HBP Dr. Avantika Abhijit Toley (Deshmukh) Naradiya Kirtan on Saint Janabai of Pandharpur (PART TWO)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • PART TWO of HBP Dr. Avantika Abhijit Toley's Naradiya Kirtan on Saint Janabai of Pandharpur at Baroda, organized by the Karhade Brahman Sangha on 15th Aug 2021. #DrAvantikaAbhijitToley
    Part 1
    • HBP Dr. Avantika Abhij...

Комментарии • 417

  • @mangalasahasrabude9645
    @mangalasahasrabude9645 8 месяцев назад +7

    अवंतिका ताई..... कीर्तनाच्या माध्यमातून अक्षरशः भक्ती रसात डू म्बवले.....अंगी रोमांच आले....
    अप्रतिम कीर्तन..!!! शब्दच नाहीत...

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Год назад +6

    अत्यंत गोड .. अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन अवंतिकाताई धन्यवाद ..

  • @sanjaytambe2634
    @sanjaytambe2634 Год назад +11

    डॉ ताई कमालीचा आवाज आणि अभ्यास संगितमय भजनाचा मनमुराद आनंद मिळाला.

  • @GouraviHadgownkar
    @GouraviHadgownkar 8 месяцев назад +4

    खुप.दी्सांनी.तल्लीन.होऊन.ऐकले.मन.तुरूप्त.झाले.मनाला.पाझर.फोडला...धन्य.आहे.बाईची.जीभेवर.सरस्वती.नाचते.एक.परीपुर्ण.किरतन.कार..महाराष्टाचा.हीरा.आहे.माऊली...ऊदंड.आयुष्य.लाभो🎉🎉🎉🎉नवि.पिढी.सुधरेल.

  • @prakashwaykar8191
    @prakashwaykar8191 Год назад +6

    प्रथमच संपुर्ण कीर्तन सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत ऐकले.खुप खुप आवडले.सुमधूर गायन ऐकून मंत्रमुग्ध झालो.
    धन्यवाद.

  • @yuvrajkute305
    @yuvrajkute305 2 года назад +14

    मनापासुन आपल्या चरणांवर साष्टांग दंडवत
    ताई महाराज अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏

  • @user-lx7rg1jt3i
    @user-lx7rg1jt3i 9 месяцев назад +4

    खरंच खूप सुंदर कीर्तन व कीर्तनकार ही ऐकून माझे मन व कान तृप्त होऊन गेले मनापासून धन्यवाद. असेच वारंवार कीर्तन ऐकावयास मिळावे जयसदगुरु. 🙏🙏🙏🙏🙏

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Месяц назад +1

    कीर्तन....ही कला आत्मसात करणारी व्यक्ती अष्टपैलू असावी लागते....किती गुण-कौशल्यं असावी आणि आत्मसात करावी लागतात !
    तुम्ही अशा अष्टपैलू आहात. सात्विक रूप-वेश, मधुर आवाज,सुस्पष्ट शुद्ध वाणी, प्रचंड अभ्यास,बुद्धिमत्ता, मराठी आणि संस्कृत भाषेचा व्यासंग.....सगळं तुम्ही आत्मसात केलंत. अर्थात परम भगवंताची कृपा आहेच साथीला. खूप छान मुली. माझ्याकडूनही शुभेच्छा आणि आशीर्वाद.....🌷🌹
    निजामपूरकर बुवा,घाग बुवा, खाडिलकर ताई ....अशा दिग्गजांची कीर्तनं ऐकली आहेत आम्ही. ती परंपरा तुझ्यासारखे तरुण चालवत आहेत हे फार उत्तम आहे. 🙏
    नारदीय कीर्तनाची गोडी आणि दर्जा अतुलनीय....

  • @tejaswiniapte808
    @tejaswiniapte808 Месяц назад +1

    किती पारायणे केली मी या कीर्तनाची !!!! सुंदर आवाज, उत्तम
    संस्कृत , भाव व भक्तीने भरलेले कीर्तन
    डोळ्यातून प्रत्येक वेळी अश्रू येतात.
    ताई तुम्हाला नमन ❤

  • @nileshkarlekar4353
    @nileshkarlekar4353 Год назад +6

    असे कीर्तन तुमच्या खेरीज इतके सहज सुलभ, होणे नाही. Such a flawless rendering never experienced before , अशा या श्रावण सुखा अंतपार नाही लेखा,🙏🙏🙏

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 2 года назад +11

    अप्रतिम, ब्रम्ह निरूपण, कथाभाग उत्तम.गायन, सुटसुटीत तबला वादन, छान, मनमोहक शब्दफेक, नंतर मनाला समाधान. छान नारदिय किर्तन धन्यवाद.

  • @mahadevbankar4987
    @mahadevbankar4987 2 года назад +9

    अतिशय अप्रतिम असे लाभो सद्गुरु आम्हाला

  • @vyankatdhumal5404
    @vyankatdhumal5404 2 месяца назад +1

    अतिशय विद्वत्ता व भावपूर्ण ,भक्तिपूर्ण ओतप्रोत भक्तिंने भरलेले हे कीर्तन अतिशय आवडले खुप सुंदर धन्यवाद

  • @jayashridate7150
    @jayashridate7150 Год назад +5

    खरचं...!!! अवघा रंग एक जाला 😇😭🙏
    तुमच्या कडे खरचंच ह्रुतंबराप्रज्ञा आहे माऊली, अजून अजून ऐकायच आहे, 🙏😇🥳🥳🥳

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 2 года назад +12

    रसभरीत ,ओघवती ,सुमधुर वाणी...!
    छान वाटले. संतश्रेष्ठांचे हे असे वर्णन ऐकून मन प्रसन्न झाले. घरोघरी ऐकवले जावे. मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई प्रत्याशीक्षात पाहायल्या मिळाल्या!🙏🙏🙏🙏👍👍👌👌

  • @ashokdatir9150
    @ashokdatir9150 2 года назад +5

    अति सुश्राव्य किर्तन .ऐकुण मन प्रसन्न झाले ऐकतच रहावे असे वाटते

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 2 года назад +5

    धन्यवाद जय श्रीराम कथा ताल स्वर आवाज निरूपण सर्व भक्तीच्या माध्यमातून जनतेलाही भक्ती द्वारा समर्थित आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती जय श्रीराम वंदे भारत मातरम गुंजाळ महाराज निमज कर संगमनेर अहमदनगर महाराष्ट्र विश्व स्वधर्म भारत भक्ती वारकरी संप्रदाय विश्वि सेवाधर्मी प्रचारक प्रसारक

  • @subhashparab6279
    @subhashparab6279 2 года назад +6

    अप्रतिम किर्तन, रोज टिव्ही वाहिन्या वर किर्तन ऐकतो पण या सारखे किर्तन नाही, सर्व भंकस आणि मिनिटा मिनिटाला विठ्ठल विठ्ठल. किर्तन म्हणजे नारदीय किर्तन. धन्यवाद ।

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 2 года назад +17

    अप्रतिमच
    कीर्तन मन भाराऊन गेलं साथीदारांनी साथही छानच केली .गोड गळ्याने अभंगांची अविट गोडीत्यामुळे कान त्रुप्त झाले. खुप खुप शूभेच्छा पुढील वाटचालीस.

  • @sanjaymhatre6133
    @sanjaymhatre6133 2 года назад +7

    कीर्तन अप्रतिम ताई
    आपण डॉ. असून सुद्धा तुम्ही वारकरी संप्रदायिक सेवा करता. माझं तुम्हाला मनाच्या अंत करणा पासून दंडवत 🙏🙏जय हरी माऊली

    • @justavantika
      @justavantika  2 года назад +1

      नमस्कार दादा. मी संस्कृत व्याकरणात पीएचडी केलंय.

    • @kashinathbotre6228
      @kashinathbotre6228 2 года назад +1

      @@justavantika खुप छान

    • @brightfutureacademydemo-1513
      @brightfutureacademydemo-1513 Месяц назад

      ​@@justavantika मला आध्यात्मीक विषयामधे पी.एचडी करायचे आहे. तुमचे मार्गदर्शन हवे होते

  • @aptevarsha7545
    @aptevarsha7545 2 года назад +9

    फार सुरेख किर्तन झाले विशेष म्हणजे अभंग फार छान वाटले आणि ते पाहीजे तितुके म्हणून लगेच परत आख्यान सुरू केले आपली साधना आणि भगवंताची कृपा आहे हेच खरे.आपल्याला नमस्कार.

  • @rameshravetkar934
    @rameshravetkar934 2 года назад +7

    खूप सुंदर किर्तन. माहित असलेलीच गोष्ट पण रसाळ वाणी ऐकायला मिळाली. त्या गोष्टीतले बारकावे कळले. भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य काय आणि कसं असावं ते खूप छान कळलं. ताई खूप छान ऐकून आनंद आणि समाधान वाटलं.

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs 15 дней назад +1

    अतिशय गोड आवाज नमस्कार avantikatai जय जय राम कृष्ण हरी. अतिशय सखोल अभ्यास आहे apla.dhanyavad.

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 2 года назад +4

    भाषेवर भरपुर प्रभुत्व आहे. आपण सर्वच कीर्तनाच्या. मध्ये प्रत्यक्षात ज्याचे आख्यान लावाल त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात. स्पष्ट वाक्य उद्भवल्या मुळे ऐकण्यास फार सुंदर वाटते. धन्यवाद. अशीच नवनवीन कीर्तन RUclips वर टाकावी,ही नम्र विनंती. 👏👏

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 7 месяцев назад +1

    अलौकिक अतुलनिय कीर्तन आजपर्यंत ऐकलेल्या कीर्तनाचा कळस आहे.ताईना शतशः प्रणाम.

  • @sitaramadhav5102
    @sitaramadhav5102 2 года назад +5

    अतिशय उत्कृष्ट भावनास्पर्श कीर्तन

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 года назад +2

    अप्रतिम किर्तन ! ऐकुन मन तृप्त झाले माऊली !! रामकृष्ण हरी !!!

  • @govindkhare7386
    @govindkhare7386 2 года назад +1

    Sarvana sundar kirtan,

  • @mukunds65
    @mukunds65 2 года назад +7

    व्वा! खूप वर्षांनी असे कीर्तन ऐकले. अशीच सुमधुर कीर्तने निरनिराळ्या विषयांवर आपण करावीत. आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🙏🏻

    • @vinayakpitkar4056
      @vinayakpitkar4056 2 года назад +2

      अप्रतिम अती सुंदर ! यापेक्षा शब्द नाही दुसरे

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs 9 месяцев назад +1

    जय जय राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कीर्तन डॉ अवंतिका ताई अतिशय सुंदर गळा मन भरून आले. आपणास पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @Youtubecreate-65
    @Youtubecreate-65 6 месяцев назад +1

    खुप दिवसांनंतर स्वर,सुर आणि ज्ञानासोबत भावातीत किर्तन ऐकायला मिळाले. मन खुप प्रसन्न झाले.....जगदंब जगदंब..

  • @subhashadhe5741
    @subhashadhe5741 2 года назад +10

    कीर्तन संगीत भजन गायन
    आवाज निरूपण सर्वच उत्तम

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 2 года назад +10

    मातोश्री साष्टांग प्रणिपात. अद्भुत, अद्भुत!!

  • @laxmannikhare1064
    @laxmannikhare1064 2 года назад +10

    खूपच छान कीर्तन ऐकत रहावेसे वाटते साक्षात माता रखुमाई कीर्तन करत आहे.
    खूप खूप शुभेच्छा

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 2 месяца назад +1

    खुप छान जनाबाईचे वर्णन केले आहे ताई राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩 धन्यवाद

  • @nivruttikapshikar1703
    @nivruttikapshikar1703 5 месяцев назад +1

    🌺🌺किर्तन श्रवण करताना हृदय भरून येते..ताई आज तुम्ही आमच्या ताटात भक्ती रस परोसला आहे.. तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार..👏👏

  • @anjanipatil8666
    @anjanipatil8666 2 года назад +2

    अतिशय मधुर अप्रतिम किर्तन . नमस्कार गुरु माऊली

  • @shahindak7381
    @shahindak7381 11 месяцев назад +1

    My mom is huge Fan of You Dr Kirtankar madam

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 2 года назад +10

    ऐकूून कान तृप्त झाले , अतिशय सुंदर सुरेल सुरात आपण नेहमीच कीर्तन करता . 🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 3 года назад +8

    अतिशय छान किर्तन ऐकायला मिळाले. आवाज पण छान आहे. धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी 🚩🙏🚩 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 2 года назад +12

    अप्रतिम कीर्तन, गायन, साथसंगत व अभ्यासही
    पांडुरंग हरी वासुदेव हरी ||

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 2 года назад +3

    👋👋🚩🚩ताई खुप सुंदर किर्तन ... राम कृष्ण हरी ... आभ्यास पुर्ण किर्तन .. आयुष्यात पहील्यांदा असे किर्तन ऐकावयास मिळाले....💐💐💐💐👋👋🚩🚩

  • @latikakambli7436
    @latikakambli7436 2 года назад +1

    Khupach schan kirtan sangatat tumhi. Kiti rasal wani ani kiti shobhun disata tumhi

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 8 месяцев назад +1

    अवंतिका तुम्ही संत जनाबाई न वरील कीर्तन खूपच आवडल.सांगण्याची पद्धत तयारीचा आवाज आणि तुमचा भावपूर्ण चेहरा सगळच मनापासून आवडल.धन्यवाद.

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 2 года назад +14

    सुंदर!!!अप्रतिम!!!श्रवणीय सुमधूर. रामकृष्णहरि, पांडूरंग, पांडूरंग...धन्य भारतीय संत परंपरा.

    • @pralhadjadhav1295
      @pralhadjadhav1295 2 года назад

      Pralhad.jadhav
      Atee.sundar.dany.tu.may.mauli
      Ram.krishn.hari

    • @pralhadjadhav1295
      @pralhadjadhav1295 2 года назад

      ⁰⁰

    • @sarojkulkarni8187
      @sarojkulkarni8187 2 года назад

      ​@@pralhadjadhav1295

    • @sarojkulkarni8187
      @sarojkulkarni8187 2 года назад

      ​@@pralhadjadhav1295 TgX x,hzfpdsgdrch use use it was xx mom dad

    • @pallavimarathe4110
      @pallavimarathe4110 Год назад

      खूप सुंदर!सुमधूर, श्रवणीय, प्रेक्षणीय!अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. डोळ्यात पाणी आलं.

  • @mangalvaidya347
    @mangalvaidya347 2 года назад +6

    सुरेल आवाजात किर्तन ऐकून छान वाटले. सौ . मंगल वैद्य.

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +3

    ताई सुंदर अप्रतिम कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 года назад +3

    राम कृष्ण हरी छान किर्तन आहे संत जनाबाई नामदेव महाराज यांचे

  • @sheeladatar1528
    @sheeladatar1528 2 года назад +12

    सौ अवंतिका ताई, धन्यवाद ,आनंद झाला .खूप खूप सुंदर,अप्रतिम कीर्तन

  • @vishwasaher3429
    @vishwasaher3429 2 года назад +3

    खूपच छान ताई गायन स्वर खूपच अभ्यासपूर्वक कधीही ना ऐकलेला आवाज आवाजातली सुंदरता कीर्तनातली मार्मिकता धन्य झालो धन्य झालो छान छान जय हरी विठ्ठल

  • @pandurangsudame
    @pandurangsudame 2 года назад +4

    अभ्यासपूर्वक केलेल किर्तन। ऐकणारा तल्लीन होऊन जातो। जनाबाई हुबेहूब किर्तनातून समोर
    ऊभी केली। जिवन आनंदात जगण्याचा मार्ग सहज कळतो । अप्रतिम ।।

  • @vithabaidkshirsagar33
    @vithabaidkshirsagar33 2 года назад +2

    ⭐⭐⭐🌟🌟⭐SUPER SUPERB KIRTAN 🌟🌟🌟🌟🌟 🌷🌷🌷🌷🌷

  • @tejaswiniapte808
    @tejaswiniapte808 Год назад +3

    अप्रतिम, ह्रदय हेलावून टाकणारे कीर्तन !!!

  • @natthujiwatode8519
    @natthujiwatode8519 2 месяца назад +1

    Best kirtan about janabai life.

  • @sharadgaikwad1313
    @sharadgaikwad1313 2 года назад +5

    राम कृष्ण हरी अतिशय अभंग सुंदर आवाज

  • @sadgurugawde4238
    @sadgurugawde4238 2 года назад +8

    खूप सुंदर कीर्तन. आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.बालपणी पाहिलेली कीर्तनची आठवण झाली. खूप खूप सुंदर

  • @pradeepchikorde9168
    @pradeepchikorde9168 Месяц назад +1

    अप्रतिम नारदीय कीर्तन, आख्यान, प्रवचन .

  • @manoharmeher4418
    @manoharmeher4418 2 года назад +2

    अप्रतिम कीर्तन।असे कीर्तन ऐ कले नाही ।असेच सेवा अखंड घडत राहो ही सदिच्छा।

  • @anantjoshi4202
    @anantjoshi4202 2 года назад +4

    अतिशय सुंदर सादरीकरण छान आवाज ताई खूप छान वाटले खूप दिवसांनी असे छान किर्तन ऐकले

  • @subhashpathak6566
    @subhashpathak6566 2 года назад +3

    खूप सुंदर.श्री.Dr. पाठक सर गुरुजी प्रवचनकार कीर्तनकार कल्याण.

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 2 года назад +5

    प्रत्येक्ष चित्रे उभं राहिलं . अप्रतिम 🙏🙏

  • @madhurudatar4020
    @madhurudatar4020 2 года назад +5

    संत जनाबाई व नामदेव कीर्तन आख्यान खूपच सुदंर रंगवले आहे राम कृष्ण हरी

  • @digambarbelkar8053
    @digambarbelkar8053 2 года назад +5

    माझी भारत माता या कीर्तन आणि आध्यात्मिक संस्कृतीने शोभून दिसते जय हो ताई

  • @rajendrakaware1111
    @rajendrakaware1111 2 года назад +41

    तुमच्या मधील अध्यात्मिक शक्तीचा झरा.वाहताना बघून तुमचे मध्ये संत जनाबाई. संचारली आहे की काय असा भास होतो ही भगवंताची च कृपा... कीर्तन ऐकताना .आमची माय माऊली तुमचे मध्ये दिसत आहे .सरस्वती जिभेवरून नाचताना भासत होती..दैवी देन आहे ती अशीच राहो हीच विठू माऊलीचे चरणी प्रार्थना ..

  • @Use-yu2ty4eq9d
    @Use-yu2ty4eq9d 9 месяцев назад +1

    अप्रतिम ...समाजप्रबोधन करीत आहेत....जय.जय.राम क्रिष्ण हरी

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 10 месяцев назад +1

    फारच छान ,खूप प्रसन्न वाटलं.आवाज खूप सुरेल. अशीच नेहमी ऐकायला मिळो.🙏🙏👌

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 7 месяцев назад +2

    साष्टांग नमस्कार ताई परळी वैजनाथ येथुन सौ.वर्षा मी कालपासुनपहिल्यांदाच आपलं किर्तन ऐकत आहे अक्षरशः अश्रुंची भावांजली होत आहे गंगाखेड आमच्या जवळच आहै जणाबाईंचे

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 2 года назад +4

    व्यंकटेश सुप्रभातम च संदर्भ प्रथमच फरच सुंदर!!!!

  • @shubhangideshpande5383
    @shubhangideshpande5383 2 года назад +2

    खूप सुंदर रसाळ वाणी. ऐकून मन प्रसन्न झाले. आभारी आहे ताई.💐💐

  • @kumudvete7996
    @kumudvete7996 2 года назад +7

    अप्रतिम कीर्तन ऐकत राहावस वाटल, पूर्ण कीर्तन ऐकलं.आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 года назад +4

    जय हरी माउली .अप्रतिम किर्तन .

  • @venketdharmadhikari7377
    @venketdharmadhikari7377 2 года назад +5

    रसभरीत ,ओघवती ,सुमधुर वाणी...!
    छान वाटले.

  • @deepakkadam1189
    @deepakkadam1189 2 года назад +4

    खुप सुंदर किर्तन मन प्रसन्न झालं

  • @hiramanwaghole3055
    @hiramanwaghole3055 Год назад +1

    असे कीर्तन पहिल्यांदाच ऐकतोय खुप धन्यवाद

  • @asawarikausadikar2297
    @asawarikausadikar2297 2 года назад +1

    ताई तुमचा गळा व वाणी अतिशय सुंदर आहेच संत रोहिदासां वरील आख्यान हे तर खरच खीळवुन ठेवत कित्येक दा ऐकले तरीही पुन्हा पुन्हा ऐकत च राहावे असे वाटते संत मीराबाई संत जनाबाई हे ही आख्यान छानच परंतु संत रोहिदास चे आख्यान हे खरचच सुमधुर

  • @shamkanitkar5789
    @shamkanitkar5789 Год назад +1

    उदंड आयुष्य वनीरामय आरोग्य लाभो हीच शुभेच्छा व मंगल आशिर्वाद सुंदर सादरीकरण साथ संगत सुंदर

  • @kishorgole9419
    @kishorgole9419 2 года назад +2

    खुपच सूंदर नाथसंवीध्

  • @jayashreepatil9421
    @jayashreepatil9421 2 года назад +1

    सौ़ अवंतिका ताई तुमचे कीर्तन ऐकून खूपच आनंद होतो

  • @bhalchandrawalvekar5321
    @bhalchandrawalvekar5321 11 месяцев назад +1

    अभ्यास पूर्ण उत्तम कीर्तन 🙏🙏👍

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 2 года назад +3

    खरच खूप खूप खूप सुंदर कीर्तन आणि नमस्कार🙏💐🙏👌👌👌कीर्तन सेवा अतिशय सुंदर आणि अप्रतिम अप्रतिम

  • @smitakulkarni1584
    @smitakulkarni1584 Год назад +1

    कितीदा ऐकू .... मन भरतच नाही हो .... अप्रतिम ...

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 года назад +2

    Ram Ram 🙏🙏🌹🌹

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Год назад +2

    अतीव सुंदर कीर्तनआणि संगीत सुध्दा.🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 2 года назад +5

    खूप खूप सुंदर कीर्तन. ही लोप पावत चाललेली कला आपण जागी ठेवता आहात -- पुढच्या सगळ्याच पिढ्या तुमच्या ऋणी राहतील. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..

    • @anantharidas5791
      @anantharidas5791 2 года назад +1

      अप्रतिम कीर्तन. मन भारावून गेले.कान तृप्त झाले.खूप खूप शुभेच्छा.

    • @diwakarjoshi1756
      @diwakarjoshi1756 2 года назад +1

      Awesome apratin what a comand on language marathi and sanskrit and sangit sath sangat is also best drushant given pl accept my dandwat to you and your knowledge man trupt zale jai hari vitthala

    • @kishorshastri784
      @kishorshastri784 2 года назад +2

      अतिशय सुरेख. अप्रतिम किर्तन प्रस्तुती.

    • @mangalgaikwad4411
      @mangalgaikwad4411 2 года назад +1

      खूपच छान मधुर वाणी आवाज छान

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 2 года назад +2

    Mauli kiti lahanpana dega deva tumchya thaee, long live Mauli, akhanda saubhagyavati bhav 🙏🙏

  • @ramannamashalkar4402
    @ramannamashalkar4402 2 года назад +11

    ताई, खूप खूप छान. आपला सुमधूर आवाजात गायलेल्या चाली, खरच सारखे सारखे सारखे ऐकावे वाटते. आपले आभारी आहोत ताई.

  • @shankarmenge9092
    @shankarmenge9092 2 года назад +2

    khup chaan Ram krishna hari.

  • @shobhapatil8597
    @shobhapatil8597 2 года назад +5

    Khup sundar 👌👌👌👌👌👌

  • @haribhaktihoneyshah214
    @haribhaktihoneyshah214 2 года назад +5

    Hare Krishna
    Just amazing
    Truly mesmerising
    Krishna has really blessed you with
    Devotion, sincerity to preach, and sharp memory, sweet voice and you have PhD in Sanskrit and using all of it in Lord’s service
    Jai Jai

  • @shrikrishnasinkar8577
    @shrikrishnasinkar8577 Год назад +1

    Atishay Sundar kirtan man prasanna zal

  • @damodarshinde9686
    @damodarshinde9686 2 года назад +3

    Great kirtan seva dhanya mataji

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 2 года назад +4

    खूप च सुंदर आहे किर्तन व भजन अवंतिका ताई 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌 धन्यवाद

  • @praladraobhalerao6770
    @praladraobhalerao6770 4 дня назад

    अप्रतिम कीर्तन ताई नतमस्तक व्हावे आपले चरणी 🎉

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 года назад +7

    फार ऊत्तम किर्तन केले आहे गायन व साथीने खूप छान वाटले

    • @nandiniurankar1796
      @nandiniurankar1796 2 года назад

      Kirtan khup Chan.awaj Chan.Hrmoniiam,Tabla sagle sathidar Chan .ekat rahahvesy vatale. 👌👌🙏🙏👍👍💯💯

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 года назад +7

    खूपच सुंदर, छान ऐकत राहावं असेंच आहे, देव उदड आयुष्य देवो

  • @sgp9999
    @sgp9999 2 года назад +2

    🙏🙏🙏 what a soulful Kirtan by Avantika tai, tears wear flowing while listening to the conversation between Pandharinath Maharaj and Janabai. 🙏🙏🙏

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад +1

    आवाज......@@@! खरोखर सक्षम!

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 2 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण.

  • @shwetadolas4751
    @shwetadolas4751 2 года назад +6

    खूपच सुंदर किर्तन ऐकायला मिळाले आभारी आहे.. ताई

    • @mangalgaikwad4411
      @mangalgaikwad4411 2 года назад

      खूपच छान कीर्तन मधुर वाणी आवाज छान

    • @sujatasargar349
      @sujatasargar349 2 года назад

      Khup chan Tai

  • @deepakkale776
    @deepakkale776 2 года назад +1

    खूप छान कीर्तन, अप्रतिम व श्रवणीय