अप्रतिम सुंदर सुपर ब्युटी फुल सुंदर लै भारी 🙏काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏👍
नमस्कार मा. श्री.आफळे आपण ,रामायण,महाभारत, तसेच इतिहासातील अनेक व्यक्तिरेखा आणखी विस्तृतपणे उपलब्ध करून द्याव्यात ही नम्र विनंती आपले निरूपण ऐकले की कोणतेही प्रश्न निर्माण होत नाहीत,सगळ्यांची विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण/पुराव्या सकट माहिती मिळते💐 आपल्या ला ,आपण करीत असलेल्या उत्तम कीर्तनाची पावती श्री.वाजपेयी ह्यांच्या कडून मिळाली(अमराठी असूनही)ह्यात सर्व काही आले💐
आपले कीर्तन ऐकून ज्ञानात भर पडली नाही तरच नवल. आपणास त्रिवार वंदन.
महाराज कोटी कोटी प्रणाम..
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 🌺🌸🌼🌺🌸🌼👏👏👏
वा बुवा नेहमी प्रमाणे फार फार छान
खुप आवडल 👌🙏🌹धन्यवाद बुवा
गायक आणि नाटकात केलेलं काम सुद्धा प्रशस्त आहे बुवा तुमचं
सुंदर कीर्तन .मन प्रसन्न होते.
Khupch chan👌
खुप सुंदर अप्रतिम किरर्तन मन भाराऊन टाकणारे धन्येझाली
खूप च छान व अप्रतिम कीर्तन मी रोजच नमस्कार चुक ता ऐकते
धन्यवाद ताई.
अप्रतिम सुंदर सुपर ब्युटी फुल सुंदर लै भारी 🙏काय देऊ त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏👍
. आफळे बुवा अप्रतीम वक्ता आहेत तुम्ही
Apratim
छान किर्तन केले आहे
Knowledgeable
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मी आपलं किर्तन मनापासून ऐकते.
नमस्कार
मा. श्री.आफळे आपण ,रामायण,महाभारत, तसेच इतिहासातील अनेक व्यक्तिरेखा आणखी विस्तृतपणे उपलब्ध करून द्याव्यात ही नम्र विनंती
आपले निरूपण ऐकले की कोणतेही प्रश्न निर्माण होत नाहीत,सगळ्यांची विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण/पुराव्या सकट माहिती मिळते💐
आपल्या ला ,आपण करीत असलेल्या उत्तम कीर्तनाची पावती श्री.वाजपेयी ह्यांच्या कडून मिळाली(अमराठी असूनही)ह्यात सर्व काही आले💐
Add
HBP .. maharaj apalyakadil mahite akun Aanand watala
अप्रतिम कीर्तन
चिंतनीय किर्तन!
हरे कृष्ण
ॐ विष्णवे नमः ॐ ॐ ॐ
Best kirtan
गुरूजी वारकरी संप्रदायाचे किर्तनकार असते तर मोठ्या किर्तनकारांच्या यादीत असते
Khup Chhan Kirtan. Jay Shree Krishna.
खुप सुंदर कीर्तन
Nitant sunder
जय जय राम कृष्ण हरि
यक्षांनी धर्मराजाला ८४ नव्हे तर १०१ प्रष्ण विचारले महाराज
🙏🙏🙏
खुप छान कीर्तन upload केल्याबद्दल,आभारी आहे
नमस्कारम् सद्गुरु
अप्रतिम
Chhan.... Pan Sadhwila jail madhe ka takle te hi sangawae....
गुरूजी तुमच्यामुळे सुंदर कीर्तनाचा लाभ मिळाला. आम्ही जुने कीर्तने परत परत पाहतो. काही नविन कीर्तने नाही का? प्रवचन मात्र नकोत.
अप्रतिम कीर्तन
धर्मराज युधिष्ठिर कीर्तनाचा पुढचा भागाची लिंक पाठवा
एकच भाग आहे.
@@VilasSapre 7
Surekh👌🏽
Sir thank u alot for whole series of aphale maharaj... . Please continue to add more videos 👏
सर आपणास विनंती आहे ज्या प्रमाणे महाभारताच्या कथा अती उत्तम प्रकारे सादर केल्या त्याप्रमाणे रामायणातील कथा सादर कराव्यात,
श्री विलासजी सप्रे
खूप धन्यवाद💐
श्री आफळेंनी केलेल्या किर्तन/निरूपण ह्यांची अजूनही काही लिंक उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती.
oooolo
Mahoday, aes videos prasarit karat aslyabaddal apali runi ahe. HBP. Shri Charudatta Buva Aphale yanchya charani kurtadnya ahe. Tyanche nirupan samajala vichar karnyas pravrutta karat aste. Kharetar tyanchya nirupanachya cassets jar shala collegamadhun dhakhavta alya tar apali pudhachi pidhi sadvartani hou shakte. Punha ekda apale abhar !
छान कीर्तन
WAA KHUPCH CHAAN
Nice kirtan
Very Nice
// JAI JAI RAGHUVEER SAMARTH//😄💐
Plz guri jincha no asel tar send kara