आदरणीय, सन्माननीय, समाजसुधारक स्त्री अधिकारी आणि आजच्या काळातील आदर्श विचारवंत मुलगी, पत्नी आणि माऊली, आपणास खूप खूप धन्यवाद. आपले स्त्री-पुरुष साहचर्य आणि भारतीय कुटुंबप्रधान संस्कृती याबाबतचे बहुमूल्य विचार, हे सर्व थरातील लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचले पाहिजेत.
नमस्कार मैडम,मी आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकले,तूमची अतिशय प्रभावी भाषाशैली, प्रगल्भ बुध्दीमत्ता पाहून खरोखर मन भारावून गेले.समाजातील अतिशय दाहक वास्तव आहे हे.
मॅडम मनापासून नमस्कार . मनामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ओठावरती येतेच असे नाही...आपण जे बोललात ते माझ्या मनातल बोललात.पण आज मनस्वी आनंद झाला की तुम्ही या विषयाला हात घातला...आणि अतिशय सुंदर समतोल सांभाळत प्रत्येकाला न्याय दिला...धन्यवाद ..कुटुंब टिकलं, तरच समाज टिकेल आणि कालांतराने देश सुद्धा....
मॅडम तुमचे भाषण अतिशय वास्तवतेवर असते स्पष्ट सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत आहे नेहमी ऐकते खुप प्रेरणादायी असते ग्रेट मॅडम सलाम 🙏 तुमच्या कार्याला तुम्हालाही महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏
आनंदाच्या वेगवेगळ्या कल्पना तुम्ही वास्तव जीवनातील सांगितले फारचं छान .स्त्री, मातृत्व, नोकरीत बढती, समाजव्यवस्था, स्त्री जीवनाचे पैलू उलगडून दाखवले.आपली समाजाविषयी कळकळव सामाजिक भान दिसते.
खुपच सुंदर व भावपूर्ण भाषेत भाषण केलेत मॅडम आपण...खूप खूप अभिनंदन आपले...🎉🎉 स्त्री पुरुष सहचर्य आजच्या घडीस खरोखरच अत्यंत गरजेच आहे. पुरुषांबरोबर होणाऱ्या अत्याचाराविषयी खुप छान सांगितले तुम्ही.👏👏👏🙏🙏🙏महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐🎉🎊
अंजलीजी महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपण मांडलेले विचार अगदी याेग्य आहेत.मी स्व:ता सामाजिक सुरक्षा विभागात काम करत असतांना हेच प्रश्न सतत येत असत .परंतू ही नाती आणि प्रश्न हळूवार पणे साेडवावी लागत .त्याच्यात यश आल की खूप आनंद व्हायचा .
मॅडम महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छां . मॅडम खुलताबादला जेंव्हा आपण तहसिलदार होतात ,आणि मी नेमकी तिथे शिक्षिका म्हणून लागले होते .तेंव्हा पासून मी तुम्हाला पाहते मॅडम मला तुमची भाषणं खुप आवडतात .खुपच छान
मॅडम तुमचे परमोच्च आनंदाचे क्षण हे स्त्री म्हणून फारच भावले व खरोखरच स्त्री साठी आवश्यक, व स्त्री असावी तर अशीच व मी ही तशीच तुमच्या सारखीच. भ तुमच्या भाषणाबव्वल मी म्हणेन व्वा;क्या बात है! सर्व मुद्याचे अभ्यासून तुम्ही बोलत आहात व असे कोणीतरी बोलणे आवश्यक आहे व या भाषणाने सर्वांमध्ये नक्कीच बदल होईल ही आशा व्यक्त करते. 🙏
मॅडम महिला दिना निमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा महिलांचे खूप चांगले प्रबोधन आपण केले आहे आपले विचार महिलांच्या साठी खूप मोलाचे आहेत धन्यवाद असाच सदैव प्रयत्न करा
हे व्याख्यान म्हणजे "वैचारिक प्रगल्भता" चे अप्रतिम उदाहरण होय. वास्तवतेवर आधारित स्त्री-पुरुषामधील नात्याचे अचुक विश्लेषण.एकसंघ कुटुंबातून एकसंघ समाज ,एक संघ देश निर्माण होवु शकतो हा मौल्यवान विचार आपण दिलात .धन्यवाद! प्रा.गव्हाणे लक्ष्मण,बीड
समाज परिवर्तनासाठी खुप छान विचार मांडले मॅडम अशा विचार करण्याची अत्यंत आवश्यक आहे तरच स्त्री -पुरूष समानता निर्माण होईल.आणि वृधाश्रमाची संख्या कमी होईल. अप्रतिम मांडणी 👌👌👌👍
अतिशय सुंदर विचार 👌 विशेष बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना मॅडम तुम्ही वाक्य अगदी प्रभावी पणे मांडता.शब्द योजना फार सुरेख. Really I am very impressed 🙏
नमस्ते, अंजली ताई! आपलं व्याख्यानं म्हणजे आजच्या सामजिक परिस्थीचं अगदी पारदर्शी स्वरूप, मला अतिशय आवडलं..! आपली निष्पक्ष व स्वच्छ भूमिका पाहून मन अगदी प्रसन्न झाले बघा. त्यामुळे आपले अनेकानेक धन्यवाद...!!🙏🥀
धन्यवाद ताईसाहेब खूपच सुंदर आज महीलादिनानीमीत केलेल मार्गदर्शन खरोखरच अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर ठेवून महीला पुरुषांमधील समानता कशी टिकेल सुंदर विचार मांडलेत त्याबद्दल आभार.
खुप छान मार्गदर्शन तुमच मार्गदर्शन आज काळाची गरज आहे . आजच्या मुलीसाठी, आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल असे मार्गदर्शन कार्यक्रम खुप गरजेचे आहेत
मॅडम तुमचे विचार सकारात्मक आहेत खूपच सुंदर विचार मांडतात आपल्या आयुष्यावर खूप छान बदल झाले पाहिजेत यावर तुमचं भाषण आहे . महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान मार्गदर्शन,ही आज काळाची गरज आहे. आजच्या मुलींसाठी ,आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल,खुप गरजेचेही असेल. *साहचर्य खुप महत्वाचे. परंतु हे ही तेवढेच खरे की कोणीही कोणावर अन्याय, अत्याचार करू नये.रागावर थोडा आवर घातला की सर्व सुरळीत होते
अतिसुंदर विचार मांडलेत मॅम कुटुंब व्यवस्था कशी असावी याचा ऊहापोह आपल्या भाषणात अगदी मार्मिक शब्दात मांडलाय समानता शब्दाला पर्यायी शब्द सुचवला हे फक्त सुपीक मेंदूचेच लक्षण!!!संभाजी नगरचे भाग्य मानतो की इतक्या सर्वांगीण विचाराच्या उपजिल्हाधिकारी आपणास लाभल्या मनापासून धन्यवाद ! ! !
खूप सुंदर रीतीने तुम्ही हा important present issue मांडला. खूप खूप धन्यवाद
खरी परीस्थिती महिलांच्या लक्षात आणून दिली आहे.खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
खुप छान व्याख्यान दिले आहे सर्वांना विचार केला पाहिजे 🙏🙏🙏
आदरणीय, सन्माननीय,
समाजसुधारक स्त्री अधिकारी आणि आजच्या काळातील आदर्श विचारवंत मुलगी, पत्नी आणि माऊली, आपणास खूप खूप धन्यवाद.
आपले स्त्री-पुरुष साहचर्य आणि भारतीय कुटुंबप्रधान
संस्कृती याबाबतचे बहुमूल्य विचार, हे सर्व थरातील लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचले पाहिजेत.
धन्यवाद मॅडम, खरोखरच सत्य घटना सांगितली, सर्व हे असच चाललं आहे आणि बदललं पाहिजे.
सर्वांग सुंदर विश्लेषण !
अतिशय सर्वंकश,सर्वांग सुंदर सर्व समावेषक विश्लेषणात्मक प्रबोधन केले आहे!
Absolutely correct Madam. This is the need of hour mam. Hard off to you mam
नमस्कार मैडम,मी आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकले,तूमची अतिशय प्रभावी भाषाशैली, प्रगल्भ बुध्दीमत्ता पाहून खरोखर मन भारावून गेले.समाजातील अतिशय दाहक वास्तव आहे हे.
🌹🙏✅✅👍 खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम
आजची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कुटुंबसंस्था टिकणे आवश्यक आहे.आपली भारतीय संस्कृतीच योग्य आहे.
मॅडम मनापासून नमस्कार . मनामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ओठावरती येतेच असे नाही...आपण जे बोललात ते माझ्या मनातल बोललात.पण आज मनस्वी आनंद झाला की तुम्ही या विषयाला हात घातला...आणि अतिशय सुंदर समतोल सांभाळत प्रत्येकाला न्याय दिला...धन्यवाद ..कुटुंब टिकलं, तरच समाज टिकेल आणि कालांतराने देश सुद्धा....
मॅडम तुमचे भाषण अतिशय वास्तवतेवर असते स्पष्ट सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत आहे नेहमी ऐकते खुप प्रेरणादायी असते ग्रेट मॅडम सलाम 🙏 तुमच्या कार्याला तुम्हालाही महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏
Very very inspiring speech....... Thank you
फारच स्पष्ट विचार आहे आणि ते विचार करणे सुद्धा गरजेचे आहे
आदरणीय मॅडम खूपच सुंदर भाषण अतिशय सोप्या भाषे मधे आपण व्यक्त झालात 🙏🙏
खूप सुंदर.
चांगला अभ्यास करून समाजात जशी परिस्थिती आहे ते स्पष्टपणे मांडले आहे. सर्व विवाहित स्त्री पुरूषांनी अवश्य ऐकावे.
आनंदाच्या वेगवेगळ्या कल्पना तुम्ही वास्तव जीवनातील सांगितले फारचं छान .स्त्री, मातृत्व, नोकरीत बढती, समाजव्यवस्था, स्त्री जीवनाचे पैलू उलगडून दाखवले.आपली समाजाविषयी कळकळव सामाजिक भान दिसते.
Khupchan Tai. आजच्या काळात खूप गरज आहे. तुमच्या भाषणाची. धन्यवाद ताई. 💐🙏
खरच खुप सुंदर विचार मांडले...आज खरोखर काळाची गरज आहे असे विचार एकने आणि आत्मसात करण्याची.👍
अतिशय छान भाषण धन्यवाद मॅडम रेखा जंगम दापोली जिल्हा रत्नागिरी
खुपच सुंदर व भावपूर्ण भाषेत भाषण केलेत मॅडम आपण...खूप खूप अभिनंदन आपले...🎉🎉 स्त्री पुरुष सहचर्य आजच्या घडीस खरोखरच अत्यंत गरजेच आहे. पुरुषांबरोबर होणाऱ्या अत्याचाराविषयी खुप छान सांगितले तुम्ही.👏👏👏🙏🙏🙏महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐🎉🎊
मॅडम,आपलं भाषण खूप सुंदर.खूप छान विचार मांडलेत.
मॅ ड म खूप सुंदर व अतिशय प्रेरणादायी विचार आपण मांडलेत खूप खूप अभिनंदन 🌹🙏
Hello Mam. Very very nice... Thanks..
खुपच सुंदर विचार, स्त्री व पुरुष एकच आहेत ते जेंव्हा एकरूप होतात तेंव्हाच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होते,सर्व नात्यात तडजोड खुप महत्वाचे
धन्यवाद
खुप छान भाषण सांगितलें 🙏🙏👍👍
अंजलीजी महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपण मांडलेले विचार अगदी याेग्य आहेत.मी स्व:ता सामाजिक सुरक्षा विभागात काम करत असतांना हेच प्रश्न सतत येत असत .परंतू ही नाती आणि प्रश्न हळूवार पणे साेडवावी लागत .त्याच्यात यश आल की खूप आनंद व्हायचा .
मॅडम महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छां .
मॅडम खुलताबादला जेंव्हा आपण तहसिलदार होतात ,आणि मी नेमकी तिथे शिक्षिका म्हणून लागले होते .तेंव्हा पासून मी तुम्हाला पाहते मॅडम मला तुमची भाषणं खुप आवडतात .खुपच छान
समाजपिवर्तनासाठी खूप छान विचार आहेत.
महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
खुप छान भाषण झाले आहे. खरी परिस्थिती जाणीव करून दिली
मॅडम तुमचे परमोच्च आनंदाचे क्षण हे स्त्री म्हणून फारच भावले व खरोखरच स्त्री साठी आवश्यक, व स्त्री असावी तर अशीच व मी ही तशीच तुमच्या सारखीच. भ तुमच्या भाषणाबव्वल मी म्हणेन व्वा;क्या बात है! सर्व मुद्याचे अभ्यासून तुम्ही बोलत आहात व असे कोणीतरी बोलणे आवश्यक आहे व या भाषणाने सर्वांमध्ये नक्कीच बदल होईल ही आशा व्यक्त करते. 🙏
सर्वांगाने विचारकरून विचार खूप छान मांडले समानता अगदी माझ्या मनातलं होत खूप आवडल🙏
खूप सुंदर शब्दबध्द केले आहे स्त्री पुरुष साहचर्य..
शब्दनशब्द छान आणि बोधातमक आहे
खूप खरे आणि वास्तव परखड सत्य माझ्या वधुवर केंद्रात मी आपले बोलणे शेअर केले आहे u r great
मँडम, अप्रतिम भाषण ...... खुप सुंदर....
खूफ chan ani uddishtpurn bhaashan आहे ताई 👍👍👍👌👌🙏
मॅडम महिला दिना निमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा महिलांचे खूप चांगले प्रबोधन आपण केले आहे आपले विचार महिलांच्या साठी खूप मोलाचे आहेत धन्यवाद असाच सदैव प्रयत्न करा
आदरणीय मॅडम खूपच मोलाचे मार्गदर्शन
मॅडम बेस्ट महिला दिना निमित्त आपले भाषण राष्ट्रीय भाषण वारंवार. टीव्ही वर दाखवायला पाहिजे समाज प्रबोधनसाठी. फार फार आवश्यक आहे
Kharokharch khupch inspiring speech ahe mam .pratek successful women's chya mage yektri purush astoch. Ani hi gosht ajchya women's ni samjun ghyalach havi.🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन 👍अप्रतिम
हे व्याख्यान म्हणजे "वैचारिक प्रगल्भता" चे अप्रतिम उदाहरण होय. वास्तवतेवर आधारित स्त्री-पुरुषामधील नात्याचे अचुक विश्लेषण.एकसंघ कुटुंबातून एकसंघ समाज ,एक संघ देश निर्माण होवु शकतो हा मौल्यवान विचार आपण दिलात .धन्यवाद!
प्रा.गव्हाणे लक्ष्मण,बीड
खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम 30:35
मॅडम अप्रतिम मार्गदर्शन पर सुंदर भाषण
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व लेक्चर अतिशय सुंदर वाटले
अंजली ताई ....खूपच सुरेख , आशय गर्भ , महत्त्वाचे विषय मांडलेत ....❤❤
समाज परिवर्तनासाठी खुप छान विचार मांडले मॅडम अशा विचार करण्याची अत्यंत आवश्यक आहे तरच स्त्री -पुरूष समानता निर्माण होईल.आणि वृधाश्रमाची संख्या कमी होईल. अप्रतिम मांडणी 👌👌👌👍
आशा मार्ग दर्शन ची फार च गरज आहे असे कार्य करम करने घेणे आवश्यक आहे खुप चागले विचार आशा विचाराला माझा परनाम म्याडम
खुप छान बोललात मॅडम.... समाजाने खरचं विचार करायला हवा
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई खूप छान विचार मांडले खूप खूप धन्यवाद खूपच भारी वाटलं
मॅडम खुप सुंदर सहज आणि सामंजस्य शिकविणार मार्गदर्शन केलय.मनापासून सॅलूट तुम्हाला
अतिशय सुंदर विचार 👌
विशेष बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना मॅडम तुम्ही वाक्य अगदी प्रभावी पणे मांडता.शब्द योजना फार सुरेख.
Really I am very impressed 🙏
मॅडम आपण खुप छान संदेश या व्याख्यांनामधून दिलात.आपले💞 पुर्वक आभार💐🙏
Very nice thought
अतिशय सुंदर विचार मांडलेत मॅडम.
Tai tuzya vicharana salam👍🏻
आजच्या काळाची गरज आहे अशा व्याख्यानाची
फारच छान मार्मिक विश्लेषण मॅडम आजच्या सामाजिक कौटुंबिक परिस्थिती चा वास्तव वेध घेतला
खुप उपयुक्त व उद्बोधक व्याख्यान मॅडम.आजच्या काळाची गरज ओळखून आपण त्यावर विचार मांडलेत.
नमस्कार मॕडम
स्त्री पुरुष दोन्ही बाजूचे विचार खूपच सुंदर समजावून सांगितले.भाषण खूपच सुंदर !!!
नमस्ते, अंजली ताई! आपलं व्याख्यानं म्हणजे आजच्या सामजिक परिस्थीचं अगदी पारदर्शी स्वरूप, मला अतिशय आवडलं..! आपली निष्पक्ष व स्वच्छ भूमिका पाहून मन अगदी प्रसन्न झाले बघा. त्यामुळे आपले अनेकानेक धन्यवाद...!!🙏🥀
अतिशय सुंदर मार्गदर्शन दोन्ही बाजू मुद्देसूद मांडले आहेत. 🙏🙏मॅडम
Very Very Inspiring speech on need of mentor's guidence on today's womans Day..Hats of you Madam🎉🎉
Very nice video prerna denar bhashan salam
खूप सकारात्मक विचार आहेत मॅडम... 🙏🏻🙏🏻🙏🏻
मॅडम, आजच्या युवा पिढीला अतिशय दिशा दर्शन करण्यात येणारे आपले हे भाषण आहे
लयभारी व्याख्यान !
सुंदर मते,भावना,विचार,उदाहरणे
महिलांनाही गोड शब्दात समजावलेत.
अशीच भरारी घ्या.
आनंद घ्या अन् द्या 🙏🙏
अतिशय आवडले आजचे speech मुलाची बाजू बरोबर बोललात तुम्ही
धन्यवाद ताईसाहेब खूपच सुंदर आज महीलादिनानीमीत केलेल मार्गदर्शन खरोखरच अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर ठेवून महीला पुरुषांमधील समानता कशी टिकेल सुंदर विचार मांडलेत त्याबद्दल आभार.
खूप छान विचार, दोन्ही बाजूंनी प्रबोधन केले, हे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.
अप्रतिम विचार मांडले मॅडम तुम्ही खूप छान 👌
स्त्री पुरुष साहचर्य..... Thanks.
🙏🙏
खूप छान mam asach jra sasvanahi samjvl पाहिजे मुलींमध्ये आणि सूनेमध्ये फरक करू नये.तेव्हाच कुटुंबात प्रेम राहील.
सुंदर अप्रतिम सांगितलय मॅडम तुम्ही. अगदी योग्य ते आणि मुद्देसूद
Hi ajachi paristhiti ahe madam khup khup Chan 😢😢
मॅडम अतिशय सुंदर सर्वांनी ऐकावं
खुप प्रभावी भाषण ,madam
खुप छान मार्गदर्शन तुमच मार्गदर्शन आज काळाची गरज आहे . आजच्या मुलीसाठी, आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल असे मार्गदर्शन कार्यक्रम खुप गरजेचे आहेत
मॅडम तुमचे विचार सकारात्मक आहेत खूपच सुंदर विचार मांडतात आपल्या आयुष्यावर खूप छान बदल झाले पाहिजेत यावर तुमचं भाषण आहे . महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर भाषण
खुप छान मार्गदर्शन,ही आज काळाची गरज आहे.
आजच्या मुलींसाठी ,आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल,खुप गरजेचेही असेल.
*साहचर्य खुप महत्वाचे. परंतु हे ही तेवढेच खरे की कोणीही कोणावर अन्याय, अत्याचार करू नये.रागावर थोडा आवर घातला की सर्व सुरळीत होते
Khup chan guidence!!! thank you mam!!
खरोखरच समाजात आज अशीच स्थिती आहे
अतिसुंदर विचार मांडलेत मॅम कुटुंब व्यवस्था कशी असावी याचा ऊहापोह आपल्या भाषणात अगदी मार्मिक शब्दात मांडलाय
समानता शब्दाला पर्यायी शब्द सुचवला हे फक्त सुपीक मेंदूचेच लक्षण!!!संभाजी नगरचे भाग्य मानतो की इतक्या सर्वांगीण विचाराच्या उपजिल्हाधिकारी आपणास लाभल्या
मनापासून धन्यवाद ! ! !
खूप छान विषयावर बोलत आहात 👍👍
Khub chan.madam
सुंदर मार्गदर्शन
खूप उद्बोधक महिती परखड विचार सांगितले
मॅडम तुमचे मार्गदर्शन म्हणजे अगदी प्रेरणादायी आहे
Khup sundar bhashan thank you mam hya sarv vishaychi khup garaj ahe samjasathi
वा मॅडम, तुम्हाला सलाम , मनातल सगळ बोलात.थॅक्युव.
😊😊
छान विचार !! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान विचार सांगितला, सध्या सगळीकडे असेच चित्र आहे, टीव्हीवर मालिकांमध्ये असे विचार दाखवायला हवेत असे वाटते
जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छां
मॅडम नमस्कार अतिशय मार्मिक भाषण सुंदर धन्यवाद 🙏
अगदी खरं.वास्त्तवता.अगदी.माझ्या.मनातील विचार.फक्त ते असे मांडता येत नाहीत.ते तुम्ही स्पष्टपणे मांडले.खूप छान.
Wonderful speech thanks so much mam mahila dinachya shubhechya
Very nice speech
खूप सुंदर अंजली,छान छान.
खूपच वास्तव्याला धरून भाषण.
छान विचार,उत्तम मांडणी .