Does Gender Equality Exist? Reality Of Feminism | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025

Комментарии • 630

  • @sachinsugaonkar258
    @sachinsugaonkar258 2 года назад +40

    स्त्रियांना पुरुषांपेक्षा स्त्रियाच कमी लेखतात ,काही पुरुष आहेत समाजात पण सगळी मांस तशी नाहीत ....पण तुम्ही छान बोलता ,खूप छान आत्मविश्वास खूप छान

  • @pravindapkekar4072
    @pravindapkekar4072 2 года назад +167

    सहमत
    पण
    मुलांच पण आयुष्य फार वेगळं नाहीये. आज समाज मुलांकडे फक्त सक्सेस ऑब्जेक्ट म्हणून पाहतो. एखादे वेळेस मुलींकडे ' नोकरी वाला/बिझनेस वाला/ इ ' ऑप्शन्स आहेत पण मुलांच काय? पार्ट टाइम जॉब करुन+कॉलेज+घराची जबाबदारी पार पाडणारे तरुण आहेत. मुलांनाही घरच्यांच्या सपोर्ट ची नितांत आवश्यकता असते. जो पर्यंत तो financially independent होत नाही तो पर्यंत त्याला घरच्यांच्या सपोर्ट ची गरज असते कोणत्याही मुलीला बेरोजगार नवरा नकोय. कोणत्याही बहिणीला बेरोजगार भाऊ नकोय. कोणत्याही पालकांना बेरोजगार मुलगा नकोय. कोणत्याही मुलाला/मुलीला बेरोजगार बाप नकोय. Nobody cares if he doesn't earn

    • @sachinphulpagar5420
      @sachinphulpagar5420 2 года назад +6

      Tu barobar bolas bhava

    • @omkarkale270
      @omkarkale270 2 года назад +7

      असंच आहे भावा... Dark reality of indian society

    • @mangeshshelke2504
      @mangeshshelke2504 2 года назад +2

      Kharch

    • @sanskritiborse3772
      @sanskritiborse3772 2 года назад +5

      ठीक आहे care नाही करत, मग तू कमव ना,तुला स्वतःला तू बेरोजगार म्हणून हवयास हे बघ....

    • @pravindapkekar4072
      @pravindapkekar4072 2 года назад +22

      @@sanskritiborse3772 कोणीही स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहत नाही.
      कोणालाही स्वतःला बेरोजगार म्हणून घेणं आवडत नाही.
      ज्यांच्या कडे पैसे आहेत त्यांचं काही ना काही होतं.
      पण मध्यमवर्गीय मुलांचं खुप अवघड आहे.
      क्वालिटी शिक्षण घ्यायला पैसा लागतो.
      घेतल्या त्या शिक्षणावर नोकरी मिळत नाही.
      व्यवसाय करायला भांडवल लागत व्यवसाय चांगला चालला तर ठीक नाहीतर ते ही जातं.
      सरकारी नोकरी करावी म्हटल तर भरती निघत नाही.
      निघालीच तर भ्रषटाचारामुळे रद्द होते.
      नोकरी मिळाली तर तुटपुंज्या पगाराची त्याच्या वर भागत नाही.
      शेती असेल तर थोडा फार आधार.
      नाहीतर daily wages ची काम.
      वाढत वय, घरची जबाबदारी, न जमणार लग्न, नातेवाईकांचे टोमणे, घरच्यांच्या अपेक्षा.
      सर्व कळत, लक्षात येत पण परिस्थितीसमोर माणूस हतबल होतो & the same applies for girls too
      मुलांकडे ऑप्शन नाहीये.
      मला वाटतं याच्यात दोष तुमचा आमचा नाहीये.
      तर education system, govt. Policies Have collectively failed us.
      Gender equality येण्यासाठी financially free असणं आवश्यक आहे
      Financial freedom तेव्हाच येईल जेव्हा आपण घेतलेल्या शिक्षणा नुसार आपल्या स्किल नुसार आपल्याला रोजगार मिळेल.
      मी असं म्हणत नाहीये की मुलींना स्ट्रगल नाही करावी लागत. Infact ती मुलांपेक्षा कधीही जास्तच आहे & I do respect that
      पण मला अस वाटतं की मुलांची स्ट्रगल, मुलांची घुसमट ही समाजासमोर यावी. त्यांचा perspective मांडता यावा & for me it's totally fine if you have a different opinion.

  • @shravanpawar6211
    @shravanpawar6211 2 года назад +125

    आम्ही घरातले सर्व कामं करतोत ताई, आई आजारी असताना काम करावे लागतात.. बाहेर जाणारे लोक श्रीमंत असतील.. सर्वच पुरुष सारखे नसतात.. काही पुरुष तुम्हाला motivate pn करतात... मुलगी अशी किंव्हा तशी, पुरूष मंडळी पेक्षा बायाच जास्त त्याचं उधो उदो करतात...हे लक्षात घ्या...

    • @sachinmanjrekar9246
      @sachinmanjrekar9246 2 года назад +13

      खरच 😅... नको त्या गोष्टीनची उठा ठेव पुरुषांन पेक्षा जास्त बायकानाच असते पुरुष अशा भांगडीत पडत नाही maximum पुरुष हे मिळेल त्यात खुश राहतात पाह्यला गेलात तर हल्ली पुरुष न पेक्षा स्त्री घ्या अपेक्षा जास्त वाढल्यात.

    • @NirajBhosaleofficial
      @NirajBhosaleofficial 2 года назад

      💯

    • @pujapp8686
      @pujapp8686 2 года назад +3

      Sglya vykti sarkhya nhiet as bolli tai ajj me sasri ahe mla hya goshti face kravya lgt ahet bykanha khup khi boll jat ani tyanha fkt gharatl kam krnyat dok ahe ani bahercha goshti mdhe nhie he bolla jat

    • @little_shu
      @little_shu 2 года назад

      @@sachinmanjrekar9246 I agree dada

    • @dailyitmforecast
      @dailyitmforecast 2 года назад +1

      Nahi bayaka ekmekana support karatat Bhau ase nako bolus tyancha support mulech muli pragati karat ahe Bhai negative nako bolus plz

  • @shravanpawar6211
    @shravanpawar6211 2 года назад +133

    मुलींना नाव ठेवणाऱ्या बायाचं असतात ताई..

    • @harini9963
      @harini9963 2 года назад

      Right

    • @rupali_patil1215
      @rupali_patil1215 2 года назад +1

      हे ही खरंच आहे, बाई च बाई ला साथ देत नाही. नेहमी बाई च मुलीला बंधनात ठेवतात.

    • @growkids4499
      @growkids4499 2 года назад

      Right

    • @samrudhishinde5139
      @samrudhishinde5139 2 года назад

      Kharr ahe

    • @kanchan3649
      @kanchan3649 2 года назад

      Correct correct

  • @amritachougale5053
    @amritachougale5053 2 года назад +98

    I never expected...that someone is thinking like me... I totally agree with all you said Ma'am....👍👌☺️

  • @poojalad4372
    @poojalad4372 2 года назад +27

    या ताईंनी जसे मुलींचे मुद्दे मांडले (खरे मुद्दे) तसेच मुलांचे ही मांडता येतील... ताईंनी स्त्री पुरुष समानता विषयावर फक्त एक बाजू मांडली... तशी मुलांच्या समस्या मानसिकता आणि समाजाकडून कुटुंबा कडून असलेल्या अपेक्षा या वर ही विचार करायला हवा....

    • @pravin_undare5969
      @pravin_undare5969 2 года назад +1

      Agree

    • @deepakj8379
      @deepakj8379 2 года назад

      Men's problems, mens mental health are non existential things for some women.
      They say they have been oppressed for ages, but they don't talk about their/societies expectations from Mens. The pressure men feel when they go out to feed the family.
      NO ONE LIKES TO DISCUSS MEN'S ISSUES.

  • @sd6795
    @sd6795 2 года назад +14

    आपल्या भारतात कधीच हे सत्य नाकारू शकत नाही की आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आहे. हे फक्त movies मध्ये बघायला छान वाटत. रिॲलिटी खुप वेगळीच असते. आणि हया व्हिडिओ perfect मत मांडली आहेत. 👌👌👌

  • @kedarpatil3762
    @kedarpatil3762 2 года назад +44

    सर्व प्रथम जगात जवळपास सर्वत्र पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे पुरुषाला नेहमीच कर्ता व्हायचे हे आव्हान आहे ।
    मला वाटते की
    पुरुष चौतीशीत लग्न करतोय कारण सर्वच चौतीशीतील मुलांना करियर करायचं नसून मुली मिळत नाहीत ही समस्या आहे ।
    आजच्या मुलीच्या अपेक्षा आपण आपल्या जवळच्या समाजवरून बघव्यात मग समजेल की चुकतंय कोणाचं ?
    अडाणी आई घर वाया जाई ही आपली जुनी म्हन आहे त्यामुळे महिलांनी कमीत कमी व्यवहार ज्ञान व साधारण शिक्षण घ्यावे असे माझे मत आहे ।
    व्यक्ती अति शिकली की अपेक्षापण त्या सारख्याच वाढतात ।
    आपणास सर्वसाधारणपणे दिसून येईल की मुलगा नेहमी मुलीपेक्षा जास्त शिकलेला का असतो ?
    एक अडाणी स्त्रीला एक पुरुष आयुष्यभर सांभाळताना दिसून येत पण एक अडाणी पुरुषाला एक शिक्षित स्त्री सांभाळताना आपणास का आढळून येत नाही ?
    माझ्या मित्रचे उदाहरण सांगतो की मित्र हा स्थळ आलेल्या मुलीपेक्षा दोघांचे कार्यक्षेत्र एकच पण मुलगा पदाने कमी होता म्हणून मुलीने स्थळ नाकारले ।
    मला नाही वाटत की MBA झालेली मुलगी B.Com झालेल्या मुला बरोबर लग्न करेल ( प्रेम विवाह सोडून ) आणि केलंच तर आश्चर्य मानावे लागेल .
    पत्नीने कमावलेल्या पैशावर स्त्रीचा अधिकार असेल तर पतीने कमावलेल्या पैशावर अधिकार मग कसा असतो ?
    पतीच्याच मृत्यू नंतर पत्नीलाच पेन्शन का मिळते ?
    सर्वात जास्त कायदे हे स्त्रीच्या बाजूनेच का दिसतात ?
    आजच्या काळात जास्त घटस्पोट घेणारे हे जास्त करून शिक्षितच का आहेत ?
    पोटगीचा अधिकार हा पत्नीलाच का आहे ?
    सर्वात प्रगत अमेरिका देशात आजवर महिला राष्ट्राध्यक्ष का झाली नाही ?
    कारण
    भारतीय ऐतिहासिक काळात स्त्री समानता होती म्हणून तर भारतीय स्त्रियांनी राजकीय गादीवर बसून प्रशासन चालविले होते पण आजच्या पश्चात संस्कृतिच्या आक्रमणाने स्त्री पुरुष समानता नाही ....
    स्त्री पुरुष समानता ही फक्त कर्मात आहे असं मला वाटते अन्यथा मला तरी समानता पटतं नाही ।
    कारण आरामदायी कपड्याच्या नावाखाली पुरुषांचे पोशाख महिला परिधान करतात पण त्या त्या पोशाखात खरंच सुरक्षित , आरामदायी समजत असतील तर त्या पुरुषाकडे सहज वावरू शकतात ? मग त्या सारख्या आपल्या पोषखला का सावरण्याचा / शरीर झाकण्याचा प्रयत्न मग का करतात ? आणि हा त्यांचा प्रयत्न स्त्री पोशाखात सहज दिसून येत नाही ।
    कारण आधी धर्म मग भाषा , जाती , आणि आता लिंगभेद हा मुद्दा बनला आहे ।

  • @harshadawadekar503
    @harshadawadekar503 2 года назад +8

    अगदी बरोबर माझे विचार माझे शब्द तंतोतंत वापरलेत थँक्यू सो मच यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या सोबत होतात .आणि मी नाही बोलते बऱ्याच दा खूप आईकव लागत पण शांत राहून परत नही म्हणजे नाही या मतावर ठाम राहते. आज बर वाटलं कोणी तरी आपल्या सारखाच बिंदास बोलतेय on-air khup Chan thanku

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 Год назад

    मुलींना खर्या अर्थाने विचारांनीच स्वातंत्र्य नाही आहे. हे समजल की बाकी गोष्टी खुप सोप्या होतील. खुप छान विषय बरेच मुद्दे मांडले धन्यवाद ताई ❤

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 2 года назад +9

    ताई तुमचे विचार खूप मस्त आहे मस्त वाटल पण एका स्त्रीने सुधा आपल्या जोडीदाराची परिस्थिती आणि त्याच मन पण कधीतरी ओळखलं पाहिजे ओ ती जर कायम कायम त्याला तो चांगलं वागुनही इग्नोर करत असेल तर त्यावर पण तुमचे काहीतरी विचार मांडा वाचायला आवडेल 🙏

  • @divyankachatur7646
    @divyankachatur7646 2 года назад +1

    खरच ताई खरी परिस्थिती आहे ही आज पण असाच होत आज पण काहीही बदल झालेला नाही आहे मला हे ऐकून खूप रडायला आल ताई मी खूप प्रयत्न करते हे लोकांचे विचार बडलावयला पण कोणी बदलायला तयार नाही सगळ दोष मुलीला दिल्या जातो मी पण एक मुलगी आहे आणि मला पण दोन बहिणी आहेत आमचं आम्हला माहिती कस ट्रीट करतात लोक, समाज

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 года назад

    Khup Sundar vichr ahe tumche

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +10

    १००% टक्के खरं आणि जिवंत विषय आहे मुलींचा आयुष्यात हे अनुभव येतच असतात.
    मला पण याचा चांगला अनुभव आला आहे.

  • @notreachable7323
    @notreachable7323 2 года назад +2

    एक आणि एक शब्द खरा आहे... धन्यवाद..!!!

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 2 года назад +12

    खूप छान... सगळ्या मुलींनी हे बदल घडवून आणले पाहिजेत. समाज विरोध करणारच, त्या विरुद्ध लढायला हवे.

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 2 года назад +8

    यातील इंटरव्ह्यू मधील काही गोष्टी सोडल्या तर सगळ्या social structure change करणाऱ्या आहेत.
    १) त्या म्हणाल्या मला periods मूळ स्विंग होत आहेत, म्हणून मे आज घरातील काम करणार नाही. तीच मुलगी office मधील boss जर म्हणाला की आज हे काम संपले पाहिजे, periods असेल तरी ते काम संपेल पण घरच्यांचे काम काम नाही कारण भलेही घरचे supportive असेल तरी.
    २) स्वतःचे अस्तित्व काय? हा तर सगळ्यात मोठा fraud आहे? कारण लग्न झाल्या नंतर तो तिचा नवरा आणि ती त्याची बायको म्हणून ओळखली जाते? स्वतंत्र अस्तीवाचा विचार जेव्हा दोघांना पण येतो तेव्हापासूनच विषय संपून जातो?
    ३) फेमिनिझम क्या नावाखाली स्वतःचा पोळ्या भाजून घेणाऱ्या मुली ८०% आहेत आणि चांगल्या २०% आहेत.
    ४) स्त्रियांना मासिक पाळी आल्यामुळे weakness येतो, त्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर जाऊ नये असे म्हणतात करा, weakness मुळे accident होऊ शकतो पण या सर्व गोष्टी "आमची अडवणूक चालू आहे म्हणून" फेमिनिझम च्या नावाखाली रेटून नेत आहेत.
    ५) आणि शेवटी, मनात दोन्ही लाईफ पर्टनरचे एकमेका विषयी प्रेम असेल तर कधी ती च्यासाठी पुरुषा सारखं वागते आणि तो तिच्यासाठी स्त्री सारखं वागतो आणि आयुष्य सुखात जाता.
    ५) आणि विश्वाची माझे घर म्हणून काम कराल तेव्हा स्वतःचा नावाची चिंता होत नाही ओ कारण नाव झाल तर ते सगळ्याच होणार असतं.

  • @kalpanagolait1536
    @kalpanagolait1536 2 года назад +25

    My feelings ur words....khup sunder vichar tai🙏

  • @pratibhagaikwad5937
    @pratibhagaikwad5937 2 года назад +3

    खूपच छान विचार मांडलेत.👏👏👏👏ज्यांनी कोणी व्हिडिओ पूर्ण ऐकलेला असेल त्यांनी आपापली भूमिका जरी समजून घेतली तर परिस्थिती नक्कीच बदलेल. एखाद्या रोपट्याला देखिल वृक्ष होण्यासाठी सपोर्ट ची गरज असते, तर मग स्त्रीला जर तुम्ही आई वडील , भाऊ , नवरा , मित्र , बहीण, जाऊ , वहिनी, ननंद या प्रत्येक नात्याने योग्य वेळी योग्य सपोर्ट केला ,तर खरंच मानवाच्या जीवनाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. 🙏🙏

  • @grishusworld7493
    @grishusworld7493 2 года назад +32

    I mean Wow ...
    today you are not talking about yourself only. . .you became a voice of many girls ...each & every word you said is Truth & very connected at deeper level .

  • @youyogee
    @youyogee 2 года назад +14

    99 टक्के प्रॉब्लेम समाजाचा आहे.
    मी सध्या भारता बाहेर जर्मनीत आहे, सगळी कामे स्वतःच करावी लागतात,
    माझ्या बाबांना मी लहानपणापासून घरातील कामे करतांना बघीतले, आणि आम्ही पण तेच शिकलो.

    • @shivan579
      @shivan579 2 года назад

      Khup chan dada I am proud of you

    • @shishiriyengar271
      @shishiriyengar271 2 года назад +1

      Same here. Both my parents have been working since I was 2 months old.
      So shirking away from house chores was never an option.
      Being a man, started to learn cooking from 09th standard as my mom was studying for her Post Graduation in Social work and going to Pune for her lectures.
      Just trying to put my point across , nothing else.

  • @ramadongre8865
    @ramadongre8865 Год назад

    Nice and very informative..

  • @vrushalitapase1968
    @vrushalitapase1968 2 года назад +15

    I am so happy with this interview,💪💪👍👍👌👌 bcoz I Am IN age of marriage and Iam facing all such difficulties, I can interact with her emotional and social thinking. I can't b fake and want my partner to b just like me who will help me in all aspects of life😊😊😊.

    • @EnggMak
      @EnggMak 2 года назад +1

      Don't judge him by his materialistic life , you both will be happy

  • @saylinarvekar9571
    @saylinarvekar9571 2 года назад +4

    तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम आणि एक मुद्दा तुम्ही जो मांडलात ना कि 50% मुलींना असं वाटत ना कि जे आजूबाजूला घडतंय ते बरोबर आहे घरच करण त्यांचीच जवाबदारी आहे. एक बाईच दुसरीची दुश्मन आहे हे खरं आहे अगदी.

  • @vanshopgaming6556
    @vanshopgaming6556 Год назад

    अगदी बरोबर आहे ताई 👍 मी पूर्णपणे सहमत आहे

  • @takkutantarpale5203
    @takkutantarpale5203 Год назад

    bhari hota interview tumcha mala ashych muli aavdtat khoop masta vatal
    👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏

  • @anushkazode7248
    @anushkazode7248 2 года назад

    कोणी कितीही mhtl आम्ही भेदभाव nh krt tri साध नारळ foday साठी मुलाला bolvl जात घरी मुलगी असून सुधा हो माहिती आहे त्यामागचा लॉजिक पन irrated वाटत हे sgd कितीही शिकले tri swatahch निदान पोट भरता येईल yewdha swaympak tr दोघांनाही यायला हवा, Supr video 😍🙏👌

  • @shivanichafekar5198
    @shivanichafekar5198 2 года назад +21

    Beautifully presented your thoughts 😃 Almost every woman has been through this at least once in her life.

  • @renukasawai3737
    @renukasawai3737 2 года назад +2

    Ekdam correct tai... Aaj aai vadilanchya support mule me financially independent ahe.. mala partner pahije pn hya sasar navachya concept mule lagna karaychi ichcha ch hot nai a.

  • @foodie_plante
    @foodie_plante Год назад

    खूप छान असा कधी विचारच केला नाही😊

  • @santoshtandel3931
    @santoshtandel3931 Год назад +3

    आजकाल सगळे पुरुष मदत करतात काम करतात पण ज्या बायका फक्त पैसा आणि श्रीमती बघून आणि स्वभाव न बघता लग्न करतात त्यांच्या वाटेला असे येणारच आणि यायलाच हवे

  • @deepakshinde2918
    @deepakshinde2918 2 года назад +1

    ताई चे म्हण ऐकूण अस वाटत त्याना आयुष्यात त्याना कमी लेखनारे माणस भेटली असतील
    आज काल समाजाचे विचार बद्दले आहेत

  • @Aniket-rw4sm
    @Aniket-rw4sm 2 года назад +33

    EK Shikleli mulgi shetkari mulashi lagn karel ka.....😃😃Samntebdal bolte...compromise fkt mul kartat..muli nah😃😃

    • @CraZy_king_op
      @CraZy_king_op 2 года назад +7

      @@amrutagodase8797 tumhala kon mhanal saglech shetkari Adani astat, vel badlali aahe aata madam job karnari mul job sodun sheti kartat...job karn mhanje tumhi kunache tari sarvent aahat,pan shetkarych tas Nahi ye. To swatha malak aahe tya field cha...Aso shevti jyacha tyacha mindset vegvegla asto. #Ek shetkari

    • @shraddhajadhav3916
      @shraddhajadhav3916 2 года назад +1

      Are bt to ticha choice ahe..lagn kunashi kraych te.. ani compromise mahnje ky bghaych asel tr ..lagn krun dusryachya ghari rahun dakhvae..m kalel..

    • @Aniket-rw4sm
      @Aniket-rw4sm 2 года назад

      @@CraZy_king_op Dear I am an farmer.. I work for TCS . As an solution Arctic.

    • @mayurichauhan5645
      @mayurichauhan5645 2 года назад +1

      Karel na lagna ka nahi fakta tya mulache vichar progressive asavet. Nn ki tu Sadich Gaal, padarch chadhav.

    • @tpa02
      @tpa02 2 года назад +3

      Saglya shetkari mulana tyanchya bahini shetkaryana dyayla sanga aadhi.. problem solve hoil.

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast 2 года назад +2

    Wow Tai khup Chan 👌👍😃🙏 mulgi job karat asel tr gharatli kam porani karavi na mg .. gharkamat hatbhar lavava na tai barobar ahe khup Chan vichar ahet tuje 🙏👍👌👌👌 Ani purush lokani ego thevuch nahiye 🙏 magch samajachi pragati hoin na tai

  • @madhurabhide6850
    @madhurabhide6850 2 года назад

    अतिशय सुंदर विचारांची मांडवी केली

  • @mansipawar6791
    @mansipawar6791 Год назад

    ताई तुम्ही खूप छान बोललात आणि या सर्व माझ्या मनातल्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात

  • @atulshinde8898
    @atulshinde8898 2 года назад +13

    खुप छान.१००%खर आहे.
    तुमच्या सारख्या मुली खुप कमी आहेत.

  • @shivanigirigosavi2121
    @shivanigirigosavi2121 Год назад

    Khrch khup chan bolali

  • @parmeshwarshimple6770
    @parmeshwarshimple6770 Год назад

    खूपच छान बोललीस गं ताई. ❤ मी तर हा व्हिडीओ 10 वेळा बघीतला. 💯 ✅

  • @devghotale7908
    @devghotale7908 2 года назад

    एवढा ऐकून खूप छान वाटलं. तुमचं ऐकण्याहून मला असं वाटलं की तुम्ही समजता की मुली आज किती मागे आहेत पण तसं नसून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य काम करत आहेत. मुलं सुद्धा घरातली काम करतात व मुली सुद्धा काम करतात. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज मुलीला स्वातंत्र्य नाही आज प्रत्येक आई वडील व तिचा भाऊ तिला स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता आहे व तिला सूट दिली आहे

  • @snehaldamle-mhaiskar6549
    @snehaldamle-mhaiskar6549 2 года назад

    घरातूनच पाठींबा असेल तर आपोआपच सगळे व्यवस्थित होते. खूप छान संभाषण.

  • @payalbajaj1713
    @payalbajaj1713 Год назад +1

    I thought i was alone thinking this way....happy to hear u ....loved it

  • @JayshriMarathiMotivation
    @JayshriMarathiMotivation 2 года назад +1

    खूप सत्य परिस्थिती आहे ही.. आजही फक्त 25% मुलींना नात्यातून स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्यासाठी सपोर्ट मिळतो. बाकी ठिकाणी त्या गृहीत धरल्या जातात हे वास्तव आहे..... 👍

  • @santoshtandel3931
    @santoshtandel3931 Год назад +3

    नोकरीची गरज नसलेल्या मुली नोकरी करत असल्याने या देशात बेरोजगारी वाढत आहे pls ज्या मुली घरच्या श्रीमंत आहेत त्यांनी कृपया नोकरी करू नये बाकी सर्व ठीक आहे

  • @shaileshbhosure8894
    @shaileshbhosure8894 2 года назад +10

    पहिली गोष्ट तुम्ही स्त्री आणि पुरुषांची तुलना करूच नका कारण त्यांची तुलना तुम्ही करूच शकत नाही कारण जो तो आपल्या जागेवर सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही त्यांची तुलना करून त्यांच्या श्रेष्ठत्वाचा अपमान करत आहात अस मला वाटतं. माझ सगळ्या मुलींना एवढच सांगणं आहे की तुमच्या केअरिर पेक्षा ही तुम्हाला खूप महत्त्वाचं काम दिले प्रकृती ने ते म्हणजे नवनिर्मिती च तुमच्यापासून नवीन जीवाची निर्मिती होते. ते तर काहीही झालं तरी तु्हाला च करावं लागणार आहे. आजकाल मुली जबाबदार होण्यासाठी नोकरी नाही करत तर स्वतंत्र होण्यासाठी नोकरी करताना दिसतात.मग त्यासाठी पोटच्या पोरकड दुर्लक्ष झालं तरी चालत त्यांना. तुम्ही लोकांच्या कंपन्या सांभाळता आणि तुमची पोर कामवाल्या बायका सांभाळतात. तुम्हाला अस वाटत तुम्ही त्यांचं भविष्य सुरक्षित करत आहात पण तुम्ही त्यांचं वर्तमान खराब करत आहात हे अंही समजत. मुलींना शिक्षणाचा अधिकार तर मिळाला पण त्या शिक्षणाचा उपयोग मात्र त्यांच्या मुलांना होताच नाही ज्यांच शिक्षण नाही त्याच बायका पोरांना सांभाळताना दिसतात. जसं जसं मुलींचं शिक्षण वाढत चालाय तस त्यांच्यात इगो वाढत चालंय आणि नम्रता कमी होत चालिये.
    आज मुलींना कोणी कमी समजत नहिये तरीपण त्या स्वतःला प्रूफ करण्यात पूर्ण जीवन घालवत आहे. त्याच स्वतःला आतून कमी समजत आहे.
    आज मुलीला नोकरी लागली की ती स्वतःला स्वतंत्र समजत असते तिला आता कोणाची गरज नाही अस समजत असते. त्याच जागी जर मुलाला नोकरी लागली तर तर तो स्वतंत्र नाही होत तो जबाबदार होतो. आज खूप कमी मुली त्यांना गरज आहे म्हणून नोकरी करतात जास्तीतजास्त मुली स्वतंत्र होण्यासाठी नोकरी करत आहेत.
    ज्यांना माझे विचार पटले नसतील त्यांची मी माफी मागतो मला कोणाला ही दुखवायचं नाहीये.

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 года назад

      १००% सत्य मांडलं दादा

    • @pradnyasonwane3771
      @pradnyasonwane3771 2 года назад

      True bolale pan job karun hi mulkad laksha denar asatst sarv muli tas nahi gherch responsibility astat ki so sarvna judge karu Naka

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад +1

      विचार ज्यांना पटत नसतील त्यांची माफी कशाला मागायची?

  • @Surya12578
    @Surya12578 2 года назад

    खूप सुंदर आणि खरे विचार आहेत हे

  • @rajeshreepatil9517
    @rajeshreepatil9517 Год назад

    Khup mast tai

  • @dipikajagtap8327
    @dipikajagtap8327 2 года назад +1

    such fabulous words manatla bollat tumhi ..mulna purn swatantra nahiye ajun pn tyannate bhetla pahije mulat lok tila swatantra pane vagun det nahi ..

  • @MommysTinyGems
    @MommysTinyGems 2 года назад +4

    Khup Khup chan video …. Reality of each and every woman …. Loved this sentence je mazi pan aai nehmi mhante “ Karodo kamav , chandravar ja, gharatla kam tula sutnar nahi “ kadhi badlanar male dominant society ?

  • @pixsigncreation2828
    @pixsigncreation2828 2 года назад +1

    सगळे विचार एकतर्फी .........90 % मुली दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापरच होतो .....

  • @bharatshinde2300
    @bharatshinde2300 2 года назад

    Khup chan i really love he Sagal kharach easy nasat but yes no mins no

  • @shraddhajadhav3916
    @shraddhajadhav3916 2 года назад +1

    Ekdm right ahe..same mazyasobt as ghadt ast kayam

  • @divyac1486
    @divyac1486 2 года назад

    CHHAN! KHUP AVDLA!

  • @Fit_Mahi_3696
    @Fit_Mahi_3696 2 года назад

    अगदी योग्य बोललात ताई

  • @vidyapatil8974
    @vidyapatil8974 2 года назад

    Barobar boli Tai tu🥰🥰

  • @YASHTOUCH
    @YASHTOUCH 2 года назад +12

    Its depends on how ur family background is strong and ready to accept you as it is.otherwise compromise is essential in every phase of life.

  • @rakshandaswami9001
    @rakshandaswami9001 2 года назад +2

    एक no बोलली ताई तू १००%खरच आहे रियालिटी आहे hich aaj sudha Mulinna hav ts jagta yet nahi sagli kdun sagle बोलणारे आहेतच तिचा नवरा असू किंवा घरचे mulinna सगळ्यात जास्त garaj घरच्यांच्या saport chi Asti tila gharcha saport bhetlyats ti kuthe pn jau shakte kahihi kru shakte ha pn kontyach मुलींनी सपोर्ट करत आहेत घरचे मनून त्याचा गैरफायदा घेऊ नये कारण तिच्या सोबत सगळ्या मुलींना दोष देतात हे लोक

  • @bhartiabhaynaykodi9850
    @bhartiabhaynaykodi9850 2 года назад +7

    reality of life...Thank you so much Madam giving very important guidance

  • @kavitajagadalev
    @kavitajagadalev 2 года назад

    खुप छान ताई. मुली पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याच पाहिजे.

  • @dimpaljadhav86
    @dimpaljadhav86 2 года назад +1

    Khar ahe tai khup changlya prakare boltes tu🙏

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 2 года назад +11

    ताई तुम्ही बोलल्या 10 मुलांमध्ये 1 मुलगी असली तर तुम्ही लगेच तिला वाईट म्हणतात ताई मित्र आणि नवरा किंवा प्रियकर यात तर फरक असतोना मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिला मी माझं ह्रदय बनवलय तिच्या शिवाय मी जगू शकत नाही इतक माझं प्रेम आहे पण ती त्याच 10 मुलांना जर माझ्याशी चोरून भेटत असेल किंवा माझ्यासोबत खोटं बोलत असेल तर काय करायचं सांगा बाकी कुठलही विरोध नाही कपडे , खाण पिण, सगळं व्यवस्थित आहे आत्ता तुम्ही सांगा तरी पण काय चुकत मग
    तुम्ही एका मुलीचा विचार केला एखाद्या मुलाचा पण करा ताई प्रत्येक मुलगा आई बापाच्या जिवावर मोठा नसतो होत तो पण शून्यातून निर्माण करत असतो मुलाच्या मागे पण टेंशन असतात हे मुलींनी समजून घ्यायला पाहिजे 🙏

    • @pratikpalkar
      @pratikpalkar 2 года назад

      अगदी बरोबर बोललास भावा.😄😇

  • @ashwinimalusare6735
    @ashwinimalusare6735 Год назад

    Totally agree with you

  • @Mahh_Peace
    @Mahh_Peace 2 года назад

    Tq u so much yrr Taii..... Khup chan vatl tuz boln aikun.....🤗

  • @devrajkhade9569
    @devrajkhade9569 3 месяца назад

    बरोबर आहे तुझं ताई

  • @pratibhakale
    @pratibhakale 2 года назад +1

    Sacchai hain bhai bohot badi sacchai hain

  • @dineshkamble3475
    @dineshkamble3475 2 года назад

    Very good speech 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @Komal-fz8us
    @Komal-fz8us Год назад

    Really it's true fact mam

  • @mrunaljawanjal2561
    @mrunaljawanjal2561 2 года назад

    Ek no. 👍🔥

  • @georgejoseph9727
    @georgejoseph9727 Год назад

    समाज के ढांचे के नींव के पिलर पर प्रहार है, पर ऐसे हजारों, लाखों, करोड़ों पिलर है कुछ हजार गिर भी गये तो भी कुछ ज्यादा फर्क नहीं पड़ेगा, किन्तु सभी नारी एक साथ मिलकर कोशिश करें तो निश्चित फर्क पड़ेगा और समाज जरूर बदलेगा
    All the best, happy women's day

  • @komalingle1047
    @komalingle1047 2 года назад +7

    Truth💯 Each sentence relatable

  • @sujatakadam1622
    @sujatakadam1622 2 года назад +1

    Very well explained

  • @vdschannel2573
    @vdschannel2573 2 года назад

    👌👌👌barobar sangitl tai tumi

  • @sonalpatil2619
    @sonalpatil2619 2 года назад +2

    मुळात कुठल्याही नात्यात जरा जरी स्वार्थ असेल तर ते नात टिकु शकत नाही अस मला वाटत. आणि सद्य परिस्थीतीत स्वार्थाशिवाय आपण नातं निर्माण करतच नाही. बहुतेक महिलांना सुरक्षा आणि पुरूषांना संभोग हवा असतो म्हणुन ते एकत्र येतात.
    पण आपण हे विसरतो कि आपण फक्त मन आणि शरीर नाही आहोत. आपल्यात चेतना आहे जी सतत ऊंच झेप मागते; ती ऊंची असली नाती देऊ शकत नाहीत.

  • @sameerdipalibalghare4016
    @sameerdipalibalghare4016 Год назад

    Right 👍

  • @ashwinitawde8907
    @ashwinitawde8907 Год назад

    Totally agree...agdi agdi

  • @vaishnavisonwane3016
    @vaishnavisonwane3016 2 года назад

    💯💯true line ahes ma'am 👌👌👍👍🥰🥰

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 2 года назад +1

    Sir यांचा पत्ता द्या यांच्या पासून शिकण्यासारखं खूप काही आहे मी यांच्यासाठी माझ्या मोठ्या भावाच स्थळ सुचवेन ✌️💯

  • @vrushalifuke8508
    @vrushalifuke8508 2 года назад +2

    काळ किती बदलला.... पण मुलींविषयी समाजाची मानसिकता बदलली नाही.... ती प्रत्येकाने बदलावी लागणारच आहे.. आता पुरे झाले आहे.

  • @shivan579
    @shivan579 2 года назад

    Thanku mam majhya manatil goshta tumhi bollyat mala khup confidence ala

  • @NiteshPatil2728
    @NiteshPatil2728 2 года назад +7

    सत्य परिस्थिती आहे ही... 🥺❤️🙌

  • @Shambhavi-h
    @Shambhavi-h 2 года назад

    एकाच व्हिडिओ मध्ये जे पॉइंट टू पॉइंट ताई बोलल्या 🙌खरचं जे पण मुद्दे होते अगदी खरे आहेत .

  • @komalshinde9425
    @komalshinde9425 2 года назад

    1noo

  • @nevecreations
    @nevecreations 2 года назад

    मुलींचे प्रश्न 15 मिनिटात मनाला भीडतील असे मांडले ताई तू ग्रेट आहे

  • @cuteaaranshsworld6699
    @cuteaaranshsworld6699 2 года назад

    खूप खूप छान l👍

  • @sarika_k
    @sarika_k 2 года назад

    Agadi barobar 👍👍 heart'touching 😥

  • @Shiningstar5896
    @Shiningstar5896 2 года назад

    ताई सत्य परिस्थिती मांडली आहे... आई बाबांचा सपोर्ट असेल तरच मुलगी काहीतर करू शकते
    समाजाचा विचार करून आई बाबा आपल्या मुलांना प्रेशर देतात.. कुठेतरी हे थांबायला हवं

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e Год назад +2

    मुलींना आता एसटी च तिकीट फ्री आहे, सरकारी फॉर्म फी अर्धी आहे, प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपन्यांत तर उरावरच घेतल जातं, मग कमी काय ???? आता दिवस तुमचे, मग करा माज, करा आघावपणा, मुलांना पुरुषांना कमी लेखा........

  • @gauravbhosale2507
    @gauravbhosale2507 2 года назад +1

    BEST VIDEO I EVER SEEN!!!!!😘😘😘😘😘😘

  • @amitkadam5705
    @amitkadam5705 28 дней назад

    8:43 हा मुद्दा बरोबर आहे

  • @vaishnavichaphekar8779
    @vaishnavichaphekar8779 10 месяцев назад +1

    स्रिया किंवा पुरुष हे एकमेकांपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात ते पूर्णपणे वेगळे असतात त्यामुळे त्यांचे एक सारखे वर्तन त्यादोघांसाठी मुख्य था स्त्रीयांसाठी अनुचित आहेत

  • @lohalepallavi4680
    @lohalepallavi4680 2 года назад

    खूप छान मॅडम

  • @gajanan7420
    @gajanan7420 2 года назад +19

    मुलींना पण मुलांसारखे समान हक्क मिळायलाच पाहिजेत 🙏👍

  • @shortsvideo4679
    @shortsvideo4679 2 года назад

    Thanks मुलींची बाजु घेतल्याबद्दल खूप मुली प्रेरित होतील ताई आपले बोलणे ऐकून

  • @swapnalipujari9669
    @swapnalipujari9669 2 года назад +1

    *Each and every word is true*

  • @smitachougule1070
    @smitachougule1070 2 года назад

    Great 👍

  • @janvibelose
    @janvibelose 2 года назад

    Kup chan tai sangitl.👍👌

  • @rahulpatekar6877
    @rahulpatekar6877 Год назад +1

    सहानुभूती मुलींना मिळते ,मुलांना नाही .मुलांना हि खुप मेहनत करायला लागते .आरक्षणा शिवाय सगळं मिळवायला लागत मुलांना .

  • @shrikantbhoite2068
    @shrikantbhoite2068 2 года назад +12

    He tumchya babtit ghdl asel pn 21 vya shtkandhe mulina freedom ahe ani kpde he ang bhrunch vaprle pahije.karn aaj kal rep ch prman tyamulch vadhly ani tumhi je sangitl te tumchya jivnatlya goshti ahet bakichyna yacha sahsa upyog nahi...
    Rahili gosht purushanchi tyanchya pn dokyala ek tap nasto .. shikshn gheun ghratun baher pdla ki 1000 jabdaryanch oza asty tyacha vichar koni kela ahe ka .. divsbhr kiti snktana samore jato tyamdhe kmach preshur ghrch tention astch na o... purushanchya babtit kinva tyana boln sop asty o pn te anubvne khup avghd ...
    🙏 Ek batchelor 🙏

  • @akijadhav01
    @akijadhav01 2 года назад +3

    Very good 😌👍🏻

  • @priyalkulkarni1493
    @priyalkulkarni1493 2 года назад

    ekdam barobar