खुप दिवसांनी अतिशय सोप्या भाषेत अप्रतिम मार्गदर्शन मिळाले. आपले अधिकतर व्हिडिओ अतिशय सुंदर आणि उपयुक्त असतात. इतक्या मोठ्या पदावर असलेली, उच्च विद्याविभूषित व्यक्ती तितकीच संस्कारी आणि माणुसकी जपणारी असणे हे दुर्मिळ आहे. तुमच्या कार्याला मनापासून शूभेच्छा आणि तुमचे खुप खुप धन्यवाद.
धन्यवाद मैडम... आवाज आणि बोलण्याची पध्दत भाषाशैली... हे सगळ काही मनात बिंबल्या शिवाय राहात नाही... अतिशय सुंदर विषय होता.. काही जणी वेळ वायफळ घालवतात आणि आवश्यकता असेल तिथे मला आजिबात वेळ नसल्याचे सांगतात.. त्यांच्या साठी हे व्याख्यान अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारं आहे... अप्रतिम..... ❤❤❤
शासकीय अधिकारी उत्कॄष्ट,मुद्येसुद,विविध उदाहरणासहित वेळेचे व्यवस्थापन या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत प्रेक्षकासमोर आपले विचार मांडतो असे पहायला मिळणे आज दुर्मिळ आहे.
आपले वेळ या विषयावरील मार्गदर्शन पर भाषण खूपच बहारदार आणि महत्त्वपूर्ण आहे. वेळेचे नियोजन केले नाही तर जीवनाचे कसे नुकसान होते हे मी बघितले आहे. धन्यवाद मॅडम 👍🙏
छत्रपति संभाजी नगर येथील स्लम भागात किशोर वयीन मुलींचे काम करते तुमचे भाषने,वक्तव्य, उदाहरणे नेहमी ऐकतो आम्हाला खुपचं उपयुक्त आहे.मुलींना खूप आवडते.तुम्ही माझ्या साठी आदर्श आहात.
साधी राहणी आणि उच्च श्रेणी मॅडम तुम्हाला ततोतत लागू पडते धन्यवाद मॅडम .
खूप सुंदर.मनाला नेहमीच उभारी देणारे आपले व्हिडिओ असतात.🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन 👏👏 मॅडम इतकं बहु आयामी व्यक्ती मत्व असू शकते . हे बघायला मिळाले.
खुप दिवसांनी अतिशय सोप्या भाषेत अप्रतिम मार्गदर्शन मिळाले. आपले अधिकतर व्हिडिओ अतिशय सुंदर आणि उपयुक्त असतात. इतक्या मोठ्या पदावर असलेली, उच्च विद्याविभूषित व्यक्ती तितकीच संस्कारी आणि माणुसकी जपणारी असणे हे दुर्मिळ आहे. तुमच्या कार्याला मनापासून शूभेच्छा आणि तुमचे खुप खुप धन्यवाद.
धन्यवाद मैडम... आवाज आणि बोलण्याची पध्दत भाषाशैली... हे सगळ काही मनात बिंबल्या शिवाय राहात नाही... अतिशय सुंदर विषय होता.. काही जणी वेळ वायफळ घालवतात आणि आवश्यकता असेल तिथे मला आजिबात वेळ नसल्याचे सांगतात.. त्यांच्या साठी हे व्याख्यान अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारं आहे... अप्रतिम..... ❤❤❤
मी आज पहिल्यांदाच तुमचे भाषण ऐकले आणि कृज्ञतापूर्वक तुम्हाला नमस्कार करते
शासकीय अधिकारी उत्कॄष्ट,मुद्येसुद,विविध उदाहरणासहित वेळेचे व्यवस्थापन या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत प्रेक्षकासमोर आपले विचार मांडतो असे पहायला मिळणे आज दुर्मिळ आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व. सर्वच कसं अप्रतिम. 🙏
"जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.. 🌼😉" 😇🙏🙏🌷
खरच छान विचार मांडले आहेत.आपण नक्कीच याचा फायदा आमचया सारख्या गृहीणींना होईल.
ओघवती सुलभ अत्यंत अभ्यास पूर्ण भाषेतील विचार मांडले धन्यवाद मॅडम 🙏💐
नमस्कार मॅडम, खरच मॅडम आपले विचार खूप प्रेरणादायक आहेत.ज्याच्या जीवनात वेळेचे व्यवस्थापन असते तोच जीवनात यशस्वी होतो 💐🙏
अतिशय सुंदर आणि वेळ महत्त्व म्हणजे जीवन जगणे होय
अतिशय प्रभावशाली मार्गदर्शन मॅडम ग्रेट आयडॉल
खूप छान भाषाशैली आहे मॅडम तुम्ही सांगितलेले मनाला स्पर्शल जातं
मॅडम नमस्ते.आपली सर्व मार्गदर्शन अतिशय अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी असते. मनःपूर्वक धन्यवाद!
खूपच अभ्यासपूर्ण भाषण यातून खरच वेळ किती महत्त्वाचा आहे हे कळलं...सर्व उदाहरणे खूपच भारी👌👍🙏
अंजली मॅडम ,
आपल्या गुणवत्तेला,बुध्दीमत्तेला
मानाचा,सन्मानाचा ,आनंदाचा
मुजरा!
भाषेचे माधुर्य,चातुर्य भारी !
आनंद,ज्ञानसंपन्न भाषा !
शुभेच्छा !
सौ. स्नेहा टेंभे मॅडम
अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव
*जन हो जाणूनि घ्या हे तत्व
सुंदर जगण्यातील सत्व
असे वेळेचे महत्त्व .
धन्यवाद मॅडम वेळेचे महत्त्व अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले.
😊😊
Khup chan prabhavi vekatimatv
खुप छान विचार आहे, मैडमजी आजच्या युगात लोकाना कलयच पाहिजे कूटुब विभक्त होत चालले
अप्रतिम भाषण
Madam very beautiful mahiti अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤
अंजलीताई फारच माही ती उपयो गी आ हेसुंदर very good❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very insightful, inspirational and beautiful, thanks for the video, God bless you.
Khup.sundar❤❤❤❤❤❤❤
खूपच छान मॅडम, वेळेचे महत्व समजावून सांगितलं. खूपच सुंदर 👌👌👌
ज्ञानाचा भांडार आहेत....एवढा खजिना... एकमेवाद्वितीय 💯🙌👍👏👌👌🙏
😊😊
खूप छान, सुंदर वक्तृत्व
Khup chan speech deta mam. Inspiration milto aamhala
अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडम
Khoob khoob maulik vichar
खूपच सुंदर आहेत विचार , बोलणे❤
मॅडम,खूप सुंदर आणि ओघवत्या भाषेत वेळेच महत्व सांगितलंत 💐💐मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद 🙏🙏
Thank u mam for valuable guidance on - value of our Time
🙏🙏💐💐💐💐💐 🎉🎉 खूप छान माहिती दिली ,मॅडम आपले मनापासून धन्यवाद,,,,,
खुप छान, आपला प्रत्येक विडिओ मध्ये नविन शिकायला मिळत. 🎉
लहानपणी मी आकाशवाणी जळगाव केंदावरील सुमित्रा दीक्षित यांचा आवाज ऐकायचो तसाच आवाज आहे मॅडम तुमचा 🙏🙏
Right
Thank you 😊
खूपच छान ओघवती भाषा व मनाला पटतील असे विचार. मॅडम धन्यवाद 🙏🙏👍
Khupch Chan mam 👌
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
Nice talk !!
अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडम ❤
बरेचं काही शिकलो.
Madam kiti chan bolata
Aiktach rahaw watat
Kadhi bhatnar Apn pratyaksh
I’m bigg fan of you
Thank you 🙏
Thank you 😊
आपले वेळ या विषयावरील मार्गदर्शन पर भाषण खूपच बहारदार आणि महत्त्वपूर्ण आहे. वेळेचे नियोजन केले नाही तर जीवनाचे कसे नुकसान होते हे मी बघितले आहे. धन्यवाद मॅडम 👍🙏
Khup chan
Excellent speech mam👌👌👌👌❤️❤️
👌👌👌👌👌मनाला भावले ❤
Thank you madam for important information.
खूप छान वेळेची किंमत पाळायला मला खूपच आवडते.
खुप छान माहिती सांगितली 🎉
मॅडम,
खूपच छान बोललात! धन्यवाद!
Khupch chan mam 👌👌👍👍
God bless you mam. Very good video maidam
Dear So, ?Anjali tai, Very nice and inspiring for every one.. CA PROF. MEHTA SURESH K., PUNE.
Khup chhan
छत्रपति संभाजी नगर येथील स्लम भागात किशोर वयीन मुलींचे काम करते तुमचे भाषने,वक्तव्य, उदाहरणे नेहमी ऐकतो आम्हाला खुपचं उपयुक्त आहे.मुलींना खूप आवडते.तुम्ही माझ्या साठी आदर्श आहात.
खरच आपलेविचार पटणारे आहेत.धन्यवाद
खूपच सुंदर आहे वयखन
वेळे चं
Khupch sunder 👌👌🙏🙏
Mam u r great..thanku for all ❤
तुमचा video ऐकला एक पुस्तकं वाचल्यासारखे वाटतो. 🙏🙏🙏
Khup chhan bhasha soundarya v margdarshan
Best speech mam❤❤
Beautiful speech mam
Exlant speech Mam . Thanks
अप्रतिम व्याख्यान
खुप छान मॅडम तुमची विचारसरणी खूप सुंदर आहे. खुप positive vadat.
खूप छान मॅडम माहिती सांगितली
👌👌
Apratim ❤
तुम्हाला बुद्धीची प्रगल्भता स्पष्ट मांडण्याची कला अतिशय उत्कृष्ट जमते.
कीती छान
Great you are vary brilliant I have teach lessan from you
वरील माहितीचा व्हिडिओ पाहून वेळेचा सदुपयोग नक्कीच झाला .
Khup chan sangta tumhi
Swatach chitr ch dolya smor ubh kelat madam tumhi kharch velecha upyog krta ala pahije .Thank you so much mam
Khupach sunder Mam
Madam khup khup chan
खूप सुंदर विचार आहेत मॅडम तुमचे 🙏🙏 तुमचं बोलण मार्गदर्शन ऐकताच राहावं असं आहे.,🙏🙏
धन्यवाद मॅडम खूप छान मार्गदर्शन केलात
Maam khup chhan 😊
Thank you mam khup chaan margdarshan
प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेळ किती महत्त्वाचा असतो हे या व्याख्यानावरून कळले.
Excellent 👌👍 Thank you so much 🙏 madam sir
Maam mi aaj karanja yethe apla vyakhyan baghitla far❤chan vatla
Very nice❤❤
खूपच छान
Khup sundar
खूपच सुंदर 👌👌
Great 👍
खूप प्रभावी.
असे बोलण्याचा हेवा वाटतो.
मलाही असं कराव असे वाटते.
प्लीज मार्गदर्शन करा मॅम
धन्यवाद मॅडम
खूप छान मॅडम
खूप छान मार्गदर्शन मॅडम धन्यवाद
Sagad barobar ahe tai
खूपच छान मॅडम. धन्यावाद
Khup sundar 👌👌
Thank you very much mam🙏 . You are my ideal, thank for everything you do for us🌹
Ma'am you are so intelligent love you ma'am❤
🎉❤
Best speech ma'am 🥰🙏🙏
Very very nice mam
Thank you mam 🙏