ह.भ.प. ताजुद्दीन महाराज यांनी भर कीर्तनात देह ठेवला | वारकरी सांप्रदाय शोकाकूळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • भर कीर्तनात ताजोद्दीन महाराजांनी देह ठेवला.
    जन्माने मुस्लिम असूनही त्यांनी आयुष्यभर पांडुरंगाची सेवा केली. कीर्तनसेवेची फुलं पांडुरंगाच्या पायावर वाहता वाहता स्वतःच एक फुल होऊन ते विठोबाच्या भेटीला निघाले आहेत...
    नंदुरबार येथील जामदे येथे सोमवारी रात्री ही दुःखद घटना घडली.
    रामकृष्ण हरी!😢

Комментарии •