ये ताई... तु जी मदत केलीस.. तिथ गेलीस.. तया बाळाला घेऊन मांडीवर बसवलस...... आई शपथ माझ्याकडे शब्द नाहीत... तु साक्षात देव आहेस.. हया गरीबाच थोड दुख वाटुन घेतलस. तयांना जो आनंद आहे... शब्द नाहित ताई.... तुझ कस कौतुक कराव ताई.
बघताक्षणी पट्कन उचलून घ्यांव असं बाळ आहे तिथली मुले किती सुंदर आहेत.लाखात असं एखादचं माणूस जे तुमच्यासारखं आहे त्यालाच परमेश्वर त्याच्या कार्यासाठी निवडतो.❤🎉
@@dipakutekar1997 मग काय करणार ? जन्माला येणाऱ्या बाळाचे किती हाल. दिपक ,मी एक ७५ वर्षाची आजी आहे . जन्माला येणाऱ्या बाळाचे हाल बघ . तुला त्यांच्या साठी काही करता येत असेल तर. कर . नाहीतर , देवाच्या भरवशावरच सोडू .🙏
डिसेंबर महिना सुरू आहे...ताई तुमच्या रुपात त्यांना जणू सांताक्रूझ च भेटला...ताई किती करता...माणसात देव शोधावा म्हणतात..तुम्ही सार्थ आहात त्या वाक्यासाठि ....तुम्हाला तुमच्या कार्याला नमन 🙏
Mazi pan echa ahi Ashi kunachi tari madad karava manun davani kadi Amala dela na tar khaach me pan kunachi na kunachi madad Karen Tai tuma la bagaun khup Chan vati
ताई मला एक मुलगी दत्तक घाययची आहे कारण माझी 16 वर्षाची मुलगी मला सोडून देवघेघरी गेली मी आणि माझा मुलगा खूप एकटे पडलो आहे माझी मुलगी खूप गुणी होती ओ ताई लहान पनापासून मी एकटीने माझ्या दोन्ही मुलांना संभाळल बाप असून नसल्या सारखा होता सासरी सर्व होत पण नवरा दारुडा मग काय मला जो त्रास झाला तो मुलांना नव्हता होऊन दययचा ओ पण सर्व चांगलं चालू असताना अचानक 2 महिन्यापूर्वी माझी लेकीने तीच आयुष्य संपवलं कारण काहीच समजलं नाही म्हणून म्हणते मला मनापासून तिच्या आठवणींमध्ये एक चांगली मुलगी घडवायची आहे तर मला तुमच्या सहकार्यची अपेक्षा आहे मला मुलगी द्या बस तिला मी नाही दत्तक घेणार तर ती मला दत्तक आई म्हणून घेईल
ये ताई... तु जी मदत केलीस.. तिथ गेलीस.. तया बाळाला घेऊन मांडीवर बसवलस...... आई शपथ माझ्याकडे शब्द नाहीत... तु साक्षात देव आहेस.. हया गरीबाच थोड दुख वाटुन घेतलस. तयांना जो आनंद आहे... शब्द नाहित ताई.... तुझ कस कौतुक कराव ताई.
बघताक्षणी पट्कन उचलून घ्यांव असं बाळ आहे तिथली मुले किती सुंदर आहेत.लाखात असं एखादचं माणूस जे तुमच्यासारखं आहे त्यालाच परमेश्वर त्याच्या कार्यासाठी निवडतो.❤🎉
खरच ताई तुम्ही देवदुत आहात
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌👌👌👌👌👌 खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच अपेक्षा आहे ताई 🙏
बाळाच्या आईच्या चेहऱ्यावर हसू फुटले 🤗
गरीबांचा वाली आहात ताई तुम्ही..... तुम्हाला काहीच कमी पडु नये येवढीच प्रार्थना 🙏
खरच 🙏🙏
ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. 9:30
खूप छान
ताई तुझ्या कार्याला सलाम बाळ किती छान आहे❤
सलाम ताई आई तुझ्या कार्याला आणि कर्तव्याला
Nice work sister
Khup छान काम केल ताई.. या बाळाची आणि माझ्या मुली ची सेम कंडीशन होती...डोळे भरून आले व्हिडिओ बघून😢😢
गाॅड ब्लेस यु ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी धन्यवाद 🙏
Jyoti tai you are kind person god bless y❤
ज्योती ताई तुम्ही खूप ग्रेट आहात देव तुमचे भले करो हिच सदिच्छा
Kiti गोड आहेत मुले कसा bap aahe, इतक्या चांगल्या मुलांना सोडले, दैव देत कर्म नेते ase aahe त्या बापाचे,खूप खूप छान् ताई तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤❤❤❤❤
Tai tumachya karyala koti koti pranam
खुप खुप छान वाटल ताई. ग्रेट आहात👌👌🥰😊❤❤❤
ज्योती तुला आणि ज्या ताईनी बाळाला कपडे दिले त्यांना खुपसारे आशिर्वाद
किती सुंदर बाळ आहे खरच तुम्ही कपडे घातले
Tai Great Aahat❤❤❤❤❤❤❤
खुप छान बाळाला कपडे दिले ❤❤👌👌👍 बाळ कसल छान हुकार देते 😊👌👌👍
Haste ते बाळ तुम्हाला आशिर्वाद देते. ताई खूप पुंन्याच काम करता तूम्ही देव तुमचा भलं करो.
अशा ठिकाणी फॅमिली प्लॅनिंग चे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे.
एखादा ,कॅम्प अरेंज करणे आवश्यक आहे.
जरी मुलांची देन ईश्वराची असली तरी .
बरोबर आहे मला ही हेच म्हणायचे होते पण काहीजण कमेट वाचून काही पण बोलतात म्हणून मी काही नाही बोलले
@TruptiHule मी अशी पर्वा कधीच करत नाही . ज्याची आवश्यकता आहे ,ते बोललेच पाहीजे .
Barobar bollat ata tya lekrache kiti haal hotil ayushyabhar te bakicha bhavandana pahun dustay ...paisa nasel tari kamit kami anghol ghalun nitnetka pan thevat nahit tyana
ताई कसल फैमिली प्लानिंग रोज नवरा प्यून एनार एक प्रकारची जबरदस्ती आसते
@@dipakutekar1997 मग काय करणार ? जन्माला येणाऱ्या बाळाचे किती हाल.
दिपक ,मी एक ७५ वर्षाची आजी
आहे . जन्माला येणाऱ्या बाळाचे हाल बघ . तुला त्यांच्या साठी काही करता येत असेल तर. कर . नाहीतर , देवाच्या भरवशावरच सोडू .🙏
जोती खुप छान काम केलेस. तुलाच त्या बाळाला खाली ठेवावस वाटत होत.आपण बाळाला खुप हावरट आहोत...👌😘😘♥️🙌
ताई तुम्ही खरच खुप छान काम करत आहात, तुमच्या कार्याला सलाम
कीती गोड हसतय बाळ
कुठे आहे हे लोक रहायला तुम्ही खूपच प्रेमळ आहात ज्योती ताई 😊श्री स्वामी समर्थ
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
तुमच्यावर तर सर्व खुष आहेत आणि बाळपण खुष ताई तर खुप खुष.खुप छान ताई ❤
Very good you are doing you are great as nobody can't doing exellent 🙏
ईश्वर चरनी हिच प्रार्थना की या taila खुप खुप आयुष लाभों
Khup chan tai❤❤❤
Shree gurudev tai😊😊😊😊
खूप छान काम करीत आहेत तुम्हाला या कर्माचे फळ नकीच भेटणार ❤❤
❤Tai tumhi kharch Khup Khup great aahet❤आजी आजोबा खूप छान आहेत❤सर्व आजी आजोबा खूप ग्रेट आहेत❤
Dev manus aahat tumi ❤
खूप सुंदर बाळ आहे.
Masta aahe baal Ani salute tujhya kamala
Svtaha garibitoon var yeoon dusryanna help karte 😊🎉😂
ताई किती छान दिसत ना बाळं कपडे आणि स्वेटर घातल्या वर खूप भारी ताई ❤❤❤🙏
🎉ताई तुम्हाला सलाम. खूप गोड बाळ आहे.❤❤❤
ज्योतीताई लय भारी
Khupch sundar tai.tumchya karyala salam.🙏
किती छान बाळ आहे
किती छान आहे बाळ
खुप छान काम करताय ताई
Tai tumhala dev udand aayushy deva majh hi lagi ❤😊 karenki ashich madat ketan kayam lokanchi 🙏🏻💯
तुम्ही छान हसता खूप मस्त वाटते तुमचे व्हिडिओ बघून
Bless you ❤
देवमाणूस आहात तुम्ही 🙏
Taisathi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
गायत्री खुप छान आहे
Great👏👏👏👏👍👍
डिसेंबर महिना सुरू आहे...ताई तुमच्या रुपात त्यांना जणू सांताक्रूझ च भेटला...ताई किती करता...माणसात देव शोधावा म्हणतात..तुम्ही सार्थ आहात त्या वाक्यासाठि ....तुम्हाला तुमच्या कार्याला नमन 🙏
सांता नाही साक्षात् देवी अवतरली मार्गशीर्ष महिन्यात देवी अवतरली
@urmilamahamuni2695 हो ताई
Great work
ताई तुम्ही खुप छान काम केलात खुप बर वाटलं
Kup chan 👌🙏 Tai
खुप छान ताई ❤❤
khup chan aahe mula hi deva gharchi phule aahet
Khup chan taie..❤
Khup sundar bal. Tumhi kharach khup changlya ahat.
👍👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
छान
❤❤❤❤❤ताई नमस्कार
खूप छान ❤❤
Khup chan bal ahe
अभिनंदन ताई
किती सुंदर गुटगुटीत डाळ आहे.
खूप छान ताई
Khup chan
खुप छान वाटतय ताई
Chan important vastu dilya taila
Nice ❤❤❤
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤❤ Tai❤❤❤❤
गायत्री ❤
माझ्या पण मुलिच आहे
Nice👍👍👍🎉🎉🎉🎉didi❤❤❤❤❤great .
👍🏻 देव aa
Mazi pan echa ahi Ashi kunachi tari madad karava manun davani kadi Amala dela na tar khaach me pan kunachi na kunachi madad Karen Tai tuma la bagaun khup Chan vati
Kiti chan tai
खुपच छान काम कराता ताई ❤
👌👌
🙏👍
ताई तुम्हाला काही कमी पडणार नाही
👌
Nice
👌👌👌👌❤️❤️
😢❤
Kiti chan bolta tumhi bala sobt punyat kuthe rahtat te pls sanga help krayla
Aattacha jamanyat kuni kunasathi kahihi kart nahi pn tumi evhdh kartay tai hat's of tumlala
😊😊
❤❤❤❤
तुझ्या मदतीला धावून येते😊
खूप छान ज्योती ताई 🙏❤
👌👌👍👍🙏🙏 khup Chan Kam krta tai tumhi .
Tai tummi kiti chan karya karta
कसलं देखणं बाळ आहे ❤❤ सलाम ताई👏👏👏👏👏👏👏😇😇
❤
🙏🙏🙏🙏😢
ताई सगडया मुलांना भिसकिट
दिलं बरं वाटलं
ताई मला एक मुलगी दत्तक घाययची आहे कारण माझी 16 वर्षाची मुलगी मला सोडून देवघेघरी गेली मी आणि माझा मुलगा खूप एकटे पडलो आहे माझी मुलगी खूप गुणी होती ओ ताई लहान पनापासून मी एकटीने माझ्या दोन्ही मुलांना संभाळल बाप असून नसल्या सारखा होता सासरी सर्व होत पण नवरा दारुडा मग काय मला जो त्रास झाला तो मुलांना नव्हता होऊन दययचा ओ पण सर्व चांगलं चालू असताना अचानक 2 महिन्यापूर्वी माझी लेकीने तीच आयुष्य संपवलं कारण काहीच समजलं नाही म्हणून म्हणते मला मनापासून तिच्या आठवणींमध्ये एक चांगली मुलगी घडवायची आहे तर मला तुमच्या सहकार्यची अपेक्षा आहे मला मुलगी द्या बस तिला मी नाही दत्तक घेणार तर ती मला दत्तक आई म्हणून घेईल
Tai mazyakade sadya kapde aahet mala khup vait vatla hain bgun please reply mi kren help
आम्हाला द्या दत्तक