ताई , पहिल्यांदाच तुमचं किर्तन ऐकले आणि वाटलं महर्षि नारदमुनी सुद्धा असेच बोलत असतील. तुमचा भाव , व्यक्तिमत्त्व , आवाज आणि अतिउच्च ज्ञानसंग्रह हे अलौलिक आहे. परमेश्वराने तुम्हांला खऱ्या व परमोच्च किर्तन सेवेसाठीच जन्माला घातले आहे. बाबामहाराज सातारकरांची आठवण होते. प्रत्येक ओवीचा त्यांच्यासारखा खरा अर्थ जाणणाऱ्या तुम्हीच आहात ताई ! तुमची ही पांडुरंगसेवा सर्व भारतात पसरो व आंधळ्या नव्यापिढीला ज्ञान मिळो ही पांडुरंग परमात्म्याचरणी नम्र प्रार्थना !
ताई प्रथम तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम । कीर्तन म्हणजे काय हे तुमचं कीर्तन ऐकल्या नंतरच कळतं । प्रथम भाषेवर प्रभुत्व आणि आवाजाची नैसर्गिक देणगी निरुपन करण्याची शैली कीर्तनासाठी निवडलेला अभंग त्याच्या कक्षेत राहूनच प्रमाण प्रसंगाला अनुसरूनच चालीचा साज ।त्यामुळे प्रसंग समोर उभा राहतो । नाहीतर आज काल कीर्तन या भक्तिचा बाजार मांडला काही लोकांनी। हा हा ही ही म्हणजे कीर्तन ।कीर्तन करणारे तसेच आणि ऐकणारेही तसेच ।असो ताई तुमच कीर्तन ऐकतच रहावं असं वाटत । कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारीक वाटे देवा। या प्रमाणे तुमचे आई वडील यांची कीती पुण्याई असेल । आणि तुमच्या पती देवाचे पण भाग्य की तुमच्या सारखी सहचारीणी लाभली । पूर्व पुण्याई फळा आली यालाच म्हणतात असं मला वाटतं । ताई क्षमस्व ।चरणी कोटी कोटी प्रणाम दंडवत ।
सौ रोहिणी ताई तुमचं प्रत्येक किर्तन खूप सुंदर असतं तुम्हाला एकदा भेटण्याची खूप इच्छा आहे तुम्ही अध्यात्माचा सखोल अभ्यास केला आहे तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार ❤🎉
ताई राम कृष्ण हरी तुम्ही फारचं चांगलं कीर्तन प्रवचन करत आहात ,, लोकांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचवण्याचा प्रयत्न करत आहात खरोखरच तुमचं हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रोहीनी महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा वंशा जन्मोनी भक्त सेवा तुका चरणी खंड ना पडावा मानव जिव घडावा काही कमी न पडावा अस तुम्हा वाटे मज मनी धन देण्याची दानता माझ्यावर वाढवतात पापाची घनता मनी दाटे तुमचा पुरवज नातलग केजिएन विठ्ठल आदावळे क
अस्सल महाराष्ट्रीय लक्ष्मी che रूप अणि साक्षात सरस्वती चा आविष्कार, संगम आहे भक्ती द्यान, अमोघ वक्तृत्व, अभिजात भारतीय संगीत, अणि खरा वारकरी संप्रदाय चा अनमोल आविष्कार... साष्टांग दंडवत माऊली 🙏धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीण गेला 🚩🚩🚩👏👌
कीर्तन में ज्ञान रस। भक्ति रस से ओतप्रोत वचन सुनकर आनंद की प्राप्ति होती है। महिला कीर्तन कारों में प्रथम स्थान हासिल किया है। बहुत बहुत धन्यवाद। मदनलाल ढंजा। बापू नगर पाली राजस्थान।
Ek sushikshit kirtan kar....khuppp khup khupp motha abhiman vattoato tai tumcha......I am It engineer software now generation not follow this culture but is m really very thankful ful to you.....Happy to see you and listen to you ! Khupp khup abhiman tumcha
ताई किती सुंदर किर्तन ,शिवबा ऐकताना अंगावर शहारे येतात तर भगवान श्रीकृष्ण कथा ऐकताना भगवत् भाव कळतो... मनापासूनी वंदन आपल्या वाणीवर विराजमान असलेल्या सरस्वती ला
राम कृष्ण हरी🙏🌺 खूप छान सुदंर अप्रतिम आवाज ऐकतच रहावे असे किर्तन शब्द नाहीत असा सुदंर पेहरावा न ऊवारी साडी जशी जिजाऊ माता लक्ष्मी स्वरूप रुप छान छान👌🏾👌🏾🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
ह . भ. प. रोहिनिताई याना भ भावभक्ती युक्त न विसरणार 1:27:04 प्रणाम 🙏तुमचे भगवंताशी तदाम्य,भक्ती युक्त,अप्रतीम् सूरमयी गायीकी,कळवळ्याणे ,आज्ञानाचा अंध:कार दुर करुन आसुरी विचार दाहन करुन दैवी विचाराला खत पानी घालुन मोठा ववटवृक्ष करुन आध्यात्माचा पूर्ण अभ्यास असलेल्या या माऊलीला माझें कोटी कोटी वन्दन🙏🙏
अप्रतिम किर्तनसेवा 🙏🏻🚩 आमच्या सारख्या तरुणांना समजेल अश्या मितभाषेत मांडणी... विज्ञानाच्या युगात अध्यात्मिक ज्ञान, धर्म रक्षण, संस्कार, भक्ती, प्रेम अश्या अनेक विषयची अनुभती आली... 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
म्हणूनच सांगत होती आजी ज्ञान हे ब्राम्हण मुखातून एकले तरच अनुता प नतर परम भाग्य प्राप्त होणार कर्कश आवाजात,संदर्भहीन किर्त ना पेक्षा अधिक सुंदर माऊली चरणी रामकृष्ण हरी
कायच हृदयाला स्पर्श नव्हे छिद्र करुन आत ओतावा असा हा ह.भ. प.रोहिणीताईंनी आम्हास भरून दिला. खर तर हीच ईश्वर चरणी प्रार्थना करावी हिच ह्या माऊलींनी करुन दिली. येव्हढी कोकिळा सरस्वती मुखी आवाज मायाळू व साधेपणाने राहणे मला आवडले कुठलाही अहम भाव नाही. कोटी कोटी प्रणाम आणि अभिनंदन. तसा मी एक सैनिक आहे पण मी कृत कृत्य झालो. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी. जय जय श्रीराम.❤🙏👌
खुपच छान किर्तन करतेस रोहिणी ताईं आवाज देखिल फार गोड आहे भाषा शैली फार सुंदर आहे मन अगदी रममाण होत अस किर्तन ठासुन सांगणे काळाची गरज आहें तरच राष्टृ टिकेल देश टिकेल धन्यवाद 🙏🙏
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई ह भ प रोहिणी ताई परांजपे यांनी लोणी येथे अतिशय सोप्याशब्दात कीर्तनातून बोधपर मार्गदर्शन केले पूर्व पुण्य असेल भगवंत सेवा होऊ शकते गोड सुंदर कर्णमाधुर आवाज स्वष्ट शब्द कीर्तन श्रवण होण्यास गोडी वाढते कीर्तन अभ्यास ज्ञान समृद्धी वाढवणारी आहे प्रेमाभाव भक्ती ने भगवंत नामस्मरण केल्याने आनंद समाधान मिळू शकते संकट दुःख दूर होतात धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤
ताई , पहिल्यांदाच तुमचं किर्तन ऐकले आणि वाटलं महर्षि नारदमुनी सुद्धा असेच बोलत असतील. तुमचा भाव , व्यक्तिमत्त्व , आवाज आणि अतिउच्च ज्ञानसंग्रह हे अलौलिक आहे. परमेश्वराने तुम्हांला खऱ्या व परमोच्च किर्तन सेवेसाठीच जन्माला घातले आहे. बाबामहाराज सातारकरांची आठवण होते. प्रत्येक ओवीचा त्यांच्यासारखा खरा अर्थ जाणणाऱ्या तुम्हीच आहात ताई !
तुमची ही पांडुरंगसेवा सर्व भारतात पसरो व आंधळ्या नव्यापिढीला ज्ञान मिळो ही पांडुरंग परमात्म्याचरणी नम्र प्रार्थना !
ताई प्रथम तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम । कीर्तन म्हणजे काय हे तुमचं कीर्तन ऐकल्या नंतरच कळतं । प्रथम भाषेवर प्रभुत्व आणि आवाजाची नैसर्गिक देणगी निरुपन करण्याची शैली कीर्तनासाठी निवडलेला अभंग त्याच्या कक्षेत राहूनच प्रमाण प्रसंगाला अनुसरूनच चालीचा साज ।त्यामुळे प्रसंग समोर उभा राहतो । नाहीतर आज काल कीर्तन या भक्तिचा बाजार मांडला काही लोकांनी। हा हा ही ही म्हणजे कीर्तन ।कीर्तन करणारे तसेच आणि ऐकणारेही तसेच ।असो ताई तुमच कीर्तन ऐकतच रहावं असं वाटत । कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारीक वाटे देवा। या प्रमाणे तुमचे आई वडील यांची कीती पुण्याई असेल । आणि तुमच्या पती देवाचे पण भाग्य की तुमच्या सारखी सहचारीणी लाभली । पूर्व पुण्याई फळा आली यालाच म्हणतात असं मला वाटतं । ताई क्षमस्व ।चरणी कोटी कोटी प्रणाम दंडवत ।
माऊली तुमच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे . खुपचं सुंदर वकृत्व आहेच आणि निरूपण तर अविरत आहे. राम कृष्ण हरि
Very nice
महिला कीर्तन कारा मध्ये हभप रोहिणी ताईंचा महाराष्ट्रात एकच नंबर लागतो अभ्यास पूर्ण कीर्तन 👌👌👌👌🙏🙏🙏
🎉🎉🎉
Ho👌👌👌
अत्यंत सुरेख !! वाणी अतिशय शुद्ध, स्पष्ट उच्चार, विषय मांडणी, विस्तार अप्रतिम.. एकंदर प्रासादिक !!
वा ताई साक्षात सरस्वती आहे मुखात शारदेचा आशिर्वाद दिला आहे 😊
One of the best Kirtan I have ever Seen/Listened. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
GuruDev Datt.
मंत्रमुग्ध अप्रतिम अत्युच्य यापलीकडे शब्द नाही ताई आता🎉🎉🎉जय हरी जय गंगागिरी 🚩🚩🚩🚩
14:13 अतिशय सुंदर ताई
अगदी खरं आहे, संत हेच समुपदेशक आहेत! अप्रतिम सादरीकरण !
अनुपम..... अद्भुत.... अवर्णनीय.... सुंदर... सुस्वर.. सुश्राव्य..... अभिनंदन 🌷🌷 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Khup sunder Apratim prasadik voice Ramkrishna Hari mauli ❤
आपले कीर्तन म्हणजे मंत्रमुग्ध ,सतत ऐकतच रहावे असेच असते.खूपच अप्रतिमच.
अतिशय सुंदर कीर्तन ताई 🙏🙏
अतिशय सुंदर कीर्तन सेवा ताई
सौ रोहिणी ताई तुमचं प्रत्येक किर्तन खूप सुंदर असतं तुम्हाला एकदा भेटण्याची खूप इच्छा आहे तुम्ही अध्यात्माचा सखोल अभ्यास केला आहे तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार ❤🎉
अप्रतिम, आवाज, निरुपण साक्षात सरस्वती माता, शारदा देवी ची कृपा आहे. रोहिणी ताई साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी.
खुप छान किर्तन ताई ..गोड आवाज आणि समजुन सांगण्याची अप्रतिम शैली... रामकृष्ण हरी माऊली
वा!वा! ताई काय अस्खलित ओघवते शास्त्रोक्त किर्तन!!खूपच सुंदर अभ्यास पूर्वक.आपल्या मुखातून साक्षात सरस्वती प्रकट होते.धन्यवाद ताई!!!
अतिशय सुंदर सुस्वर आणि अभ्यासपूर्ण मांडणी मला आवडली .🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ताई तुम्ही खरोखर हुशार आहात खुप छान खुप छान आपले किरतन ऐकायला फार चांगले वाटते
Aamhi jano guru che pay.🙏We owe to guru charan.🙏
Bhagawan Gopal Krishna ki jai jai ho 🙏
Shravan masi,harsha manasi,hir val date cho hi kade.🎉
राम कृष्ण हरी खूपच सुंदर आणि चांगले
अतिशय सुंदर निरूपण साक्षात सरस्वती आणि लक्ष्मी प्रसन्न झाली.ताई.तुम्हाला
ताई अप्रतिम कीर्तन शब्दात गोडवा अतिशय मधुर आवाज साक्षात सरस्वती देवी आपल्या मुखात वास करते. ताई तुम्हाला साष्टांग नमस्कार. 🙏🙏
Outstanding.Chaitany nirman karnare purn kirtan
ताई राम कृष्ण हरी तुम्ही फारचं चांगलं कीर्तन प्रवचन करत आहात ,, लोकांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचवण्याचा प्रयत्न करत आहात खरोखरच तुमचं हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप अअप्रतिम सादरीकरण ॰💐🌹👌👍
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर कीर्तन, सुंदर आवाज, सुंदर निरुपण आणि सुंदर अभ्यास wow कान, मन तृप्त झाले.
राम कृष्णा हरी खुपच सुंदर 🌹🌹🙏🙏
अशी निर्मळ वाणी , ऐकतच रहावेसे वाटते. खरोखरच महिला किर्तनकारांमध्ये उच्चस्तर , मुक्ताबाई च भासत आहेत ताई.
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏼 असं वाटतं ताईंचा आवाज ऐकतच रहावं, सुंदर अप्रतिम कीर्तन
अतिशय सुंदर... अप्रतिम... सादरीकरण...
सुंदर वारकरी किर्तन
ताई तुमच्या कीर्तनाने मन अगदी मुग्ध होऊन जाते. वेळेचे ही भान राहत नाही.... ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम... 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम.गोड वाणि
अथांग अभ्यास
रोहीनी महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा वंशा
जन्मोनी भक्त सेवा तुका चरणी
खंड ना पडावा मानव जिव घडावा
काही कमी न पडावा अस तुम्हा वाटे
मज मनी धन देण्याची दानता माझ्यावर वाढवतात पापाची घनता मनी दाटे
तुमचा पुरवज नातलग
केजिएन विठ्ठल आदावळे
क
धन्य झालो आम्ही अमृत बोध होतो अप्रतिम अभिनय आणि वाणी मधुर आहे
अस्सल महाराष्ट्रीय लक्ष्मी che रूप अणि साक्षात सरस्वती चा आविष्कार, संगम आहे भक्ती द्यान, अमोघ वक्तृत्व, अभिजात भारतीय संगीत, अणि खरा वारकरी संप्रदाय चा अनमोल आविष्कार... साष्टांग दंडवत माऊली 🙏धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शीण गेला 🚩🚩🚩👏👌
Nardiya kitten varkari kiratnyancha divaya sangam. Jaisanatanhindu dharma ki jai.
चरणी नतमस्तक आपल्या होतो.
राम जालना.....
राम कृष्ण हरी
खूप छान समाधान झाले धन्य झालो राम कृष्ण हरी
ॲ@@Sunil-wr5xz
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
खुप छान मांडणी. अप्रतिम 🙏
.
अद्भुत अतुलनीय सखल शब्द प्रयोग असलेले किर्तन शत शत नमन ताई
Khup chhan kirtan share ram jai ram
कीर्तन में ज्ञान रस। भक्ति रस से ओतप्रोत वचन सुनकर आनंद की प्राप्ति होती है। महिला कीर्तन कारों में प्रथम स्थान हासिल किया है।
बहुत बहुत धन्यवाद।
मदनलाल ढंजा।
बापू नगर पाली
राजस्थान।
Ek sushikshit kirtan kar....khuppp khup khupp motha abhiman vattoato tai tumcha......I am It engineer software now generation not follow this culture but is m really very thankful ful to you.....Happy to see you and listen to you ! Khupp khup abhiman tumcha
खुप छान किर्तन धन्यवाद ताई साहेब
खूप छान कीर्तन
ताई किती सुंदर किर्तन ,शिवबा ऐकताना अंगावर शहारे येतात तर भगवान श्रीकृष्ण कथा ऐकताना भगवत् भाव कळतो... मनापासूनी वंदन आपल्या वाणीवर विराजमान असलेल्या सरस्वती ला
खुप सुंदर ताई शब्दात व्यक्त होता येत नाही म्हणून थांबते त्रिवार वंदन करून ❤
ATI sundar abhag far aawdla Manalapan wisawa watla aaplyala naman karto
Khupach Sunder kirtan Ramkrishna Hari 🙏🙏🙏💐💐💐
अप्रतिम, सुंदर, सुरेख वर्णन कीर्तन मनाला स्पर्शून परमेश्वराशी आपण एकरुप होतो असे निरुपण ताईंनी केले आहे...आपणास वंदन आम्ही करतो..💐💐🙏
Khup chhan kirtan khup god avaj Ani sarvanna samjel ashya bhaset ram Krishna Hari
राम कृष्ण हरी🙏🌺 खूप छान सुदंर अप्रतिम आवाज ऐकतच रहावे असे किर्तन शब्द नाहीत असा सुदंर पेहरावा न ऊवारी साडी जशी जिजाऊ माता लक्ष्मी स्वरूप रुप छान छान👌🏾👌🏾🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
स्वच्छ वाणी स्पष्ट उच्चार अगाध ज्ञान श्रवणीय स्वर मन तृप्त झालं
किती छान.... केवढं ज्ञान... सुरेख मांडणी
साक्षात सरस्वती माता आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर किर्तन रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर शैली आणि श्रवणीय किर्तन
अतिशय सुंदर किर्तन साक्षात दंडवत माऊली.
ह . भ. प. रोहिनिताई याना भ भावभक्ती युक्त न विसरणार 1:27:04 प्रणाम 🙏तुमचे भगवंताशी तदाम्य,भक्ती युक्त,अप्रतीम् सूरमयी गायीकी,कळवळ्याणे ,आज्ञानाचा अंध:कार दुर करुन आसुरी विचार दाहन करुन दैवी विचाराला खत पानी घालुन मोठा ववटवृक्ष करुन आध्यात्माचा पूर्ण अभ्यास असलेल्या या माऊलीला माझें कोटी कोटी वन्दन🙏🙏
कीर्तन अतिशय रंजक, काव्यमय,कर्णमधुर, अभ्यासपूर्ण. आमच्या स्त्रीजातीचा फार अभिमान वाटत आहे.
माऊली, अप्रतिम किर्तन रामकृष्णहरी माऊली!
सुरेख सादरीकरण नमस्कार
खूपच छान, भारतीय संस्कृती चे खरे दर्शन घडविणारे किर्तन ,अभ्यासू ताई खूपच छान
Incomparable ह भ प रोहिणीताई. Very nice कीर्तन.
अत्यंत प्रतिभावान आहात तुम्ही खूप सुंदर आवाज माझं उत्तम श्रवण झालं धन्यवाद
उत्कृष्ट कीर्तनकार अगदी स्पष्ट उच्चार मनातील देवाविषयी जिव्हाळा उत्कृष्ट गायन उच्च दर्जाचं ज्ञान खूप छान खूप छान ताई
अप्रतिम सादरीकरण सुस्वर कंठ छान किर्तन नमस्कार माऊली
ताई सुंदर आवाज अभ्यासपूर्ण निरूपण
अप्रतिम, सुंदर, भक्तिभाव रसपूर्ण कीर्तन.. शतशः नमन.❤
Ram Krishna hari mauli tai khupch chaan 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी अप्रतिम ताई किर्तन
अप्रतिम किर्तनसेवा 🙏🏻🚩 आमच्या सारख्या तरुणांना समजेल अश्या मितभाषेत मांडणी... विज्ञानाच्या युगात अध्यात्मिक ज्ञान, धर्म रक्षण, संस्कार, भक्ती, प्रेम अश्या अनेक विषयची अनुभती आली... 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
Bahut sukruta che jodi mhanuni Vitthal aavadi...🙏
अप्रतिम सादरीकरण ताई.
राम कृष्ण हरी माऊली ❤
साक्षात सरस्वतीच... आहेत या ताई
Radhe Krishna ❤❤❤❤
खुपच सुंदर निरुपण रसाळआणि गोडगायन आणिशाश्रीय गायनाचीजोडमग किर्तनाचा कोणताही प्रकार असोनारदीय किंवावारकरी असोतेआपण रंगवताशतप्रणाम
खूप खूप सुंदर चिंतन ताई
जय हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌷
सुंदर कीर्तन मनाला भारावून गेलो.
🙏राम कृष्ण हरी रोहिणीताई ताई तुमच्या आवाजाला तोड नाही
म्हणूनच सांगत होती आजी ज्ञान हे ब्राम्हण मुखातून एकले तरच अनुता प नतर परम भाग्य प्राप्त होणार कर्कश आवाजात,संदर्भहीन किर्त ना पेक्षा अधिक सुंदर माऊली चरणी रामकृष्ण हरी
💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli 🙏🙏💐💞💞
अप्रतिम कीर्तन ताई 🙏🙏🙏खूप सुंदर 🙏🙏🙏
खुपच सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏
ताई, अतिशय सुंदर कित॒न.
Rohini tai khup changale kirtan samjavaun saganta ahat🙏🙏
प्रणाम अतिशय सुंदर किर्तन
अप्रतिम छान रामकृष्णहरी👏
अप्रतिम किर्तन आणि वकृत्व सुंदर ताई
Rohinitai tumacha kirtan ani abhangacha nirupan apratim,
अतिशय भावस्पर्श असे अभ्यास पूर्ण कीर्तन. अतिशय मधुर असा गोड आवाज.
Khup chan bhagyawan apratim kirtan..
फार सुरेख, ताई. .... तुम्ही आम्हां गोपी भावात नेवून सोडलं...हरे कृष्ण
खरंच, भक्तीरसांत न्हालेलं ब्रह्म ज्ञान संतांनी सामान्य जनाला उघडून दिलं ते इतक्या रसाळपणे सांगणाऱ्या या माऊलीला कोटी कोटी प्रणाम!
सुंदर झाले आहे कीर्तन. आवडले मला. नमस्कार माऊली आपल्याला.
Mauli 1 no mauli Rohini Tai che kirtan sakshat Mauli.
रोहीणी ताई महाराष्ट्रातील महीला किर्तन कारामध्ये नंबर एक किर्तनकार आहे
कायच हृदयाला स्पर्श नव्हे छिद्र करुन आत ओतावा असा हा ह.भ. प.रोहिणीताईंनी आम्हास भरून दिला. खर तर हीच ईश्वर चरणी प्रार्थना करावी हिच ह्या माऊलींनी करुन दिली. येव्हढी कोकिळा सरस्वती मुखी आवाज मायाळू व साधेपणाने राहणे मला आवडले कुठलाही अहम भाव नाही. कोटी कोटी प्रणाम आणि अभिनंदन. तसा मी एक सैनिक आहे पण मी कृत कृत्य झालो.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी. जय जय श्रीराम.❤🙏👌
आपले किर्तन खुप वेळा ऐकले स्वच्छ व शुद्ध विचार अभ्यास पुर्ण वाटले धन्यवाद पार्थ सनयाक सेंटर साकुरडे
खुपच छान किर्तन करतेस रोहिणी ताईं आवाज देखिल फार गोड आहे भाषा शैली फार सुंदर आहे मन अगदी रममाण होत अस किर्तन ठासुन सांगणे काळाची गरज आहें तरच राष्टृ टिकेल देश टिकेल धन्यवाद 🙏🙏
माऊली , खरंच परिपूर्ण किर्तन 🙏
फारच छान निरूपण !🙏🙏
अप्रतिम किर्तन नमस्कार ताई