सहलींचे पण दिवस आहेत . अशा वातावरणात आजी-आजोबा ची सहल काढली खुप छान .जसा लहान मुलांना आनंद होतो तसा आनंद आजी-आजोबाचा चेहऱ्यावर दिसत आहे.समृद्धीताईंचे पण धन्यवाद.
खुपछान जोतीताई आज्जी लोकांना छान दर्शन झाल आई काळुबाईच 🙏गुरूवर्य उमेश पपा मुळे पण खुपछान दर्शन झाल 😊आणि खास म्हणजे त्या ताईंनी ऐक लेडीज असून सुधा खुपछान गाडी चालवली 🙏 सर्व आज्जी खुप खुश झाल्या 😊जोतीताई नमस्कार 🙏
काळुबाई याच्या दर्शनासाठी मंदिरातर्फे बस आहेत छान व्यवस्था आहे तु सर्वाना दर्शना साठी घेऊन गेलीस तुला सर्वाचे आशिर्वाद मिळतील आम्ही पण महिला अशीच गाडी करून जातो🙏🙏🙏🙏
ताई एक वाजले फोन हातात घेऊन नेटवर्क चालू केले की बघ ताच तुमचा विडोओ दिसला कि लगेच पहिली लाई केले मी रोज न चुकता विडोओ पाहते तुमचे खूप छान विडोओ असतात ताई तुमचे 🥰🥰
सहलींचे पण दिवस आहेत . अशा वातावरणात आजी-आजोबा ची सहल काढली खुप छान .जसा लहान मुलांना आनंद होतो तसा आनंद आजी-आजोबाचा चेहऱ्यावर दिसत आहे.समृद्धीताईंचे पण धन्यवाद.
ज्योतीताई सगळ्या आजी-आजोबांना काळूबाईच्या दर्शनाला नेलात सर्व आजी खूप खुश होत्या आणि पंजाबी ड्रेस मध्ये खूप छान दिसत होत्या खूप छान व्हिडिओ
Kumbhar ajila ultya hotat gadi pravas sahan nahi hot mhanun
किती छान गाडी चालवत आहे समृध्दी ❤❤ घाटातून प्रवास करून सुखरूप पोहोचले सगळेजण शुभ आशिर्वाद समृद्धीला 🎉🎉❤❤
काय भारी चालवते गाडी ही ताई,👍👍👍👍
खूप छान साक्षात काळू बाई गाडी चालवत आहेत असा भास होतो
खुपच छान वाटले एक महिला असुन सुद्धा गाडी चालवली वृद्ध आजी ना देव दर्शन घडवून आणले फारच छान
ताई तू खूप छान काम केलंस एवढ्या सगळ्यांना दर्शन घडवून दिलं साक्षात तूच काळुबाई आहेस समृद्धी ताईला पण खूप खूप आशीर्वाद
खुपछान जोतीताई आज्जी लोकांना छान दर्शन झाल आई काळुबाईच 🙏गुरूवर्य उमेश पपा मुळे पण खुपछान दर्शन झाल 😊आणि खास म्हणजे त्या ताईंनी ऐक लेडीज असून सुधा खुपछान गाडी चालवली 🙏 सर्व आज्जी खुप खुश झाल्या 😊जोतीताई नमस्कार 🙏
ज्योती ताई तुम्ही खुप छान काम केले, सर्व आजीना देवदर्शनाला घेऊन गेलात. पुण्याचं काम केले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
सर्व आजी त्याच्या आयुष्यात कधी असे सुख मिळाले नसेल तें सुख तुमी आज त्याच्या जीवनात घडवून आणले फार पुण्याचे काम केले ताई 🙏🏻🙏🏻
खूप छान ज्योती ताई आजी लोकांना तुम्ही ट्रीप ला घेऊन चालले आजी लोकांचे सांभाळ करतात खूपच छान तुम्ही दुसऱ्या सिंधुताई आहे तुमचा खूप अभिमान वाटतो ताई
खूप छान गाडी चालवत आहे ताई खूप छान ❤❤
चला special thanks to अप्पा ज्यांनी ह्या तरुण पिढीतील लोकांना काळूबाई दर्शन घडवून आणलं.god bless you all of you ❤ मजा आली पाहून thanks once again
काळुबाई याच्या दर्शनासाठी मंदिरातर्फे बस आहेत छान व्यवस्था आहे तु सर्वाना दर्शना साठी घेऊन गेलीस तुला सर्वाचे आशिर्वाद मिळतील आम्ही पण महिला अशीच गाडी करून जातो🙏🙏🙏🙏
खुप छान व्हिडिओ आहे ताई
या ताईला खूप खूप धन्यवाद.
तीने आज खूपच सगळ्या आजींचे आशिर्वाद घेतलेत. 13:22
खुप छान ताई सर्वाना दर्शनाला घेऊन गेले. God Bless U Jyotitai
कुंभार मावशीला नेयच होत
सर्व आजी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघून खूप छान वाटत
Tai khup khup khup chan ❤
खुप छान वाटलें आहे
हळव्या होऊन जातात सगळ्या जणी तुमच्या साठी .. छान यात्रा देवदर्शन झाले आजी लोकांचें ❤❤❤
ताई, आज उमेश भाऊनी खुप छान काम केले आजी लोकांना आई काळूबाई चे दर्शन घडवले
खूप छान ताई वाटलं सर्व आजींना आनंदी पाहून ❤😊
ताई खूप छान व्हिडिओ काळूबाईच्या नावानं चांगभल 🙏🙏👍
खुप छान ताई तुला खुप आशिर्वाद मिळणारं
खूप छान ज्योती ❤❤❤❤❤
ताई सगळ्या आजींना छान देवदर्शन घडवले नशीबवान आहेत सर्व आजी
खुप.खुप.छान.आहे.
खुप.छान.आहे.मुलगी.आहे.गाडी.चालवत.
वाह.मस्त.
Samrudhi Bala tu khup ge great aahes,tula kalubaiche khup aashirvad milel,aani aajinche pan Prem .
Khup bhari vattle tai,tumha sarvana aanandi pahun
आज आज्जीना ईतकं खूश बघुन खुप छान वाटल
सगळ्यांना देवी दर्शनासाठी नेले तर सर्व खूप आनंदात होते खूप छान काम केले
खूप सुंदर. मलाही खूप आनंद झाला आहे. मजा करा.😂😂
खूप छान ज्योतीताई आमचे पण दर्शन झाले घरी बसून काळुबाईचे❤❤
काळू बाईचा नावानं चांगभलं 🎉
छान दर्शन झाले सर्व जण फार खुश झाले छान व्हिडीओ
दुःखाच्या पुढे ,सुख हे लिहिलेले असतेच.
दुःखाचे दार बंद होवून , ईश्वर सुखाचे दार उघडतोच .
म्हणतात ना ,एक दार बंद झाले की देव दुसरे दार उघडतो.
काळू बाईचा नावानं चांगभलं 🙏
खूप खूप छान आजीलोकांना काळुआई च दर्शन घडवल साक्षात काळच आई दैवत गुरुवर्य होते बरोबर अतिथी भव.
Khup chhan gadi chalavte,tila khup aashirvad ya aajince milale,jyp Jyoti tu khup chhan kam kele,kalubaiche darshan zale.tyanchi echcha Purna zali.❤❤❤
समृद्धी ताई खूप छान 👌
खूप छान व्हिडिओ ताई 🎉🎉
Radhe radhe 🙏 Jay shree kalubai mata 🎉❤
Tai khup chan ❤
काळुबाईच्या नावान चांगभले
Khup chan
Khup chan tai🙏🙏🙏🙏🙏
Lay bhari vatle tai kalubachya navane chang bhale
God bless samrudhi and your daddy and family God always with you and your with your family 🙏
खूप छान वाटलं आजी na baghun
खूपच छान सर्व जण 🙏🙏🙏
Samruddhi taina salute ahe
छकीली नंबर 1खुप मज्जा करते
Khup chhan kalubaiche darshanala nelat
समृद्धी छान आहे गाडी चालवते
खरच खूप छान ताई मस्त
खूप छान वाटले ताई पाहुण
खूप छान मला खूप आवडलं
सुंदर खुप मेहनत घेतात ज्योति ताई❤
खूप छान गाडी चालवत होती ती
Khup chan kam kela
Good video tai❤❤❤❤❤
खूप छान 😊
ताई खरंच खूप छान व्हिडिओ तुमच्यामुळे सर्व आजींना काळुबाईचं दर्शन झालं खूप छान वाटलं 🙏
खूप खूप छान ताई
खूप खूप मस्त
खुप,छान,खुप,ईनजाय,
अम्मा भारीच खुश
👌👌🥰🥰🙏🙏
खूप छान
सर्व छान झाली ट्रीप पण आमची कुंभार आजी ल घेवून जायचं होत
❤❤❤❤❤
पप्पान चे आभार 🙏🏻
समजुती ताई छान गाडी चालवत होती आभीनदन
Kumbhr madam la ka naahi gheun gela?
माल.खुप.आवडले.
समृदि सलाम
👌👌🙏🙏
ॐ,साई,राम,ताई
he jeewan sunder ahe
Great, joy to, tsi
❤❤🙏🙏
Shubhagi Mavshi ka yet nahi?
Kupp mast enjoy
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🌹🌹🙏🙏
👍👌😀
🙏🙏
नवीन कोण आले आहे
ताई एक वाजले फोन हातात घेऊन नेटवर्क चालू केले की बघ ताच तुमचा विडोओ दिसला कि लगेच पहिली लाई केले मी रोज न चुकता विडोओ पाहते तुमचे खूप छान विडोओ असतात ताई तुमचे 🥰🥰
Mla help kraychi tr kashe karaychi.tumala
ताई कुंभार मावशी ला का नाही नेलं पाप नाराज झाली कुंभार मावशी
कुंभारला गाडी सहन होत नाही
Hat's off to Driver Tai
कुंभार आजी ला घेऊन जायचे हो माई नाराज झाली
कुंबार,मावशी,का,नेले,नाही,ताई,
कुंबार ची काही तरी अडचण आली असेल 😮
पण कुंभार ला सोडून नव्हतं जायचं.😢
Tai doghe ajobana hi kuthe tari Gheun ja pls
❤❤❤❤🎉
Anita tai dislya ny aaj