एकवेळ पहाच ! सुंदर किर्तन हभप रोहिणीताई परांजपे / hbp rohinitai paranjape

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024

Комментарии • 120

  • @rdcreation5762
    @rdcreation5762 2 месяца назад +4

    सुंदर चाली ❤

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 6 месяцев назад +3

    ताई तुमचे किर्तन हाच एकमेव महाप्रसाद आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 Месяц назад +2

    आदरणीय गान सरस्वती ताई
    साष्टांग दंडवत
    आपले किर्तन भजन आणि उपदेश खुप खुप ऐतिहासिक आहे ऐकतच रहावे असे वाटते
    आपले स्पष्ट उच्चार आणि संगीतमय कार्यक्रम नेहमी उत्कृष्ट संस्कृत भाषेतील प्रभुत्व असलेल्या वेद उपनिषदे कथा आणि व्यथा समजून घेणे आवश्यक आहे म्हणून यांचे शिक्षण समूहाच्या माध्यमातून द्यायला हवे
    एक वैचारिक मंथन आणि त्यातून समाज प्रबोधनाचे राष्ट्रीय कार्य करत असतात
    आपण समाजाचे आणि भारत देशाचे
    सद्गुरू भुषण आहात 😂❤🎉

  • @Vashishth_ambhore-579
    @Vashishth_ambhore-579 3 месяца назад +4

    हे भ प ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार...
    अप्रतिम कीर्तन भक्ती भावाने मन भरुन येतं ....

  • @ffgamers2785
    @ffgamers2785 10 дней назад

    आघात ज्ञान समजून सांगण्याची पद्धत
    विषयाला धरून दृष्टांत गोड गळा सर्वच ताई आपल्याला प्राप्त झालेली भगवंताची अप्रतिम देणगी आहे कीर्तन ऐकताना खूप खूप मानसिक समाधान मिळते ताई खूप आनंद मिळते
    कृपा त्या पांडुरंगाची धन्यवाद ताई

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 Год назад +14

    अप्रतिम चिंतन आणी चाली खुप खुप सुंदर ताई

    • @manojkapse3199
      @manojkapse3199 11 месяцев назад +1

      एकदम सुंदर आवाज निरुपम करून सांगण्याची शैली सर्व कांही अति उत्तम ।ताई कोटी कोटी प्रणाम ।पण तुम्ही सावुंडवर लक्ष देत नाही आम्हाला सहज ऐकु येत नाही ।तुमच्या किरतणात हा एकच दोष आहे ।मोबाईल कानाला लावून ऐकावा लागतो ।बघा जमलं तर सुचनेबदल क्षमस्व ।

  • @gajanangiramkar8887
    @gajanangiramkar8887 3 месяца назад +2

    खुपच सुंदर कीत॔न
    राम कृष्ण हरि

  • @latashape9998
    @latashape9998 Месяц назад

    खूप खूप छान आवाज अप्रतिम कीर्तन ऐकताना मन भरून येत आपला आवाज देवाने दिलेली देनगी माझ्याकडे शब्द नाहीत शतशः अप्रतिम कीर्तन खूप खूप छान 👌 ❤🙏🙏

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 Месяц назад

    मन भरुन आला , अंत गोड हवा . ## सांताक्रुझ वेस्ट .

  • @aartidharwadkar10
    @aartidharwadkar10 15 дней назад

    Pranam Tai.Khoop khoop sunder kirtan.🙏Ram Krishna Hari 🙏🌹

  • @rushikeshshinde4381
    @rushikeshshinde4381 7 месяцев назад +6

    कीर्तन आहे ताई धन्यवाद मन तृप्त झाला ऐकून❤❤

  • @marutibolkegane8363
    @marutibolkegane8363 Месяц назад +1

    ताई , खुप सुंदर.
    तुमची रसाळ वाणी मन तृप्त करते ऐकतच रहावे असे वाटते
    प्रणाम ताई.

  • @smitadatir2813
    @smitadatir2813 9 дней назад

    Khoop Sundar, Man trupt zale🙏🏼🙏🏼👌👌

  • @shankarphalke6842
    @shankarphalke6842 Месяц назад

    💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli Khupch sundar I like you 🙏💐💞💞

  • @Shetkrisamrudhimishan
    @Shetkrisamrudhimishan 4 месяца назад +1

    माऊली, अप्रतिम गायन,जन्मले ते या जगती,वा वा वा, अत्यंत सुरमय रसाळ वाणी, आणि मनापासून कळकळीने सांगता तुम्ही,ताई,मी तुमचे सर्व किर्तने मी मन लावून आवर्जून ऐकत असतो.
    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 18 дней назад

    ❤😊, जिजाऊ मातेप्रमाणे शिवरायांना महाराष्ट्रीय जनमानसात पोचविले सेवा दिली माने कुटुंबीयांनी रोहिणी ताई कन्या महाराष्ट्राला घरोघरी संस्कार करण्यासाठी जन्म देऊन उपकृत झाले या कन्येला यूट्यूब द्वारे पुण्याची जबाबदारी तुमची आमची आहे पांडुरंग ताईची सेवा घरोघरी पोहचू पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी❤😊

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 Год назад +5

    ईतर कितन ऐकले अशी आज पर्यंत नाही ऐकले माऊली

  • @rameshwaychal8963
    @rameshwaychal8963 29 дней назад

    अति सुंदर

  • @latashape9998
    @latashape9998 Месяц назад +6

    खूप छान असे कीर्तन होने नाही,अप्रतिम..आवाज खूप छान 🙏🏻🙏🏻

  • @latakulkarni5634
    @latakulkarni5634 22 дня назад

    खुप गोड आवाजात. आपण सुंदर किर्तन करता आपण

  • @user-zy4gy6ko4d
    @user-zy4gy6ko4d 26 дней назад

    अपर्णा ताई खूप छान अप्रतिम कीर्तने राम कृष्ण हरी

  • @archanapawar7462
    @archanapawar7462 3 месяца назад +2

    खूपच सुंदर कीर्तन

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw Месяц назад +1

    ताईला साष्टांग नमस्कार अतिशय सुंदर छान भक्ती किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @sudhamohadkar7241
    @sudhamohadkar7241 17 дней назад

    Very Very Nice Sweet Voice Bless you

  • @devidasrindhe7655
    @devidasrindhe7655 17 дней назад

    Apratim khupch sundar

  • @babysutar4171
    @babysutar4171 Месяц назад

    Prathamtha tumhala namaskar🙏🙏 khupch aavdel chan 👌👌

  • @balasahebsurvase3961
    @balasahebsurvase3961 Месяц назад

    5:58 जय हरी माऊली

  • @Vijaya1302
    @Vijaya1302 17 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @AbasahebShelke-hj4ju
    @AbasahebShelke-hj4ju 5 месяцев назад +1

    ताईंच्या चरणी नतमस्तक राम कृष्ण हरी यं

  • @kanchanbabar5485
    @kanchanbabar5485 6 месяцев назад +3

    तुमच्या मुखातून प्रत्यक्षात ज्ञानेश्वर माऊलीच बोलत आहेत प्रत्यक्षात तुम्हाला भेटल्यानंतर खूप छान वाटेल तुमची फॅन कांचन

  • @madhavishirke6361
    @madhavishirke6361 Месяц назад

    खूप छान किर्तन

  • @dnyaneshwarkate359
    @dnyaneshwarkate359 Месяц назад

    खूपच छान किर्तन

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 Месяц назад

    Khupach Sundar🎉

  • @shivsanwad
    @shivsanwad Год назад +8

    खुपच सुंदर किर्तन ताई..मोबाईलवरच आपले किर्तन ऐकले.साक्षात सरस्वती आपल्या जिव्हेवर आहे.

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 29 дней назад +1

    नच उरो भ्रांति । संपू दे भ्रमंती ।
    विनंति बा अंती । विठुराया ॥ १ ॥
    काहीही न कळे । काहीही न वळे ।
    नच मन मळे । नामे कदा ॥ २ ॥
    नाम घेणे तुझे । हेचि काम माझे ।
    श्रवणी गरजे । नाम सदा ॥ ३ ॥
    नश्वर ही काया । तुज सोपिलिया ।
    जन्म नच वाया । जाणार बा ॥ ४ ॥
    साईपदरज म्हणे । चुके येरझारा ।
    येणे ना संसारा । नाम घेता ॥ ५ ॥

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 6 месяцев назад +3

    ताईंचे चरणी नतमस्तक होऊन रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @savitad8561
    @savitad8561 3 месяца назад +1

    Kharach tumcha aawaj atishay god aahe

  • @user-vg9gy6tk2b
    @user-vg9gy6tk2b 7 месяцев назад +3

    ताई खूपच छान कीर्तन सागता तूमी तो दीवस नीघेल तूमी आमच्या समोर कीर्तन कराल

  • @gangadhargaikwad3022
    @gangadhargaikwad3022 Месяц назад +1

    Taie.koat.koat.parnam

  • @sharadamane2540
    @sharadamane2540 Год назад +4

    राम कृष्ण हरि

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Год назад +32

    खूप खूप छान सुदंर अप्रतिम कीर्तन ऐकताना मन गहिवरून जात आपला आवाज देवाने दिलेली देणगी शब्द नाहीत शतशः दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @Vijaya1302
    @Vijaya1302 17 дней назад

    ताई खूप छान किर्तन

  • @ravisuryawanshi9910
    @ravisuryawanshi9910 14 дней назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchanbabar5485
    @kanchanbabar5485 6 месяцев назад +1

    अतिशय छान प्रबोधन

  • @chandrakantugile8655
    @chandrakantugile8655 Год назад +3

    He kirtan time pass nahi,he kirtan life pass aahe. 👌🏼👏🏿

    • @PadmaLute-cq1qn
      @PadmaLute-cq1qn 6 месяцев назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape575 5 месяцев назад +1

    ताई तुमचा जन्म आम्हा माऊली साठी किर्तन ऐकण्या साठी झालाय

  • @user-uj2re4xw2r
    @user-uj2re4xw2r 16 дней назад

    खूप सुंदर ,मी आपले सर्व कीर्तने मोबाईल वर ऐकते,जीव तृप्त होतो,प्रत्यक्ष कधी भेट होईल काय माहित,खूप छान

  • @shrikantkadam114
    @shrikantkadam114 Год назад +2

    Excellent and appreciable Programe

  • @user-gz3zm7pq6k
    @user-gz3zm7pq6k 7 месяцев назад

    अप्रतिम कीर्तनकर 🙏

  • @rajivdharwadkar1601
    @rajivdharwadkar1601 Год назад +2

    🙏🙏Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏🙏

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Год назад +4

    खुप छान पुन्हा पुन्हा ऐकतच रहा वाटते दिदी शुभेच्छा माऊली

  • @bhaktigawali7410
    @bhaktigawali7410 Месяц назад +1

    फारच सुंदर कीर्तन आता च आमच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धा निम्मित ताई न चे कीर्तन ऐकले अतिशय सुंदर आणि मंत्र मुग्ध कीर्तन 🙏🙏

  • @nivruttighumkar5264
    @nivruttighumkar5264 4 месяца назад

    असे कीर्तन होने नाही
    अप्रतिम.....
    रामकृष्ण हरी ताई
    तुमच्या चरणी वंदन 🙏🏻

  • @smitasawant4626
    @smitasawant4626 16 дней назад

    खरच तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे खूप छान किर्तन सादर करता ऐकतच राहव अस वाटत

  • @suryakantgaikwad5819
    @suryakantgaikwad5819 9 месяцев назад +1

    🙏

  • @kishormaskale1546
    @kishormaskale1546 Год назад +3

    जन्मले तेच जगती हे अभंग पूर्ण कुणाचा आहे मिळत नाही

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 Год назад +1

    Farch. Sundar. Kirtan

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 Год назад +1

    Aprtim chintn , mohineeraj bhgwan ki jay

  • @BhausahebChandan
    @BhausahebChandan 4 месяца назад

    Khup Khup Sundar Kirtan RamkrishnaHari Tai Anna's udand aushya labho

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 Год назад +4

    प्रसाद महाराज तर्हाळ तसेच रावसाहेब महाराज वेताळ आणि पवार महाराज
    सर्वच एकाहुणी एक बळी

  • @Datta3
    @Datta3 Год назад +2

    Nice

  • @smitakumbhar5258
    @smitakumbhar5258 11 месяцев назад +1

    Khup chan aavaj aahe 👌👌 chan disat tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Vijaya1302
    @Vijaya1302 17 дней назад

    तुम्ही खूप छान दिसता

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 7 месяцев назад

    Outstanding.sch ahtpailu kirtan cn transform,regenerate Indian culture soon

  • @user-xs9gd9cb7e
    @user-xs9gd9cb7e 6 месяцев назад

    बबन पाटील शिंदे विझोरा हार्दिक अभिनंदन माऊली आवाज चे जादूगार आहे माऊली 🎉🎉🎉🎉❤😂🎉❤

  • @user-ff5cr9qc3z
    @user-ff5cr9qc3z Год назад +3

    Khupach chan tai 🙏🙏🙏

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 10 месяцев назад +1

    Ram krushana hari

  • @MRPSSAKOT
    @MRPSSAKOT 4 месяца назад

    आवाज खूपच सुंदर आहे गायन ही खूपच सुंदर

  • @शलोकविकशिरी
    @शलोकविकशिरी 2 месяца назад

    Khup Chan kirtan

  • @ambadasingle1305
    @ambadasingle1305 6 месяцев назад

    खुप खुप सुंदर कीर्तन ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Shrimobile0303
    @Shrimobile0303 5 месяцев назад

    खूप खूप गोड आवाज मॉसाहेब,राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 Год назад +1

    अप्रतिम

  • @user-mm9xb3xo1c
    @user-mm9xb3xo1c 6 месяцев назад

    खूप.खूप.सुदर्शन.कीतन

  • @sharadchaudhari7127
    @sharadchaudhari7127 5 месяцев назад

    अप्रतिम अप्रतिम सेवा

  • @prabhavatisontakke5135
    @prabhavatisontakke5135 6 месяцев назад

    खुपखुप सुंंदर गायक आणि ताई

  • @anantshirke3046
    @anantshirke3046 7 месяцев назад

    खुपच सुंदर किर्तन 5:52

  • @user-zb3oj5el4q
    @user-zb3oj5el4q 6 месяцев назад

    Ram krushna Hari

  • @ajaygaikwad253
    @ajaygaikwad253 6 месяцев назад

    Ram krushna hari

  • @user-mm9xb3xo1c
    @user-mm9xb3xo1c 6 месяцев назад

    खुप.खुप.सूदर.कतन

  • @user-hb3go7yp6c
    @user-hb3go7yp6c 9 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +1

    खूप छान

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 8 месяцев назад

    रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @rangraochougule5114
    @rangraochougule5114 6 месяцев назад

    ताई खुप खुप छान धन्यवाद

  • @GaneshJondhale-je2yp
    @GaneshJondhale-je2yp 6 месяцев назад

    Jay.Hari

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 6 месяцев назад

    Very nice👍

  • @nandkumarshriwastav6287
    @nandkumarshriwastav6287 7 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @anandpurohit5886
    @anandpurohit5886 10 месяцев назад

    फारच छान
    🙏

  • @sanjayshinde991
    @sanjayshinde991 8 месяцев назад

    खुप खूप सुंदर ताई

  • @BalkrishnaSutar-tq3zs
    @BalkrishnaSutar-tq3zs 5 месяцев назад +1

    ताई तुमचं कीर्तन खरोखरच ऐकुन आत्मा तृप्त होतो ऐकतच राहावं असं वाटतं

  • @kishorpawar1572
    @kishorpawar1572 6 месяцев назад

    Chhan tsi

  • @rushikshemundhe3419
    @rushikshemundhe3419 7 месяцев назад

    ❤❤

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Год назад +2

    नमस्कार ताई

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 месяца назад

    खूपच छान कीर्तन

  • @ashwinkhutwal9111
    @ashwinkhutwal9111 10 месяцев назад +1

    माइक बरोबर नाही बाकी कीर्तन खुप सुंदर मण भारावून गेले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @gangadhargaikwad3022
    @gangadhargaikwad3022 Месяц назад

    Taie.chin.aiha.kartàn.aihai.

  • @kirankatore7824
    @kirankatore7824 Год назад +2

    कीर्तन म्हणजे काय ते या कीर्तनात कळते

  • @RanganathNaik-ek8tn
    @RanganathNaik-ek8tn 8 месяцев назад

    😢

  • @Vijaya1302
    @Vijaya1302 17 дней назад

    तुमचं शिक्षण काय आहे

  • @user-md3ii2gl5k
    @user-md3ii2gl5k Год назад +1

    को

  • @kanchhkadam1001
    @kanchhkadam1001 Год назад +1

    Bapre khar ch ky aavaj ahe tai mala tumcha contact no milel ka mala tumchya kade kirtan shikaych ahe tai