नियमावली, मर्यादा राखून आणि समोरच्याला समजून घेणे ही भूमिका म्हणजे जाणतेणं गुरू भजिजे ,तेणें कृतकार्य होईजे.... समाजाला दिशा देण्याचे काम महत्त्वाचं... हा़ यासाठी विवेकी पालकत्व हवं .. ते संतकार्य करत श्री जोशी महाराज हे ज्ञान वैराग्य प्राप्त करून समाजाला ऊर्जा देत या जीवनयज्ञात आपल्या माध्यमातून सुंदर कामगिरी बजावत समिधा अर्पण करत आहेत, रामकृष्ण हरी.
महाराज देव एकच आहे निर्गुण निराकार आहे सर्व देवी देवतांचे उगम स्थान एकच आहे म्हणून म्हटले आहे तिन्ही लोकीचा देव आई विना भिकारी आहे सर्वाचा निर्माता दिग्दर्शक ऐक आहे
श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग १५२२ फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे देवाविण । केला शीण तो मिथ्या ॥४॥
रामकृष्णहरि आयोजकांना विनंती मंडपवाला फुकट लावलाय का. गणेश मंडप महाराजांनी बसल्या माईक वर पाटी लावली आहे. नाकावर माशी बसल्यासारखे वाटते. ज्ञान पचाय जड असतं त्यात असा विक्षेप. नोंद घ्या
Ram krishna hari❤
आदरणीय ह. भ. प. जोशी महा.रामकृष्ण हरी जय हरी आपले अभंग निरुपण म्हणजे झोपलेल्या ला जागे करणे
विघ्नहर्ता श्री गणेश
महाराजांच्या चरणी तन मन धनाने नत मस्तक होतो
Khup Chan Kirtana Zale maharaj
RAMAKRISHNA HARI JAI JAI RAMAKRISHNA HARI
अशाच महाराजांची गरज आहे सध्या ❤❤ नारदाच्या गादीचे खरे वारसदार...
खूप खूप छान आहे किर्तन
अतिशय गोड पारंपरिक किर्तन.शुध्दभाषा.गोडस्वभाव.प्रकांड पंडीत.गरीबांनाहीआदर देनारे
खुपच अनमोल वीचार परखड मत मांडणारे महाराज जी नमस्कार
खूप छान कीर्तन महाराज कोटी कोटी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
RAMKRUSHNA hari
❤ रामकृष्ण हरी माउली.अतीशय गोड गोड कीर्तन
अतिशय सुंदर दिव्य ज्ञान किर्तन केले मन प्रफुल्लित केलं 🎉
अतिशय परखड चिंतन
ह.भ.प.महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
बीड जिल्हा वैभव आदरणीय श्री अमृत बाबा जोशी
अनमोल मार्गदर्शन सर्वांनी संपुर्ण किर्तन ऐकावे.रामकृष्ण हरी.
महाराज आपले कीर्तन खरोखर ज्ञानाचे आहे असे किर्तन मी आयुष्यात कधी दाखले नाही आपले कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनावर परिणाम हा 100% होईलच
आचार्य महाराज म्हणजे हिंदू धर्माची चालती बोलती गरजणारी ध्वजा आहे
जयहरी
🚩🙏🚩
नियमावली, मर्यादा राखून आणि समोरच्याला समजून घेणे ही भूमिका म्हणजे जाणतेणं गुरू भजिजे ,तेणें कृतकार्य होईजे.... समाजाला दिशा देण्याचे काम महत्त्वाचं... हा़ यासाठी विवेकी पालकत्व हवं .. ते संतकार्य करत श्री जोशी महाराज हे ज्ञान वैराग्य प्राप्त करून समाजाला ऊर्जा देत या जीवनयज्ञात आपल्या माध्यमातून सुंदर कामगिरी बजावत समिधा अर्पण करत आहेत, रामकृष्ण हरी.
टाळी वाजवावी.. सतत प्रवाही कार्यरत राहणे हे ज्ञान आहे...
असच आम्हाला आपल्या अमोघ वाणीतून आणखी ऐकायला मिळावं रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी जोशी महाराज
रामकृष्ण हरी विठल केशवा मंत्रजपावा सर्वकाळ माऊलीआपण खुपज्ञाणाचे सागर आहात आपल्या चरणावर डोक टेगतो जयहरी माऊली.
एकाच कीर्तनाचे जर जीवनामध्ये पालन केले अनुष्ठान केले तर जीवन सफल होईल असे किर्तन आहे
राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली तुकाराम...
राम कृष्णा हारी
Jay hari
माझ्या धनसळता पुसदयागावीआपलीकिर्तनसेवाझालीहोतीगोडवाटली
राम कृष्ण हरी जय गुरू
Ram Krishna .
Hari
महाराज ........ आपणास मनापासून नतमस्तक होतो.....
❤राम कृष्ण हरी महाराज
आदरणीय ह भ प जोशी महाराज आपनास धन्यवाद राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वासुदेव हरी पुंडलिक वरदा हरी विट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
रामकृष्ण हरी
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
प्रत्येक जना़ंचे आभार... पंढरीनाथ भगवान की जय ...
Sastang
Dandvat❤
सार...असार ....ओळखा... एक देव आहे खरा बाकी माया आटिला पसारा...
Ram Krishna Hari Swami Aanna Mauli.kirtan Amrut Mahrajancha Amrut Varshav.
ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ भगवान की जय..
तयाचे बिसाट शब्द.सुखे म्हणो येतील वेद.ते सदेह सच्चीदानंद.ते कां ण होती q🙏
23ी
ं़🎉🎉त्
अभंग चिंतन छ्यांन हार्मोनियम वादक वर स्नेह असावा
Verynice kirten ❤❤🎉😂
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल
Sansutkrick kirtan . extremely
भक्ती,ज्ञान, सामप्रदय,परंपरा,आचरण,आदर्श,संस्कार,, यांची,सांगड, घालून,उत्तमोत्तम,,प्रबोधन,....
श्री संत तुकाराम महाराज गाथा
अभंग २३५१
चारी वेद जयासाठी ।
त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥
न करीं आणीक साधन ।
कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥
अठरा पुराणांचे पोटीं ।
नामाविण नाहीं गोठी ॥३॥
गीता जेणें उपदेशिली।
ते ही विटेवरी माउली ॥४॥
तुका म्हणे सार धरीं ।
वाचे हरीनाम उच्चारीं ॥५॥
Vaa mauli khup Sundar ase dru stant Dene hi ajachya kalat mano nan garaj ahe
🙏
महाराज देव एकच आहे निर्गुण निराकार आहे सर्व देवी देवतांचे उगम स्थान एकच आहे म्हणून म्हटले आहे तिन्ही लोकीचा देव आई विना भिकारी आहे सर्वाचा निर्माता दिग्दर्शक ऐक आहे
श्री संत तुकाराम महाराज गाथा
अभंग १५२२
फलकट तो संसार ।
येथें सार भगवंत ॥१॥
ऐसें जागवितों मना ।
सरसें जनासहित ॥ध्रु.॥
अवघें निरसूनि काम ।
घ्यावें नाम विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे देवाविण ।
केला शीण तो मिथ्या ॥४॥
Ramkumhari
रामकृष्णहरि
आयोजकांना विनंती मंडपवाला फुकट लावलाय का. गणेश मंडप महाराजांनी बसल्या माईक वर पाटी लावली आहे. नाकावर माशी बसल्यासारखे वाटते. ज्ञान पचाय जड असतं त्यात असा विक्षेप. नोंद घ्या
राम कृष्ण हरी जोशी महाराज संत तुकाराम महाराज गाथा अभंग 1522ओवीखुपखुप.चितंफलकट.तो
महारज् cha number send kara
Number send kara
खुपच सुंदर किर्तन आहे
हरी ओम
जय जय राम कृष्ण हरी
🙏⚘️जय जय राम कृष्ण हरी महाराज माऊली ⚘️🙏
🙏
राम कृष्ण हरी,