नवीन sip ची पद्धत , तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या mutual fund ची NAV 3% खाली आल्यावर प्रत्येक वेळी एक ठराविक रक्कम त्यात topup करा चांगले returns मिळतात
Hi सर तुमचे गुंतवणुकीचे व्हिडिओ मी बघत असते.खूप छान माहिती मिळते .कुठेही न जाता आणि एक महत्वाचे म्हणजे आपल्याला अशी सिप किंवा एक रकमी गुंतवणूक करायची असते ठेवा कुठे जायचं बर ते कळले तर त्यांना काय विचारायचं हे कळायला पाहिजे. आणि तुम्ही नक्की तेच सांगता जे आम्हाला विचारायला समजत नाही .त्यामुळे तुमचे खूप खूप आभार .माझी सीप चालू आहे ती मार्च मध्ये 3 वर्षे होतील आता काय करू पुढे त्याचे plz सल्ला द्या . मी ज्यांच्याकडे सीप सुरू केली आहे ते सांगतील की नाही म्हणजे योग्य माहिती देतील की नाही माहिती नाही. देतील ती माहिती माझ्या फायद्याची असेल की त्यांचा हे पण प्रश्नच आहे😊
छान व्हीडीओ होता. डायरेक्ट स्टॉक मध्ये SIP किंवा लमसम गुंतवणूक करायची असेल तर एखादा स्टॉक स्टडी करण्यासाठी सुचवाल का प्लिज. त्याच्यावर व्हीडीओ बनवू शकता का?
काय सर, मी याच विषयवार तुम्हाला कॉमेंट केलेली. 24 may च्या व्हिडिओ वर sip करताना चुका कोणत्या त्या संधर्भात पण मला काही तुमचा reply नाही आला. पण आज व्हिडिओ आलंय पाहून घेतो
तुम्ही खूप छान माहिती देतात पण एकाच मुद्द्यावर भर न देता सर्व मुद्द्यांना स्पर्श करत पुढे जा स्पीड वाढवा वारंवार चॅनल सबस्क्राईब करा असे अजिबात सांगू नका
जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकणार असाल तर STP हा बेस्ट ऑप्शन आहे, lum sum साठी तुम्ही बॅलन्स ऍडवांटेज फंड किंवा agressive हायब्रीड फंडमध्ये इन्वेस्टमेंट करा
आपलें विडिओ खूपच माहितीपूर्ण आणि मुद्देसूद असतात जे सामान्य गुंतवणूकदाराला सहज समजतात. 👍🏻
सर, STCG 20% , LTCG 12.5% Tax. भाजप सरकार कमी करेल का?😢. याचा पुढील परिणाम काय होईल ते सांगा, कृपया यावर video बनवा 🙏.
खुप छान माहिती
सर आपणास खुप खुप धन्यवाद देतो आपण अतिशय अभ्यासपूर्ण व महत्वाची माहिती देत आहात
नवीन sip ची पद्धत , तुम्ही गुंतवणूक करत असलेल्या mutual fund ची NAV 3% खाली आल्यावर प्रत्येक वेळी एक ठराविक रक्कम त्यात topup करा
चांगले returns मिळतात
Asw kuthe fund आहेत
धन्यवाद चांगली माहिती सांगितली आणि पुढे देखील असंच सांगत जा 🤝
Lumpsum टाकून त्याची swp करावी आणि त्या पैशांची पुन्हा sip करावी चांगला फायदा होतो
Swp?
Hi सर तुमचे गुंतवणुकीचे व्हिडिओ मी बघत असते.खूप छान माहिती मिळते .कुठेही न जाता आणि एक महत्वाचे म्हणजे आपल्याला अशी सिप किंवा एक रकमी गुंतवणूक करायची असते ठेवा कुठे जायचं बर ते कळले तर त्यांना काय विचारायचं हे कळायला पाहिजे. आणि तुम्ही नक्की तेच सांगता जे आम्हाला विचारायला समजत नाही .त्यामुळे तुमचे खूप खूप आभार .माझी सीप चालू आहे ती मार्च मध्ये 3 वर्षे होतील आता काय करू पुढे त्याचे plz सल्ला द्या . मी ज्यांच्याकडे सीप सुरू केली आहे ते सांगतील की नाही म्हणजे योग्य माहिती देतील की नाही माहिती नाही. देतील ती माहिती माझ्या फायद्याची असेल की त्यांचा हे पण प्रश्नच आहे😊
अती उत्तम व्हिडिओ. मुद्देसूद व महितियुक्त.
छान व्हीडीओ होता. डायरेक्ट स्टॉक मध्ये SIP किंवा लमसम गुंतवणूक करायची असेल तर एखादा स्टॉक स्टडी करण्यासाठी सुचवाल का प्लिज. त्याच्यावर व्हीडीओ बनवू शकता का?
खूप सुंदर साहेब 🌹
Khup chan information.
काय सर, मी याच विषयवार तुम्हाला कॉमेंट केलेली. 24 may च्या व्हिडिओ वर sip करताना चुका कोणत्या त्या संधर्भात पण मला काही तुमचा reply नाही आला. पण आज व्हिडिओ आलंय पाहून घेतो
Sir Mi lumsup made fund add kart asto
Nyc video sir..gr8
ETF video banava sir
Sir तुम्ही रिप्लाय देत जा उगाच का व्हिडिओ बनवता
forex var video banava
Thank you
IT bees बद्दल माहिती द्या..🙏🏼
Sir forex treding var please video bnva i request you please
Changale ETF sanga
ETF मध्ये SIP कराची असल्यास best ETF कोणते असतील? Please सांगा.
Etf रिस्की आहे कारण ते ट्रेडिंग प्रमाणे चालते तुम्ही उद्या विकायला काढलं तर घेणारा पाहिजे
Nicely wirded
Oi data analysis vr video bnva
तुम्ही खूप छान माहिती देतात
पण एकाच मुद्द्यावर भर न देता सर्व मुद्द्यांना स्पर्श करत पुढे जा
स्पीड वाढवा
वारंवार चॅनल सबस्क्राईब करा असे अजिबात सांगू नका
❤❤❤
Sir pan ata market padat nai ma lumsum kadhi karu 2 mahine zal wait kartoy plz suggest want to invest 5 lakh
25000 chi sip start Kara 5lakh zale ki stop kara jevdha pahije tevdhe varshe.
जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकणार असाल तर STP हा बेस्ट ऑप्शन आहे, lum sum साठी तुम्ही बॅलन्स ऍडवांटेज फंड किंवा agressive हायब्रीड फंडमध्ये इन्वेस्टमेंट करा
Divide kara sir. 2.5 lumsump Ani bakiche sip 5k to 10k chi. For 3 years
Thank you