Balanced views as always, thanks. Waiting for the day when we STOP talking about women and what they should or should not do and hoping for someone to start talking about what MEN should do. for instance, WHY CAN'T MEN COOK?
असे आदर्श विचार ऐकायला छान वाटतात.पण हे वास्तवात येणे कठीण आहे..आताच स्त्रियांना बंडखोर म्हटले जाते..आहे ते बरं आहे.संसार करणे मह्त्वाचे आहे.आताच समाजात लग्न टिकत नाही.विचार आम्ही स्त्रियांनी करणे बरं..धन्यवाद राजू सर.🙏
स्त्री हजारो वर्षांपासून घरातील काम करते आणी पुरुष बाहेरील उन्हातान्हातली अवजड आव्हानात्मक काम करतो तर या गोष्टी ज्याच्या त्याच्या क्षमतेवर ठरल्या आहेत बरोबर की नाही . पण पुरुष असे कधी म्हणतो का की आमच्यावर हजारो वर्षे अत्याचार झालाय .
परुळेकर साहेब पुरुष कुणाला उत्तरदाई नसतो किंवा त्याच्यावर कोणती बंधने नसतात हे चुकीचं आहे तुमचं मत . जो भेद निसर्गाने केलाय तो तुम्ही आम्ही दूर करायचा फाजील प्रयत्न करतोय आपण अस वाटत नाही का ?
प्रत्येक घरात एक अगदी लहान मुलगी आपसूकच आई ला धुनी भांडी करताना मदत करताना लाडाने आपण बघतो त्याचं घरात एक लहान मुलगा बापा सोबत हत्यार अवजारे घेऊन शेतात जाताना आपण पाहतो मग तुम्हीच सांगा यात कुणावर अन्याय झालाय
फारच छान विश्लेषण.
पुरुषसत्ताक संस्कृती या विषयावर पण एखादा व्हिडिओ बनवा सर...
छान विश्लेषण sir 👍🙏
Aagdi khare aahe sir. Dhanyawad. !
Agdi barobar,asa vichar aamha baykanchya pan manat aala nahi,mast sangitle bhari watle😊😊
हा विषयावर बोलल्याबद्दल धन्यवाद. नव दुर्गांवर सगळेच बोलतात ... पण खरा नव विचार बोलणे ... त्याबद्दल खोलात जाउन चिकित्सा करणे योग्य.
It is a great but controversy subject..i am very excited to listen....
Balanced views as always, thanks.
Waiting for the day when we STOP talking about women and what they should or should not do and hoping for someone to start talking about what MEN should do. for instance, WHY CAN'T MEN COOK?
❤
❤️🙏🏼
Purush kadich strila tyachya sarkh vagu denar nahi.trivar satya❤❤ bhau 😮😮😮,navra 😊😊😢,father❤❤??????
असे आदर्श विचार ऐकायला छान वाटतात.पण हे वास्तवात येणे कठीण आहे..आताच स्त्रियांना बंडखोर म्हटले जाते..आहे ते बरं आहे.संसार करणे मह्त्वाचे आहे.आताच समाजात लग्न टिकत नाही.विचार आम्ही स्त्रियांनी करणे बरं..धन्यवाद राजू सर.🙏
😂😂😂gap bai tu
😂😂😂😊😊😊❤❤❤
स्त्री हजारो वर्षांपासून घरातील काम करते आणी पुरुष बाहेरील उन्हातान्हातली अवजड आव्हानात्मक काम करतो तर या गोष्टी ज्याच्या त्याच्या क्षमतेवर ठरल्या आहेत बरोबर की नाही . पण पुरुष असे कधी म्हणतो का की आमच्यावर हजारो वर्षे अत्याचार झालाय .
उघडा डोळे बघा निट वेगळा विचार केला य .
परुळेकर साहेब पुरुष कुणाला उत्तरदाई नसतो किंवा त्याच्यावर कोणती बंधने नसतात हे चुकीचं आहे तुमचं मत . जो भेद निसर्गाने केलाय तो तुम्ही आम्ही दूर करायचा फाजील प्रयत्न करतोय आपण अस वाटत नाही का ?
बायको ला देखिल मलकिन म्हणतात
राजु परूलेकर स्वःला सर्वज्ञ, महान ज्ञानी पुरूष समझतात 😂😂
*मोदी साहेब हुशार आहेत अस म्हणायचं का तुला मग* 😂
@@krishna7240wah wah...😂😂😂...
Chappal bhijvun maral bhava😂😂😂
प्रत्येक घरात एक अगदी लहान मुलगी आपसूकच आई ला धुनी भांडी करताना मदत करताना लाडाने आपण बघतो त्याचं घरात एक लहान मुलगा बापा सोबत हत्यार अवजारे घेऊन शेतात जाताना आपण पाहतो मग तुम्हीच सांगा यात कुणावर अन्याय झालाय
पुरुष ज्यावेळी पाहिला पगार कमावतो त्यावेळी तो पाहिला आपल्या आईला , बायकोला काहीतरी वस्तू आणतो यावर तुमचं मत काय आहे ?