नरसी मेहता यांचं चरित्र नक्की ऐका | हभप अवंतिकाताई देशमुख | मराठी कीर्तन | Marathi Kirtan | Part- 2
HTML-код
- Опубликовано: 19 сен 2024
- नरसी मेहता यांचं चरित्र. हभप अवंतिकाताई देशमुख यांचं कीर्तन.
भन्नाट मराठी
मराठी दुर्मिळ कीर्तनांच्या मालिकेत अवंतिकाताई यांचं सुश्राव्य कीर्तन
धन्यवाद
#टीमभन्नाटमराठी
#भन्नाटमराठी
अप्रतीम सादरीकरण.ॐ
माऊली,आपल संतश्रेष्ठ श्री.नरसी मेहतांजींच्या वरील अतिशय तल्लीनतेने प्रस्तुत केलेल व श्रोत्यांना रममाण करायला लावणारं कीर्तन-निरुपण ऐकून स्वत:ला खूप विचार विचार करायला लावणारं आहे.आणि असा खूप अवघड विषय घेऊन आपण जो तन्मयतेने,सुरेलतेने मांडलात त्या तुमच्या कलेला साष्टांग दंडवत.भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
लहान तोंडी मोठा घास घेतो पण आपले निरुपण ऐकून एक विचार मनात आला. आपल्या सेवेचे मानधन समजले तर आपल्या कार्यक्रमाचे आयोजन एका चांगल्या स्थळी ठेवावे असे वाटते.कृपया मार्गदर्शन करावे
अतिशय सुरेल सुंदर वाटत ऐकतच राहावे अतिशय गोड आवाज असे वाटते साक्षात परमेश्वर त्यांच्या वाणीवर येऊन बसले आहे काय वाणी गोड कौतुक करावे तेवढे थोडे
Khupach sunder kirtan ,chaan awaz,violinichi Sundar sath.
कमाल🙏आयुष्यात पहिल्यांदा ऐकले इतके छान🎉
अप्रतिम किर्तन मन मंत्रमुग्ध केले ताई आपणाला जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम कीर्तन, घन्य ते मायबाप ज्यांच्या तुम्ही सुकन्या मनापासून आभार धन्यवाद तुमच्या कुटुंबातील सदस्यांना. श्री राम कृष्ण हरी,जय श्री रामदूताय नम:
अप्रतिम,प्रतिभावंत भाषाशैली,गाढे अभ्यासक, सुंदर सादरीकरण, खरंच दैवी अवतार आहे तुमचा ताईसाहेब👍👌💐💐
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
श्रीराम जयराम जयजयराम
अप्रतिम किर्तन ,खुपच छान ,ऐकत राहावे वाटते
छान
गुरु कृपा ही केवलम.
भक्ती रसग्रहण सोबतभावगीतांचा वर्षाव,काय वर्णावे,अगाद ज्ञान, आदरणीय ताईसाहेब.
हरि ओम्!
फारच सुंदर!
फारच सुंदर आहे
फार सुंदर! 👌👌
Wa trivar wandan tainna
खुप अप्रतिम कीर्तन... 😊
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
धन्य ते माये बाप ज्यांनी आपणास जन्म दिला धन्य ते गुरुजी ज्यांनी आपणास ज्ञान दिले आणि धन्य ते श्रोते ज्यांनी आपणास प्रत्यक्ष ऐकले अधिक काय लिहावे. श्री राम जय राम जय राम जय राम जानकी जिवन जय जय राम सुख शांती
श्रीराम जय राम जय जय राम
अतिशय छान.भाषा शैली
अप्रतिम
Atishay sundar
Ram Krishna hari
खूपच सुंदर
तुका म्हणे भक्त जगाची माऊली भाग्य वंत आम्ही विष्णू दास आम्ही
संगीत आणि आख्यान अप्रतिम
सुंदर खणखणीत सुरेल आवाज सांगण्याची पद्धतही खिळवून ठेवणारी
भक्ती रसग्रहण सोबतभावगीतांचा वर्षाव काय वर्णावे अगद ज्ञान आदरणीय ताईसाहेब.
खूप छान देवाच्या भक्ती ची.संयमी जीवनाची प्रस्तुती प्रणाम
आवाज, सादरीकरण, आपला अभ्यास,गीतांच्या पारंपरिक चाली,याला अप्रतिम या व्यतिरिक्त दुसरा शब्द सुचत नाही.
Apratim
अंबाबाई की जय
छान पाठांतर ताई
जय हरी विठ्ठल स्वामी समर्थ
मस्त
खूप छान... खणखणीत आवाजात ऐकायला छान वाटल..जय रघुवीर समर्थ 🙏
🎉🎉
झांज पण छान
Devi Sarasvaticha purn aashirvaad milalele aahe Atishay sundar
Example is good
खूप छान ताई
खूप छान, देवाच्या भक्ति ची, संयमी जीवनाची प्रस्तृति. प्रणाम
सुंदर!खणखणीत, सुरेल आवाज!सांगण्याची पध्दतही खिळवून ठेवणारी!❤️💐
खुप गोड ,सुरेल आवाज अगदी तल्लीन होऊन ऐकावे असे वाटते.
😊
Dhanya te Kanya putra ,tayacha hahik vate deva .as jwalant udharan aapalya rupane.nmo buddhay, jay bhim.
सुंदर सुरेख छान मांडणी. निशब्द
Hare krushna atishay sundar kirtan dhanyavad kirtankar mataji
खूप सुंदर किर्तन मी तीनदा ऐकल
खुपचं छान बरे वाटले.
👍👍👍👍👍🙏khup chhan .
आम्ही ही.......विठलाचया .. भजनात नाहलो
खुप छान आहे मस्त मस्त मस्त मस्त
Sundarrrrrr........
Very nice
छान ताई अप्रतिम
Harmonium sound is louder than the kirtankar voice this is disturbing please try to rectify
Khup chan taei
🙏🏼🙏🏼छान खुप अभ्यास ताई
छान पाठांतर ताई 🙏🙏
खुप छान ताई 👌🙏
राम कृष्ण हरी
खुप छान ताई अप्रतिम ❤
खूप सुंदर....❤❤
वरी
Saund thoda kmi kra
Tai,dolyat Pani aale.
ताई कीर्तनासाठी संपर्क कसा करावा
झांज पण छान ....
अप्रतिम किर्तन मन मंत्रमुग्ध केले, ताई आपणाला जय जय रघुवीर समर्थ
खूप सुंदर
धन्य ते माय बाप ज्यानी आपणास जन्म दिला ्धन्य ते गुरू जी ज्यानी आपणास ज्ञान दिले ्आणि धन्य ते श्रोते ज्यानी आपणास प्रत्यक्ष ऐकले . अधिक काय लिहावे. 💐श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
छान
सुंदर सुरेख छान मांडणी निशब्द
खुप सुंदर किर्तन मी तीनदा ऐकल
अप्रतिम सादरीकरण
Hare krushna atishay sundar kirtan dhanyavad kirtankar mataji
संगीत आणि आख्यान अप्रतिम
खुपच गोड किर्तन
Wa trivar wandan Tainna
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे
छान ताई अप्रतिम
Atishay Sundar.
राम कृष्ण हरी
Example is good
अप्रतिम खुप छान
छान
खूपच सुंदर
मस्त