ताई तुमच्या सारख्या कीर्तनकारांनी आज हिंदू समाजाला जागे करण्याची गरज आहे👆 अप्रतीम कीर्तन करता तुम्ही आणि तुम्हीच आमचे कान उपटू शकता. तुमच्या सारख्या देव माणसांच्या प्रबोधनानेच आपला समाज बदलेल 🙏🙏🙏🙏🙏👍
Tai you are the greatest kirtankar I like your kirtan too much baba barfani aapaki sada rakshan kare Om namo narayana God bless you very very very nice
अतिशय सुंदर आणि प्रबोधन कारक कीर्तन सादर केले माऊली.ही कीर्तन सेवा समक्ष ऐकण्याची संधी लाभली.खूप खूप धन्यवाद.तसेच सौ. माया ताई साबळे यांचे गायन खूपच छान झाले.सर्वाँना मनःपूर्वक e.🙏🙏 रामकृष्ण हरी.
ह भ प रोहिणी ताई अतिशय सुंदर किर्तन आपल्या जिभेवर साक्षात सरस्वतीच अवतरली आहे तुम्ही माझ्या माहेरी हे कीर्तन केले याचा मला अतिशय आनंद व अभिमान वाटतोय राम कृष्ण हरी
ह भ प रोहिणी ताई महाराज सुश्राव्य अशा कीर्तनात भोसे गावाचे नाव धन्य ते धन्य ती उत्कृष्ट असे कीर्तन आहे ताई आपली कीर्तन सेवा भोसे गावात झाली आहे धन्यवाद
ताई मी सर्व किर्तन कारा बुवा चे किर्तन ऐकतो पण आपल किर्तन ऐकुन मन तॄप्त झालो वा आपण असेच किर्तन करत करतं आयुष्य वंत व्हावे असे मी पांडुरंगा कडे मागेन राम कृष्ण हरी 😊
आपला आवाजाचा गोडवा,आणि निरुपण,अभंगाचे निरुपण ( विश्लेषण ) ऐकूणच पूर्ण किर्तन ऐकण्याचा मोह टाळता आला नाही.Neat,clear,and melodious voice. Whether my comment is liked by yu or not?
भोळ्या भक्तांच्या मनात श्रद्धा विस्वास वाढावा या साठी धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर वेळोवेळी अवतार घेतो भक्तांच रक्षण करावं दुःखान भरलेला भवसागर पार करून आनंदाच मोक्षाच दान मिळाव या साठी प्रयत्न करणारे अनेक संत महात्म्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला संत ज्ञानेश्वर माऊली नी वारकरी संस्कृतीचा पाया रचला त्यावर कळस चढविण्याचे काम जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी केले संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत सावता संत गोरोबा संत जनाबाई अश्या सर्वच संतांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे भक्ती केली आणि पांडुरंगाने कोणतेही भेदभाव न करता आपल्या भक्तांचे लाड केले धन्य तो पांडुरंग धन्य ते संत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय जय राम कृष्ण हरी 🙏
जय जगदंब , खूपच छान , खुप खुप गरज आहे , समुपदेशनाची अश्या कीर्तन प्रवचनातून , ताईना सा. नमस्कार .
खूप छान आणि सुंदर असे आवाज खूप न्यान असे सतत रोज रोज माऊली तुमचे कीर्तन ऐकत बसावे असे सुंदर बोल आहेत आपल्या हिंदू समाजाला एक दिवस नक्की जाग येईल 🙏🙏🙏🙏🙏
माउली, आज आपल कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाल. आपली ओजस्वी वाणी, भगवत प्रेमाने ओतप्रोत भरली असल्याने मन प्रभू मुख होत.
माऊली राम कृष्ण हरी
ताई तुमच्या सारख्या कीर्तनकारांनी आज हिंदू समाजाला जागे करण्याची गरज आहे👆 अप्रतीम कीर्तन करता तुम्ही आणि तुम्हीच आमचे कान उपटू शकता. तुमच्या सारख्या देव माणसांच्या प्रबोधनानेच आपला समाज बदलेल 🙏🙏🙏🙏🙏👍
अतिशय छान किर्तन ताई आपले किर्तन ज्ञानाचा भांडार आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
रोहीणीताई छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा,लाख तोफांची सलामी तुम्हाला.... छान वैचारिक प्रगल्भता, शब्दांचा अप्रतिम खजिना,सुंदर वक्तृत्व शैली,खुप अभ्यासपूर्ण मांडणी.... शुभेच्छा, हा तुमचा प्रबोधनाचा वसा लक्ष लक्ष दिव्यांनी भारतभर तेजस्वी सुर्यासारखे तळपुदे....हिंदु संस्कृती, धर्म, परंपरा.. अखंडित वुदधिंगत होवो
🍳
खूप खूप खूप छान,कीर्तन ज्ञान देणारे कीर्तन ,मधुर वाणी .
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
रोहिणीताईंचे कीर्तन म्हणजे अलभ्य लाभ 🙏
Very Knowledgeful information. Jay Hari Vitthal.
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे
कीर्तनातून समाज प्रबोधन करत आहात
धन्यवाद ❤❤
रोहिणी ताई महाराज अतिशय सुंदर किर्तन
साष्टांग दंडवत ताई अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ह. भ. प. रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तन म्हणजे काळजाचा ठाव घेणारे कीर्तन.
सर्वांगाचे कान करून एक एक शब्द ऐकावासा वाटतो.
अप्रतिम रोहिणी ताई सर्वोत्कृष्ठ किर्तन आज ऐकल शतशः प्रणाम ताई तुमचं दे कार्य असच अविरत चालू राहो
ताई तुमचं स्पष्ट बोल सुमधुर आवाज या मुळे किर्तन ऐकतच रहावं वाटतंय खुप छान जनजागृती चे काम हाती घेतले या जन्माचे सार्थक
अतिशय सुंदर कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली.
धन्यवाद.
फारच वाखाणनीय,आनंदित
रहदय.शुभाशिरवाद आयुषयमान होओ.
Tai you are the greatest kirtankar I like your kirtan too much baba barfani aapaki sada rakshan kare Om namo narayana God bless you very very very nice
अतिशय सुंदर आणि प्रबोधन कारक कीर्तन सादर केले माऊली.ही कीर्तन सेवा समक्ष ऐकण्याची संधी लाभली.खूप खूप धन्यवाद.तसेच सौ. माया ताई साबळे यांचे गायन खूपच छान झाले.सर्वाँना मनःपूर्वक e.🙏🙏 रामकृष्ण हरी.
🎉🎉🎉good nice supar om siv Shree swami samarth Om Sai ❤😊
रोहिणी ताई तुमचं अप्रतिम कीर्तन ऐकून कान तृप्त झाले कीर्तनातून तुम्ही हिंदू संस्कृतीला उजाळा दिला भाषेवर प्रभुत्व छान कीर्तन
खुप छान किर्तन रोहीणी ताई आणि आवाज पण 👏👏
Ram Krishna Hari
Very important, this is required for all our youth
खूप सुंदर वाटले परांजपे ताईंचे कीर्तन
अतिशय सुंदर कीर्तन ताई आवाज पण गोड आहे🙏🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन माऊली महाराष्ट्रत महीला किर्तनकारानी रोहीणी ताईच किर्तन ऐकाव हल्ली महीला किर्तनकारानी किर्तनाचा तमाशा करून ठेवला रोहीणी ताईच किर्तन म्हणजे साक्षात सरस्वती माता अप्रतिम ताई
No.1 , Great knowledge. Jay Maharastra !! ❤
अप्रतिम. 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
ह भ प रोहिणी ताई अतिशय सुंदर किर्तन आपल्या जिभेवर साक्षात सरस्वतीच अवतरली आहे तुम्ही माझ्या माहेरी हे कीर्तन केले याचा मला अतिशय आनंद व अभिमान वाटतोय राम कृष्ण हरी
खूपच छान
, हे भाग्यवान माणसे आहेत ताई तुमचे कीर्तन ऐकतात.
ताई आपले कीर्तन ज्ञानाचे भांडार आहे,शब्दांची मांडणी खुपच छान आहे,ताई आपण खुप चांगल्या आभ्यासक दिसताय,धन्यवाद ताई,
राम कृष्ण हरी माऊली. कीतॅन ऐकून मन तृप्त जाहले खुपच छान सुंदर संस्कार युक्त बोधपद कीतॅन. धन्यवाद
ह .भ .प. रोहिणी ताई फारच सुंदर झालं कीर्तन.पूर्ण कीर्तन ऐकल.खूप काही बोध घेण्यासारखे कीर्तन 🙏माऊली.साथसंगत सुंदर. आकल्प आयुष्य लागो तुम्हां आम्हां सर्वांना कीर्तनकार श्रोत्रू वर्ग यांना.
ह.भ. प.सौ.रोहिणी ताई 🙏🌹
ह भ प रोहिणी ताई महाराज सुश्राव्य अशा कीर्तनात भोसे गावाचे नाव धन्य ते धन्य ती उत्कृष्ट असे कीर्तन आहे ताई आपली कीर्तन सेवा भोसे गावात झाली आहे धन्यवाद
Jay shriram
ताई मी स्मिता जोशी मलाही कीर्तन शिकतायेईलका
ताई मी सर्व किर्तन कारा बुवा चे किर्तन ऐकतो पण आपल किर्तन ऐकुन मन तॄप्त झालो वा आपण असेच किर्तन करत करतं आयुष्य वंत व्हावे असे मी पांडुरंगा कडे मागेन राम कृष्ण हरी 😊
वा
ताई तुमचे कीर्तन ऐकून मनाला अगदी प्रसन्न वाटते
जीवनाला नवीन दिशा मिळतॆ खूप छान ताई
खूप छान कितरतन. माझे गुरुदेव गोदवलेकर महाराज यांना नमस्कार अंजलीसातपुते
सर्व संत साहीत्याच्या गाडे अभ्यासक सन्माननिय परांजपे ताई ज्ञानाचे भंडार शब्दांची मांडनी अप्रतिम सुदर आवाज
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा
रोहिणी ताई मंगल हो अतिशय लोकप्रिय उपदेश आनंद झाला गायन छान आभारी आहोत ता भोर जिल्हा पुणे
खुपच छान प्रबोधन आहे ताई आज अश्याच प्रबोधनाची गरज आहे खुप खुप धन्यवाद जय हरी
ह.प.प.रोहिणीताई तुम्हाला शतकाधिक आयुष्य ह्या सनातन धर्म राष्ट्रसंस्कृतीसाठी जागरणासाठी योगेश्वर कृष्ण देवो हीच त्या योगेश्वरश्रीकृष्णचरणी प्रार्थना.
जय हरि माऊली खूप खूप सुंदर कीर्तन
माऊली आपले किर्तन अतिशय प्रभावी व सुंदर.
रोहिणी ताईं च कीर्तन म्हणजे पर्वणीच ,अलभ्य लाभ. खूप छान
अतिशय सुंदर आवाज सुंदर आगध ज्ञान योग्य अशी भाषाशैली परत परत ऐकावे असे वाटते ज्ञान ही वाढते 🎉🎉🎉❤
ङङर❤😂😢😮😅😊😊
ंशी
खूप सुंदर
खूपच सुंदर, अप्रतिम कीर्तन आपली वाणी खूपच छान आहे 🙏🌹🙏
पाङूरगा करू नमस्कार खूप खूपच छान कीर्तन राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर रुक्मिणी आई धन्यवाद ❤
अस कीर्तन होने या भूतलावर होने नाही ताई तुम्हाला व तुमच्या कीर्तनाला लाख लाख सुभेछा🎉🎉🎉🎉🎉
आदरणीय रोहिणीताई , तुमचे पुर्वजन्माचे संचीत आहे . एवढ्या गोड आवाजातील ज्ञान किर्तन रूपाने जगाला देता. दंडवत प्रणाम
खूप खूप छान कीर्तन आहे
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान कीर्तन आहे
राम कृष्ण हरी ताई
अतिशय सुंदर श्री साईबाबा
खुप सुंदर छान स्पष्ट मंजुळ 15:36 आवाज, शुद्ध शब्द कानाला गोड असे किर्तन वां.....
राम कृष्ण हरी!!!
आमचे भागात प्रथमच ही कीर्तन सेवा संपन्न झाली.अतिशय समाधन लाभले. राम कृष्ण हरी.🙏🙏
रोहिणी ताई किर्तन खुप आवडलं धन्यवाद
खरच खुपच गोड, सुमधूर आवाज
शब्दच कमी पडतात
ऐकतच रहावे असेच वाटते
रोहिणी ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आणि कीर्तन ऐकाव असे , खूप छान कीर्तन केले ताई राम कृष्ण हरी माऊली🌹🌹🙏🙏
अतिशय सुंदर .
ताई खरंच खूप छान विचार मांडले आहेत .
ऐकतच रहावे असे किर्तन,गायन,वादन केले आहे 🙏भागवताची पताका या किर्तनकारांमुळेच आजवर फडकत राहिली आहे.🚩जय जय रामकृष्ण हरी 🙏
आपला आवाजाचा गोडवा,आणि निरुपण,अभंगाचे निरुपण ( विश्लेषण ) ऐकूणच पूर्ण किर्तन ऐकण्याचा मोह टाळता आला नाही.Neat,clear,and melodious voice. Whether my comment is liked by yu or not?
मि ज्ञानेश्वर जिवनराव पाटील अमरावती जय हरी ताई खूप छान किर्तन
🎉खरच अप्रतिम किर्तन .शब्दात नाही साँगता येत . शब्दच अपुरे पडतात कौतुक करायला . अशीच सेवा करायला उदँड आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना .❤
Khub chan bhajan aayi🚩🙏🔥
जी😊
रोहिणी ताईला शतशत प्रणाम खूप गोड आवाजात कीर्तन ऐकून मन प्रसन्न होते खूप सुंदर ताईसाहेब खूप सुंदर 🌹🌹🙏🙏
Ram khrushn hari tai khup chan kirtan
भोळ्या भक्तांच्या मनात श्रद्धा विस्वास वाढावा या साठी धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर वेळोवेळी अवतार घेतो भक्तांच रक्षण करावं दुःखान भरलेला भवसागर पार करून आनंदाच मोक्षाच दान मिळाव या साठी प्रयत्न करणारे अनेक संत महात्म्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला संत ज्ञानेश्वर माऊली नी वारकरी संस्कृतीचा पाया रचला त्यावर कळस चढविण्याचे काम जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी केले संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत सावता संत गोरोबा संत जनाबाई अश्या सर्वच संतांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे भक्ती केली आणि पांडुरंगाने कोणतेही भेदभाव न करता आपल्या भक्तांचे लाड केले धन्य तो पांडुरंग धन्य ते संत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय जय राम कृष्ण हरी 🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
3:57 3:59 🎉
Khoop god aawaj ahe Tai tumcha kirtan sampooch naye ase watate ❤❤😊
राम कृष्ण हरी 🚩फारच सुंदर , मार्मिक ताई 🙏🙏
अप्रतिम किर्तन गाडे अभ्यासक, उत्कृष्ठ कीर्तनशैली, सुंदर गायन, मला खूब आवडलं, खूब अभिनंदन रोहिणीताई हरी भक्त परायण )परांजपे 👍👌💐🌹🙏🙏
रोहिणी ताई खुप सुंदर आपल कीर्तन तुमचे या वाणीतून. खूप अनमोल विचार..ऐकायला मिळतात धन्यवाद ताई
अतिशय सुरेख किर्तन, भाषेवर प्रभुत्व असलेल्या रोहिणी ताइचं ज्ञान ईश्वरीय क्रूपाच ह्मणावि लागेल ❤🎉
Khup Chan kirtan and Prabhodhan 🎉🎉
रोहिणी ताई , आपले नेहमी सुंदर कीर्तन असते...राम कृष्ण हरी..
ताई आपले कीर्तन प्रत्येकाला अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले असते, एकत राहावे असे असते
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन❤
रोहिणी ताई म्हणजे शंभर नंबरी. सोनं. जयहरी
खूपच छान मन तृप्त झाले
Vitthal vitthal Mauli❤khupch chhan important👍 margadarshan thanks a lot🌹🙏🙏🙏🌹
खूप खूप धन्यवाद ताई अशा प्रबोधनाची गरज आहे 🙏🙏🙏
Khupach chan kirtanseva.
ह. भ. प. रोहिणी ताई आपले कीर्तन खूपच छान झाले. आपले शुद्ध आणि स्पष्ट उच्चार आणि शब्द व शब्दार्थ श्रोत्यांना समजेल असं प्रवचन, खूपच छान. 🙏धन्यवाद 🙏🙏
रोहिणी धर्म वाचवण्यासाठी कीर्तन प्रवचन छान.
Khoop sundar🎉❤
Tai Namaskar, Atishay sahaj sunder oghawati vani ani sadarikaran, hardik shubhechha
खूपच छान ताई किर्तन,🙏🙏🌹🌹🙏🙏
Very very nice kirtan. Aikatach grahame vatanke. Jay shreeram.
🎉🎉🎉 खूपच छान किर्तन आणि गोड आवाज
Rohinitai kirtanseva kartana rashtraprema baddal boltana aikun khup samadhan vatatay. Khup khup ananda hoto.Asech chalu thewa. Khupkhup shubhechcha!❤
काय आवाज आणि ज्ञान भांडार आहे माऊलीचा धन्य धन्य झालो आहोत खरंच परांजपे ताई म्हणजे कीर्तन यैकत राहावे वाटते 👌👌
छानं गोड किर्तनं ताईं लोकान जागूत केली
Tai khup Sunder aavj ahe ekt rave vaet .
Aprtim kirten
Ram Krishna Hari Mauli
🎉कितॅन ऐकावे असे.वा.छानच, तयारी उत्तम, मांडणी छान.सगिताची तयारी गोड आवाज.राम कॄष्ण हरी.
ताई kuhp Chan👌 Jay Hari माऊली 🙏
He kirtan manoranjan nahi he kirtan atmnirikhan aahe.👏🏿👏🏿
खूपच सुंदर कीर्तन ताई खणखणीत आवाज एकदम😊
सन्माननीय रोहिणी ताई आपले कीर्तन आणि अप्रतीम गायन, अभ्यास, हार्दिक अभिनंदन.
खूपच अभ्यासपूर्ण निरुपण आणि आवाज आहे ह .भ .प .दिलीप महाराज कुलकर्णी
Atishaye Sundar kirtan khup avadle avaazh Sundar🙏🙏
आतिशय सुंदर कीर्तन सेवा