दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2022
  • ।। जय जय रघुवीर समर्थ।।
    राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचे सर्व विचारधन आजच्या ' कॉर्पोरेट युगातही ' तंतोतंत लागू पडते।
    आजचा काळ आणि दासबोध।ह्याची अनुभूती देणारा हा कार्यक्रम
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 180

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 3 дня назад +1

    खुपचं सुंदर. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. नमस्कार.

  • @snehakulkarni5761
    @snehakulkarni5761 14 дней назад +19

    सर्वप्रथम मनाची प्रचंड अस्वस्थता असताना आज हा व्हिडीओ समोर आला.अस्वस्थतेतच ओपन केला. आपल्या आवाजात श्लोक ऐकल्यावर खटकन काही तरी स्ट्रोक बसला आणि पुढे ऐकत राहिले. विवेक जागृत झाला. अस्वस्थता कमी झाली. धन्यवाद.
    युट्युबचे धन्यवाद. योग्यवेळी योग्य समोर आणल्या बद्दल.

  • @aartimore8513
    @aartimore8513 21 день назад +14

    मनाचे उपनिषद्! वा किती सुंदर उपमा।।। आणि आपले प्रयत्न। खूप शुभेच्या।

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 19 дней назад +11

    कलागुण संपन्न असे हे आपले व्यक्तिमत्व , शब्द अपुरे पडतात. आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ ,त्यातील अर्थ आपल्या जीवनाशी ,कार्याशी किती साधर्म्य साधून आहेत हेच आपल्या प्रवचनावरून कळले.फार उत्तम आपल्या अभ्यासू वृत्तीला त्रिवार प्रणाम🌹👍🙏🙏🙏

  • @shakuntalathorat6232
    @shakuntalathorat6232 5 дней назад +2

    जय जय रघुवीर समर्थङू

  • @vasantnene2577
    @vasantnene2577 4 месяца назад +10

    फार सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावा असा हा कार्यक्रम आहे. ज्याला स्वतःला घडवायचं आहे त्याने नक्कीच ऐकावं.

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 6 дней назад +2

    सध्या अशा प्रकारे आपल्या पुढच्या पिढीस समजाऊन सांगण्याची आवश्यकता,गरज भासू लागलआहे.सर्वांनी जागृत होऊन, निष्ठा बाळगून श्रद्धेने ऐकावे , व समजुंन घ्यावे..आणि तसे वागावे,.!

  • @bapujoshi
    @bapujoshi Год назад +13

    लिमयेजी,
    तरूण वयात तुम्हाला मनाच्या श्लोकाचा अर्थ समजला. आणि तो अंमलात आणलात हे विशेष.
    साधुसंतांची शिकवण ही त्रिकालाबाधित असते. ती व्यक्ती पासून समष्टी पर्यंत सर्वानाच लागू पडते.
    तुम्हाला खूप खूप शभेच्छा

    • @dr.birajdar31
      @dr.birajdar31 19 дней назад

      👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🔥

  • @kanchanshevade7179
    @kanchanshevade7179 2 года назад +15

    याचा भरपूर प्रमाणात प्रत्येकाकडून अभ्यास व्हावा अशी अपेक्षा व इच्छा आहे 🙏 हे घनगंभीर व गुढ सत्व अजुन ही मिळाले तरी चालेल. अशा सोप्या भाषेत हेच विवेचन 👍👍👍 रेकॉर्ड 🙏🙏🙏 करून ठेवा.व पुढील काळात खूप खूप उपयोगी पडेल 🙏🙏🚩🚩🚩🚩 पहा विचार करून

  • @varshagolwelkar6471
    @varshagolwelkar6471 2 года назад +10

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद 🙏

  • @sandhyabehere5855
    @sandhyabehere5855 21 день назад +6

    वाह, खूप छान..ऐकत रहावे असे कीतॅन... 👌👍👏👏🙏

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 5 дней назад +1

    जय जय रघुविर समर्थ .....किती सुंदर ....😊

  • @supriyaasodekar6595
    @supriyaasodekar6595 3 дня назад

    खूप छान, काम आहे हे. आणि आवश्यक ही आहे.अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

  • @shiv-rudra-shambhu2147
    @shiv-rudra-shambhu2147 20 дней назад +5

    फार उत्तम संकल्पना आपणास सुचली आणि आपण अवळंबली याच कौतुक वाटते. समर्थांचे कार्य खरचं समोर येणे अत्यंत गरजेचे आहे.

  • @SanjayPatil-wu4yc
    @SanjayPatil-wu4yc 4 дня назад +1

    आम्ही खरंच मन लावून ऐकतो.

  • @pawandahake
    @pawandahake Год назад +6

    जय जय रघुवीर समर्थ 🙏
    उत्कृष्ट संबोधन
    दासबोध शिकायची उत्कंठा निर्माण करणारे।

  • @shailajaduberkar299
    @shailajaduberkar299 20 дней назад +4

    दासबोधाचे अर्थपूर्ण विवेचन खूप छान आहे

  • @dilipdaptari7017
    @dilipdaptari7017 Год назад +4

    अतिशय उत्तम व उल्लेखनीय कार्य म्हणावं लागेल वाखाणण्याजोगे आहे ‌हल्ली वेळ नाही किंवा मी खूप बिझी आहे या नावा खाली लोक व विशेषतः तरुण पिढी हे सर्व सोयीस्कर पणे विसरत चालले आहे हा काळाचा महिमा आहे आपण हे म्हणतो पण संस्कृतीचा वारसा व विसर पडत चालला आहे हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून हे सर्व पाळले तर संस्कृती व परंपरा संस्कार टिकून राहतील नाही तर पाश्चिमात्य देशात आणि आपल्यात काय फरक रहाणार ?
    केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
    साध्या सोप्या भाषेत उल्लेखनीय वर्णन केले आहे खरोखरच उल्लेखनीय कार्य

  • @user-oh7yn7zd6t
    @user-oh7yn7zd6t 21 день назад +6

    अप्रतिम .खूपच छान
    .

  • @premasclasses350
    @premasclasses350 Год назад +3

    छान खरं आहे,परीघ बदलल्या शिवाय प्रगती होत नाही.छान समर्थ रामदासांचे विचार नव्याने कळाले.उततम कार्य आहे.जय जय रघुवीर समर्थ.👌👃👌

  • @preetivirkar6837
    @preetivirkar6837 4 дня назад +2

    🙏👌👍💯😊👌👌

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 20 дней назад +3

    नमस्कार सर 🙏🌷
    समर्थ रामदासांना खूप आनंद झाला असेल. दासबोधाचे महत्त्व असेच पुढील पिढीपर्यंत पोहोचावे.आणि रुजावे. असे कार्य आपण करत आहात.

  • @kanchanshevade7179
    @kanchanshevade7179 2 года назад +15

    मान गये उस्ताद 🙏🙏🙏🚩🚩 खूप खूप सुंदर व मोजक्या शब्दात अप्रतिम अफलातून सांगितले 🙏 बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी व्यावसायिकाचा परदेशी यथायोग्य सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांना यशाचे गमक विचारले तेंव्हा त्यांनी मनाचे स्लोक आणि दासबोध इतकाच खुलासा केला होता.
    आज पहिल्यांदाच असे वाटले कि आपण आपल्या संस्कृतीला व अभ्यासाला आत्मसात केले नाही 👍
    आपल्या ला अखंड यश लाभो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @prakashsatpute857
      @prakashsatpute857 2 года назад +1

      कीर्तन फारच सुंदर👍👌👍

  • @pratimavartak2290
    @pratimavartak2290 10 дней назад +2

    समीर दादा फारच सुंदर ... हॉस्पिटल मध्ये पण मनाचे श्लोक व दासबोध मदत करतातच

  • @vilaspotnis9081
    @vilaspotnis9081 2 года назад +2

    अप्रतिम शिकवण. श्री समर्थ रामदास हे सर्वांचे गुरू आहेत. ।। जय श्रीराम।।

  • @ajitdeshpande5063
    @ajitdeshpande5063 21 день назад +7

    खूप छान अमोघ वाणी सुंदर विवेचन.

  • @arunaavinashkulkarni7420
    @arunaavinashkulkarni7420 21 день назад +3

    खुप छान समजावून सांगीतल आहे.

  • @sandhyapandit5102
    @sandhyapandit5102 2 года назад +5

    खूपच सुंदर! याचा प्रसार व्हायलाच हवा. नवीन पिढीपर्यंत पोचायलाच हवे

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 9 дней назад +1

    Excellent lecture with proper examples of punctuality n other parts of swami samarth's holy granth Dasbodh.thank you sir.May swamiji bless you always and get the gurukary done from you which he must have expected in past.all the best.

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 6 дней назад +1

    खूप छान जय जय रघुवीर समर्थ

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 Год назад +2

    Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.

  • @udmad
    @udmad 21 день назад +3

    Khup chaan.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Год назад +1

    खूप काही घ्यावे असे धन खुप आनंद झाला

  • @shamdeshmukh6035
    @shamdeshmukh6035 Год назад +2

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 17 дней назад

    संतसाधूमहानुभावां साष्टांग दंडवत प्रणाम.
    🕉️🙏💐💐💐💐💐🙏🕉️

  • @sandhyashinde1669
    @sandhyashinde1669 Год назад +2

    खूप सुंदर, समर्थांच्या ओवींचा नव्या युगात, अर्थ उलगडून सांगितला आहे

  • @hulastudies9393
    @hulastudies9393 Год назад +1

    Simple, perfect and Effective
    जय रघुवीर !💐🙏🏻

  • @shantanupargunde3638
    @shantanupargunde3638 7 дней назад

    खरंच खूपच सुंदर विवेचन. मनापासून आवडलं.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 2 года назад +1

    फार सुंदर.सोप्या भाषेत ....छान विवेचन

  • @abhedgadkari
    @abhedgadkari 2 года назад +35

    दासबोधावर सध्या अशाच ऊत्तम काॅर्पोरेट किर्तनाची अतिशय गरज वाटते. उत्तमच.

    • @bharatihake1530
      @bharatihake1530 6 дней назад +2

      अतिशय सुंदर सांगितले..आणखी ऐकायला आवडेल.. God bless you and your family.. Wish you fine.🎉

    • @user-bj5wc3ds2f
      @user-bj5wc3ds2f 6 дней назад

      रोज एक अध्याय किंवा समास निरूपण ऐकायला आवडेल मन एकदम फ्रेश झालं बघा

  • @ganeshgadre7250
    @ganeshgadre7250 Год назад +2

    अप्रतिम .....छानच..!

  • @rameshsanap3440
    @rameshsanap3440 4 дня назад

    खुपच आवश्‍यक आणि उत्तम...

  • @madhurighadge5709
    @madhurighadge5709 Год назад

    Jay jay raghuvir samarth🙏🙏... Manache shlok yavar khup chan example dilet.... Thanks sir... 🙏🙏

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 4 дня назад

    खूप छान सर

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 Год назад +1

    जय जय रघुवीर समर्थ.....

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 17 дней назад

    ऐक ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान। पाहावे आपणांसी आपण। या नाव ज्ञान।।
    जंव ते ज्ञान नाही प्रांजळ। तंव सर्व कांहीं निर्फळ। ज्ञानरहित तळमळ। जाणार नाही।।
    🙏 (संत वाणी) 🙏

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 15 дней назад

    नावीन्यपूर्ण प्रवचनआख्यान अप्रतिम !
    शाम कुलकर्णी, अहमदनगर

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 18 часов назад

    खुप छान

  • @bhagwanpawar6091
    @bhagwanpawar6091 Год назад +1

    आपण स्वामी समर्थ रामदास स्वामी चा दासबोध थोडक्यात चागंलाच समजावून सांगितला. व आवडला सुद्धा. पण कसे आहे तूझे आहे तूझ्या पाशी पण तू जागा विसरला सी.अशी स्थिती आहे.असेच ज्ञान दान करावे हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद.

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 20 дней назад

    खूपच उत्तम विवेचन . आमचालहानपणीचा मित्र समीर आम्हांला अभिमान वाटतो

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde1112 20 дней назад +1

    खूप छान माहिती दिली लिमये आपण आवडली माझ्या कडे
    दासबोध आहे मी वाचत होते
    पण आता बसण होत नाही
    मुले ऐकत नाहीत
    दुसरी गोष्ट मी अस वाचल होत टिळकांनी शेंगदाणे ची टरफल मी टाकली नाहीत
    म्हणून मी उचलणार नाही
    बाकी छान आवडल

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 4 дня назад

    अशा प्रकारे वरचेवर विवेचन झाले पाहीजे. नुसते मनाचे श्लोक वाचून सर्वांना त्याचा अर्थ कळेलच असे नाही. अशाप्रकारे वरचेवर विश्लेषण केल्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल असे मला वाटते.

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 6 месяцев назад

    अतिशय सुंदर, दासबोधतून व्यवहारी ज्ञान सांगितले धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 20 дней назад

    नैतिक जबाबदारी घ्यावी ,हे खरंच करायची शिस्त सवतः ला लावणे फारच गरजेचे आहे.

  • @manishatare9067
    @manishatare9067 19 дней назад

    Manache shlok apratim vivechan sarvanparyant pochavalit👌👌🙏, sir tumcha bhardast avaj🙏🙏 dhanyvad

  • @mukunddhile6029
    @mukunddhile6029 17 дней назад +1

    मस्त लय भारी❤🎉

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 Год назад +1

    खूपच छान। सुंदर विश्लेषण।

  • @tigergamingyt4623
    @tigergamingyt4623 9 месяцев назад

    अतिशय सुंदर सोप्या पध्दतीने समजावून दिले.धन्यवाद सर

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 17 дней назад +1

    खूपच छान कार्यक्रम

  • @sanshil2008
    @sanshil2008 Год назад

    अप्रतिम सादरीकरण!!! स्पष्ट उच्चार, नेमके शब्द आणि योग्य मांडणी!!!..सखोल अभ्यास याचे तंतोतंत उदाहरण!!!...खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

  • @KumudKulkarni-lg1wx
    @KumudKulkarni-lg1wx 20 дней назад

    खूपच छान. 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏😊

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 Год назад +1

    👌💐👍
    अप्रतिम !
    समर्थ रामदास स्वामी कृत - दासबोध ! तसेच ...
    भगवद्गीता !
    चाणक्य
    असे विषय शालेय अभ्यासक्रमातच समाविष्ट होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते !

  • @user-wi9nh4wn6o
    @user-wi9nh4wn6o 6 месяцев назад

    श्रीराम समर्थ श्रीराम. ..,,❤

  • @ramnathparab6905
    @ramnathparab6905 14 дней назад

    अत्यंत आवश्यक अतीशय सुंदर व्याख्यान

  • @sushamathumare3777
    @sushamathumare3777 17 дней назад

    अप्रतिम,खूप छान समजावून सांगितले

  • @user-bj5wc3ds2f
    @user-bj5wc3ds2f 6 дней назад

    सर तुम्ही दासबोध निरूपण खूप छान सांगू शकता जय सद्गुरू

  • @pradeepjoshi9830
    @pradeepjoshi9830 2 года назад +3

    खुपच छान 👌👌सुंदर !!

  • @LALAPATULE-hr3yv
    @LALAPATULE-hr3yv 15 дней назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sunitagat7867
    @sunitagat7867 6 дней назад

    Jai shree Ram

  • @subhashadhe5741
    @subhashadhe5741 Год назад

    मनोपनिषद - इति शिनोबाछी .

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 17 дней назад

    एके ठाईं बैसोनि राहिला। तरी मग व्यापचि बुडाला। सावधपणे ज्याला त्याला। भेटी द्यावी।।
    🙏 (संत वाणी) 🙏

  • @dr.gopalbaheti147
    @dr.gopalbaheti147 2 года назад +2

    उत्तमम

  • @ushasoman75
    @ushasoman75 2 года назад +4

    अप्रतीम. सध्या आम्ही समवयस्क मनाचे श्लोकांचा अभ्यास करीत आहोत. त्यामुळे जास्त आनंद वाटला ऐकतांना

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 19 дней назад

    🙏 जय जय रघुवीर समर्थ

  • @swsassful
    @swsassful Год назад

    सुंदर.
    तुझे आहे तुजपाशी,.....
    अशी आपली अवस्था आहे.
    जय जय रघुवीर समर्थ

  • @santoshsavant1235
    @santoshsavant1235 4 дня назад

    Superb

  • @raghuveerchavan7070
    @raghuveerchavan7070 17 дней назад

    जय जय रघुवीर समर्थ...
    खूप छान विवेचन..अतिशय सुंदर मार्गदर्शन..मी रघुवीर सखाराम चव्हाण याच कला क्षेत्रात कार्यरत असून डोंबिवली येथे रहातो.एकदा सदिच्छा भेट व्हावी..प्रणाम.

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 Год назад

    ऐकून खूप खूप छान वाटले आणि अभिमानही

  • @JagdishLatad
    @JagdishLatad 20 дней назад

    🎉🎉 अतिशय सुंदर किर्तन आहे

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 2 года назад +2

    खूपच सुंदर

  • @shailathite8765
    @shailathite8765 14 дней назад

    Far Sundar. Vivechan.khup chan sir.

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 16 дней назад +1

    मुला तु माझ्या नातवा सारखा आहेस...रागावू नकोस....तांदळातला खडा काढलेला चांगलेच ना...

  • @priyankamangeshthorat2938
    @priyankamangeshthorat2938 17 дней назад +1

    खूप छान.

  • @rajashreepatil482
    @rajashreepatil482 2 года назад +1

    🙏🙏 खूप सुदंर माहिती🙏🙏

  • @anitaparab3042
    @anitaparab3042 Год назад

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🙏

  • @atulpati1639
    @atulpati1639 17 дней назад +2

    टिळकांच्या विषयी वापरलेल्या शेवग्याच्या शेंगा नाहीतर भुईमुगाच्या शेंगा असा आहे

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Год назад +1

    अतिशय सुंदर विवेचन आहे. तरूण पिढीने अनुकरण करायला हवं.

  • @sabcde
    @sabcde 10 месяцев назад

    Sir,
    Really It's very useful
    I ..for every person
    Corporate kirtan
    Is really essential.

  • @shivansh9816
    @shivansh9816 Год назад

    Apratim... Sundar.. samarth Krupa

  • @archanakarode9712
    @archanakarode9712 2 года назад +1

    काळाची गरज आहे हे समजणं

  • @swaminiwalawalkar6635
    @swaminiwalawalkar6635 2 года назад +2

    👍👌

  • @radhikahangekar7206
    @radhikahangekar7206 Год назад

    सर्वांनी ऐकावे .. खूप छान

  • @MukeshGupta-oq7tb
    @MukeshGupta-oq7tb 2 года назад +2

    Very informative👌👌 u r great sir👏

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 дня назад

    very apt

  • @VijayaNarake
    @VijayaNarake 16 дней назад +1

    बैठकी परत चालू करा .सगळ्या

  • @ashakarande475
    @ashakarande475 Год назад +1

    याचा विचार करून योग्य ठरवावा स्व तृःसमजून वागणेचांगले

  • @anilinamdar1931
    @anilinamdar1931 Год назад

    सर्वांग सुंदर निरूपण

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 20 дней назад

    अतिशय सुंदर फक्त मी खरं सांगतो याची पुनरुक्ती टाळली तर बरे

  • @sadashivpatgaonkar1395
    @sadashivpatgaonkar1395 20 дней назад

    अप्रतिम ❤

  • @aparnathakur586
    @aparnathakur586 Год назад

    Kupch sundar 👌🙏