रोहिणी ताई, सर्व साथीदार तसेच संपूर्ण कीर्तन विश्व संस्थेला मनापासून धन्यवाद !🙏 कीर्तन दर्जेदार आणि मन प्रसन्न करणारे होते. पुन्हा पुन्हा ऐकण्याची उत्सुकता होत आहे... ईश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो, ही प्रार्थना 🙏
नमस्कार रोहिणीताईमला तुमचं किर्तन फार आवडलं सुश्राव्य गायन ,आख्यानाचे उत्तम सादरीकरण सतत ऐकतच रहावें असे किर्तन असेच किर्तन ऐकायला मिळोत हीच सदिछा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏
कानावर सतत तुमचे असे गोड शब्द पडत राहावे इतका सुंदर आणि इतका छान वाटतं की ऐकतच राहावं इतका अभ्यासपूर्वक तुम्ही जे कीर्तन करता ते खरंच खूप सुंदर आहे आजपर्यंत मी एवढी कीर्तना ऐकली पण तुमच्या कीर्तनात एक वेगळंच असं ज्ञान आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि तुमचे बोलण्याची पद्धत आणि तुमचा साथीला असणारे पेटीवादक आणि तबलावादक या दोघांचेही खूप खूप धन्यवाद त्यांनी तुम्हाला खूप छान अशी साथ दिलेली आहे खरंच ताई तुमचं कीर्तन सतत ऐकत रहावस वाटतं आणि मी खरंच खूप खूप आभारी आहे की तुम्ही तुमची कीर्तने शैली आम्हाला किंवा तुमच्या कीर्तनातून आम्हाला खूप छान असं देवाचं एक वेगळ्या प्रकारे रूप दाखवत आहात खरंच खरंच खूप खूप धन्यवाद
बऱ्याच वेळेस आमच्या अज्ञान व दुर्दैवामुळे आम्ही भजन, गायनाचा भाग फॉरवर्ड करुन किर्तन पाहतो, पण आज आपल्या मधुर आवाजाने व समर्पित भावनेने केलेल्या संवादाची गोडी कुठेच सोडावी वाटली नाही. प्रणाम।
रोहीणी ताई नमस्कार किर्तन बरीच ऐकली नारदीय हे मंत्र मुग्ध करणारे किर्तन खुपचं मन मोहक आणि आनंद देणारे आहे किर्तन विश्व हा अतिशय चांगला उपक्रम आपण राबवला व पुढे चालू आहे .आफळे बुवांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
अति सुंदर असेच संत , धर्म ग्रंथांच्या वचनांनवर आधारीत प्रवचन असावे म्हन्जे किर्तन भरकटत नाही याला फार पाठांतर लागेल अभ्यास लागेल . वचनांनवर स्व साधनेची जोड लावले तर वचनांचा योग्य अर्थ काला नुसार लागत जाईल स्व साधनां हाच मुळ गाभा ते आवश्यक आहे विश्व रंगु किर्तनि योग्य मथळा तो मेहतीने साध्य वाव्हा हीच त्या अनंता जवळ प्रार्थना
अप्रतिम! सर्वांगसुंदर कीर्तन! अशीच दर्जेदार कीर्तन युवापिढी च्या कानावर पडत राहिली तर नक्कीच सकारात्मक बदल घडेल. किर्तनविश्व च्या माध्यमातून आदरणीय आफळे बुवा आणि इतर आदरणीय मान्यवरांनी राबवलेला हा उपक्रम खूप सुंदर आहे।
Energetic Young कीर्तनकार 👌 एक परिपूर्ण कीर्तन झाले. Now expectations are increased for such performances. धन्यवाद आणि सर्व संबंधितांना नमस्कार . 👏 हरि: ॐ तत्सत् ॥ जानकी जीवन: स्मरणम् जय जय राम ॥ 🌸🌺🌼🙏🙏🙏
नमस्कार रोहिणीताई आपले कीर्तन इतके सुश्राव्य की नुसतं ऐकत राहावे अस वाटतं. आवाज पण खूप गोड आहे. साथ संगत पण चांगली आहे. भगवंत तुम्हाला असच कीर्तन सांगण्यास शक्ति, सह सुःख शांती व सर्व मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा🙏🙏🙏🙏🙏
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
छान...🙏
अतिशय सुंदर,सुश्राव्य किर्तन
खूपच श्रवणीय नमस्कार
अति सुंदर कीर्तन ऐकून मन प्रसन्न झसले अशी चांगली कीर्तन चालू ठेवा फार चांगले काम आहे
@@udaynamjoshi3177🎉
एकच शब्द अप्रतिम
अलौकिक प्रतिभा व भगवंताची कृपा काय असते, हे किर्तन ऐकून समजले. खुपच सुंदर.
किर्तन खूपच छान आहे
राम कृष्ण हरी उत्तम कीर्तन सेवा मनाला आनंद देऊन जाते आजच्या आधुनिक पिढीला प्रेरणादायी आहे
एकपात्री प्रयोग ,कथा,मांडणी व निरूपण सर्व लाजबाब ,श्रवण आनंदास तोड नाही-- साथीदार व आपणासह सर्वाना सादर प्रणाम ॐॐ❤
रोहिणी ताई, सर्व साथीदार तसेच संपूर्ण कीर्तन विश्व संस्थेला मनापासून धन्यवाद !🙏
कीर्तन दर्जेदार आणि मन प्रसन्न करणारे होते. पुन्हा पुन्हा ऐकण्याची उत्सुकता होत आहे...
ईश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो, ही प्रार्थना 🙏
🙏🙏🙏नमस्कार रोहिणी ताई s
सुंदर वर्णन आत्रींनंदन
कीर्तन अतिशय श्रवणीय, परत परत येकावे वाटते, जबरदस्त,, अतिशय सुंदर
त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏🌹
आम्ही पाईक नारदांचे
नमस्कार रोहिणीताईमला तुमचं किर्तन फार आवडलं सुश्राव्य गायन ,आख्यानाचे उत्तम सादरीकरण सतत ऐकतच रहावें असे किर्तन असेच किर्तन ऐकायला मिळोत हीच सदिछा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏
3:14 3:15 3:15 3:15 3:15 3:15 3:15 3:16 3:16 3:16 3:16 3:16 3:16 3:16 3:17 3:17 3:17 3:17 3:17 3:17 3:18 3:18 3:18 3:18 3:18 3:19 3:19 3:19 3:19 3:19 3:19 3:19 3:20 3:20 3:20 3:20 3:20 3:20 3:21 3:21 3:21 3:21 3:21 3:22 3:22 3:22 3:22 3:22 3:23 3:23 3:23 3:23 3:23 3:23 3:24 3:24 3:24 3:24 3:25 3:25 3:25 3:25 3:25 3:26 3:26 3:26 3:26 3:27 3:27 3:27 3:28
❤राम कृष्ण हरी अतिशय मार्मिक भाष्य आधुनिक पिढीला प्रेरणादायी आहे
झी वर कर्णकर्कश किर्तन सांगणारे कोठे आणि रोहीणीताईंचे कर्णमधुर किर्तन कोठे
सुंदर विडीओ अप्रतिम असतात
धन्य झालो माते!! काय ते ज्ञान, आभ्यास, आणि आवाज. राम कृष्ण हरी.
खूप सुंदर कीर्तन ताई खुप खुप धन्यवाद शतशः प्रणाम 🙏🙏
रोहिणी ताई किर्तन खूपच आवडलं अनेक वेगवेगळे विषय आपणाकडून अपेक्षित आहे धन्यवाद
रोहिणी ताई तुमचे कीर्तन अप्रतिम आहे ऐकताना कानाला गोड वाटले सादरीकरण फारच सुंदर
खूप सुंदर आहे ऐकायला छान वाटले सांगण्याची पद्धत खूप छान आहे
नमस्कार, खूप खूप धन्यवाद, सुंदर, शब्द अपुरे
ऐकून मन प्रसन्न होते.
नादब्रम्ह,शब्दब्रम्हाचा सुंदर आविष्कार 🙏🙏🙏💐🙏🙏🙏
कानावर सतत तुमचे असे गोड शब्द पडत राहावे इतका सुंदर आणि इतका छान वाटतं की ऐकतच राहावं इतका अभ्यासपूर्वक तुम्ही जे कीर्तन करता ते खरंच खूप सुंदर आहे आजपर्यंत मी एवढी कीर्तना ऐकली पण तुमच्या कीर्तनात एक वेगळंच असं ज्ञान आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि तुमचे बोलण्याची पद्धत आणि तुमचा साथीला असणारे पेटीवादक आणि तबलावादक या दोघांचेही खूप खूप धन्यवाद त्यांनी तुम्हाला खूप छान अशी साथ दिलेली आहे खरंच ताई तुमचं कीर्तन सतत ऐकत रहावस वाटतं आणि मी खरंच खूप खूप आभारी आहे की तुम्ही तुमची कीर्तने शैली आम्हाला किंवा तुमच्या कीर्तनातून आम्हाला खूप छान असं देवाचं एक वेगळ्या प्रकारे रूप दाखवत आहात खरंच खरंच खूप खूप धन्यवाद
इतके मंत्रमुग्ध करणारे, अतिशय गोड मंजुळ आवाज असे कीर्तन अनेक अनेक वर्ष ऐकण्यात आले नव्हते.
Excellent kittanam with such a devotional wave that takes us to spiritual Hyperspace of the Field of Truth
खूपच अभ्यास पूर्ण कीर्तन ताई ..राम कृष्ण हरी...
बऱ्याच वेळेस आमच्या अज्ञान व दुर्दैवामुळे आम्ही भजन, गायनाचा भाग फॉरवर्ड करुन किर्तन पाहतो, पण आज आपल्या मधुर आवाजाने व समर्पित भावनेने केलेल्या संवादाची गोडी कुठेच सोडावी वाटली नाही. प्रणाम।
Kin GB FC FC
अप्रतिम
खूपच छान ताई
तरुणासाठी प्रेरणा
कीर्तन ऐकण्याची आवड आहे आणि आत्ता कधीही एकटा येणार आहे कीर्तन.खुप छान संकल्पना .श्री. आफळे बुवा आणि परिवार धन्यवाद
कीर्तना स योग्य असा भाव पूर्ण आवाज व शास्रिय गायना ची उत्तम जाण आहे।
खूप सुंदर.Every Hindu shd b proud of you
😢रोहीणी ताईच किर्तन खूपच छान अवाज सुदंर भाषाशैलीपण छानखूपच आवडले
अप्रतिम च 👌🙏
अतिसुंदर.रसाळ मधुर.श्री.पाठक सर गुरुजी.कल्याण.
सूर ताल गायन वादन सादरीकरण सगळेच छान
Uttam Kirtankar, Uccha Shabda-Rachana, Spasta Waani, Saraswati Devicha Samadhani aani Tejasvi chehra, Dhanya te SadGuru AafleBuwa:🎉 Great knowledge 🌠🌠🌠🌠🌠🦚🦚🦚🦚🦚
Very high level speech about lord & संत संगती.
अप्रतिम रोहिणी ताई भावपूर्ण कीर्तन आपल्याला नमस्कार
राम क्रुष्ण हरी!! माऊली..छान कीर्तन
खरंच जीवनाचं खरं murme कश्यात आहे समजलं फारच सुंदर ।
Wonderful to listen to great literary acumen of devotional poetry in such a sweet voice
रोहीणीताईंची किर्तन,आवाजातील गोडवा अतिशय श्रवणीय व मनाला भावणारा आनंददायी आहे.
खूपच सुंदर श्रवणीय रोहिणी ताईना सा. नमस्कार
धन्य धन्य माय माऊली 🚩🚩
रोहीणी ताई नमस्कार
किर्तन बरीच ऐकली नारदीय हे मंत्र मुग्ध करणारे किर्तन खुपचं मन मोहक आणि आनंद देणारे आहे
किर्तन विश्व हा अतिशय चांगला उपक्रम आपण राबवला व पुढे चालू आहे .आफळे बुवांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
खूप छान ताई. 🙏🙏
ऐकत राहावे असे वाटते. 🙏🙏
खूप उशिरा anala kirtan
Pan anala
खूप आनंद zal
Mi सुरुवातीला sanagalat होते
Pan शेवटी
Ichhya पूर्ण झाली
धन्यवाद कीर्तन विश्व
Words Naahi Mazyakade janm Sarthak Jhala 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम.
उच्चार किती सपष्ट आहेत.
खुपच छान., रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
नार्दिय कीर्तन सतत ऐकत राहावे असं वाटत फारच छान 🌹🌹👍
कान तृप्त झाले महाराज ❤❤❤
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🎉🌹🌹🌹
हभप रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तन मी नेहमी ऐकतो. उत्तम आवाज विषयाची सुंदर मांडणी यामुळे त्यांचे कीर्तन रंगत जाते. खूप शुभेच्छा कीर्तन विश्वला
Khoop bhavpoorna kirtan,aani madhle bhajan tar aapratim
👋👋👋
खूप भावपूर्ण सादरीकरण. धन्यवाद.
खूप छान, रोहिणी ताई... 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
खुप सुंदर ❤
रोहिणीताई, उत्कृष्ट कीर्तन केलेत. आपला आवाजही खूप छान असल्यामुळे त्यातील गाणी सुमधुर वाटली. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून मन भरून आले.वंदन!
आवाज सुमधुर, सर्वांना समजेल अशे किर्तन
अति सुंदर
असेच संत , धर्म ग्रंथांच्या वचनांनवर आधारीत प्रवचन असावे म्हन्जे किर्तन भरकटत नाही
याला फार पाठांतर लागेल अभ्यास लागेल .
वचनांनवर स्व साधनेची जोड लावले तर
वचनांचा योग्य अर्थ काला नुसार लागत जाईल
स्व साधनां हाच मुळ गाभा
ते आवश्यक आहे
विश्व रंगु किर्तनि
योग्य मथळा
तो मेहतीने साध्य वाव्हा
हीच त्या अनंता जवळ प्रार्थना
Khoop Chan watla aikun 🙏
Ajun ashivh Chan vegveglya vishyanvar kirtan aikyla aawdel 🙏👌
खणखणीत आवाज व शास्त्रीय गायनाची जोड यामुळे कीर्तन छानच रंगले. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.
खूपच श्रवणीय कीर्तन मनाला भावणारी सेवा तुमच्या मुखातून घडो ही देवाकडे प्रार्थना रामकृष्ण हरी
आत्मतत्वाचे विवेचन खुप सुंदर.पुर्वरंग अप्रतिम.
अतिशय सुंदर कीर्तन आले रोहिणी ताई , तुमचे टाळ वादन खूप सुरेख झाले, खूप सुंदर, प्रसंगी डोळ्यातून अश्रु आले, मन आनंदून गेले
अप्रतिम! सर्वांगसुंदर कीर्तन! अशीच दर्जेदार कीर्तन युवापिढी च्या कानावर पडत राहिली तर नक्कीच सकारात्मक बदल घडेल. किर्तनविश्व च्या माध्यमातून आदरणीय आफळे बुवा आणि इतर आदरणीय मान्यवरांनी राबवलेला हा उपक्रम खूप सुंदर आहे।
माझ्यासारख्या व्याधी ग्रस्त वृद्ध व्यक्ती ना कीर्तन विश्व म्हणजे घर बसल्या पुण्य जोडायची पर्वणीच आहे हभ प श्री आफळे बुवांना शत शत धन्यवाद
खूप छान उपक्रम!चांगलं कीर्तन ऐकायला मिळतेय !भाग्य उजळले.
खूपच सुंदर ताई शब्दांच्या पलीकडचे शब्दांकित करण्याचे सामर्थ्य तुमच्या वाणीत आहे खूप खूप धन्यवाद
Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏 khup sundar Apratim kiratan
अनेक वर्षांपासून अशाच परिपूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. खूपच छान रोहिणी ताई 🙏🙏🌹
आपल किर्तन खुप छान. मला किर्तन ऐकायल आवडते. धन्यवाद..
खूपच छान रोहिणी ताई तुमचा आवाज मी प्रथमच पूर्ण ऐकले व किर्तनाचा आनंद घेतला.🙏
खूपच छान झाले कीर्तन. ताईंचा आवाज खूप गोड आहे.
अतिशय उत्तम सेवा परांजपे माउळीनी पार पाडली हे आमचे भाग्य उत्तम सुरेख कीर्तन सेवा श्रवण करुन आमचे कान 👂 स्वच्छ झाले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 माउळी
अप्रतिम किर्तन रोहिणी ताई व आफळे महाराज बुवा आणि सर्व मानेवर खूप खूप अभिनंदन
अप्रतिम झालं किर्तन!
Khup chana vatal Agadi navanathanchay kalat gelya sarakha zala 🙏🙏
खूप सुरेल, अभ्यासपूर्ण व तल्लीन होऊन केलेली कीर्तन सेवा मनाला तृप्त करुन गेली.
Chan chan khup chan
Energetic Young कीर्तनकार 👌
एक परिपूर्ण कीर्तन झाले. Now expectations are increased for such performances.
धन्यवाद आणि सर्व संबंधितांना नमस्कार . 👏 हरि: ॐ तत्सत्
॥ जानकी जीवन: स्मरणम् जय जय राम ॥ 🌸🌺🌼🙏🙏🙏
अतिशय सुन्दर व. सुश्राव्य कीर्तन. स्वर आणि शब्द यावर प्रभूत्व दिसून येते. 🌹🙏🙏
@@avadhutnaik6354 jk
J8i hoi ii in an interview with in uni ijhi8 ivo in ihi in here tech technology lh8h
Ìiìiìììì in i
8i in
अतिशय गोड आवाजातिल किर्तन सुंदर
Khupach chan...... Parmeshwaracha varad hast aahe as vatat.
छान अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरि
फार फारच सुंदर
अतिशय सुरेख
अप्रतिम कीर्तन मधुर आवाज उत्तम सादरीकरण
ऊत्तर कीर्तन वाटले .जय हरी
रोहीणी ताईंचा आवाज छानच आहे एकदम मधुर
आम्हीं श्री क्षेत्र देहू येथे राहतो, नेहमी वारकरी कीर्तन ऐकतो आज आपले नारदीय कीर्तन ऐकले फार सुंदर वाटले, आणि आज एकादशी पण आहे. धन्यवाद
नमस्कार रोहिणीताई आपले कीर्तन इतके सुश्राव्य की नुसतं ऐकत राहावे अस वाटतं.
आवाज पण खूप गोड आहे.
साथ संगत पण चांगली आहे.
भगवंत तुम्हाला असच कीर्तन सांगण्यास शक्ति,
सह सुःख शांती व सर्व मनोकामना पूर्ण करो
हीच सदिच्छा🙏🙏🙏🙏🙏
मी आज पर्यंत खूप प्रकारचे किर्तन ऐकले त्यानंतर प्रवचन रोहिणी ताई सारखा आवाज आणि शब्दाची शहानिषा उच्चार मला आवडलं
खुप सुंदर कीर्तन गोड आवाज गाण्याचा आणि कथा सांगितली खण खणीत आवाज तर अप्रतिम किर्तन रोहिणी माऊली
Apratim mantramugdha karnare khupach chhan kirtan❤❤
आपण श्री विश्वेश्वराचे दर्शनच मिळवून दीलेत त्या बद्धल खूप खूप धन्यवाद माऊली.
जय हरी ताई
संताविन प्राप्ती नाही हा विषय खूप छान सांगून
आज्ञानी जीवा पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केलात धन्यवाद
रोहिणीताई नमस्कार श्रवणीय कीर्तन गोड आवाज सहज सुलभ भाषा ऐकून मन तृप्त झाले अशीच कीर्तने ऐकावयास मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सुंदर सुश्राव्यकिर्तन आणाखीवृध्दींगतहोवो प्रभुचरणीप्राप्रार्थणा
खूप छान वाटले अभिनंदन
जय सांईराम खूप सुंदर किर्तन
खुप सुंदर कीर्तन प्रवचन ताई खुप गोड आवाज आहे तुमचा खुप छान आनंदी आनंद झाला खुप छान
अतिशय सुरेख. कृतार्थ झालो. आपल्या अमृत वाणी मधून स्वर ऐकून तृप्त पावलो. शुभेच्छा....
खुपच छान रोहिणी ताई धन्यवाद
उत्तम
ताई कीर्तन फारच सुरेखा, सुरेल, श्रवणीय
🙏🏻🙏🏻🌹🌹
मन मनगट मेंदू बळकट करणारे संत संघातून होते खुपचं महत्वपूर्ण
Khup Chhan
Durmil kirtan ahe.
खूप छान उपक्रम. धन्यवाद.
शब्द नाही छान अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सद्गुरू माऊली 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹