ईश्वर ने आपको सौंदर्य आवाज का सौंदर्य निरूपण का सौंदर्य एक भी कमी नही रखी है ईश्वर आपको नित्यानंद मे परम आनंद मे अखंड आनंद मे वर्धमान भक्ती मे सदैवस्तीत रखे ये मेरी शुभकामनाये है ज्ञानेश्वर दास संत ज्ञानेश्वर दास
गंगेच्या स्तुती करताना पार्वतीची सवत वग गंगेच्या पाण्यात उठणारे तरंग त्याचं वर्णन व गंगेच्या पाण्यात स्नानासाठी गेलेल्या राजस्त्रियाच्या स्नानासाठी लावलेल्या मृग कस्तुरी तेल ज्या पाण्यात मिसळून जो गंध येतो ते कस्तुरी मृग स्वर्गात विमानातून विहार करतात तसेच गंगेचे वर्णन वेदांनी केलेल्या वर्णनावरून श्रेष्ठ आहे ऋषीमुनीना विष्णु पद देते हा भाव समजून सांगनारा श्लोक संस्कृत मध्ये ताई राजे धन्य झालो कान तृप्त झाले किर्तन ऐकून शत कोटी नमन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तीवंत व्हा शुभकल्यानमस्तु 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏 रोहीदास आख्यान 🙏🙏🙏🙏🙏
ईश्वरावरील श्रध्देपोटी किर्तन ऐकताना कथेच्या ऐतिहासिकतेकडे कांही प्रमाणात दुर्लक्ष करावेच लागते.तरी परंतु आपले भाषेवरील प्रभुत्व व आख्यानाचे सादरीकरणाची पध्दत विलक्षण व प्रशंसनीय आहे हे मान्य करावेच लागेल.आख्यान लावताना नेहमीपेक्षा वेगळ्या चरित्र नायकाची निवड करता,त्यामुुळे ऐकत असताना कथानकांत तोचतोपणा भासत नाही.खूपखूप थन्यवाद .
शिवाजी महाराज यांच्यावर आपले व्याख्यान व्हावे ही इच्छा पराक्रमी राजाचे तुमच्या पराक्रमी भाषेत आवेश पूर्ण शब्दात श्रवण करण्यास कान आतुर झाले आहेत. सरस्वती लक्ष्मी पार्वती तिन्ही देवी तुम्हाला प्रसन्न व्हावीत ही सदिच्छा.
अतिशय सुंदर आवाज खुप गोड आसे निरूपण छान गाढा अभ्यास ताई तुमचा असेच धर्माचे काम आपणाकडुन घडो आपणास ऊदंड आयुष्य लाभो आपणाकडुन आसेच धर्माचे कार्य घडो ही शुभेच्छा
माऊली,आपणास दैवी गोड आवाज, त्याबरोबर विविध शास्त्रीय रागांची सुरेल जाण ही तर समर्थकृपाच;अभंगाचे नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे उत्कृष्ठ निरूपण.जय जय रघुवीर समर्थ ,,,,. 💐💐💐💐💐
-॥श्री राम समर्थ ॥ अतिसुदंर कीत॔न ताई सुसंस्कृत गोडमंजुळ स्वर बध आहे खणखणीत कडक आहे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
खूपच छान.संगीत,साथ संगत खासच.विशेष म्हणजे दास गणू महाराज यांनी रचलेल्या काव्याचा अतिशय सुंदर रीतीने कीर्तन मध्ये मांडणी करून मोठ्या खुबीने ह.भ प. ताईने उत्कृष्ट गायन केले.मी पुन्हा पुन्हा हे कीर्तन ऐकत आहो.जय श्रीराम.
खूप छान कीर्तन. खूप अभ्यास. मी प. पु. अनंत महाराजापासुन प. पु. संत दासगणु महाराज लिखीत कीर्तन श्रवण करते. नांदेड येथे मनु महाराजांचे कीर्तन श्रवण केले आहे. आपल्या कीर्तनास सलाम. 🙏:'भजुन बघ भावे नारायणा' :🙏 smita patki.Beed.
नमस्कार.... अतीशय ऊत्तम.... आवाज.व...अभ्यास दोन्ही... परंतु... लहान तोंडी मोठा घास.घेतो.क्षमस्व....ब्राम्हण द्वेश.. जास्त.जाणवला....तो न करता सुध्दा परमेश्वरा ची ओळख किर्तनातुन करता येईल.श्री क्रुपेने. समर्थांनी पण दासबोध..ग्रंथ सांगितला.त्या मध्ये.जास्त.कोणाचाहि द्वेश केला नाही ,व..6 शास्त्र.18 पुराण ह्या मधला ला संदर्भ घेऊन.सुध्दा.,जास्त ऊत्तम माहिती.समाजा पर्यंत पोहवचता येईल.धन्यवाद.....पुन्हा 1 दा.क्षमस्व....व . साष्टांगदंडवत...
Avantika tai namaskar kharokarach aplya vanitun saraswati bolte ki kai ase wadte dhanyawad tai from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa
ऐकतच रहावे अशी हि मंगलमय वाणी पाठांतर व समयसूचक आभ्यासपूर्ण मांडणी ऐकतच रहावे.आसे आप्रतीम कीर्तन.श्री व सौ.सुवालभा दि.वैद्य.बार्शी.
अपार पाठांतर सुंदर मांडणी🙏🙏👌👌ताई
अतीशय सुंदर
अतिशय सुंदर कीर्तन. ताई आपल्याला उदंड आयुष्य लाभो. परमेश्वर चरणी प्रार्थना .नमस्कार
अप्रतिम कीर्तन हार्मोनियम तबला सात अप्रतिम पन्नास वेळा बघितलं तरी अजून बघू वाटते
श्रवणीय अती उत्तम ! ओम नमः शिवाय? हर हर महादेव!
अतिशय उत्तम गोड किर्तन.राम कृष्ण हरी।
★अप्रतिम , सादरीकरण छान केले आहे. पाठांतर बध्दल कौतुक आहे.★
ईश्वर ने आपको सौंदर्य आवाज का सौंदर्य निरूपण का सौंदर्य एक भी कमी नही रखी है ईश्वर आपको नित्यानंद मे परम आनंद मे अखंड आनंद मे वर्धमान भक्ती मे सदैवस्तीत रखे ये मेरी शुभकामनाये है ज्ञानेश्वर दास संत ज्ञानेश्वर दास
😊
नेहमी ऐकत रहावे असे सुंदर किर्तन.🙏🏼
किती कौतुक कराव तुमचं हेच मला कळेना अप्रतिम कीर्तन सादर केले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो एक ईश्वरचरणी प्रार्थना
वाह खुप छान कीर्तन , आख्यान अतिशय सुंदर आणि दासगणू महाराज यांचे सर्व आख्यान म्हणजे सहजरुपी समजण्या सारखे
ऐकतच राहावे असे वाटते ताई तुम्हास कोटी कोटी प्रणाम
अवंतिका ताई तुमचं कीर्तन ऐकून अगदी मन भरून येतं
गंगेच्या स्तुती करताना पार्वतीची सवत वग गंगेच्या पाण्यात उठणारे तरंग त्याचं वर्णन व गंगेच्या पाण्यात स्नानासाठी गेलेल्या राजस्त्रियाच्या स्नानासाठी लावलेल्या मृग कस्तुरी तेल ज्या पाण्यात मिसळून जो गंध येतो ते कस्तुरी मृग स्वर्गात विमानातून विहार करतात तसेच गंगेचे वर्णन वेदांनी केलेल्या वर्णनावरून श्रेष्ठ आहे ऋषीमुनीना विष्णु पद देते हा भाव समजून सांगनारा श्लोक संस्कृत मध्ये ताई राजे धन्य झालो कान तृप्त झाले किर्तन ऐकून शत कोटी नमन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तीवंत व्हा शुभकल्यानमस्तु 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏 रोहीदास आख्यान 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान वाटते तुमचे कीर्तन. मन प्रसन्न होते आपल्याला उदंड आयुष्य लाभो ❤😊🙏🌹🤗
खूपच छान , गाढा अभ्यास जाणवतो उत्तम व स्वच्छ ओघवते कीर्तन मंत्रमुग्ध करते
अप्रतिम एकच नंबर खुपच छान श्रीराम समर्थ ताई.....
अतिशय सुन्दर आणि सुमधुर कीर्तन ऐकून मन तृप्त झाले.आपला आवाज सुंदर आहेच शिवाय सादरीकरणाची शैली अप्रतिम.खुप छान.
अतिशय सुंदर सुश्राव्य संस्कृत वर असलेली पकड खरचच लाजवाब आम्हाला आपल्याशी contact करायचा आहे आपण बोलु शकताल का ?
@@asawarikausadikar2297 खुप छान
खूप सुंदर कीर्तन आहे 🙏राम कृष्ण हरि 🙏
🙏👌👌अतिशय सुंदर ऐकतच रहावे.असे किर्तन
अतिशय सुरेख मन त्रुप्त झाले आनखी कीर्तन पाठवावे धन्यवाद अवंतिकाताई अप्रतीम
सुंदर व अप्रतिम कीर्तन खूपच आवडलं सुंदर विश्लेषण, नमस्कार
नमस्कार ताई खुप सुंदर आहे किर्तन मनाला आनंद होतो आहे
सुस्पष्ट, तालबद्ध,गोड आवाज अभ्यास पुर्ण छान किर्तन समाधान झाले.
ईश्वरावरील श्रध्देपोटी किर्तन ऐकताना कथेच्या ऐतिहासिकतेकडे कांही प्रमाणात दुर्लक्ष करावेच लागते.तरी परंतु आपले भाषेवरील प्रभुत्व व आख्यानाचे सादरीकरणाची पध्दत विलक्षण व प्रशंसनीय आहे हे मान्य करावेच लागेल.आख्यान लावताना नेहमीपेक्षा वेगळ्या चरित्र नायकाची निवड करता,त्यामुुळे ऐकत असताना कथानकांत तोचतोपणा भासत नाही.खूपखूप थन्यवाद .
अवंतीकाताई आपणास सरस्वती माता प्रसन्न आहे भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो म्हणजे आपली वाणीतुन येणारे मोती जगाला लाभ होईल
अगदी मनातलं बोललात माझ्या पण
शिवाजी महाराज यांच्यावर आपले व्याख्यान व्हावे ही इच्छा
पराक्रमी राजाचे तुमच्या पराक्रमी भाषेत आवेश पूर्ण शब्दात श्रवण करण्यास कान आतुर झाले आहेत. सरस्वती लक्ष्मी पार्वती तिन्ही देवी तुम्हाला प्रसन्न व्हावीत ही सदिच्छा.
अतीशय सुंदर किर्तन आवाजखुप छान आहे.भाषासुंदर आहे.द्रस्टांत सुंदर..
अतिशय सुंदर श्रवणीय आनंददायक किर्तन सादरीकरण अतीशय सुंदर
अतिशय सुंदर आवाज खुप गोड आसे निरूपण छान गाढा अभ्यास ताई तुमचा असेच धर्माचे काम आपणाकडुन घडो आपणास ऊदंड आयुष्य लाभो आपणाकडुन आसेच धर्माचे कार्य घडो ही शुभेच्छा
माऊली,आपणास दैवी गोड आवाज, त्याबरोबर विविध शास्त्रीय रागांची सुरेल जाण ही तर समर्थकृपाच;अभंगाचे नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे उत्कृष्ठ निरूपण.जय जय रघुवीर समर्थ ,,,,. 💐💐💐💐💐
खुपच सुंदर गायन व प्रवचन खुप छान वाटलं
आवाज खूप गोड आहे
Love
Khup sundar
खुप छान रामकृष्ण हारी
अतिशय सुंदर अस निरूपण माऊली 🌹🌹🙏
Chhan Uttam kirtan very very sweet voice !!!
कीर्तन ऐकून खूपच आनंद होतो
अवंतीका टोळे नामदेवांचे लगीन किर्तन टाका युटूबला
Kirtan mdhe spastokti Khup chhan A pratim.
Very nice kirtan from avadhoot Rao mashalkar Hyderabad Telangana state
खूप सुंदर किर्तन सेवा..👌🌹🙏
Farch chhan kirtan.aamchya gawi karyakramachya weli yeta ka .ram naomi sptaha madhye 1wela kirtan karal ka.yawe hich aapeksha.
ताई आपले कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले. 🌹🌹🌹👌🙏
-॥श्री राम समर्थ ॥
अतिसुदंर कीत॔न ताई सुसंस्कृत गोडमंजुळ स्वर बध आहे खणखणीत कडक आहे पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
॥जय जय रघुवीर समर्थ ॥
ताई, अतीशय सुंदर कीर्तन, सुंदर आवाज, संगीत रियाज अतिउत्तम, आवाज खणखणीत व कडक
उत्तम प्रकारे सामाजीक उद्बोधन, पुढील वाटचालीसाठी अनंत कोटी शुभेच्छा
अवंतिका माता को कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूप छान वाटले श्री दीपक मोरे उत्तमनगर पुणे
राम कृष्णहरी माऊली खुपच छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते अप्रतिम शब्द रचना उल्लेखनीय पाठांतर 🙏
Man prasann zale
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
Khupaaaach chan kirtan.
Awaj khupach chann. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान.संगीत,साथ संगत खासच.विशेष म्हणजे दास गणू महाराज यांनी रचलेल्या काव्याचा अतिशय सुंदर रीतीने कीर्तन मध्ये मांडणी करून मोठ्या खुबीने ह.भ
प. ताईने उत्कृष्ट गायन केले.मी पुन्हा पुन्हा हे कीर्तन ऐकत आहो.जय श्रीराम.
खूप छान ताई 🌹जय रोहिदास 🌹
हजारो लोक जन्माला आल्यानंतर क्वचितच आपल्या सारखे व्यक्तिमत्व भूतलावर अवतरीत होते
अप्रतिम.... अप्रतिम.... अप्रतिम... 🙏🙏🙏🙏😊
Very nice jay jay raghuvir samarth
पुन्हापुन्हा ऐकावे असे सुमधुर आवाजात कीर्तन अप्रतिम 👏👏👏💐💐
❤ANTKARAN TRUPTE ZALE MAMOULI TUMCHA KIRTAN SUVRNA PRAVAS SADEV AVIRAT CHALU RAHO JAI JAI RAGVEER SAMRTHA❤
अप्रतिम कीर्तन।
ब्रह्म दाखविले।
वर्णन शब्दात करता येत नाही।
पांडुरंग देवराव सुदामे नेऊरगावकर
ता गंगापूर जिल्हा औरंगाबाद
ताई अतिशय गोड कीर्तन आहे
अत्यंत उद्बबोधक किर्तन आवडले
सरस्वती विराजमान आहे ताई तुमच्या जिभेवर! विद्यावाचस्पती.
अप्रतिम किर्तण उत्तम गायण शतशाहा प्रणाम
Shevati apurn video rahila !!!
अप्रतिम गायन कौशल्य
माऊली नमस्कार छान ताई सलाम जय महाराष्ट्र नवी मुंबई
संतकवी दासगणू महाराजाचे काव्य सुमधुर आवाज दुग्धशर्करा योग मन्हावा लागेल.
🙏Sundar Kirtana man trupta zhale
अप्रतिम !!!
🙏🙏
अति छान सादरीकरण अति छान सादरीकरण वा वा वा वा
Chan avantikatai.great presentation with sweet song and music
😢खुप ूछानकिरतनगोड आवाज आहे ताई तुमचा
खूप छान अध्यात्मिक कीर्तन
अतिशय सुंदर, संपूच नये असे वाटते
अनंतकोटी ब्रम्हांडनायक rराजाधिराज सचिदानंत सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजकी जय ......
श्री रॅम जय राम जय जय rराम ........
अतिशय सुंदर . नमस्कार.
खूप छान कीर्तन. खूप अभ्यास. मी प. पु. अनंत महाराजापासुन प. पु. संत दासगणु महाराज लिखीत कीर्तन श्रवण करते. नांदेड येथे मनु महाराजांचे कीर्तन श्रवण केले आहे. आपल्या कीर्तनास सलाम. 🙏:'भजुन बघ भावे नारायणा'
:🙏 smita patki.Beed.
दासगणू चे चरित्र मिळेल का
रामकृष्ण हरी
मनःशांती झाली , मन तृप्त झाले, रामकृष्ण हरी
अती उत्तम
माळेतील मुकूट मणि,
खूप सुंदर,सुश्राव्य कीर्तन,गोड आवाज👌👌
A very good klrtan
किर्तन फारच सुंदर आहे.
|| राम कृष्ण हरी ||
अप्रतिम कीर्तन
आपली आणखी कीर्तने आम्हाला ऐकावयाचे आहेत ती कुठे ऐकावयास मिळतील
कीर्तन खूपच सुंदर, अप्रतिम
अजुन कुठल्या चॅनेलवर ऐकायला मिळेल का
खूपच सुंदर
ऐकून मन प्रसन्न झाले
उत्तम अभ्यासपूर्ण सादरीकरण
खूप छान ताई 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार.... अतीशय ऊत्तम.... आवाज.व...अभ्यास दोन्ही... परंतु... लहान तोंडी मोठा घास.घेतो.क्षमस्व....ब्राम्हण द्वेश.. जास्त.जाणवला....तो न करता सुध्दा परमेश्वरा ची ओळख किर्तनातुन करता येईल.श्री क्रुपेने.
समर्थांनी पण दासबोध..ग्रंथ सांगितला.त्या मध्ये.जास्त.कोणाचाहि द्वेश केला नाही ,व..6 शास्त्र.18 पुराण ह्या मधला ला संदर्भ घेऊन.सुध्दा.,जास्त ऊत्तम माहिती.समाजा पर्यंत पोहवचता येईल.धन्यवाद.....पुन्हा 1 दा.क्षमस्व....व . साष्टांगदंडवत...
👌👌👌👌
अतिशय सुंदर ओजस्वी भाषा, अभ्यासपूर्ण तसेच श्रवणीय संगीत व किर्तन आहे
अप्रतिम आहे किर्तन.ताई.राम.कृष्न.हरी.माउली
Taichi sarva kirtane U tub var takavit
सुंदर किरतन सादरीकरण सुंदर, आवाज,गायन सुंदर.
भजन फारच छान आहे ईतके श्लोक कोणी कीर्तनकार चुकून सुद्धा mhanat नाहीत. Ok
Avantika tai namaskar kharokarach aplya vanitun saraswati bolte ki kai ase wadte dhanyawad tai from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa
Khupach Sundar ,
खुप सुंदर ,, माऊली
Sundar ahe chan ahe
ऐकतच रहावे भगवंताचे सुंदरसे कवन दासगणू महाराजांचे मनोगत गायन करावें पतितांना पावन वीणा आगाशे जय जय राम
सुंदर, अप्रतिम प्रतिभा ।
ऐकताना शहारे येतात एवढे श्रवणीय आहे, नमस्कार, युट्युब वर लोड केल्या बद्दल धन्यवाद
खूप सुंदर मन आनंदाने भरून आले
Very. Good
आवंतिका ताईंचे किर्तन टी व्ही वर दाखववण्यात यावे. काही वृद्ध मंडळींना स्मार्ट फोन यूज करता येत नसल्यामुळे त्यांना टीव्ही वर पाहावयास मिळेल. 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार कीर्तनकार ताई, खूप मोठं प्रबोधन करणारं असं आणि अवीट गोडी असणारे, गोड आवाजातील सुंदर कीर्तन.
अप्रतिम,सुंदर
सुंदर सुरेख छान सादरीकरण
Tai. Very nice. Khup. Chhan
अवंतिकाताई देशमुख यांचे आनखी कीर्तन पाठवावे