आजोबांना घरी जाताना खूप रडू आले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • आजोबांना घरी जाताना खूप रडू आले | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
    Phone No:- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 380

  • @seemakordepachpor1645
    @seemakordepachpor1645 6 месяцев назад +82

    जोती ताई तुमचा अभिमान वाटतो खरोखर तुमचा सारखे सेवा करतात जोती ताई सैलुट दिल से तुमाला ❤❤

  • @anitaanant92
    @anitaanant92 6 месяцев назад +164

    घरच्यांना एकच विनंती या आजी आजोबांना घरी नेताना एकच काळजी घ्या की आपल्या कडून पुन्हा त्यांना त्रास होणार नाही.कसं आहे की शेवटी वयानुसार अपमान सहन करण्याची त्यांची ताकत नसते.पण त्यांना त्याच ताकतीने जसं ज्योतीताई संभाळू शकते तर आपण का नाही.उद्या आपणही या भुमिकेतून जाणार आहोत तेव्हा आपण कसे असु हे आज आपल्याला कळत नाही. जशी लहान मुलं हट्टी असतात आपल्याला पटत नसलं तरी आपण जमेल तसं त्यांना हट्ट पुरवतो किंवा समजावतो.परंतू यांना काय हवे असते प्रेमाचे शब्द आणि दोन घास सुखाचे याव्यतिरिक्त त्यांच्या अपेक्षा नसतात.फक्त वयानुसार वागणं बदलतं तेवढं त्यांना समजून घ्या.

    • @kundaurankar8245
      @kundaurankar8245 6 месяцев назад +4

      ताई तुमच्या आश्रमाचा पत्ता द्या ना म्हणजे आम्ही ही आश्रमाला भेट देवू तुमचे कार्यच येवढे मोठं आहे कि त्याची तुलना कशाशी करूच शकत नाही ताई तुमच्या ह्या कार्याला मनापासुन खुप खुप शुभेच्छा

    • @shobhagaikwad2529
      @shobhagaikwad2529 6 месяцев назад +1

      बरोबर आहे

    • @Sonali-sl1hi
      @Sonali-sl1hi 6 месяцев назад +1

      बरोबर

    • @user-pm8dv7il5z
      @user-pm8dv7il5z 6 месяцев назад

      Aanandashru.aamchyahi 😢dhanyvad.

    • @user-cp4zd5bx6g
      @user-cp4zd5bx6g 6 месяцев назад +1

      नमस्कार ताई तुम्हाला माझा व ताई तुमच्या आश्रमा चा पत्ता सांगा ना ताई म्हणजे आम्ही ही तुमच्या आश्रमा ला भेट देऊ ताई प्लीज पत्ता सांगा ताई

  • @user-uo2gv3ui1u
    @user-uo2gv3ui1u 5 месяцев назад +22

    कंठ दाटून आला ताई तुमची सेवा बघुन सलाम ताई तुमच्या कार्याला अनाथांची माय आज मी तुमच्यात पहिली खरोखर कंठ दाटून आला 🙏🙏🙏

    • @vidhyagaikwad7456
      @vidhyagaikwad7456 4 месяца назад

      ताई नंबर पाठवा प्लीज.

  • @govindawaghmare3599
    @govindawaghmare3599 5 месяцев назад +14

    ज्योती ताई तुमच्या रूपाने पृथ्वीवर खरच देव अवतरला

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 6 месяцев назад +26

    लेकी, तुझे कामही महान, आणि तूही महान, तुला खुप आशीर्वाद.

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 6 месяцев назад +30

    हृदयस्पर्शी व्हिडीओ❤बाकी शब्दच नाहीत

  • @worldtechnology2938
    @worldtechnology2938 6 месяцев назад +28

    खुप छान सामाजिक काम करत आहात तुम्ही
    सर्वोच्च न्यायालय दिल्ली
    माजी न्यायमूर्ती डॉ विजय पाटील

    • @malini7639
      @malini7639 6 месяцев назад +5

      ज्योतीताईला सरकार कडून काही मदत मिळू शकेल का . माहीत असल्यास प्रयत्न करावे .

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl 6 месяцев назад +24

    ताई आज पण खूप रडली मी देव खुप खुश ठेवनार आहे तुमच्या पुर्ण परिवाराला ❤

  • @ganpatladke582
    @ganpatladke582 5 месяцев назад +6

    ज्योतीताई तुमच्या या समाजकार्याला त्रिवार मुजरा व्हिडिओ बघुन कंठ दाटून आला अशीच समाजसेवा आपल्या हातुन घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 6 месяцев назад +43

    भंडारी ना छान जोडीदार आला असे वाटले होते, नवीन आलेले आजोबा खरच खूप शांत आणि चांगले वाटत होते.असो त्यांना त्यांचा परिवार मिळाला हे छान झाल.ताई तुम्ही त्यांना त्या अवस्थेतून तुमच्या आश्रमात आणल,त्यांची सेवा केली म्हणून हे आज शक्य झाले नाहीतर आजोबा तिथे बेवारस म्हणून पडून राहिले असते.ताई तुम्ही खूप प्रेरणादायी काम केलेले आहे.🙏💐💐💐😊

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 13 дней назад +1

    ताईंनी खरोखरच मुलगी सारखी सेवा केली बाबांची, ताई साक्षात भगवंत देवच आहात अभिनंदन जय शिवराय महाराष्ट्र राज्य ❤

  • @smitapatkar113
    @smitapatkar113 6 месяцев назад +18

    Wa, Jyoti, किती मोठे पुण्याचे काम झाले आहे तुझ्याकडून, tu त्या आजोबांना तुझ्या आश्रमात आणलेस म्हणुन त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना milali आणि आज ते आपल्या कुटुंबात परत जाऊ शकले, खरच Jyoti, अशी मी असेच म्हणेन 'तेथे कर माझे जुळती ',tu खूप ग्रेट आहेस.

  • @PriyankaChangan-us8yi
    @PriyankaChangan-us8yi 6 месяцев назад +24

    खूप चांगल काम करता ताई तुम्ही ...सलाम तुमच्या कार्याला ❤

  • @shubhangishinde9223
    @shubhangishinde9223 6 месяцев назад +28

    किती मोठा आर्शिवाद मिळाला ताई तुम्हाला...❤

  • @alkatai4285
    @alkatai4285 6 месяцев назад +10

    ज्योती ताई तुम्हाला ह्या व्हिडिओ तून मानाचा मुजरा.खूप छान काम करता.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 6 месяцев назад +34

    ताई तुम्हा दोघांना रडताना पाहून मी पण खूप रडले तुम्ही खूपच छान आहेत

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 6 месяцев назад +12

    खरच रडू आलं आजोबा घरी गेले पण व्हिडीओ बघताना असं वाटत होत की खूप जुनी ओळख तुम्हा सर्व नशी आहे छान झाले 👌

  • @swapnalipatil3240
    @swapnalipatil3240 6 месяцев назад +18

    खूप भारी वाटल ताई..विडिओ पाहून खरंच रडू आल...

  • @sujatapatil7783
    @sujatapatil7783 6 месяцев назад +7

    खरच जोती तुझ्या कार्याला मनापासून धन्यवाद. तुला सुध्दा आई|| वडिल. सगळी नाती आणि त्या पेक्षा...यालाच परमेश्वराची साक्षात भेट...कुठल्या रुपात सेवा करून घेईल. ते हेच सगळ्यांना समजले पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷आजोबा तु.हंचया घरी सुखी रहा...🙏🙏💐

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 6 месяцев назад +12

    ताई खूप छान वाटत आहे,आजोबा आपल्या घरी गेले, ताई तुझे kvtuk करावे तेव्हढे कमीच आहे, असेच चांगले काम करायला परमेश्र्वर तुला ताकत देवो, हीच प्रार्थना आमचे सर्वांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत,❤❤

  • @user-js1cq3bi6y
    @user-js1cq3bi6y 6 месяцев назад +12

    छान आजोबा खूष आहेत. ही सगळं तुमच्या मुळे फार छान झालं.

  • @vijayrana4271
    @vijayrana4271 10 дней назад

    ताईसाहेब एकदम उत्तम आणि भारी काम करत आहात आपला कार्यास त्रिवार नमन मला शब्द नाही आपल्या कार्याबद्दल काय उपमा द्यावी फार उत्तम कार्य आहे

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 6 месяцев назад +22

    अतिशय उत्तम कार्य केले ताई तू 😊🙏

  • @deeparatnaparkhi9790
    @deeparatnaparkhi9790 6 месяцев назад +13

    ताई तुम्हाला नमस्कार। खूप महान आहात तुम्ही

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 6 месяцев назад +9

    ताईसाहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय 💐🌷💐✌🌈🇮🇳

  • @asmitairkar3086
    @asmitairkar3086 18 дней назад

    धन्यवाद येशू आजोबाचा परिवार मिळाल्याबद्दल आणि ताईला शरद केल्याबद्दल अधिकाधिक सामर्थ्याने भरली सेवा बळकट होते तुझ्या आशीर्वादाने रूपाने आनंदाने खुशीने समाधानी भरून काढलेला येशूच्या नावात प्रार्थना ऐकले गेल्यामुळे आमेन 🙏🙏🙏🙏

  • @myindia9039
    @myindia9039 6 месяцев назад +16

    खरच रडू आले ताई खूप छान काम करत ahat ताई तुम्ही

  • @sujatashedge8345
    @sujatashedge8345 22 дня назад

    खूप छान ज्योतीताई तुमचा व्हिडिओ पाहून मला पण रडायला येते खूप छान सेवा करता तुम्ही आजोबा आजींची खूप अभिमान वाटतो तुमचा🙏❤

  • @sandippatil5672
    @sandippatil5672 5 месяцев назад +1

    ताई तूझा हा व्हिडिओ खरच खुप हृदयस्पर्शी आहे डोळयात खुप पाणी आले ताई या कलियुगात तुझ्यासारखी पण माणसे देवाने अजून ठेवली आहे त्यामुळं अजून तरी बरे दिवस आहेत नाही तर एवढ्या चांगल्या विचारांची लोक शोधून पण सापडणार नाही . तू खुप पुण्याचं काम करतेस ताई . हॅट्स ऑफ ताई तुझ्या या सामाजिक कार्याला अगदी हृदयापासून सलाम खुप खुप धन्यवाद ताई

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 6 месяцев назад +9

    ज्योती tumhala radatana पाहून malahi khup radu aale g.tu mahan aahe

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Месяц назад +2

    जोतीताई आपल कार्य खुप महाण आहे तुमचे मार्फत बापल्योक भेटले हि किमया ताई तुमचे मुले घडल आहे 🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 6 месяцев назад +4

    ज्योती तू आज लक बनून आजोबांची पाठवणी केलीस. खूप आशीर्वाद मिळव लेस .श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 6 месяцев назад +5

    आजोबा त्यांच्या घरी गेले चांगले वाटलं पण ताई तुमच्या इकडून जाताना पाय निघत नव्हता याचं खूप वाईट वाटलं❤❤❤😢😢

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 6 месяцев назад +4

    ज्योतीताई तुमच्या व्हिडिओमुळे घर नातू परत परत मिळाला खूप छान रागाच्या भरात माणसं घरातून निघून जातात पण आज तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यामुळे माणसांची ओळख पटेल आणि एक तरी आजोबा का होईना त्यांच्या घरी गेले आधी जिथे आजी-आजोबा होते ते त्यांच्या मुलीकडे होम तुमच्याकडून चांगलं काम होतंय ज्योतीताई

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 6 месяцев назад +4

    कीती छान तुझें मुळे आजोबाना तेच कुटुंब परत मीळाल खरचं काय लीहवाव कळतच नाही येवढ भारी काम करती ते आजोबा जाताना रडले मला पण खूप रडू आले आणि मी सगळेच्या कमेंट वाचले ते वाचून पण डोळेत पाणी आल कारण आमचे ज्यीतीच कीती कौतुक होतय खूप खूप छान वाटल तुला आशीर्वाद आहे माझा आजून खूप चागल काय होऊदे तुझे हातून खूपच छान विडीऔ

  • @Steeshthombare67
    @Steeshthombare67 6 месяцев назад +4

    ताई खुप चांगली गोष्ट झाली आज मुलाला वडील मिळाले आणि वडीलांना मुलगा चांगला क्षण होता ताई

  • @vinayakjadhav2965
    @vinayakjadhav2965 6 месяцев назад +2

    खूप वाईट वाटले ताई बाबा आपल्या घरी गेले पण तितकाच आंनद ही झाला कि बाबा आपल्या कुटुंबात परत गेले ताई खरंच तुम्हाला मानाचा सलाम

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 6 месяцев назад +3

    ताई खूप छान झाल. त्यांचा मुलगा सून घेऊन गेले. त्यांच घर त्यांना मिळवून दिल ताई. हे सर्व त्या दादांनी फोन करून तुम्हाला आजोबांची माहीती दिली. तुम्ही ऊशिर न करता त्यांना सुखरूप आणल घरी. त्यांची शेवा केली. ज्या मित्रांनी विडीओ बघून त्यांच्या मुलाला कळवल आणि मुलगा-सून आपल्या बाबांना घेऊन गेले त्यां च्या हाक्काच्या घरी. खरच तुमच सर्वांच कौतुक करावस वाटत. सूखी राहू देत आजोबांना त्यांच्या परीवाराला. असे पाखर येती आणिक श्रृंती ठेवूनी जाती. ❤❤

  • @jyoti6292
    @jyoti6292 6 месяцев назад +4

    खूप छान काम करत आहेस ज्योती तुझ्या कामाला सलाम सःताचे दुःख बाजूला ठेवून दुसरा चा विचार करतेस माऊली ❤❤❤❤❤🙏🙏

  • @Chameli752
    @Chameli752 6 месяцев назад +11

    ताई तुमच्या कार्याला सलाम आहे ❤❤❤❤

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 6 месяцев назад

      ताई तु खुप छान काम करतेस ❤ रडु आले देव तुला सुखी ठेवो तुझ्या हातुन समाजाची सेवा घडावी

  • @saurabh92up
    @saurabh92up 6 месяцев назад +2

    काही दिवसांपूर्वी आजोबांचा व्हिडीओ पाहिलेला, नंतर प्रत्यक्ष भेटलेलो.. आज खरंच चांगला बदल पाहायला मिळाला. ताई खुप खुप चांगलं काम आहे तुमचं.

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 6 месяцев назад +4

    ताई तूझ्या कमापुढे शब्द अपुरे आहे
    देव सर्वांना सुखी ठेवो

  • @rajeshreealsamrao4726
    @rajeshreealsamrao4726 6 месяцев назад +5

    ताई तू आजी आजोबा साठी एवढे करतेस ताई देव बाप तुला‌ आणी दोन्ही मुलाना खूप आशिर्वाद देणार

  • @user-nx6dn1sp2q
    @user-nx6dn1sp2q 6 месяцев назад +4

    आजोबा खूपच चांगले झालहोत किती काळजी घेतेस या सर्व आजी-आजोबांची

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 6 месяцев назад +2

    खरच ताई खुप काही कमावल आज तु एका आजोबांना साडी, टोळीचा मान मागितला आणि आजोबांनी लगेचच हो म्हटलं हीच आपली कमाई म्हणा किंवा आपली पुण्याई. ताई सल्युट तुला शब्दच सुचत नाही ये आता खुप ऊर भरून आले आहे बेटा. आज दिवस पण छान आहे. सर्व आजी, आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुला❤❤❤❤❤❤❤

  • @AbhishekJadhav-dj3rz
    @AbhishekJadhav-dj3rz 6 месяцев назад +8

    ताई तुम्ही खूप महान आहे खूप छान

  • @VishalGhodke-mq2ic
    @VishalGhodke-mq2ic 2 месяца назад

    ज्योतीताई तुमच्या कार्याला सलाम तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटत

  • @VedantiRajpurkar
    @VedantiRajpurkar 6 месяцев назад +2

    ज्योती ताई तुमच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात हवी म्हणजे कुणाच्या आई वडीलांना घरं सोडून जायची वेळ येणार नाही ❤

  • @ganeshaauti415
    @ganeshaauti415 15 дней назад

    ताई तू खरी शिवाची लेक शोभते तुला कोटी कोटी प्रणाम

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 17 дней назад

    माय
    तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
    डोळ्यात पाणी आले राव

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 6 месяцев назад +9

    ताई... आजोंबाचि तुम्ही मुलगी च अहात... 🥰

  • @CutieAnimals3
    @CutieAnimals3 6 месяцев назад +13

    It's real people with real feelings 💯

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 6 месяцев назад +6

    Taee tume khup chhan Kam karta malapan radayla aale😭😭😭😭😭

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 Месяц назад

    ताई तुम्हाला माई वरतून खूप आशीर्वाद देत असतील खूप खूप धन्यवाद

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 17 дней назад

    माय
    ईश्वराच्या पुढचे तुझे काम आहे
    माझा सादर प्रणाम

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr 6 месяцев назад +3

    खुप रडायला आले ताई हा व्हिडिओ बघुन.व तुमचे कार्ये खुप महान आहे ताई❤

    • @babasahebgatkal601fyuwiwue7
      @babasahebgatkal601fyuwiwue7 5 месяцев назад

      ताई तुमचे खुप छान काम्आहे देव तुमच्या पाठीशीराहोही प्राथंना...

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 6 месяцев назад +6

    खूप छान झाले आपल्या मुलाबाळांमधे गेले

  • @rohinipawar3784
    @rohinipawar3784 18 дней назад

    ताई देव तूला खूप शक्ती देवो. त्या आजोबांची तू जी सेवा केलीस.ती सखी मुलगी सुध्दा करणार नाही. आणि म्हणूनच देव तूला खूप शक्ती देवो.ताई तूझ्या या सेवे समोर. अंबानी, अदानी खूपच छोटे आहेत.इतकी तू मनानें आणि तूझ्या सात्विक विचारांनी श्रीमंत आहेस. ताई तूला कोटी, कोटी साष्टांग नमस्कार या भावाचा. ओम् नमः शिवाय 😢

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 6 месяцев назад +3

    हृदयस्पर्शी व्हिडिओ❤ 😢 निःशब्द ❤❤👏🏻🙏🏻🙏🏻🙌

  • @babasahebgunjal9507
    @babasahebgunjal9507 6 месяцев назад +2

    ताई आपल्या कार्याला सलाम 7:44

  • @user-js9km6zz4c
    @user-js9km6zz4c 6 месяцев назад +1

    तुमच्या मुलांचे खूप छान होईल ज्योती ताई सर्वांचे आशीर्वाद आहेत

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 6 месяцев назад +3

    खूपच छान वाटल मूलगा बाबांना घेऊन घरी गेला बाबा खूप छान दीसत होते तयार होऊन ऊभे होते नं थोङी काळजी वाटते करतील त्यांच सगळं चांगलं काळजी घ्या म्हणाव तूमी फोनवर विचारत राहा बरं नक्की

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 6 месяцев назад +1

    Jyoti khup chhan vatle mulani,suneni,aaplya ghari nele ,he sarva tuzyamule ghadle,aani aaj changla divas,tula tyancha khup aashirvad milala,video baghun radu aale,aani khushi pan zali,ki te hakkachya ghari ghele.❤❤❤❤❤

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 6 месяцев назад +1

    खूप छान 👌 ताई तुम्हाला आशिर्वाद दिला पुढच्या वाटचालीसाठी. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ताई नमस्कार 🙏 जय शिवराय

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 3 месяца назад

    खरच ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करते आजी आजोबा यांची सेवा करताय त्या बद्दल

  • @user-kr7eb7ne8g
    @user-kr7eb7ne8g 15 дней назад

    सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @suchitraghorpade7040
    @suchitraghorpade7040 6 месяцев назад +2

    खूप छान मन भरुन आले

  • @balamjoshi2618
    @balamjoshi2618 4 месяца назад

    व्हिडीओ पाहताना खूप वाईट वाटले. ताई तुम्ही केलेली सेवा पाहून डोल्या मध्ये पाणी आले, रक्ताचे नाते असूनहो संभाळत नाहीत. तुम्हाला सलाम सलाम

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 6 месяцев назад +3

    Kharche ginormous mulgi ahe.tumche.dev Kalyan Karo.al d best

  • @nandakadam4850
    @nandakadam4850 5 месяцев назад

    ताई तुझं इतके लोकांशी नातं परमेश्वर जोडून ठेवलं त्या चा तुला आशीर्वाद मिळेल

  • @VishalGhodke-mq2ic
    @VishalGhodke-mq2ic 2 месяца назад

    ताई तुम्ही कुठे राहता. मला पण थोडी मदत करायची आहे.तुम्हाला तुम्ही खूप छान काम करता .तुम्ही अनाथ लोकांचे आई-वडील आहात .तुम्ही देवाच्या रूपात आलात ताई .मी पण थोडीशी मदत करतो तुम्हाला ताई .मी गरीबच आहे मी का जास्त पैसे वाला नाही.
    पण फुल ना फुलाची पाकळी देईल तुमचं काम बघून मला खूप अभिमान वाटला

  • @leenapimpale2270
    @leenapimpale2270 6 месяцев назад +4

    आम्ही व्हिडिओ पाहून भाऊक झालो

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 6 месяцев назад +4

    खुप भावुक विडिओ👌👌🙏

  • @jagannathbhoi6920
    @jagannathbhoi6920 6 месяцев назад +1

    ज्योती ताई तुम्हाला खरंच मानाचा मुजरा तुमचे काम म्हणजे घराघरात तेवणारी ज्योती म्हणजे ज्योती ताई खरच तुमचे काम सुंदर आहे आणि तुम्ही इतकी सेवा करताय ताई तुम्हाला स्वतः चे दुःख सुद्धा मागे टाकून जोती सारखी तेवत राहावे असं मी भगवंता कडे शक्ती आणि ताकत मिळो ही प्रार्थना 🙏🙏जेथे ज्योती तेवते तेथे दोन्हीही हात जोडती 💐💐सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏मी तुम्हाला नक्की येणार ताई

    • @jagannathbhoi6920
      @jagannathbhoi6920 6 месяцев назад

      नक्की येणार भेटायला 💐💐

  • @vinodsakhare3720
    @vinodsakhare3720 4 месяца назад

    Excellent work extraordinary work salute to Jyoti tai

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 6 месяцев назад +2

    ताई तुझ्या कामाला सलाम

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 4 месяца назад

    मला माझ्या वडिलांची आठवण आली असेच होते ते सगळ्यांसाठी ते रडायचे....हे बाबा ना बघून मला रडू आले...तुम्ही ज्योती ताई तुम्ही खूप आशीर्वाद मिळवता आहात अश्यांचा आधार बनून......👍👍👍

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 6 месяцев назад +2

    ताई खूप छान काम केलं. आमचा सुधा आशीर्वाद तुम्हाला

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 месяца назад

    Jyoti Tai tumhi aashram achya sglyanmdhye aanndachi jyot jagvli🙏💐🚩

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 13 дней назад

    Tai khup chhan seva keli, tum bagun mala hi radu aale, dev, tumche bhale kro, dhanyavaad,

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s 4 месяца назад +1

    ❤सेवेशी तत्पर😂ज्योतीने ज्योत चेतवली🎉उदंड धन्यवाद आणि शुभेच्छा 😢

  • @avantikapatil8562
    @avantikapatil8562 6 месяцев назад +2

    Khup mast tai❤khup chan vatal aajobana tyancha pariwar milala😊😊

  • @YogitaGharte
    @YogitaGharte 18 дней назад

    धन्यवाद ताई खूप छान केलस तुम्ही

  • @shailaupadhye4182
    @shailaupadhye4182 6 месяцев назад +1

    Tumcha video baghtana khup radayala ale, jyoti tai you are very very great, tula janu kahi tuze vadil yeun ashirwad deun geley ❤❤

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed Месяц назад

    🥰👍🏻 ताई तुमचं कौतुक करावं थोडं कमी आहे खूप छान काम करता है तुम्ही गोरगरिबांसाठी खूप आशीर्वाद

  • @sgcreation7310
    @sgcreation7310 6 месяцев назад +3

    🙏🙏🌹🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏khup chan video tai

  • @nirmalaj8901
    @nirmalaj8901 6 месяцев назад +6

    Nice work your doing Tai.Gid bless you always.

  • @user-qw9nf9wg7q
    @user-qw9nf9wg7q 5 месяцев назад

    सलाम तुमच्या कार्याला ताई हार्दिक हार्दिक अभिनंदन मानव सेवा हीच ईश्वर सेवा पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @user-eh7ne7xj9x
    @user-eh7ne7xj9x 5 месяцев назад

    ताई आजोबाचा पहिला व्हिडिओ पाहिला नंतरच्या व्हिडिओ मध्ये आजोबा दिसले नाहीत मी सारखे मनात म्हणायचे आजोबा दिसत नाहीत त्याचे आज उत्तर मिळाले धन्यवाद ताई खूप छान काम करीत आहात

  • @rdxrishabh7051
    @rdxrishabh7051 6 месяцев назад +7

    You Are Great Tai... 💐💐👌🤗

  • @arunasarwadikar9384
    @arunasarwadikar9384 6 месяцев назад +2

    ताई तुमचे काम खूपच छान आहे सुखी रहा

  • @sumankadu8762
    @sumankadu8762 4 месяца назад

    ताई हा व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटतं p सुमन सुमन कडू मुळशी 😊

  • @pushpadhanwat1591
    @pushpadhanwat1591 6 месяцев назад +4

    Khup chhan zale tai !

  • @user-nl7yi7xz3t
    @user-nl7yi7xz3t 6 месяцев назад +2

    खुपच छान काम करीत आहेत ज्योती ताई

  • @meenashinde7183
    @meenashinde7183 5 месяцев назад +1

    ताई तुमच्या सेवेला सलाम

  • @RJ-mu3ed
    @RJ-mu3ed Месяц назад

    🥰👍🏻 ज्योतीताई मलाही खूप बरं वाटलं की का असायला तुम्ही सहाय्य केलं होतं आणि आज मुलगा घ्यायला आला ताई मी पण सबस्क्राईब केला आहे खूप खूप चांगलं काम करत आहात

  • @user-tn7sg6mk3u
    @user-tn7sg6mk3u 9 дней назад

    Tai tumche kam khup chan aahe tai salam tumhala w tumchya karyala

  • @SamadhanKoli-fq6qu
    @SamadhanKoli-fq6qu 5 месяцев назад

    ताई तुमची ही सेवा पाहून डोळे भरून आले मन गद गड होते. जया अंगी मोठपण तया यातना कठीण

  • @shankarkalyankar8178
    @shankarkalyankar8178 5 месяцев назад

    ताई तुम्ही देवाच्या रूपाने या भूमीवर आला आहात. अभिनंदन तुमचे. व तुमच्या या समाज कार्याला.

  • @gopalkrishnakamat7305
    @gopalkrishnakamat7305 6 месяцев назад +2

    Jyoti bal tujha khup abhiman vatto. Ashi multi dev saglyana devo,

    • @bhimashinde4992
      @bhimashinde4992 5 месяцев назад

      ताई सलाम तुमच्या कार्याला‌