Thank you so much mam ❤ मॅम खरोखर तुमच्या या संगण्यातून मला खूप प्रेरणा मिळते मी जेव्हा कधी अस्त व्हस्त झालेली असते तेव्हा मी तुमचेच motivational speech बघत असते वेळेचं महत्व खूप छान प्रकारे सांगता आणि आजच्या तर seepch मधून खूप काही घेण्या सारखं च आहे Thank you so much mam ❤
THANKS ❤ MA'AM FOR MOTIVATING ME ❤❤❤✨✨ YOUR THOUGHTING PROCESS IS NOT A PROCESS, IT'S A MIRACLE AND ENCOURAGING ❤❤❤ THANKS A LOT 🙏 DEAREST 💙 ANJU MA'AM.
मॅम तुम्ही माझ्या जीवनाच्या गुरू आहेत तुम्ही मला डोळे विज्ञानवादी मन आध्यात्मवादी बुध्दी वास्तववादी ठेवून आयुष्याच मर्म सांगितलात तुम्ही माझ्यासाठी अव्दैतवादी आहात तुमचे विचार, तुमची अमृतासारखी वाणी, माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांच अंधारमय जीवन प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही परीस आहात मी लोखंड आणि तुम्ही परीस माझ लोखंडमय जीवन अगदी 24 कॅरेट सोन्यासारख बनवण्यासाठी मनापासून खूप खूप आभार....... ❤❤
खूप छान माहिती
Life changing video mam khup sundar examples dilet ki energetic vataty
खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏. मेंदू आणि वेळ हाच माणसाचे खरे रिसोर्सेस आहेत. धन्यवाद 🙏
खुप छान माहीती दिली मैडम
तुमच्या प्रत्येक व्हिडिओतून खूप मोलाचे मार्गदर्शन मिळते ,ऐकतच राहावे लागते . Khup motivation milte, aani positive energy milate👌🙏🙏
Thank you very very Thank you 🙏
खूपच प्रेरणादायी मार्गदर्शन आहे 😊
Khup sundar
Thank you so much mam ❤
मॅम खरोखर तुमच्या या संगण्यातून मला खूप प्रेरणा मिळते मी जेव्हा कधी अस्त व्हस्त झालेली असते तेव्हा मी तुमचेच motivational speech बघत असते
वेळेचं महत्व खूप छान प्रकारे सांगता आणि आजच्या तर seepch मधून खूप काही घेण्या सारखं च आहे
Thank you so much mam ❤
Very Nice 👍👍
खूप खूप प्रभावशाली भाषण
thats The Real motivation mam ...very good
This video is very inspiring thank you mam
खूप सुंदर
V.Nice👍👍
Very very good spich ❤❤❤❤❤
THANKS ❤ MA'AM FOR MOTIVATING ME ❤❤❤✨✨ YOUR THOUGHTING PROCESS IS NOT A PROCESS, IT'S A MIRACLE AND ENCOURAGING ❤❤❤ THANKS A LOT 🙏 DEAREST 💙 ANJU MA'AM.
मॅडम तुमचे विचार जीवनाला प्रेरणा देतात् जि😮
Khup chhan speech mam
Thank you mam
Supper. Lekchar mam
Very nice mam
Khupch chan Madam
छान, योग्य. शक्य असेल तर पुस्तिका लिहा. हे नवीन पिढीला उभारी देऊ शकत. धन्यवाद .प्रभाकर पावडे.
Very nice
मी सुद्धा माझा पहिला दागिना माझ्याच पैशाने बनवला आणि आईला सुद्धा बनवून दिल मी सुद्धा प्रचंड गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले.
Great
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😅😅😅9😅😅😅😅😅😅9😊😅😊😊😊😊😊😊😊⁰m
Very excellent
जगण्याला दिशा देणारे तुमचं मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे.
Thank you
Hearing..is..supreme..court
Talking..is..labour..court.
Seeing..is..higher..court..
Kiti sudar motivation vidio.
This video is very inspiring thank you mam
छान अतिशय सुंदर समजून सांगतात मोलाचे मार्गदर्शन करताना डॉ मॅडम तुम्ही काजु बदाम अक्रोड मनुका खा खा आणि मला ही असेच खूप अनुभव आलेत 🙏🙏🙏🙏🙏💐🥛🌹💐🥛🥛🌹🥛💐🥛🌺🌹🥛🌺
तुमचे व्हिडिओ बघणे मंजे एक पुस्तकं काचे लेसन वाचल्यासारखे वाटते. तुम्ही माझे गुरु आहात madam 🙏🙏
मॅम तुम्ही माझ्या जीवनाच्या गुरू आहेत
तुम्ही मला डोळे विज्ञानवादी
मन आध्यात्मवादी
बुध्दी वास्तववादी
ठेवून आयुष्याच मर्म सांगितलात
तुम्ही माझ्यासाठी अव्दैतवादी आहात
तुमचे विचार, तुमची अमृतासारखी वाणी, माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांच अंधारमय जीवन प्रकाशमय करण्यासाठी तुम्ही परीस आहात मी लोखंड आणि तुम्ही परीस माझ लोखंडमय जीवन अगदी 24 कॅरेट सोन्यासारख बनवण्यासाठी मनापासून खूप खूप आभार....... ❤❤
नमस्कार मॅडम...तुम्हाला सेल्युट..🙏🏻🙏🏻
Tai anubhav sunder 👌👌
Heart touching way of delivering the most powerful motivational stories.... Ma'am Thank you so much ❤😊
खूप छान ,मॅडम तुम्ही असेच व्हिडीओ धाखवता ना त्यामुळे खूप खूपच फायदा होतो,खरंच नवीन मुलांना ही खूप खूप फायदा होईल.
अतिशय हृदयद्रावक अनुभव आहे अंजली जी..... super performance
Tumhi communication skill khup chhan ahe
Management pan chhan ahe
Tumhi adarsh ahe mazyasathi
मी स्वतः साठी दागिना बनविला नाही पण आई साठी बनविला
Very motived speech
खूप च छान पण सरकारी नोकरी करतांना आणि Dy Coll. कसे जमते खरच दैवी शक्ती असावी.
Very nice guidelines r..given.by.madam.thanks.for.the.same
पैशाशिवाय काहीच खर नाही बोलन खुप सोप आहे ताई
Anjali tai khup chan bolta तुम्ही
Very good motivational speech
Very motivational stories,Thanks a lot,Mam
अप्रतिम! मॅडम
Thank you madam for giving life lesson 🎉
Thank you ma'am God bless you
Very good motivation speech
खूप छान 👌 तुमच्या मार्गदर्शनामुळे स्ञियांना आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळते 👌🙏
नमस्कार मॅडम .मी दररोज तुमची व्याख्याने ऐकते. ❤❤
Mam very nice tumchy bolnyatun mala khup prerna milte
खूपच सुंदर अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी स्पीच.
It's really best explanation for life parameters Madam 💐🙏
Proude of your skill set and beautiful journey....☝️👍👌🙏🌹
Chan sagta ho mam
Good Motivation Speech to help young generation
तो डॉक्टर शिकलेला नसेल😊😊😊
Very motivational Anjali madam 😊
Namskar madam , khup proud vattoy Aplya baddal
Khup sundar
This.video.is.very.good.motivational
Very nice information mam
Thank you so much ma'am for giving motivational thoughts
Yes.... Mam Power of habbbits👍🙏❤
khup chan madam
😅😅
खुप प्रेरणादायी भाषण आहे.
Khupch Chan 👌
खुप प्रेरणादायी भाषण
Thank you very much mam, khup chaan❤
Very nice 🎉🎉❤😊
खूपच प्रेरणादायी लेक्चर आहे.
👌👌👌👌👌 thanks and very nice motivation
खूप छान माहिती दिलीत मॅडम ...
Very nice lecture madam
Very very nice and inspiring speech of you madam ❤❤
Khup chaan 🎉
Thank you mam khup chan mahiti dili
दीदी खूप आभारी
Kharach upayogi
Excellent
Thank you madamji 🎈
Kiti sundar vichar.
Super information Madam
सर्व काही असून सुद्धा जे नेहमी नकारात्मक विचार करतात त्यांच्यासाठीही खूप प्रेरणादायी कहाणी आहेच पण सकारात्मक विचार करायला लावणारी तितकीच सत्य घटना आहे
Ghub chhan madam ❤️👏👏👏
Very nice mam ❤
👌
Very nice
खूप छान मॅडम 🥰👍🏻💐✨💐👌🏻👌🏻
Khup sundar madam
खूप छान मॅम 🙏🙏
खूपच प्रेरणादायी छान
छान
अतिशय सुंदर
Khup chan
Very nice pics
Very inspiring.. Mam👌