अप्रतिम सादरीकरण. अवर्णनीय, निःशब्द, या माऊलीला तोडच नाही. एवढे गहन अध्ययन, गोड आवाज, विषयाचे परिपूर्ण ज्ञान तसेच अगाढ पाठांतर , भारताची ASSET या पलीकडे शब्द सुचत नाहीत. रोहीणीताई आपले कीर्तन ऐकतांना तहान, भुख हरपुन जाते, भावनिक प्रस॔गाचे वर्णन ऐकताना अंगावर शहारे येतात.आम्ही घरात BLUETOOTH SPEAKER लावून कीर्तन ऐकतो. अशा प्रबोधनाची आजच्या काळात नितांत गरज आहे. हे कीर्तन U Tube वर शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार 🙏 खूपच.
खूप खूप धन्यवाद, रोहिणी ताई, लहान पणी शाळेत असताना राणी लक्ष्मीबाईंचा धडा होता पुस्तकात पण तुम्ही सांगितलेली संपूर्ण माहिती त्या धड्यामधे नव्हती.आणि त्यानंतर कधीही वाचनात सुद्धा आला नाही हा इतिहास जणू काही तो आम्हाला कळूच नये हाच डाव होता.माझ्यासारख्या असंख्य जणांना राणी लक्ष्मीबाईंचं ही शौर्यगाथा ठाऊक नसणार,पण निदान इथून पुढे तरी तुमच्या सारख्या उत्कृष्ट प्रबोधनकारांनी हा लपवलेला इतिहास सर्वांसमोर आणायला हवा.ते कार्य तुम्ही फार छान करत आहात आणि करत रहा.तुम्हच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद.🙏🙏🙏
ताईच हे पहिल कीर्तने मला पूर्ण बघायला मिळाल. खूप खूप आभार. RUclips सगळे आर्धवत कीर्तने मिळतात. पण हे किर्तंंन संपूच नाही असच वाट होत. अनेक प्रसंग नव्याने एकायला मिळाल. अतिशय सुरेख पध्दतीने, भारवलेल, जोशपुर्ण, भावपुर्ण . आपल्याला तचेच आयोजकना आमचा मानाचा मुजरा
खूप श्रवणीय. आम्ही प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. पण u tube माध्यमाने आम्हाला ही संधी पून्हा मिळाली. राष्ट्रीय चैतन्य झाशीची राणीलक्ष्मीबाईच्या स्फूर्तिदायक जीवनाचे असे हे ताईंचे कीर्तन ही ईश्वराची कृपा होय. धन्यवाद ताई. तुम्हाला अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.नमस्कार .
सुंदर, अतिशय तळमळीने समृद्ध भाषेने सादर केलेले झाशीच्या राणी बद्दल चे कीर्तन ऐकून भाव विभोर व्हायला झाले . ताईंना माता सरस्वती देविंचा वरदहस्त आहे याची प्रचिती आली अन् धन्यता वाटली . माझ्या देशाला अशा महान कीर्तनकार यांची नितांत जन प्रबोधनाची गरज आहे .अन ते काम रोहिणी ताई करू शकतात . श्री गुरूवे नमहा
वा वा अशि किर्तनाचि तयारि नागपुर नव्हे तर महाराष्ट्रातच नाही.......कुठलाच दिखावा नाही कोणताच गर्व नाही अगदि साधेपणात व साध्य भाषेत अप्रतिमच आख्यान..... आपल्या बद्दल बोलयचं असेल तर एकच..…."आकाशि झेप घेरे पाखंरा......!
भारदस्त ़व्यक्तीमत्व मातोश्रीं कडून लाभलेला संगीताचा वारसा प्रगाढ कथाकथन, ज्ञान इश्वरीय क्रूपा आपल्याला लाभली. असेच अखंड किर्तन करीत राहा. आपल्या मुखात साक्षात सरस्वति वास करते. ❤🎉
डोळ्यासमोर झाशीची राणी तलवारीने लढते असं दिसत होतं आणि शब्दांनी तुमच्यासारखी कीर्तनकार संस्कार रुपी किल्ला लढवताना जाणवत होती. अप्रतिम जोश, मधुर गायन, तळमळ
सुंदर अतिशय छान उपमा काय दयावी डोळ्यातून पाणी आणले एक कळलं सा बर यांनी स्वतः श्रय घेतलं पण ज्यांनी स्वतः आपल्या प्राणाची आहुती दिली ते विसरले असो जयाचा भावार्थ जेसा तयांस लाभ तेसा जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
😂😂 रोहिणी ताईच्या कीर्तनाला तोड नाही खरोखर सुंदर आणि खूप सुंदर भाषण असे व्यक्तिमत्व ताई जय कीर्तन तुमचे कीर्तन सगळ्यांना खूप आवडते मी तर रोज ऐकते शोभा अकोलकर बेरड मॅडम पुणे वडगाव शेरी सध्या राहणार ऑस्ट्रेलिया इन सिडनी जवळ पर्थ
काय अभिप्राय नोंदवावा हे समजत नाही. कौतुक किती केले तरी कमीच आहे. भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे. स्वातंत्र्यवीर यांच्यावर सतत किर्तनाध्वरे प्रबोधन होणे गरजेचे आहे. अतिशय उत्तम. धन्यवाद 🙏
ताई तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी देवाकडे सदैव प्रार्थना करत राहीन कारण जिज्ञासू , मुमुक्षु अन् भक्तांना उत्तम मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ती तुम्हीच करत आहात .
Koutuk karav tewad kamich rohini tai tumche. You are great....keep it up..in future bright...good progress....👌👍🏻🌹🎊chan samaj prabodhn kartay..far br watal...👌👍🏻🌹
अतिशय प्रेमपूर्वक आदराने कीर्तनातून प्रबोधन करीत आहात किर्तन श्रोत्यांना भावविवेश करिते हे निश्र्चित. विवीध विषयावर प्रबुध्द संगीत मय शब्द रचना
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. आदरणीय सौ रोहिणीताईना खूप खूप शुभेच्छा 💐💐तुमची कीर्तनसेवा उत्तरोत्तर बहरत राहो
अप्रतिम सादरीकरण. अवर्णनीय, निःशब्द, या माऊलीला तोडच नाही. एवढे गहन अध्ययन, गोड आवाज, विषयाचे परिपूर्ण ज्ञान तसेच अगाढ पाठांतर , भारताची ASSET या पलीकडे शब्द सुचत नाहीत. रोहीणीताई आपले कीर्तन ऐकतांना तहान, भुख हरपुन जाते, भावनिक प्रस॔गाचे वर्णन ऐकताना अंगावर शहारे येतात.आम्ही घरात BLUETOOTH SPEAKER लावून कीर्तन ऐकतो. अशा प्रबोधनाची आजच्या काळात नितांत गरज आहे. हे कीर्तन U Tube वर शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार 🙏 खूपच.
खूप छान असा पाळणा तुमचा कडून ऐकायला मिळाला खूप सुंदर आहे सर्व वर्णन अप्रतिम..
अतिशय सुंदर सुरेख सुरताल मधुर गोड आवाज सर्व गुण संपन्न औक्षवंत व्हा नवी मुंबई
अतिशय सुंदर किर्तन. सतत ऐकत राहावे असे वाटते. ताई तूम्ही धन्य आहात.
एकदम सुंदर किर्तन पोवाडा गाताना जोश अप्रतिम संपूर्ण झाशीच्या राणी सकट युद्धभूमी डोळ्यासमोर उभी राहिली ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम कीर्तन, प्रत्यक्ष समोर युद्ध भूमी असल्याचे भासले,GREAT
खूप खूप धन्यवाद, रोहिणी ताई,
लहान पणी शाळेत असताना राणी लक्ष्मीबाईंचा धडा होता पुस्तकात पण तुम्ही सांगितलेली संपूर्ण माहिती त्या धड्यामधे नव्हती.आणि त्यानंतर कधीही वाचनात सुद्धा आला नाही हा इतिहास जणू काही तो आम्हाला कळूच नये हाच डाव होता.माझ्यासारख्या असंख्य जणांना राणी लक्ष्मीबाईंचं ही शौर्यगाथा ठाऊक नसणार,पण निदान इथून पुढे तरी तुमच्या सारख्या उत्कृष्ट प्रबोधनकारांनी हा लपवलेला इतिहास सर्वांसमोर आणायला हवा.ते कार्य तुम्ही फार छान करत आहात आणि करत रहा.तुम्हच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद.🙏🙏🙏
धन्य ती झाशीची राणी लक्ष्मीबाई खुप छान किरतन
अतिशय सुंदर. भाषेवर प्रभुत्व.साथ.. संगत उत्तम.आपले कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी येते. कारण ते अत्यंत तळमळीने सांगता.
वाह अप्रतिम सुंदर कीर्तन
धन्यवाद
. . . .
@@abhaynadkarni2141❤❤❤❤❤❤❤❤❤❤atishay sunder bhavpurna rasal sushravya kirtan.shastriy sangeetachi uttam janaslelya rohini taina namskar.
अतिशय सुरेख आणि भावनिक किर्तन रोहिणी ताई राम कृष्ण हरी गुरुवर्य ❤
अति सुंदर कीर्तन आहे, सर्वांनी ऐकावे असे आहे.
ऐकून थरकाप उडतोय अतिशय सुंदर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Avjatil godva khupach chan.Kirtan ekvesey vatate.kiti ekle tari man ani kana trupta hot nahi.kirtan khup Chan.Tai na Namskar.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर सुरेख किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
नि:शब्द ताई तुमची स्तुती करण्यासाठी शब्द कमी पडतील. अप्रतिम !
💕🌹🙏🏼🌹💕
अतिशय सुंदर कीर्तन झाले मन प्रसिन्न झाले
अतिशय सुंदर आहे 🙏🙏🙏अतिशय सुंदर कीर्तन मनापासून अभिनंदन ताई पुन्हा पुन्हा एकू से वाटते 🙏🙏
Wah wah ❤❤khup khup kupch Chan atishay prabhav Poorn Kirtana amhi aaj durum pornime chya Divshi ankle
अतिशय अप्रतिम कीर्तन झाले
अतिशय अभ्यासपूर्वक आणि भावनाविवश कीर्तन 🙏🏻🙏🏻
अप्रतिम कीर्तन.ताईंचा भाषेवर असलेले प्रभुत्व ! अहाहा.सुंदर.
आदरनिय सौरोहिणी ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच करावे कौतुक तेवढे कमीच आहे ❤
अतिशय सुंदर कीर्तन सांगतात मनाला भिडते व डोळ्यातून अश्रू येतात त्याना मझा नमसकार
निःशब्द झाले कीर्तन ऐकून.तुमची स्तुती करायला शब्द नाहीत.अप्रतिम.अप्रतिम.ह्रदय भरुन आले. अश्रूंनी तुमच्या कीर्तनालाअखंड हजेरी लावली.
..ओजस्वी वाणी.
शतदा प्रेम करावे.❤❤❤
😊
Excellent presentation.Hatts off to dedication , involvement,
अतिशयसुरेख कीर्तन अभ्यास पूर्ण सहज सोपे दृष्टांत व सिद्धात आणि गायन ही अप्रतिम नमस्कार ताई
माऊली आपणांस शत शत नमन 🙇आपण असच कार्य चालू ठेवा.भगवंत आपणांस दीर्घ आयुष्य प्रदान करो.🙏
वंदे मातरम् भारत माता की जय 🇮🇳🙏🚩🌹जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🚩
खूप सुंदर सादरीकरण - रोहिणी ताईंचे राणी लक्ष्मीबाईंच निरूपण संपू नये असेच वाटते 🙏
वाह ताई खुप छान कीर्तन,मनाला आनंद देणारी कीर्तन सेवा
खरच कीर्तन ऐकून ..अंगावर काटा ,आणि डोळ्यात पाणी आले खूप सुंदर😭🙏💯❤️👍
ताईच हे पहिल कीर्तने मला पूर्ण बघायला मिळाल. खूप खूप आभार. RUclips सगळे आर्धवत कीर्तने मिळतात. पण हे किर्तंंन संपूच नाही असच वाट होत. अनेक प्रसंग नव्याने एकायला मिळाल. अतिशय सुरेख पध्दतीने, भारवलेल, जोशपुर्ण, भावपुर्ण . आपल्याला तचेच आयोजकना आमचा मानाचा मुजरा
खूप श्रवणीय. आम्ही प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. पण u tube माध्यमाने आम्हाला ही संधी पून्हा मिळाली. राष्ट्रीय चैतन्य झाशीची राणीलक्ष्मीबाईच्या स्फूर्तिदायक जीवनाचे असे हे ताईंचे कीर्तन ही ईश्वराची कृपा होय. धन्यवाद ताई. तुम्हाला अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.नमस्कार .
Farach Sundar kirtan khupch bhavpurn hruday helaun taknar eiktanna gahivarun yeta
❤khoop abhyas purna sanskarshil bhut bhavish jan denare . ।। sukanha
Rohini tai
🌻🌞🌝🙏 dhanyavad
अतिशय सुंदर,सुश्राव्य किर्तन...
उणीव एकच.... डोक्यावर फेटा हवाच...
असे कीर्तन कधीच ऐकायला मिळणार नाही प्रत्यक्षात झाशीच्या राणीने कीर्तन करावं असे हे कीर्तन आहे धन्यवाद
अप्रतिम. आवाज अतिशय मधुर. अगाध ज्ञान. झाशीचे वर्णन ऐकता ऐकता डोळे भरून येतात. तुमचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे असे वाटते.
रोहिणी ताईंना खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद
अतिशय सुंदर 👌👌ताई तुमचा आवाज इतका सुंदर आहे. धन्य ती झाशीची राणी किर्तन ऐकताना डोळ्यात पाणी आल 🙏🙏
सुंदर, अतिशय तळमळीने समृद्ध भाषेने सादर केलेले झाशीच्या राणी बद्दल चे कीर्तन ऐकून भाव विभोर व्हायला झाले . ताईंना माता सरस्वती देविंचा वरदहस्त आहे याची प्रचिती आली अन् धन्यता वाटली . माझ्या देशाला अशा महान कीर्तनकार यांची नितांत जन प्रबोधनाची गरज आहे .अन ते काम रोहिणी ताई करू शकतात . श्री गुरूवे नमहा
खूप छान ताई.मी गणपती च्या पहिल्याच दिवशी कुटुंबासमवेत तुमचा कीर्तन पहिला .सर्व धन्य झालो. भाषा ,वाणी,गोडी ,गायन,हार्मोनियम वादक सर्वच तसं
खूप छान मनाल छेदून टाकलं ताई तुम्हाला खूप आयुष्य लाभो
कीर्तनकारणेन सुसंगीतश्रवणं रुचिरकथाप्रसरणं कोदंडरामस्मरणं नीतिबोधनं सर्वप्रयोजनं प्राप्तम् !! धन्य -धन्याः वयम् !!! प्रो. शंभु कडतोका
वा वा अशि किर्तनाचि तयारि नागपुर नव्हे तर महाराष्ट्रातच नाही.......कुठलाच दिखावा नाही कोणताच गर्व नाही अगदि साधेपणात व साध्य भाषेत अप्रतिमच आख्यान..... आपल्या बद्दल बोलयचं असेल तर एकच..…."आकाशि झेप घेरे पाखंरा......!
Bhavpurna keertan!! 🙏🙏
Khupch chhan kirtan asate tai tumche .punha punha aikavese vatate.khup khup dhanyavad tai.
खूप छान... राणीच्या पराक्रमाबरोबर तीच्या घोड्यांचे सुद्धा खूप कौतुक आहे.
ह.भ. प.ताईंना साष्टांग नमस्कार,आख्यान झाशीची राणी कीर्तन खूपच छान झाले,संवादिनी,तबला ची खूपच छान साथ.इंग्रज किती क्रूर पणे आपल्याशी वागले होते.
श्री रोहिणीताईंच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम !
❤❤
अतिशय सुंदर.साष्टांग नमस्कार.जय जय रघुवीर समर्थ.
Atishay sundar
अतिशय सुंदर 👌👌👌👏👏
अप्रतिम किर्तन सेवा राम कृष्ण हरी
भाग्यवान आहोत आपण ही सर्व काव्य लहानपणी शिकलो आहोत. एक क्षण अंगावरचा काटा जात नाही. केवढं शौर्य.. धन्यवाद रोहिणी ताई आणि आयोजक 🙏🚩🇮🇳🏹♥️💐
भारदस्त ़व्यक्तीमत्व मातोश्रीं कडून लाभलेला संगीताचा वारसा प्रगाढ कथाकथन, ज्ञान इश्वरीय क्रूपा आपल्याला लाभली. असेच अखंड किर्तन करीत राहा. आपल्या मुखात साक्षात सरस्वति वास करते. ❤🎉
अप्रतिम, अभ्यासपूर्ण.
Khupach sundar ani arthpurn khakhnit awaj khup awadale margdarshan purn kirtan khup awadale khup khul dhanyawad 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
आदरणीय सो.रोहिणीताई आजपर्यंत जेवढे तुमचे कीर्तन ऐकले तेवढ्या कीर्तनात मी रडलो.
अप्रतिम किर्तन
Kay apratim warnan .man bharaun gele aandashru anawar zale .khup khup aabhar.
खूप च छान कीर्तन झाले आहे धन्यवाद धन्यवाद ताई.
sundar Sundar Sundar Sundar
Atishay sundar spurtidayak kirtan
देवी सरस्वतीचे आशीर्वाद लाभलेलं रसाळ ओघवती शैली, राग तालाच माधुर्य असलेलं गायन, खुप खुप शुभेच्छा ताई 🙏🙏
अतिशय सुंदर सुरेक अभ्याष पूर्ण कीर्तन
डोळ्यासमोर झाशीची राणी तलवारीने लढते असं दिसत होतं आणि शब्दांनी तुमच्यासारखी कीर्तनकार संस्कार रुपी किल्ला लढवताना जाणवत होती. अप्रतिम जोश, मधुर गायन, तळमळ
अतिशय सुरेख खूप खूप शुभेच्छा. 🙏
He kirtan aikatach rahawe watate etake sundar bhasha talmamaline sadarikarankhupach chhan Rohinitai dhanyawad 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अप्रतीम
ताई फारच सुंदर किर्तन सगळं डोळ्यापुढे उभं केलंत
अप्रतिम
वा खूपच छान ताई शब्द नाही तुमचा कौतुक करायला शतशः प्रणाम तुम्हाला
kharach, khup khup tai tumach kirtan man bharaun takanare aahe.❤❤
सुंदर अतिशय छान उपमा काय दयावी डोळ्यातून पाणी आणले एक कळलं सा बर यांनी स्वतः श्रय घेतलं पण ज्यांनी स्वतः आपल्या प्राणाची आहुती दिली ते विसरले असो जयाचा भावार्थ जेसा तयांस लाभ तेसा
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
लहानपणी.आकाशवाआणीवर.ऐकलेले.आठवण.झाली.खूपच.छान
धन्यवाद माऊली
अप्रतिम
❤ जय सद्गुरु श्री राम समर्थ ताई खूप छान आणि खूप खूप धन्यवाद ❤
ताई , सप्रेम जय रघुवीर उत्तम कीर्तन सेवा डोळ्यातून आनंदाश्रू येतात . जय श्रीराम
😂😂 रोहिणी ताईच्या कीर्तनाला तोड नाही खरोखर सुंदर आणि खूप सुंदर भाषण असे व्यक्तिमत्व ताई जय कीर्तन तुमचे कीर्तन सगळ्यांना खूप आवडते मी तर रोज ऐकते शोभा अकोलकर बेरड मॅडम पुणे वडगाव शेरी सध्या राहणार ऑस्ट्रेलिया इन सिडनी जवळ पर्थ
I am glad to hear you
खूप कीर्तन झाले खूपच छान वाटले अभिनंदन
Rohini Tai tumhala Ani koustubh dada doghanna hi dandawat pranam. aprateem aptrateem aprateem.
ताई, आपल्या भारतातील महापुरुषांच्या आयुष्यावरील अशीच आणखी कीर्तने सादर करावी ही विनंती.
मी सातारा इतली आहे प्रॉपर dombivali ite राहते तुमचं कवतुक करायला शब्दचं नाहीत सुंदर शब्द आम्ही रोज तुमचं kiratan ऐकतो
रे हिंदबाथवा थांब या स्थळी -भा.रा.तांबे या कवितेचा उल्लेख फारच छान ठरेल.
आहे ना उल्लेख
Atishy sundar vishy hya kirtnatun manala. Kalachi nakkich garaj ahe..khup chan rohini tai.good work..👌👍🏻💐🎊
काय अभिप्राय नोंदवावा हे समजत नाही. कौतुक किती केले तरी कमीच आहे. भाषेवर प्रभुत्व प्रचंड आहे. स्वातंत्र्यवीर यांच्यावर सतत किर्तनाध्वरे प्रबोधन होणे गरजेचे आहे. अतिशय उत्तम. धन्यवाद 🙏
मी मागील पाच वर्षे झी टॉकीजला नियमित कीर्तने प्रवचने व्याख्याने सर्व पहात असतो.परंतू आपल्या सारखे आपणच.
"Kirtan at par with perfection. Very very thankful to Rohini Tai for carrying this tradition with excellence."
Tai khup sundar abhyaspurna, sundar gayan , uttam sadarikaran Kan Trupt Zale Ramkrishn Hari.
ताई तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी देवाकडे सदैव प्रार्थना करत राहीन कारण जिज्ञासू , मुमुक्षु अन् भक्तांना उत्तम मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि ती तुम्हीच करत आहात .
Chan Jai Shri Ram 🎉
Koutuk karav tewad kamich rohini tai tumche. You are great....keep it up..in future bright...good progress....👌👍🏻🌹🎊chan samaj prabodhn kartay..far br watal...👌👍🏻🌹
❤रामकृष्ण हरी🎉
Chup chhan 🎉🎉 1:12:30
रोहीणीताई.तुमच्या चरणी साष्टांग दंडवत.
अतिशय सुंदर किर्तन. साष्टांग नमन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Kuph suender kirtan