आईची मायाच वेगळी असते आई आहे तर सारं जग आहे नाही ते सगळं शून्य तुझी आई खूप प्रेमळ आहे खूप छान आहे ज्योतीला होईल तेवढं ती प्रेमाने करते तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं
❤Tai tumhi kharch Khup Khup great aahet❤Aai Khup Khup Premal aahet❤सर्व आजी आजोबा सुद्धा खूप छान आहे❤सर्वे खुश रहा देवाकडे हीच प्रार्थना करते❤ताई तुम्ही पण काळजी घ्या❤🌹🥰 ताई अशीच हसत जा आणि खुश रहा❤🤞💯
आईची माया वेगळीच असते.जी्वंत आहे ,तो पर्यंत तिच्या डोक्यावर प्रेमाचा असाच हात राहूदे. एकदा दुष्टी आड सृष्टी गेली गेली की परत काहीही केलं तरी दिसत नाही. 😢😢
प्रेमळ आहेत आई तुमच्या .. तुमच्या सर्वासाठी खाऊ आठवणीने आणला. तुम्ही असल्यामुळे आईला तुमच्या काळजी वाटत नाही,कुठे जरी गेली तरी हात पाय थकल्यावर तुमच्याकडेच येणार आहे असे म्हणाली...तुम्हाला भाऊ नाही का?
मावशीने ताई तुझा साठी लयच भारी वस्तू घेऊन आल्यात आणि हे आईचं प्रेम असतें लेकीसाठी
आईला नमस्कार, छान वाटलं की आईला पाहून आनंद झाला खुपचं कष्टाने आपल्या परिवारास जीव लावते, ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤
बरोबर बोललात आई पुण्यात करमत नाहि जेवण जात नाहि
@@ShobhaDeshmukh-l7rएवढं पण वाईट नाहीये ओ ताई आमचं पुणे न करमण्या इतकं बरोबर
मला पन् तसच होतो करम त नाही
आईची मायाच वेगळी असते आई आहे तर सारं जग आहे नाही ते सगळं शून्य तुझी आई खूप प्रेमळ आहे खूप छान आहे ज्योतीला होईल तेवढं ती प्रेमाने करते तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं
ताई खुप छान आंनद झाला आईला बघुन किती प्रेम असते आईच.
किती छान नात असत आई आणि मुलीच... ❤
ज्योतीताई किती छानआई-वडील असल्यावर आपल्याला आपण लहानच वाटतोहे प्रेम कुठेच मिळत नाही❤ कुठे मिळणार नाही
🙏🌹🙏❤️🙏
Tai tumchya aaila namsakar.
❤Tai tumhi kharch Khup Khup great aahet❤Aai Khup Khup Premal aahet❤सर्व आजी आजोबा सुद्धा खूप छान आहे❤सर्वे खुश रहा देवाकडे हीच प्रार्थना करते❤ताई तुम्ही पण काळजी घ्या❤🌹🥰 ताई अशीच हसत जा आणि खुश रहा❤🤞💯
ताई तू असंच काम सदैव करत रहा
आई सारखे दैवत नाही जगतात साऱ्या...तुम्ही आज खूप लहान झाल्या सरख्या वाटत आहेत😊
किती दिवसांनी आजी आली 😊 खुप छान वाटलं आजीला बघुन
खूप छान मायलेकीची जोडी जशी दुधात साखर ❤🎉
आई सारख दैवत नाही आई मायेचं सागर आहे ❤
Shree gurudev tai❤❤❤❤🙏🙏🙏
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
Aaila baghun mala mazya aaichi aathvan aali,aaisarkhe Prem ya jagat konich karti nahi,mazya aaila khup varshhe zali,pan mi tichi aathvan rojach karte,aani photosamor radte,khup vastu aanlya aaine,nice video.❤
आईला बघून खूप छान वाटले
Khup aanley.aaine.
खूप छान
आई नमस्कार 🙏
ताई आईच प्रेम माया हे आपल्यासाठी खुप अस्त आभाळा एवढी माय अस्ते आईला म्हणावं रडू नको तुम्हाला लेकीच मुलाच्या वर आहेत.🙏👍
🙏🙏
Mast ❤❤❤
आई ❤
Namaste aai ❤
🙏
आई ती आईच असते❤❤ खूप छान वाटलं
ताई आई ची माया चे वेगळी माझी पण आई माझ्याकडे येते वेळी अशीच घेऊन येते
Namskar Aai
तुमच्या आई la पाहून मला माझ्या आईची आठवण आली माझी आई 4 महिन्यापूर्वी मला कायमची सोडून गेली 🙏🙏🙏
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Tai❤❤❤❤❤
नमस्कार ताई तुम्हाला व तुमच्या आई ला माझा ताई ताई तुमच्या आई ला पाहुन खुप छान वाटलं ताई
ओम नरेंद्र नाथाय नमः
Mavshi khup divasni aali bar watal
Maya leki kiti gappa matayet premani ❤
आईची माया वेगळीच असते.जी्वंत आहे ,तो पर्यंत तिच्या डोक्यावर प्रेमाचा असाच हात राहूदे.
एकदा दुष्टी आड सृष्टी गेली गेली की परत काहीही केलं तरी दिसत नाही.
😢😢
👍👍👍👍👍
Aaei kadey khup prem aahy Ajun Kay pahijye Aaei hi Aaei ch astye 😢😢
Nice
तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला होता सावत्र आई आहे
आई म्हणजे मायेचा जिवंत झरा
💖💖💖💖
प्रेमळ आहेत आई तुमच्या ..
तुमच्या सर्वासाठी खाऊ आठवणीने आणला.
तुम्ही असल्यामुळे आईला तुमच्या काळजी
वाटत नाही,कुठे जरी गेली तरी हात पाय
थकल्यावर तुमच्याकडेच येणार आहे असे म्हणाली...तुम्हाला भाऊ नाही का?
❤😊
Aai - vadil kiti hi garib asu dya pan muli ghari janara thaila kadhich rikama jat nahi , aai khup premal aani mayalu aahe
ताई आईला बघून खूप बर वाटल
मलाही आवडते चिग्लची भाजी
👍👍👍👌👌👌😅😅😅😂😂😂
नमस्कार आई
काकी आल्यावर किती आनंद दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर ताई ❤❤
ताई तुमचे मुल काय करत आहे
🙏🏻💐namaskar aajji ,Tai tumcha he aasram kuthe aahe.
मला पण दोनच मुली आहेत वाईट वाटतं मी सुधा रडले तुमचे व्हिडिओ बघून माझ्या पण मुलींना भाऊ नाही खूप वाईट वाटतं
ताई. सिमाताई. ला. बोलवा
पानी उकळून द्या म्हणजे पचेल
ताई खुप आनंद झाला आईला पाहून
नमस्कार, आई. Ksha aahat
आता लवकर पाठवू नका आईला,, 🙏
Aai tumcha bhau tar hichya peksha motha ahe na pan tari tumhi joyti kade raha na tai
❤❤
आई पण तुमच्यासारखीच गोड आहे
मुटके दाखवा भाजी चे
आई असली की घराला घरपण येतं
ताई तुम्हाला वडील नाही त का
बरोबर आहे न त्यांचं सिंधुताई ने नाही का ममता ला दुसरी कडे सोडल होत त्यांच्या कर्त्यावयला कमी पडू नये म्हणून. तसाच विचार काकू करत्यात