ह.भ.प. सौ. रोहिणीताई परांजपे कीर्तन l संपुर्ण नवीन कीर्तन | Rohini Tai Paranjpe - Mane New kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024
  • #Devendrashirke

Комментарии • 171

  • @mahendrashindijamekar4464
    @mahendrashindijamekar4464 Год назад +4

    अप्रतिम गणेश स्तवन गणेश वर्णन, कृष्णागोपिका भाव, अत्यंत सोपे व समजेल अशा साध्या मराठीत व सुमधुर वाणितुन आपण स्पष्टीकरण केले .वंदनीय सौ.रोहीणीताईनी केले. आज अश्या कीर्तनाची आवश्यकता आहे . शतशः विनम्र नमन . श्री नाथ समर्थ, महेंद्र शिंदीजामेकर अंजनीग्राम शुरजी.अमरावती.

  • @aoudumbarsutar5856
    @aoudumbarsutar5856 6 месяцев назад +11

    ताई आम्ही आपल्या कीर्तनाचे खूप च हते अहोत , ताई आपले गायन आणि प्रसंग वरन प्रसंग वर्णन सुंदर करता आई काली माता तुम्हाला खूप आयुष्य आरोग्य प्रदान करो हीच आई काली माते चरणी प्रार्थना

  • @charulathadixit4521
    @charulathadixit4521 23 дня назад +2

    खूप खूप आभारी आहे मी खूप आवडीची गोष्ट म्हणजे हभप रोहिणीताईंचे किर्तन धन्यवाद

  • @deepakgurav6816
    @deepakgurav6816 2 года назад +9

    सौ. रोहिणी ताई तुमची कीर्तन सेवा अप्रतिम, अर्थातच आपला दांडगा अभ्यास , श्री चारुदत्त बुवांचे मार्गदर्शन आणि सद्गुरू कृपेचा वर्षाव आपल्या अमृत वाणीतून प्रकर्षाने जाणवतो, मी उगीच तारीफ करत नाही मी आपली सर्वच कीर्तन U tube च्या माध्यमातून ऐकतो आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा योग माझे सद्गुरू नक्कीच घडऊन आणतील यात तिळमात्र शंका नाही....शक्य असल्यास आपला मोबाईल नंबर पाठवा.
    खूप बरं वाटतं आणि घरचं वातावरण देखील प्रसन्न राहतं, अशीच रोज नविन नवीन कीर्तन सेवा सर्व समाजाला अखंड देत राहावी.... धन्यवाद 🙏 कीर्तन विश्व चॅनल आणि श्री चारुदत्त बुवा🙏🙏🙏💐💐💐

    • @b.k1358
      @b.k1358 Год назад

      मी पण बरीच ऐकलीत....खूप छान.

  • @madhukardeshpande9960
    @madhukardeshpande9960 4 месяца назад +3

    अप्रतिम, दुसरे शब्दच लावता येत नाही 👌👌👌👏👏👏

  • @ghanshyamnagose4755
    @ghanshyamnagose4755 2 года назад +10

    माऊली आपली सुश्राव्य रसाळ वाणी विवेचन व आपल्या सुमधुर गायन संगिताची अप्रतिम साथ संगत मन अगदी प्रसन्न झालं आपण खरोखरच सरस्वती आहात आपल्याला वसंयोजकाचे मनापासून धन्यवाद
    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल शरणं

    • @balchandwakchaure6609
      @balchandwakchaure6609 Год назад

      इको कीर्तन चालू असताना देऊ नये।

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 Год назад +2

    🙏वाह अतिशय सुंदर बोधयुक्त पुर्वरंग 👌👌👌🌷🌷🌷

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 месяца назад +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
    आपले सुश्राव्य आवाजातील कीर्तन ऐकताना जणूकाही समाधी लागते.
    पण आज आवाजाला ईको जास्त झाल्यामुळे माधुर्य लपले असे वाटते🙏🙏

  • @b.k1358
    @b.k1358 Год назад +3

    ताई रामकृष्ण हरी...🚩🚩🚩🚩🚩

  • @babarashinkar1556
    @babarashinkar1556 Год назад +2

    अतिशय सुंदर भाषाशैली 🎉🎉 जय हरी माऊली

  • @madhukarpawar5120
    @madhukarpawar5120 7 месяцев назад +3

    श्रवणीय कीर्तन. इकोमुळे तुभचया आवाजातील गोडवा व स्पष्टता हरवला.

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Год назад +2

    खुप छान दिदि आवाज किर्तन शुभेच्छा माउली आनंद वाटला किर्तन ऐकून

  • @dipakdixit8369
    @dipakdixit8369 2 года назад +6

    सूदंर किर्तन..... मात्र ईको जास्त असल्यामुळे थोडी नाराजी....🙏

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Месяц назад +2

    सौ.रोहिणी ताई अप्रतिम तुमची किर्तन सेवा खुप अभ्यास खुप मार्गदर्शन छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @shivajigunjal5812
    @shivajigunjal5812 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @dragonking7046
    @dragonking7046 5 месяцев назад +2

    अप्रतिम गायकी ताई

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Год назад +2

    अत्यंत प्रबोधनपर खडे बोल सुमधुर वाणीत!🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 Год назад +2

    आपण खूप छान किर्तन करता आवाज गोड आहे आहे.आणि ज्ञानी आहात. आम्हाला कीर्तन ऐकण्यास खूप आनंद होतो. धन्यवाद.

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 Год назад +3

    अभंगाच छान विश्लेषण अप्रतिम

  • @arundeshmukh3276
    @arundeshmukh3276 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sumatimane7717
    @sumatimane7717 Год назад +2

    अतिशय सुंदर , समर्पक !

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 Год назад +2

    सुंदर,सुरेख व अप्रतिम असे कीर्तन.गायन,प्रमाण उत्कृष्ट.आवाज अतिशय उत्तम.जय श्रीराम.

  • @adityasawant718
    @adityasawant718 Год назад +2

    Hare krishna

  • @neelkanthbhise6307
    @neelkanthbhise6307 Год назад +2

    || जय जय रामकृष्ण हरी ||

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 Год назад +2

    अप्रतिम संगीतमय किर्तन ,अभंगाचे अर्थपूर्ण विश्लेषण भावते.

  • @marathilectures235
    @marathilectures235 Год назад +2

    खूप सुंदर श्रवणीय किर्तन ताई नमस्कार

  • @mangalawagh4221
    @mangalawagh4221 Год назад +3

    खूप छान किर्तन, धन्यवाद

  • @rda9524
    @rda9524 11 месяцев назад +2

    अप्रतिम, खूपच छान. , रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,🙏🌹🙏

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 Год назад +2

    Khupch chan kirtan tai ram krishna hari❤

  • @pushpakhamkar7958
    @pushpakhamkar7958 Год назад +2

    Khupc sunder ❤️ aprtim🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @deepaksubandh7992
    @deepaksubandh7992 Год назад +2

    खुपच छान श्रीसेवा आहे
    उत्तमोत्तम किर्तन व गायन
    मन प्रसन्न होते ऐकताना

  • @subhashkhamkar1597
    @subhashkhamkar1597 Год назад +2

    Sadarikaran farach sunder sumadhur awaz aiktach rahavese vatate Tai tumhala sashtang namaskar 🙏🙏🙏🙏🙏

    • @NandkumarPatil-lk2ps
      @NandkumarPatil-lk2ps 5 месяцев назад

      Farch shastrot suvach sundar sulay ase sumdhur ase kitan

  • @umppubg2092
    @umppubg2092 3 года назад +7

    खुप छान सुंदर कीर्तन ताई!! आवाज खुप सुरेल!!

  • @manasisobalkar5957
    @manasisobalkar5957 3 года назад +5

    अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 2 года назад

      आधी अभ्यास, शाश्वती, नंतर सादरीकरण..........!

  • @varshakhade4947
    @varshakhade4947 Год назад +5

    प्रिय रोहिणीताई,
    साष्टांग नमस्कार 🙏
    तुमच्यासारख्या किर्तनकारांकडून भगवंताची अशी महिमा ऐकून कान तर तृप्त होतातच पण त्याचबरोबर त्या कृपाळू भगवंताविषयी आमच्यासारख्या भक्तांना प्रेम सागरात डुंबत रहाण्याचा आनंदही मिळतो.
    भगवंत कोण आहे? तो कसा आहे? कसा दिसतो? तो कुठे असतो व तो काय करतो? तो खरंच आहे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं अध्यात्माच्या अभ्यासातूनच मिळतात. तुम्ही संकिर्तनातून आमच्या ज्ञानात अधिकच भर पाडत असता. आपण कसे बोलावे, कसे वागावे व काय करावे हेही अनेक उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न करता. तुमची ही ईश्वरीय सेवा अशीच अखंड चालू राहो हीच शुभकामना!🙏🌹🙏
    शुमं भवती!

  • @sudhakarkale6608
    @sudhakarkale6608 Месяц назад +2

    Tai खुप chan aahe tumacha गायन

  • @prakashmore551
    @prakashmore551 Год назад +4

    🙏माऊली साष्टांग नमस्कार ❤

  • @marutir5729
    @marutir5729 Год назад +6

    Maruti.V.Rajgolkar.Dist.Kolhapur.Tai.sunder.kirtan.🌹✌️✌️

  • @bhagwatshelke156
    @bhagwatshelke156 6 месяцев назад +1

    Amalha.sunder.kirtan.sava.awadle.seva.kirtan.jahi.aha

  • @kishorbiyala4308
    @kishorbiyala4308 4 месяца назад +1

    Ram Krishna Hari khub sundar

  • @vasantibedekar1351
    @vasantibedekar1351 Год назад +2

    खूप छान

  • @pramodshahane7386
    @pramodshahane7386 Год назад +2

    सौ रोहिणी ताई नमस्कार आपल किर्तन
    आज पहिल्यांदा ऐकल आणि भारावून गेलो मग युट्युब वर पाहिले मग एक किर्तन ऐकल
    आवाज छान स्पष्टच आणि सादरीकरण
    छानच

  • @bhikajitari4998
    @bhikajitari4998 Год назад +2

    वा अप्रतिम काय रसाळ वाणी आहे तुमची कीर्तन ऐकून साक्षात भगवंताच्या चरणी नतमस्तक झाला सारखं वाटतं,🌺🙏🙏🙏🙏🌺

  • @shshikalatelrandhe8338
    @shshikalatelrandhe8338 Год назад +2

    राम कृष्ण हरी छान

  • @balasahebkhedkar584
    @balasahebkhedkar584 Год назад +2

    Khup chan tai

  • @mahadevjadhav2182
    @mahadevjadhav2182 Год назад +2

    Kiratan he pandurangache darshna prem Ganga matha thevito charni.mauli❤

  • @vrindagawas2389
    @vrindagawas2389 2 года назад +2

    khup chan kirtan.sakshat sarswati

  • @janardankhandekar4436
    @janardankhandekar4436 3 года назад +2

    खुप छान माऊली

  • @kishorbiyala4308
    @kishorbiyala4308 4 месяца назад +1

    Maa swarshti ka asharivat khush Sunder Jai shree Ram Krishna Hari

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 года назад +2

    🚩⚘श्रीरामकृष्णहरी
    खुप सुंदर सादरीकरण.
    शतशः वंदन.
    🚩⚘⚘🙏🙏🙏⚘⚘

  • @dnyaneshwar93
    @dnyaneshwar93 Год назад +2

    अप्रतिम ताई

  • @popataragade3157
    @popataragade3157 10 месяцев назад +3

    Good

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 года назад +2

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌

  • @mohiniunde713
    @mohiniunde713 3 года назад +4

    खुप अप्रतिम गाणे आणि कीर्तन सेवा

  • @pushpakamat7141
    @pushpakamat7141 Год назад +2

    अप्रतिम

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 года назад +4

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @nathupachpute995
    @nathupachpute995 6 месяцев назад +1

    खुप छान आहे किर्तन आवाज छान आहे माउली

  • @manjushaghan109
    @manjushaghan109 Год назад +2

    अप्रतिम सादरीकरण.. खूप खूप शुभेच्छा

  • @ramakantlad6322
    @ramakantlad6322 4 года назад +3

    Tai khup sundar kirtan .....bolav tumhi aani aamhi aikatach rahav .....ha sohala sampuch naye .....tumchya Abhang , gajar , bhajan aani nirupan yachya nadane vedavun jat man....mag nardiy kirtanatil Aaraya aathavali .....
    Hari kirtani shirave dhanik gruhi japun jevi chorane .....
    Na uthave bahukaraye bahubhare jevi kuchar dhhorane......
    Jayhari mauli.....

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 4 года назад +6

    खुप सुंदर

  • @arunmohite9299
    @arunmohite9299 3 года назад +3

    Mauli Khoob Sundar

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 Год назад +2

    माहितीपूर्ण खूपच सुंदर कीर्तन 🙏

  • @sunandabhondve3258
    @sunandabhondve3258 Год назад +2

    खूपच सुंदर खुप आवडले

  • @dattatrayhingane862
    @dattatrayhingane862 2 года назад +2

    मी तुमची किरतणै ऐकली शास्त्रीय संगीत खूप भारी आहे

  • @anjalideshpande5718
    @anjalideshpande5718 3 дня назад +1

    सुदंर👏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷

  • @meenaphansalkar2044
    @meenaphansalkar2044 Год назад +2

    अप्रतिम ! शब्द नाहीत.

  • @sumitriphatak8406
    @sumitriphatak8406 Год назад +4

    अप्रतिम , वाणीला भक्तीची ज्ञानाची धार आहे

  • @dasharathshinde2995
    @dasharathshinde2995 3 года назад +3

    खूप छान कीर्तन सकाळी टि.व्ही.वर ऐकून मन सुखावून गेले म्हणून सर्च करून यु.ट्युबवर पुन्हा ऐकले आणि मन तृप्त झाले

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @ANKITA.V.THOPATE
      @ANKITA.V.THOPATE 3 года назад

      mi suddhha T.V vr pahil tr khupch jast avdl mla mg youtube vr search karun pahil

    • @Bachaindil
      @Bachaindil 3 года назад

      मी पण त्यातला च ,,tv वर ऐकून इथे आलो

    • @ANKITA.V.THOPATE
      @ANKITA.V.THOPATE 3 года назад

      @@Bachaindil 😂️😂️😂️😂️

  • @rameshkamtekar9614
    @rameshkamtekar9614 23 дня назад

    माय खुपचं छान कीर्तन श्री राम समर्थ

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 3 года назад +4

    ताई आपले खूप खूप आभार

    • @mahendrashindijamekar4464
      @mahendrashindijamekar4464 Год назад

      शतशः नमन ्ज्ञांन संगीत सुमधुर वाणि निरूपण अ भ्यासपुर्ण ज्ञान संगती सर्व काही अप्रतिम वंदन रोहिणी ताई यांना श्रीनाथ समर्थ महेंद्र शिंदीजामेकर.

  • @vinodrao3596
    @vinodrao3596 3 года назад +4

    मी प्रथम तुमचा किर्तन माझ्या गावाला शहापुर (सरळांबे) येथे असलेला वानप्रस्थ उपासना क्षेत्र तिथे त्रिवेणी उत्सवात ऐकला. खुप सुंदर किर्तन होता. 💐💐💐

  • @Bachaindil
    @Bachaindil 3 года назад +6

    पाखवाद कमी पडला ,,,ताई साहेब खूपच छान कीर्तन अन गायन ,,,जय हरी

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +3

    खुप छान कीर्तन केले आहे.

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 года назад +2

    अभ्यास आणि पावित्र्य!

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +2

    Khup Chhan Kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari.

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @hemantkulkarni5816
    @hemantkulkarni5816 4 года назад +3

    Very nice kirtan

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @lilavatibelapurkar9170
    @lilavatibelapurkar9170 Год назад +2

    खुप सुंदर आवाज आहे ताई 🌹🙏🙏🙏🌹

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 4 года назад +2

    Khoop chaan

  • @maulimangade4777
    @maulimangade4777 4 года назад +3

    लय भारी किर्तन

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

    • @rushabstudio8939
      @rushabstudio8939 2 часа назад

      माउली ताईंचा नंबर भेटेल का ?

  • @bhavanaratnaparkhe109
    @bhavanaratnaparkhe109 4 года назад +4

    Far chan aahe kirtan majhe nav sou
    Bhavana kunte ratnapatkhe from ujjain

  • @ramakantlad6322
    @ramakantlad6322 4 года назад +1

    Apratim .....sangitatun sarvach bhav vyakta kelet .....kirtan antakarnat thasale .....aani dev soyara soyara .....hrudayi bandist zale .....punha punha aikat rahav ......

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 Месяц назад +1

    सर्वप्रथम मी तुमचे किर्तन युट्यूबवरील किर्तनविश्व चॅनल वर ऐकले. तेव्हा पासून तुमच्याच किर्तनाची गोडी लागली. रोज तुमचे किर्तन ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही.❤

  • @ANKITA.V.THOPATE
    @ANKITA.V.THOPATE 3 года назад +3

    man sukhavun takar kirtan

  • @annasahebilhe3856
    @annasahebilhe3856 Год назад +1

    गायन खुप खुप छान
    ताई

  • @umakhaladkar3298
    @umakhaladkar3298 Год назад +2

    रोहिनी ताई नाही रोहिणीताई. अस लिहा.🙏🙏

  • @dattaprasadjadhav4123
    @dattaprasadjadhav4123 Год назад +1

    ❤👌💐🙏👍

  • @rasikabiwalkar4686
    @rasikabiwalkar4686 4 года назад +2

    Sundar lajawab mast badhiya maja aali

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @pratikshapatil2082
    @pratikshapatil2082 4 года назад +4

    Khup sunder avaj

  • @suravishkar
    @suravishkar 4 года назад +3

    गाणं खूप मस्त

  • @subhashkaldoke165
    @subhashkaldoke165 2 года назад +2

    काय कीर्तन फार सुंदर आहे परंतु विकूमुळे आवाज क्लियर येत नाही

  • @arundeshmukh3276
    @arundeshmukh3276 Год назад +2

    ताई तुमचा आवाज सुरेल आहे परंतु युट्युब वर आवाज ऐकू येत नाही. बघा काहीतरी भक्तगण युट्युब वर स्पष्टपणे ऐकतील. विनंतीपूर्वक निवेदन. राम कृष्ण हरी.

  • @user-wy4vd4qb3i
    @user-wy4vd4qb3i Год назад +2

    कीर्तन कसे असावे याचे सुंदर वुधाहरण

  • @bhavitsawant4621
    @bhavitsawant4621 4 года назад +2

    Sundr mauli

  • @user-xz8lc2qb8s
    @user-xz8lc2qb8s 3 года назад +14

    आवाज खूप छान आहे तुमचा आणि कीर्तन जबरदस्त 🙏🙏🙏

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  3 года назад +4

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..

    • @asmitakshirsagar2362
      @asmitakshirsagar2362 2 года назад

      आपले कीर्तन अभ्यास पूर्ण आसते &आपली शैली &आवाज खूप छान आहे.🙏

  • @laxmantukarambhalerao9529
    @laxmantukarambhalerao9529 3 года назад +3

    दोन तास कीर्तन करणे खुप अवघड आहे.हे सर्व साधना श्रेय आहे.

  • @sachingorade7177
    @sachingorade7177 4 года назад +1

    राम कृष्ण हरी

    • @devendrashirke609
      @devendrashirke609  4 года назад

      धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 7 месяцев назад +1

    एकोचा आवाज त्वरीत बंद करावा ही विनंती. कीर्तन खूप उत्तम चाललंय. परांजपे बाईंनी निरुपण उत्तम केले आहे

  • @sudhakarhirve4748
    @sudhakarhirve4748 Год назад +1

    Namaskar

  • @lilavatibelapurkar9170
    @lilavatibelapurkar9170 Год назад +3

    खुप सुंदर आवाज आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏🌷⚘️🌹

  • @prasadmulye3478
    @prasadmulye3478 4 года назад +2

    अतिसुंदर..... अप्रतीम...
    तुमच्या कीर्तनातून कॄष्णकथा ऐकताना रोमांच उभे राहतात..
    तुम्हाला शतशः नमस्कार.....