आई । व्याख्यान - रोहिणीताई कौस्तुभ परांजपे । महिला दिन विशेष । संत तुकाराम विद्यालय, डोर्लेवाडी |
HTML-код
- Опубликовано: 6 мар 2023
- #STMPV #SantTukaramVidyalay #AStepTowardsBrightFuture #व्याख्यान
सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणीताई कौस्तुभ परांजपे यांचे श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज प्रतिष्ठान संचालित, संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालय डोर्लेवाडी येथील "आई" या विषयावरील मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान.
@rohinimaneparanjape8731
Admission Open : • संत तुकाराम महाराज प्र...
Fill-up the form & enroll now ⤵️
forms.gle/yWKTL3gudiocecg8A
Study Stuff : • Study Stuff
Extracurricular : • Extracurricular
Sports : • Sports
Our Scholars : • Our Scholars
Annual Function : • Annual Function
Connect with us 🤝⤵️
Web : sites.google.com/view/santtuk...
Facebook : / stmpv.in
Instagram : / stmpv_
Twitter : / stmpv_
RUclips : / @stmpvdorlewadi
📍g.page/r/CRu3fekIcLCKEBM
About STMPV : Sant Tukaram Maharaj Prathamik Vidyalay Dorlewadi (STMPV) is an educational establishment founded by Mr.Mahadeo Kale & Mrs.Sushma Kale with a vision of "A Step Towards a Bright Future". The primary aim of STMPV is to provide premium education to students who want to reach the pinnacle of their progress. A decent fee structure with the best education shows the distinct identification of the school. With lots of extracurricular activities like Abacus, Magic Maths, Sports, Yoga, Arts, Reading, etc. ; we are committed to provide all-around development for our students who will be ready for global careers with a high level of skills by using our teaching methods, innovative methodology and research-based pedagogy. Finally, we believe in educating children so that they can walk as responsible citizens of the global society.
हभप रोहिणीताई तुमचे कोणत्याही विषयावर किर्तन फारच छान असते मी नेहमी तुमचे किर्तन ऐकते तुम्ही खूप छान किर्तन करता मला तुमचे खूप च कौतुक वाटते
जय सदगुरू 🙏ताई रामकृष्ण हरि🙏 ताई तुमच किर्तन इतक छान आहे अत्यंत प्रेरणा दायी समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏
हभप रोहीणी ताईंना नमस्कार . सर्व विषयांवर आपण मार्गदर्शन करता. कौतुक वाटत
जय सद्गुरु. अत्यंत प्रेरणादायी आणि समाजप्रबोधन करणाऱ्या रोहिणी ताईंना साष्टांग नमस्कार.सध्याच्या मुलांना असे संस्कार देण्याची अत्यंत गरजेचे आहे.🙏🙏
❤❤❤ राम कृष्ण हरी❤❤❤
फारच सुंदर प्रवचन आहे
ताई तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा. अप्रतिम,खुपच छान.हृदयस्पर्षी.
Khup khup kawtuk tai🇮🇳💐
राम कृष्ण हरी ताई
Atishay chan prabdhan kartay tumhi tumhala ttrivaar vandan. Faar garaj aahr.e aaj he vichar peranyachi.
आपली किर्तने नेहमीच ऐकतो.प्रवचन/व्याख्यान प्रथमच.मस्त.एकदम ह्रदयस्पर्षी
छान विचार जी माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌👃
ताई, खूप खूप छान.समाज प्रबोधन होते.धन्यवाद ताई
ह्रुदयस्पर्षी ऊत्तम अर्थपूर्ण मार्मिक!
Very good Kirtana ❤❤
ताई खूपच सुंदर तुम्ही व्याख्यान करता प्रवचन करता कीर्तन करता अतिशय सुंदर तुमचे नेहमी कार्यक्रममी ऐकते , आणि तुमच्यातच माता जिजाऊ , झाशीची राणी लश्मीबाई या बघायला मिळतात
Tai खुप छान ......
Tai तुमच्या आई ल प्रथम नमस्कार.....
Tai .....
खूप गोड आवाज आहे महाराज 🙏🚩🙏🚩
श्री स्वामी समर्थ🙏🙏धन्यवाद दीदी खुप च सुंदर🌹🌹🌹🌹❤
ताई रोज तुझ दर्शन मिळाल असत तर मी अजून काही आयुष्यात केल असत धन्य तुझे आई बाबा आणि ज्यांना तु आई म्हणून मिळालीस आणि ज्या कटुंबाला मिळालीस तेही भाग्यवान
खूप सुंदर आवाज आहे ताई महाराज❤❤❤❤
खूप सुंदर भावपूर्ण आई व्याख्यान ❤
रोहिरीताई, खूपच छान, डोळ्यात अश्रू आले😢🎉🎉
भव्य,दिव्य व्याख्यान !
अशाच बोलत राहा ,परांजपे मॅडम.
शुभेच्छा ! संस्कार,प्रेरणादायी !
खूप खूप धन्यवाद !🙏🙏
खूप छान 👌👍❤
Khup chhan, tai Apratim
खुपच छान ताईसाहेब
Khup sundar
खुप छान ताई.
खूप छान व्याख्यान ,मनापासून बोललेले नक्कीच मुलापर्यंत पोहचते
🚩🙏 खूप सुंदर भावपूर्ण व्याख्यान
खुप सुंदर ❤ सध्या विद्यार्थी ना पोषक असे भावपूर्ण भाषण.
खुप च छान किर्तन शुभेच्छा माउली
आई च्या प्रेमाच यथार्थ व सुंदर निरुपण खूप छान
खूप सुंदर.❤❤
ताई खरंच खुप छान व्याख्यान आहे आजच्या पिढीला या डोसाची फार गरज आहे
खुप छान
खूप सुंदर व्याख्यान 🙏🙏💐
अत्युत्क्रुष्ट विचार .ओघवती भाषा. सुंदर.संस्कार म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद.
ग्रेट 💐🙏
Kup chan nirupan tai❤
ताई खूपच छान कीर्तन.
ताई सुंदरच
खुप छान
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🌹
नमस्कार ताई तुम्हाला शब्द नाहीत तुमचे कौतुक करायलाच अप्रतिम
निशब्द ....खुपच सुंदर.
अप्रतिम.ताई कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.
प्रभावी भाषण.उदाहरणे देऊन विचार मुलांच्या मनावर बिंबवला.
खूप खूप सुंदर माहिती दिली.
Wah !! Khoop sphurtidayi Bhashan. Khoop awadale.Rohinitaina pranam .
ताई तुम्ही आई काय असते हे मुलांना किती छान समजून सांगितलं 🎉🎉
Jiv otun vishya.patvun Sangta.paranjpe tai❤❤❤❤❤
खुप छान ताई🙏
फारच छान ऐकत रहावे से वाटते अभ्यास ही छान आवाजही सुंदर
Very nice 👌
Khoop khoop chaan Rohini tayee.mast!! Thank you 🙏
हभप रोहिणी ताईंचे मनस्वी कौतुक करतो 👏
आज पर्यंत आई चेच गुणगान गायले गेले,पण *बापाचे* गुणगान ९९.९९ कुणी गायले च नाही. बाप हा बहुतेक उपेक्षित राहिला,याचा मनाला खूप वेदना होतात.😔😔
खूप खूप शुभेच्छा नमस्कार खूप खूप छान वाटत 🎉🎉🎉🎉
आदरणीय ह भ प सौ. रोहिणीताई कृपया कार्यक्रमाकरीता आपला पत्ता आणि संपर्क क्रमांक नमुद करावा हि विनंती.
खूब सुंदर
ताई, सुंदर सादरीकरण
जय जिजाऊ माँसाहेब.
Very inspiring! All kids must listen to.
Absolutely, inspiring young minds is our commitment at Sant Tukaram Vidyalaya, Dorlewadi. That's why we host these insightful discourses. 📚✨
Apratim
Khuuuup khuuuup sundar
गुरव सर जत छानच
good 🙏🌷
🙏🙏🙏🚩🚩🚩
Tai Khup chhan
खूप छान ❤️🙏
👌👌👏👏
खूप सुंदर ताई तुमचे भाषण झाले आई सारखे दैवत नाही ही आजच्या पिढीला संस्कार रुपी शिदोरी दिलीच पाहिजे श्री प्रवचने सतत झाली पाहिजे तेव्हा हे राष्ट्र संस्कार आणि संस्कृती टिकून राहील मातृदेवो पितृ देवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव भारत माता की जय जय गगनगिरी
अतिशय उत्तम संस्कारक्षम व्याख्याने 🎉🎉
Great speech. Every schools needs to oo organize this program to produce future Rashtra Bhaktas. Convert in Hindi and spread across Bharat Desh.
Thank you! We're glad you enjoyed the Discourse. We completely agree that programs like these contribute to instilling a sense of patriotism in our students. We are making efforts to translate this message into Hindi and spread it across India. Your support is important to us. Thank you! 🇮🇳
Itka sunder "Aie var bhashan me kadhich eikla nahi
👍🙏🙏🌹🌹
Very nice❤❤
ताई छत्रपतींचा इतिहास उभा केलात तेव्हा डोळे पाणावले ऊर अभिमानाने भरून आला....खरच माझा राजा म्हणजे सुर्या सारखे तेजस्वी स्वाभिमानी, मर्द मराठा,शुरवीर....जगाव तर वाघासारखे,लढाव तर माझ्या शिवबासारखे
Khupach sundar.
Khupach..chhan.aai..majhi..dayech..sagar
जय श्रीराम रोहिणी ताई. असेसुंदरजन,, जागरूती करणारे व्याखयान. आपले खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
रोहिणीताई अख्खा महाराष्ट्र तुमचा ऋणी आहे
❤❤🎉
Good
खरच खूप छान ताई तुझा आवाज फार सुंदर आहे मला तुम्ही कधी भेटतील अस मनापासून वाटते
👍🙏👍🚩🙏🚩🌿🌿
खूपच छान संस्कार आणि संस्कृतीची सांगड चांगल्या विचाराची प्रेरणी करत आहात अप्रतिम 🎉 आपला पत्ता व फोन मिळावा ही विनंती
Rohinitai khoop abhinandan va khoop ashirwad apla phn no kalvava tumchyashi bolun chhan vatel
रोहिणी ताई , खूप प्रसन्न निरूपण 🎉🎉
Sur very Robinette
Supr
Tai khup sundar nirupn n
Khup-khup chan tai nirupan
रोहिणी ताई तुमचा नंबर हवा होता कुठे मिळेल
माणसाची उंची आणि माणसाचा शौर्य आईचं दातृत्व या त्रिवेणी संगमावर आईची महती सांगितली आजच्या भारत वर्षाला याच विचाराचे आणि संस्कृतीची नितांत गरज आहे कृपया ताईंचा फोन नंबर व पत्ता असेल मेळावा ही विनंती
Excellent really अद्वैत👍🌷
वानितील ओघवते पणा, परिपूर्ण माहिती अभ्यास
सारखच ऐकावं वाटतं
त्रिवार वंदन🙏🙏🌷🌷
Mam,
आपला मोबाईल नंबर मिळेल का?
आमच्या कॉलेज मध्ये व्याख्यान or Kirtan ठेवता येईल
🙏🙏🌷🌷
खूप छान परांजपे ताई
These types of the speech also will be welcomed as well as your kirtans.
Thank you for your comment, and we're glad you like our content. We value your interest in Vyakhyan and Kirtan.
Vyakhyan and Kirtan are indeed distinct forms of expression in the realm of spiritual and philosophical discourse.
Vyakhyan and Kirtan represent two separate modes of expression. Vyakhyan entails intellectual discussions and the elucidation of spiritual subjects, whereas Kirtan is a devotional ritual that employs singing and chanting to establish a spiritual connection through the medium of music.
@@STMPVDorlewadiओव्हल बडगा ण्तच ््ज
Tai n cha contact number milel ka
माझ्या शाळेमध्ये आपले व्याख्यान ठेवावयाचे आहे तुमचे प्रबोधन मोफत असेल तर
सौ रोहिणीताई परांजपे या नारदिय किर्तनकार आहेत,किर्तनाचे अनेक प्रकार आहेत त्यातील वारकरी संप्रदायाचे किर्तन संत ज्ञानेश्वर माऊली,संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज ते संत निळोबा महाराज यांचे अभंगावर आधारित असते.नारदिय व वारकरी कीर्तन यामध्ये असलेला भेद सर्वसामान्य जनतेला समजत नाही.बुध्दीमत्ता व ओघवती वाणी वापरुन बुद्धीभेद केला जातो ते ओळखणे आवश्यक आहे.
तुम्ही ज्ञानजेदेता.ते.आई.वडील.सुद्धा.यानां.कळायला.हवय.आपन.मुलाना.काय.ज्ञान.देयच.देत.नाहीय.त्याचेंकडे.वेळ.नसतो....
खूप सुंदर.❤❤
खूप छान