धन्यवाद बाळा शतायू हो माझी चिमनि ताई जयभीम तूम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण तूमि खूप जनांचे आशिर्वाद घेऊन हे पूनै करित आहे खंरच मि एक सत्तर वर्षे वयाचि महिला आहे मि हे सर्व बघत आहे या आजी वाकड चा आहे आमच्या घरापासून दूर नाही माझे गाव मावल तालुक्यातील दारूबरे माझें गांव जवळ आहे आणि मलाही असे खूप धन वाटते की मि पण तुमचा सोबत याव आणि मनसोक्त गप्पा मारत बसाव खूप छान बघता तूम्हि❤
Anita tai che dance khup chhan,gane pan tyanna khup path aahet,chhan kela sarva mazya mothya tainni,mazya babanni tar ek namber kalakar aahet,aashramachi shan aahet,anita tai baba aalyamule sarvach khush aahet,aanandi raha.❤❤❤❤❤
मोना आजी तुमची आईची माया आहे पण नका आता मुलाचा आणि सुनेचा विचार करू अशी मुले नसलेली बरी मोना आजी विसरा मुलाला आता ज्योती ताईच्या घरी च खूप छान आयुष्य घाला
खुप आजी अनिता आजी मंगल आजी खुपचं छान😂😂😂😂😂😂😂😅😅 मृदूला आजी इतके गोड आजी लोक आहेत खूप सारखं भेटायला यावं वाटतं पणं काय करावं घेऊन यायला कोणी नसतं आणि हो आजी खुप मज्जा करा सगळें आनंद घ्या आणि सगळ्यांचा आशीर्वाद आसुद्या आमच्या वर❤❤❤❤❤❤❤❤
आणि ज्योती ताई कुठुन च काही कमी नाही करत त्याच्या घरात ही त्यांना मिळाल नसेल एवढ बिचारया करतात ताई ला खुप खुप निरोगी आयुष्य लागो ❤❤ आणि त्याचा मुलांना ज् सर्वांचा आशिर्वाद मिळतोय
नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई ताई तुमच्या शोध आश्रमाचा पुण पता टाका ताई मला तुमच्या आश्रमाला भेट दयायची आहे ताई ताई तुम्हाला भेटायची मनापासुन इच्छा आहे ओ ताई तुमचा पुण पता टाका ताई
होना बरोबर आहे आई ची माया पण् त्यांना लाज नाही वाटत का कसे दिवस काढले मोना आजी नी दिड वर्षा चा होत तेव्हा त्याचे वडिल गेले होते त्या माऊली नी कस एवढा मोठा घोडा केला असेल
एक नंबर आहेत खुप छान आहेत ताई सलाम तुमच्या सेवेला 🙏🙏
धन्यवाद बाळा शतायू हो माझी चिमनि ताई जयभीम तूम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण तूमि खूप जनांचे आशिर्वाद घेऊन हे पूनै करित आहे खंरच मि एक सत्तर वर्षे वयाचि महिला आहे मि हे सर्व बघत आहे या आजी वाकड चा आहे आमच्या घरापासून दूर नाही माझे गाव मावल तालुक्यातील दारूबरे माझें गांव जवळ आहे आणि मलाही असे
खूप धन वाटते की मि पण तुमचा सोबत याव आणि मनसोक्त गप्पा मारत बसाव खूप छान बघता तूम्हि❤
माझा लाडक्या बहिणी ला खुप खुप शुभेच्छा छान वाटत ताई हिडिओ बघताना खूप आनंद होतो ❤
ताई नमस्कार एकदम छान सगळ्यांना आनंदी ठेवता तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल
अनिता आजी ग्रेट पर्सनल आहे ❤️❤️😍😍शेवट चा सिन मला खूप आवडला आहे
ज्योती ताई खूप छान आनंदी जीवन जगू देताय. परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहो
Anita tai che dance khup chhan,gane pan tyanna khup path aahet,chhan kela sarva mazya mothya tainni,mazya babanni tar ek namber kalakar aahet,aashramachi shan aahet,anita tai baba aalyamule sarvach khush aahet,aanandi raha.❤❤❤❤❤
Great aajoba ❤❤
Mast.sagale khush ahet.Anita gate chan nachatepan chan.❤❤
ताई खुप छान बोललात मी आईच्या लेकरांना सुधरु शकले नाही आजचे बोलन खुप आवडल ताई सलाय 😊
Mast 😂😂😂👍👍👌👌
Anita aaji khup chann dance aani gane🎉🎉❤
बरोबर आहे ताई तुमच वर्तमानात जगायच मला पण माझामुलगा सोडून आपल्या बायको मुली बरोबर राहतो
Joti tai great work
अनिता ताईची तबेत खुप खरब झालीय 😮खुपछान विडिओ 👌👌👌👌👌🥰
Tai khup Chan aahet tumche vichar❤❤❤
खूप छान डान्स केला सगळ्यांनी❤❤ अनिताताई गाणे छान म्हणतात❤❤
Good video ❤❤❤❤❤
Mi.roj.tumache.video.bagate.Tai.Dhule.mi.pune.Gilaychi.ahe.jansyava.hecha.eshvar.ahe.Tai.khup.chan🎉🙏🙏🙏🙏
ग्रेट अनिता ताई
ताई लय भारी मन भरुन आले
बरोबर बोलली ज्योती👌👌
मोना आजी तुमची आईची माया आहे पण नका आता मुलाचा आणि सुनेचा विचार करू अशी मुले नसलेली बरी मोना आजी विसरा मुलाला आता ज्योती ताईच्या घरी च खूप छान आयुष्य घाला
बरोबर आहे ताई, खुपच छान बोलता, समजुन घेता ज्योति पाटील नागपुर
khup chhan dance kartat aaji
ताई खूप छान काम करता
आजोबा बघा कसे 👌रहातात, तसे रहा सगळ्यानी, बिनधास्त, ताई आहेत की तुमच्या साठी,, 💐💐
श्री गुरुदेव ताई😊😊
खुप आजी अनिता आजी मंगल आजी खुपचं छान😂😂😂😂😂😂😂😅😅 मृदूला आजी इतके गोड आजी लोक आहेत खूप सारखं भेटायला यावं वाटतं पणं काय करावं घेऊन यायला कोणी नसतं आणि हो आजी खुप मज्जा करा सगळें आनंद घ्या आणि सगळ्यांचा आशीर्वाद आसुद्या आमच्या वर❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई, आजी आजोबा
Nice
❤आजोबा😅
🙏🙏👏👏🙌🙌❤❤❤❤🙏🙏
Anita maushi chan
अनिताताईनी खुप छन डान्स केला
तुमचा व्रुध्दाश्रम कुठे आहे नाव काय
Kumbhar mavshi khup kalji aani jababdarine kaam karte,mala ti khup aavdte.
ताई आपण व्हिडीओ मध्ये बोलता तेव्हा आवाज खूप मोठा का!
Aashram ka adress pathwa
Vaishali cha chehra kadhi dakhwat nahi.
👌👌
इकडे आलं चांगलं खायला प्यायला मिळालं राहायला मिळालं की लगेच यांना येते मुलांची आठवण😢 काय गरज आहे तिकडे असताना त्यांनी कधी विचारलं का यांना😮
आणि ज्योती ताई कुठुन च काही कमी नाही करत त्याच्या घरात ही त्यांना मिळाल नसेल एवढ बिचारया करतात
ताई ला खुप खुप निरोगी आयुष्य लागो ❤❤ आणि त्याचा मुलांना ज् सर्वांचा आशिर्वाद मिळतोय
प्रेम खूप करता पण कोकलून बोलता तिथे गाडी बिघडते!🙏🙏🙏
ताई मि पन वाकड ला राहते ❤
नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई ताई तुमच्या शोध आश्रमाचा पुण पता टाका ताई मला तुमच्या आश्रमाला भेट दयायची आहे ताई ताई तुम्हाला भेटायची मनापासुन इच्छा आहे ओ ताई तुमचा पुण पता टाका ताई
डिस्क्रिप्शन मध्ये आहे न नंबर ऍड्रेस
९५११२२१०४५ ज्योती taai
कुठे आहे
तुमच्या आश्रमाचा पत्ता टाका
कश्यला भेटायचं आता मुलाला. झाल का ,लगेच विसरल्या मुलाने,सूनाने काय केलं ते ,शांत बसा म्हणा मोना आजिना
होना बरोबर आहे आई ची माया पण् त्यांना लाज नाही वाटत का कसे दिवस काढले मोना आजी नी दिड वर्षा चा होत तेव्हा त्याचे वडिल गेले होते त्या माऊली नी कस एवढा मोठा घोडा केला असेल
आई ची माया सर्व चुका माफ करणार सर्वात मोठं न्यायलय आहे
तुमचा adress pathva mi hi एकटी आहे मला यायचे आहे तुमचा आश्रमात
अनिता मावशी मस्त गाणे म्हणतात 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ताई मला तुम्हाला भेटायच,आहे,तुमचा पता,टाका
ताई गेल्या वर्षी मी अनंत चतुर्दशी दिवशी आले होते
ताई आपला आवाज ओरडल्या सारखा असेल तर कठीण.
खरंच तुमचा फोन नंबर टाका मॅडम
ताई फोन नंबर किंवा पत्ता द्या ना यायच आहे एकदा भेटायच
9511221045
ज्योती ताई नंबर टाका की तुमचा
Vaishali madam kon ahet
Joythi tai ya lokancha kharikhar yek purn nacha cha video banav thyanchyala banvna jagurat hou deth
Tai mazya vadhdivsa nimitty nasta.dyaycha.hota aaji.aajobanna.numberdyana
9511221045
ताई तुमचा पत्ता पाठवा ना
नाहीत टाकत मी पण बरेचदा मागीतला
ताई मला तुमच्या शी थोडं बोलायचं वो फोन नंबर मिळु शकतो का मला प्लिज
Tai tumhi team khup chan aahe Anita maushi chan nachtat mrudula sjjipn chan nachlya.❤❤❤❤
ही आजी कशाला एव्हढा विचार करते
आईतीआई आसते मुलाने मारल घराबाहेर काढले तरी तीची माया प्रेम कमी होत नाही मुलाला भेटाव वाटत पण तेला वाटतका आला का भेटायला
Vaishali kon ahe te dakhva tri chehra ch nhi dakhvt ticha
Ho
Ti sarkhi naahi bokat hoti asa kaai zhala ki jaicha sangti aahe.
वैशाली चा चेहरा का दाखवत नाहीत
ताई तुमचा नंबर टाका तुमचा ऍड्रेस टाका तुम्ही खूप छान काम करताय कधीतरी आम्हालाही तिकडे यायला आवडेल जरा तुमचा पत्ता नंबर टाकत जा
Phone No 9511221045
Please majha number bataiye address pathwa mala kahin madad karegi
Great Ajoba❤❤