सर.. अगदी बरोबर आहे! पण किती लोकांना हा राजमार्ग माहिती आहे.. आणि किती लोक यासाठी प्रयत्न करतात? आजकाल सर्वांना सर्वकाही कमीत कमी वेळात आणि कमी श्रमात हवे असते! मग ते कोणत्याही मार्गाने मिळाले तरी चालते 🤓
भारतीय जोतिष्य शास्त्र पण खूप सखोल , अचूक आणि परिपूर्ण आहे परंतु त्या शास्त्राचा तेव्हढा अभ्यास करणारे खूप कमी आहेत . तुम्ही जोतिष्य शात्रातील गणित ह्या विषय चा अभ्यास करून बघा ज्या वेळेस जगात इतर देशात घड्याळ सुद्धा नव्हती तेंव्हा ग्रहगती चे परिमाण त्यात दिली आहे की जे आजचे नासा सुद्धा मान्य करते.
Thank you जितकं तुमच्या आभार मानावेत तितके कमी आहे वैचारिक किड्यातून आज मला समजलं आजवर ज्या विचाराने चालत होतो.... ह्यातून मला समजलं मी योग्य चालत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नगरकर madam......अप्रतिम विश्लेषण केले आपण. 🙏🙏 खूप दिवसांनी शुद्ध भाषा, अस्खलित ओघवती बोली, clarity of thoughts, practical approach हे सगळ एकत्र बघायला मिळालं. These were best invested 20 mins of my life. 😊
वैचारिक किडा अतिशय उत्कृष्ट मंच आहे, इथे फक्त वैचारिक आणि तर्कशुद्ध गोष्टींना स्तान असावे अशी प्रामाणिक अपेक्षा आहे, अंधश्रद्धा चे येथे स्थान नसावे ! पुढील कर्यासाठी शुभेच्छा आणि या अगोदर वैचारिक किडा यांनी प्रस्तुत केलेल्या विचारांसाठी आभार!
@@ratharb6552 सर आपला तर्क अगदी खरा आहे, पण मी एक उदाहरण देतो, माझ्या भावाच्या राशीत मंगल आहे म्हणून त्याच लग्न जनत नाही आणि माझ्या राशीत नाही म्हणून माझ जमू शकतं . याचा अर्थ असा आहे का मंगल एका व्यक्ती साठी एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसऱ्या ठिकाणी. नाही . तसच नक्षत्र पाहून दिशा ठरवणे आणि गणितीय अकडे मोड करून हा ग्रहण नक्षत्र संयोग प्रत्सपित करणे शक्य आहे हे पुरातन मानवाने मिळवलेले कौशल्य आहे यात अलौकिक काही नाही. अंधश्रद्धा सोड , विज्ञाननिष्ठ व्हा !
@@varuntuwar6402तुम्ही आणि तुमचा भाऊ एकाच ठिकाणी एकाच वेळी कसे जन्माला आलात? त्यांच्या जनमा वेळी नक्षत्र दुसरे होते म्हणून त्यानुसार त्यांची पत्रिका बदलली. त्यातील ग्रहांची स्थिती बदलली. म्हणून मंगळ ही बदलला. आपल्याला ज्यातल काही कळत नाही त्यावर वाद घालत बसू नये.
परमेश्वराने जे आपल्या आयुष्यात लिहले आहे तेच घडणार आहे तर देवावर विश्वास ठेवा आणि कर्म छान ठेवा परमेश्वराच्या नावातच तंत्र मंत्र नामस्मरण सगळं आहे 🙏🙏🙏🙏
जोतिष्य शास्त्र हे एक शास्त्र असून ही जगाला दिलेली सनातन धर्माची देणगी आहे । त्याचा लोकांनी कितपत अवलंब करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न .. पण ही अंधश्रद्धा, भूल,धापा समजू नये
ज्योतिष शास्त्र आपले आयुष्य ठरवत नाही. आपले पूर्व व वर्तमान कर्म आयुष्य ठरवते. ज्योतिष आपल्याला अनुकूल प्रतिकूल काळाची जाण देते. आपल्यातील strengths/weaknesses सांगते.आपल्याला मिळूशकणार्या opprtunities and possible threats विषयी दिग्दर्शन करु शकते.
ज्योतिष विषयी तुमच्या ज्ञानाचे अभिवादन करतो भी, पण ज्योतिष ईश्वरीय व्यवस्था आहे खुप सखोल ज्ञान आहे हे...आपले आयुष्य ठरवण्यात ज्योतिष शास्त्र खुप सहभागी आहे..कृपया संपुर्ण ज्ञान घ्या
Thank u mam aapne reality batayi mera bhi tha vaisa kuch but aapki baat sunke bharosa hua khud par but meri lyf kuch aisi hai jo cheez mujhe pasand nhi hai vhi karna padh rha hai
The Life's best Secret is uncertainty, what will happen the next moment, we don't know, therefore there is Curiosity always, & hence Life is Beautiful. If we know exactly what is going to Happen at the next moment, by Techniques of Astrology, the Life will become.. ... ... With no Interest. So better Enjoy Life, whatever it may be Enjoy every Second.. Do not run behind Astrology, do your work sincerely.. Your sincere work will give you best fruits. This is Only truth of life. Work is Worship. .. ( This is my personal opinion).
Me ek engineer ahe.ani me astrology pan sikat ahe.. jyotish he ek siddhi ahe..Ani he sashtra sarvotopari ahe..ek divas me pan he shashtra sikun loknchi help karen.
ज्योतिष से खुप छान आध्यात्मिक ज्ञान आहे हे ज्ञान मध्ये interest असण्यासाठी आध्यात्मिक बुद्धि पाहीजेच..तुमच्या interest वरुन असे वाटते कि तुमचे विचार आध्यात्मिक आहेत..
Why so waste in engineering degree and education? Even chartered accountants are also astrologers...if one has a capability, he can pursue both the professions all together
या महाराष्ट्र मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर सारखे विचारवंत होऊन गेले. त्यांनी आपले आयुष्य मराठी समाज सुधारण्यासाठी घालवले. तरी समाज सुंभ ते सुंभच राहणार...
हो भाकित केले होते, रुईकर पंचांग एप्रिल 2019ते एप्रिल 2020 , रोगराई येईल महामारी होईल, महापुर येईल माणसं जनावरे मरतील ( कोल्हापूर सांगली येथे घटना घडल्या), भगवा फडकेल (2019 शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला) हे सर्व घडण्याआधी सांगितलं होतं
सगळ्यावरती एकच मार्ग आहे....
राजमार्ग.....
मेडिटेशन... ध्यान.....
🧘🏻♂️🧘🏻♂️🧘🏻♂️
सर..
अगदी बरोबर आहे!
पण किती लोकांना हा राजमार्ग माहिती आहे..
आणि किती लोक यासाठी प्रयत्न करतात?
आजकाल सर्वांना सर्वकाही कमीत कमी वेळात
आणि कमी श्रमात हवे असते!
मग ते कोणत्याही मार्गाने मिळाले तरी चालते 🤓
तुम्हीं १००%खर बोलल्या ,माझे मित्र खुप जोतिषीं कडे जाऊन आलेत,पण त्यांना तीळमात्र ही फरक पडला नाही
ज्योतिष शास्त्र , विज्ञान , ध्यान यांचा संबंध अतिशय छान शब्दात सांगितला. धन्यवाद 😊
खूप छान.....सुटसुटीत आणि व्यवस्थितरीत्या पटवून दिलंय सगळंच.....धन्यवाद ताई.
भारतीय जोतिष्य शास्त्र पण खूप सखोल , अचूक आणि परिपूर्ण आहे परंतु त्या शास्त्राचा तेव्हढा अभ्यास करणारे खूप कमी आहेत . तुम्ही जोतिष्य शात्रातील गणित ह्या विषय चा अभ्यास करून बघा ज्या वेळेस जगात इतर देशात घड्याळ सुद्धा नव्हती तेंव्हा ग्रहगती चे परिमाण त्यात दिली आहे की जे आजचे नासा सुद्धा मान्य करते.
Thank you जितकं तुमच्या आभार मानावेत तितके कमी आहे वैचारिक किड्यातून आज मला समजलं आजवर ज्या विचाराने चालत होतो.... ह्यातून मला समजलं मी योग्य चालत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरी गोष्ट आहे, कर्मामध्ये कुंडली बदलण्याची शक्ती आहे.
Negative Comments करण्याआधी फक्त त्या madam च nit ऐका. त्या काय बोलतात..🙏
खरंच खूप मस्त explain केलंय madam तुम्ही ❤️♥️🙏
Tu tuj bag dusryala nyan nko chodus
अंधश्रद्धअळू...तू ठेव ह्यावर विश्वास... बकवास
@@cricketkida7630इथेच तुझे विचार समजतात.. 🙏
@@prashantkene7003 तो अंधश्रद्धालु नाही पण तु अज्ञानी नक्की आहेस
नगरकर madam......अप्रतिम विश्लेषण केले आपण. 🙏🙏 खूप दिवसांनी शुद्ध भाषा, अस्खलित ओघवती बोली, clarity of thoughts, practical approach हे सगळ एकत्र बघायला मिळालं. These were best invested 20 mins of my life. 😊
Really
वैचारिक किडा अतिशय उत्कृष्ट मंच आहे, इथे फक्त वैचारिक आणि तर्कशुद्ध गोष्टींना स्तान असावे अशी प्रामाणिक अपेक्षा आहे,
अंधश्रद्धा चे येथे स्थान नसावे !
पुढील कर्यासाठी शुभेच्छा आणि या अगोदर वैचारिक किडा यांनी प्रस्तुत केलेल्या विचारांसाठी आभार!
He pan science आहे,, panchaag pahun ग्रहण कधी होणार सांगता येते
@@ratharb6552
सर आपला तर्क अगदी खरा आहे,
पण मी एक उदाहरण देतो,
माझ्या भावाच्या राशीत मंगल आहे म्हणून त्याच लग्न जनत नाही आणि माझ्या राशीत नाही म्हणून माझ जमू शकतं .
याचा अर्थ असा आहे का मंगल एका व्यक्ती साठी एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसऱ्या ठिकाणी.
नाही .
तसच नक्षत्र पाहून दिशा ठरवणे आणि गणितीय अकडे मोड करून हा ग्रहण नक्षत्र संयोग प्रत्सपित करणे शक्य आहे
हे पुरातन मानवाने मिळवलेले कौशल्य आहे यात अलौकिक काही नाही.
अंधश्रद्धा सोड , विज्ञाननिष्ठ व्हा !
@@varuntuwar6402तुम्ही आणि तुमचा भाऊ एकाच ठिकाणी एकाच वेळी कसे जन्माला आलात? त्यांच्या जनमा वेळी नक्षत्र दुसरे होते म्हणून त्यानुसार त्यांची पत्रिका बदलली. त्यातील ग्रहांची स्थिती बदलली. म्हणून मंगळ ही बदलला.
आपल्याला ज्यातल काही कळत नाही त्यावर वाद घालत बसू नये.
Beautiful combination of practicality and simplicity ❤️
Khup mast sangitle aahe ताईंनी 😊
परमेश्वराने जे आपल्या आयुष्यात लिहले आहे तेच घडणार आहे तर देवावर विश्वास ठेवा आणि कर्म छान ठेवा परमेश्वराच्या नावातच तंत्र मंत्र नामस्मरण सगळं आहे 🙏🙏🙏🙏
🙏🌺🙏 तथास्तु श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
एक नंबर...❤..very very practical & not avoiding spirituality..
खूप छान शब्दांकन ताई ❤❤
Ma'am you are great. Thank you so much .I like to hear more from you.
आता हे जे लोक वाईट कॉमेंट करत आहेत तुम्ही सध्या हवेत आहात ज्या वेळेला तुमची हवा उतरेल त्या वेळेला तुम्ही लोक ह्या जोतिष शास्त्र वल्यांचाच सहारा घेता..
जे लोक वाईट कंमेट करताहेत ते सर्व सांसारिक मोह माया मध्ये गुंतलेले अज्ञानी आहेत त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान समजण्या पलीकडे आहे
अगदी बरोबर
Ho te ahech
👏👏👏👏👏she is very talented. Kiti sunder sangitle sarv questions chi anser milale 🙏🌺
खूप उत्तम भाग होता हा. Thank You Madam.
खूप छान विचार मांडले आहे
Khup chhan session madem.....
Very good knowledge
भाई आता पर्यंत सगळे व्हिडिओ पाहिले आणि आवडले. आज खूप मोठी निराशा झाली. अरे काय चाललंय सूरज भाऊ...
जोतिष्य शास्त्र हे एक शास्त्र असून ही जगाला दिलेली सनातन धर्माची देणगी आहे । त्याचा लोकांनी कितपत अवलंब करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न .. पण ही अंधश्रद्धा, भूल,धापा समजू नये
Kiti chan sangitle❤
Khup chan Khar manapasun Dhayawad
खूप छान बोललात मॅडम...
Intention chi gost kharch aahe Rao ❤️
Khup chan conversation hot hai, astrology chi khup changli clarity zhali... thank u so much tai😊...
अप्रतिम❤
Very true jotishyshastrach pawitr rakha grt
Beautiful video and subject
ताई बरोबरच बोलले
Khup mst... clear झाल्या फार गोष्टी
Nice
Mam, You Spoke Golden Words..😇😇
खुप सुंदर विचार मांडले धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice talk
Tai Tumhi Phar spast sangitlat🙏
Khoopach Sunder❤
Khoop Chan 👌
खूपच छान.धन्यवाद.
Khup sunder vichar mandle 🙏
Nice example ऑफ comparison of medical अँड astrology
Negative Comment Karnaryani Dr Babasaheb Ambedkar Charitr (Changdev Bhavanrao Khairmode 2ra Khand) Vachava. Dr babasaheb ambedkar yanche bhavishya tyani malad yethil jyotishi dsouza yanchyakade baghitle hote tyanche 95% bhavishya khare tharle hote. Shivaji maharaj yanchi patrika shivram jyotishi yani keli hoti. 2ra rajyabhishek jyotishachya sallyane kela hota.
ज्योतिष शास्त्र आपले आयुष्य ठरवत नाही. आपले पूर्व व वर्तमान कर्म आयुष्य ठरवते. ज्योतिष आपल्याला अनुकूल प्रतिकूल काळाची जाण देते. आपल्यातील strengths/weaknesses सांगते.आपल्याला मिळूशकणार्या opprtunities and possible threats विषयी दिग्दर्शन करु शकते.
ज्योतिष विषयी तुमच्या ज्ञानाचे अभिवादन करतो भी, पण ज्योतिष ईश्वरीय व्यवस्था आहे खुप सखोल ज्ञान आहे हे...आपले आयुष्य ठरवण्यात ज्योतिष शास्त्र खुप सहभागी आहे..कृपया संपुर्ण ज्ञान घ्या
खूपच छान 👌👌
SAMARPAK VATALE VIVECHAN CLASS AND VERY WELL SAID 👏 👌 👍 EXCELLENT...SUNDER
सुंदर।
फारच छान सांगितलं मॅडम
Really true madam 🙏🙏
Wa khup chan!....
Atishay uttam Sangitale aahe tumchya akdam sahamt aahe 🙏🙏
Thanku very much 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏
Khup chan
Nicely explained ❤️
Nice voice to listen and thanks for sharing information 😊
Well said 🙏👍
ताई आपण खूपच छान माहिती सांगितली. धन्यवाद.
Very nicely explained.Thanks
Very nice 👌
Very good thoughts 😊
Thank u mam aapne reality batayi mera bhi tha vaisa kuch but aapki baat sunke bharosa hua khud par but meri lyf kuch aisi hai jo cheez mujhe pasand nhi hai vhi karna padh rha hai
Thanks for Sharing Hare Krishna Your Interpretation related with Astrology was mind blowing Awesome Stay blessed Regards Shetty
Simple shabdat. Too the point
Khup sundar ❤
I just love astrology a lot 🌹💥🙏it's an enlightenment it's about how God has created made you
Changle karma ani shiv vr vishwas hach jivancha mantra theva
Thank you for information 🙏🏻
Nice information madam
Chaan 👌🏻
खूप छान सांगितले. तुमचा कॉन्टॅक्ट मिळू शकेल का काऊंन्सिलिंगसाठी
The Life's best Secret is uncertainty, what will happen the next moment, we don't know, therefore there is Curiosity always, & hence Life is Beautiful.
If we know exactly what is going to Happen at the next moment, by Techniques of Astrology, the Life will become.. ... ... With no Interest.
So better Enjoy Life, whatever it may be Enjoy every Second..
Do not run behind Astrology, do your work sincerely..
Your sincere work will give you best fruits. This is Only truth of life.
Work is Worship. ..
( This is my personal opinion).
खूप छान mam
असेल माझा हरी तर देईल khaatlya vari...अशीही म्हण आहे
Mast madam ❤
Me ek engineer ahe.ani me astrology pan sikat ahe.. jyotish he ek siddhi ahe..Ani he sashtra sarvotopari ahe..ek divas me pan he shashtra sikun loknchi help karen.
ज्योतिष से खुप छान आध्यात्मिक ज्ञान आहे हे ज्ञान मध्ये interest असण्यासाठी आध्यात्मिक बुद्धि पाहीजेच..तुमच्या interest वरुन असे वाटते कि तुमचे विचार आध्यात्मिक आहेत..
All the best to you😊
Waste of engineering degree and education.
Why so waste in engineering degree and education? Even chartered accountants are also astrologers...if one has a capability, he can pursue both the professions all together
कर्मकांड सांगू नका लोकांना...
You are right
Thanks madam
या महाराष्ट्र मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर सारखे विचारवंत होऊन गेले. त्यांनी आपले आयुष्य मराठी समाज सुधारण्यासाठी घालवले. तरी समाज सुंभ ते सुंभच राहणार...
अगदी खरं आहे 😢😢
कुंडली जूळवताना हर्षल ,नेपच्यून ,प्लूटो सुध्दा बघा.
Kundali likhi huvi hai already wo change nahi ho sakti par hum apani kundali nahi par apana bhaivshay aur vartaman jarur change kar sakte hai
माझा सगळ्या प्रकारच्या पंडितांना एकच प्रश्न आहे. २ वर्षापूर्वी आलेला कोरोना तुमच्यापैकी कुणीच का नाही predict करू शकला?
शाळा शिकलेले अस्ताल तर , इतिहास वाचा...
तेव्हा त्यांना कोरोना झाला होता 😂😂😂
हो भाकित केले होते, रुईकर पंचांग एप्रिल 2019ते एप्रिल 2020 , रोगराई येईल महामारी होईल, महापुर येईल माणसं जनावरे मरतील ( कोल्हापूर सांगली येथे घटना घडल्या), भगवा फडकेल (2019 शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला) हे सर्व घडण्याआधी सांगितलं होतं
कारण तुम्ही विचारायचं नाही😅
पैसे खायचे धंदे आहेत सगळे.
Hello Sharmila Madam myself Vaishali Ghatage from sinhgad Springdale Primary Ambegaon Campus nice to see u
Superb❤
Kiti Chan prashan vicharala ki karona kasa kalala nahi
गगनगिरी महाराजांनी लिहिलेले कालज्ञान अवश्य वाचा.कोरोनाचे भाकीत दिसेल
eka lagnat jyotish ch mela hota
Mi jytosh cha thoda study kela ahe , it is most of useful
You should have predicted corona and we could have avoided all the despair in the world and become vishwa guru.
Right.
no body could predict corona. nor 1st wave nor 2nd nor 3 , what will be with India .. no body predicted.
तुला सांगितलं असत तर तु विश्वास ठेवला असतीस का?
आरळतरळ भरपूर
मलाच सर्व कळते असा समज
पण तस चांगलं
मी शेअर केले बोलणे
बर्याच जणांना स्वतः बद्दल काहीच माहिती नसते, पण दुसऱ्या बद्दल ठामपणे सांगितले जाते.
ते सगळ्याच क्षेत्रात आहे...उ.दा. शाळेतील शिक्षकांच्या काही सोबतच्या मित्रांच्या भवितव्यावर केलेल्या ठाम कल्पना... 😅
Why jyotishi not predicted stock marlet to earn money???
Vaicharikata thik aahe pan he tar total avaicharikatech udaaharahan hote..
मॅडमनी खूपच छान सांगितलं कर्म आणि दैव ह्या बद्दल, ह्यांना संपर्क कसा करायचा 🙏
Mam tumchya sobat consalt kasa karta yeil....
Shikshan vikatat aaj lkg ukg 1 lakh fees ahe tyach kay?
Maze life prediction 35 varshat ek pan chukle nahi Mala je kahi prediction jya kahi Vishay tya
guruji ni sangitale hote 1000% tasech Zale
I want to meet them
Konte Guruji Number Dya
खूप चांगल्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून अशा अंधश्रद्धा कडे झुकवणाऱ्या गोष्टी नका सुरू करू...
इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा एक अंधश्रध्दाच आहे.... ८ वर्षे वापरुन गाडी विकली, कधीच क्लेम नाही केला... 😢 सगळे व्यवहार अंधश्रद्धाच झालेत..😢
By hearing this, it is better to not to go about it.