जय हरी महाराज अशी कीर्तन कधीतरी ऐकला मिळतं खरंच भाग्यवान अशी भाषा शैली आता ऐकायलाच मिळत नाही आताची कीर्तन फक्त हसणे हसविणे अभंगाचा भावार्थ एकीकडे त्यांची काही चुकी नाही अभ्यासच नाही समाज त्यांना डोक्यावर बसून घेतो नुसते पैसे कमवण्याच्या मागे लागलेत असो प्रत्येक जण आपला आपला घडा भरत असतो जय हरी ताई
अजून त्यातच रहा काही हरकत नाही. आपण सारे एक ही भावना स्वातंत्र्यानंतर 76 वर्ष झाली तरी होत नाही हेच दुर्दैव आहे भारताचे! संतांनी जातीभेद पुसायचा पर्यटन केला पण आज शिक्षणाचा प्रसार होऊनही माणसं अशा प्रतिक्रिया देत असतील तर खरोखरचं विचार करावा प्रत्येकाने!
ताई महाराज मराठी संस्कृत आणि दाखले अगदी योग्य फारच सुंदर वक्तृत्व आणि किर्तन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तीवंत आयूषवंत व्हा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खप छान निरुपम ताई आशी कीर्तन आजुन यूट्युबवर टाका राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤❤
एक वर्षा पूर्वीचा vdo आहे पण गेल्या आठवड्या पर्यंत दिसलाच नाही माला ,आणि आता तूझ्या चॅनल ची ओळख झाली ,खूपच आनंद झाला मस्त वाटत तुला फोटोत बघायला ,अर्थात तुम्ही दोघेही खूपच छान आहात ,थोडंसं भांड्याला भांडं लागणारच ,पण तुला बघुन फक्त निर्मळ आनंदच होतो
१६७५ ला स्वताचे पुर्वज कोण होते ते माहीत नाही. हा प्रश्न उपस्थित करणाराला पंजोबाचे नाव विचारले तर सांगु शकत नाही. तुकाराम महाराज तर १६ व्या शतकापासून आज पर्यन्त सर्व भारतीय लोकांना व मराठी भाषा जो पर्यंत आहे तो पर्यंत संत तुकाराम महाराज कोण ते लहान लेकरु सांगेल तुला आणि मला मुले आणि बायको सहा महिन्यांत नाव विसरणार लोक किर्तन ऐकत असतील नसतील काय समंध प्रश्न करण्याचा एवढा ज्ञानी आहे तर डॉ अब्दुल कलाम झाला असता. जय श्री राम !
अहो साहेब,तुकाराम महाराजांचे वेळी महाराष्ट्राची लोकसंख्या फक्त अडीच लाख होती.इसवी सन 1675.त्यात तुम्ही ठोकून देता की तुकाराम महाराजांचे कीर्तन लाखो लोक ऐकत असत.ही लोण कढी थाप तुम्ही कशी ठोकली हो देवा.विचार करा जरा.
खूप छान . ताईंचे कीर्तन त्यांच्यासम तेजस्वी आहे . 🙏🙏
Lai sundardidi thanks avkharmale
Tai tuza kirtan khuooooop laghavi
जय हरी महाराज अशी कीर्तन कधीतरी ऐकला मिळतं खरंच भाग्यवान अशी भाषा शैली आता ऐकायलाच मिळत नाही आताची कीर्तन फक्त हसणे हसविणे अभंगाचा भावार्थ एकीकडे त्यांची काही चुकी नाही अभ्यासच नाही समाज त्यांना डोक्यावर बसून घेतो नुसते पैसे कमवण्याच्या मागे लागलेत असो प्रत्येक जण आपला आपला घडा भरत असतो जय हरी ताई
अप्रतिम ,
ताईसाहेब नाव देशमुख आहे पण ब्राम्हणाला लाजवेल अशी शब्दावली …!
देशमुख आडनाव ब्राम्हणातपण आहे..
C D देशमुख ब्राम्हण होते
ब्राह्मण स्पष्टच बोलतात. लाजायच प्रश्न येत नाही. आणि देशमुख हे ब्राह्मण वर्गाचं पण आडनाव आहे
ह्या ब्राह्मण आहेत गाणं शिकलेल्या आहेत संस्कृत मध्ये खुप अभ्यास आहे
अजून त्यातच रहा काही हरकत नाही. आपण सारे एक ही भावना स्वातंत्र्यानंतर 76 वर्ष झाली तरी होत नाही हेच दुर्दैव आहे भारताचे! संतांनी जातीभेद पुसायचा पर्यटन केला पण आज शिक्षणाचा प्रसार होऊनही माणसं अशा प्रतिक्रिया देत असतील तर खरोखरचं विचार करावा प्रत्येकाने!
जातींच्या बाहेर येणार आहोत की नाही?
जय हरी माऊली, अप्रतिम, अतिउत्तम कीर्तन, ऐकतच रहावे. अभ्यासपूर्ण, भाषा शैली छान, उत्तम निरूपण.🎉❤❤
खूप अभ्यासपूर्ण..सुंदर निरूपण .. गायनही ...श्रीराम
ताई महाराज कीर्तन खूप श्रवणीय आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ताई महाराज मराठी संस्कृत आणि दाखले अगदी योग्य फारच सुंदर वक्तृत्व आणि किर्तन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तीवंत आयूषवंत व्हा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Nice Heartly thanks no more words to express after a long time I heated such beautiful Vichardhan knowledge
Heared
Wrong spell H e a red
आवाज ( स्वर ) छानच, अप्रतिम
खप छान निरुपम ताई आशी कीर्तन आजुन यूट्युबवर टाका राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤❤
अवंतिका ताई खूप सुंदर खणखणीत प्रसन्न. कीर्तन ऐकायला मिळाले. अभ्यास चांगला आहे . खूप खूप शुभेच्छा आणि मंगल आशीर्वाद 🎉🎉🎉🎉
हजारो वेळा ऐकत रहावे.ऐकून मन
प्रसन्न झाले.
राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद जय गुरू देव जय गुरू माऊली धन्यवाद आभारी आहे अभिनंदन ❤❤❤❤❤
Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
Naman Taeisaheb ji 🎉🎉🎉🎉🎉
छान वैचारिक अध्यात्मिक प्रबोधन व आवाज फारच छान.
जय जय राम कृष्ण हरी माऊ ली!
सुंदर किर्तन, ताईं तुम्हाला नमस्कार. राम, कृष्ण, हरी
4:34 4:52
Jay Jay Ram Krishna Hari 🙏🚩
खूप छान ताई...., 👍
ओम
वारकरी संप्रदायाला अनुसरून पोषाख केला तर अजून छान 🙏
खुप छान श्रवणीय आहे ----
खूप छान अभ्यास व धाडस चे वकृत्व सुंदर
परमेश्वर चे आशीर्वाद❤
भन्नाट मराठी ला खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर......सुरेल, सुस्पष्ट...
जय श्रीराम 🙏🌷
आज ची काळाची गरज आहे... जय श्री राम... खूप सुंदर साधना आहे...
फारच उत्तम माहिती आहे. या पुढचे व्हिडीओ कृपया अपलोड करा.
Really..... Very nice👌
फक्त आवाज व पाठान्तर् छान...निरूपण भरकटलंय...
Khup chhan bhasha uttam shuddha
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे किर्तन लाखो लोक श्रवण करत असत.. एकदा नीट तुकोबाराय यांचा अभ्यास करा..
ताई व मी अमरावती येथील शिबिरात सोबत होतो.
जय हरी माऊली फारच सुंदर आवाज🙏
ताईसाहेब ,
अप्रतिम शब्दावली …!
अप्रतिम..!!
खुप छान ताईमहाराज 😊
CONTACT NO AHE KA
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Khup Sunder.
🙏 राम कृष्ण हरि 🙏
किती सुंदर आहे
राम कृष्ण हरी माउली
अप्रतिम. राम कृष्ण हरी 🚩
खूप छान ताई 🙏राम कृष्णहरी 🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
एक वर्षा पूर्वीचा vdo आहे पण गेल्या आठवड्या पर्यंत दिसलाच नाही माला ,आणि आता तूझ्या चॅनल ची ओळख झाली ,खूपच आनंद झाला मस्त वाटत तुला फोटोत बघायला ,अर्थात तुम्ही दोघेही खूपच छान आहात ,थोडंसं भांड्याला भांडं लागणारच ,पण तुला बघुन फक्त निर्मळ आनंदच होतो
राम कृष्ण हरी माऊली ताई
जय श्री कृष्ण राधे राधे
जय हरी विठ्ठल माऊली
जय श्री राम
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
Khup chhan taiche kirtan vidarbhachya vatatat tai
खूप खूप छान 🌹🙏
KHUP CHAAN KIRTAN DHANYAWAAD MADAM FROM GOA
राम कृष्ण हरी 👌🌹🙏
इसवी सन 1675 मध्ये लोकसंख्या फार कमी होती त्याच्यात लाखो लोक तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला येतात हे म्हणणे हास्यास्पद वाटते
१६७५ ला स्वताचे पुर्वज कोण होते ते माहीत नाही. हा प्रश्न उपस्थित करणाराला पंजोबाचे नाव विचारले तर सांगु शकत नाही. तुकाराम महाराज तर १६ व्या शतकापासून आज पर्यन्त सर्व भारतीय लोकांना व मराठी भाषा जो पर्यंत आहे तो पर्यंत संत तुकाराम महाराज कोण ते लहान लेकरु सांगेल तुला आणि मला मुले आणि बायको सहा महिन्यांत नाव विसरणार लोक किर्तन ऐकत असतील नसतील काय समंध प्रश्न करण्याचा एवढा ज्ञानी आहे तर डॉ अब्दुल कलाम झाला असता. जय श्री राम !
जे चांगले आहे ते घ्यावे उगीच टीका करू नये राव
जय krishna
जयाचेया अंगी । संपूर्ण वैराग्य ।
उजलते भाग्य । त्याचे शीघ्र ॥
🙏. छान किर्तन
खूप छान सांगितलं ताई 👌🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आहे
Chan kirten
Khup sunder probodhan.thanx
Khupach chyan tai
Khup goad Ani chan
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏
Best kitan, tai.
राधे-राधे माताजी
राम कृष्ण हरि
हरेकृष्णा 🌹
Ram Krishna Hari Jai Jai Hari Vitthal Jai Jai 🙏
याला म्हणतात कीर्तन निरूपण नाहीतर आजकालचे कीर्तनकार हजारो रूपये कीर्तनाचे घेतात आणि अभंगाचे निरूपण सोडून लोकांना हसविण्याकरिता विषय सोडून बोलतात
अतिशय सुंदर
Jai shri krishna🙏
रामकृष्ण हरी
खूप छान
खूप छान सांगत आहेत
अप्रतिम💐💐💐
खूप अप्रतिम
अप्रतिम🎉🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
मस्त खुप छान
Jai hari tai🎉
Jai Jai Ramkrishna Hari Mauli ❤
राम कृष्ण हरी, ताई
जय हो
सुंदर
Hari,om,tai
संगीत साथ छान
😊🙏
Jy shree Ram
🙏🚩💐
❤❤
Ma taisaheb mharaj very good
🙏🙏
क्लासिक संगीत आयकण्यात आल
🎉
भाग्य तरी नोहे घन पुत्र दारा निकट वासरा संतापायी
कीर्तना मधे योग्य शब्दच असायला हवे.
Ram Ram 🪔🚩🙏👌
Very
Mise
Nise
Kay wani ahe...shrihari
Tai tumcha mo no pathava
ताई तुमची fees किती
स्वरा बोलतात
अहो साहेब,तुकाराम महाराजांचे वेळी महाराष्ट्राची लोकसंख्या फक्त अडीच लाख होती.इसवी सन 1675.त्यात तुम्ही ठोकून देता की तुकाराम महाराजांचे कीर्तन लाखो लोक ऐकत असत.ही लोण कढी थाप तुम्ही कशी ठोकली हो देवा.विचार करा जरा.
😅
यांना तुकोबारायांचा अभ्यास कमी आहे.समर्थ रामदास रंगवून सांगत आहेत.भरकटलेले निरूपण.
ताई मो. न पाठवा तुमचा
राम कृष्ण हरी माऊली