श्री खंडोबा देवस्थान बाळे vlog | Khandoba Temple | जय मल्हार बाळे गावचे ग्रामदैवत | vlog. ❤️🕉

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • श्री खंडोबा देवस्थान बाळे vlog | Khandoba Temple | जय मल्हार बाळे गावचे ग्रामदैवत | vlog. ❤️🕉
    Welcome to Chhatrapati sambhaji nagar vlogs ❤️
    श्री क्षेत्र बाळे हे सोलापूर पुणे महामार्गावर असलेले छोटेसे गाव आहे. हे गाव येथे असलेल्या श्री. खंडोबाच्या मंदिरामुळे खुप प्रसिद्ध आहे. बाळे गावचे मानकोजीराव पाटील यांनी श्री खंडोबाची बालकाच्या रुपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे या गावाला बाळे हे नाव प्राप्त झाले.
    सोलापूर शहरापासून फक्त ५कि. मी. अंतरावर हे गाव आहे. यात्रा काळात येथे पहाटे साडेपाच वाजता काकड आरती, आणि सकाळी व रात्री अश्या दोन वेळा महापूजाही असते. यात्रेच्या वेळी येथे जागरण, गोंधळ, वाघ्या-मुरळी आणि इतर बरेच कार्यक्रम असतात.
    तर अशा या सुंदर आणि भव्य मंदिराला जाऊन श्री खंडोबाचे अवश्य दर्शन घ्या !
    second yt link:-
    / @garibshoesstore
    Follow me on Instagram:- I'm on Instagram as @yashbhai2211. www.instagram....
    Bale khandoba solapur
    bale vlog
    Khandoba bale solapur
    बाळे खंडोबा
    खंडोबाच्या नावाने चांगभलं
    चंपाषष्ठी यात्रा
    Khandoba mandir bale solapur
    khandoba temple
    खंडोबा मंदिरे धा
    jejuri temple
    Bale Khandoba mandir vlog
    Bale vlog
    Solapur bale vlog
    कुळदैवत खंडोबा
    जेजुरी
    maharashtra
    Vlog
    Chh.sambhaji nagar vlogs
    #vlog #khandobamandir #bale #solapur #khandobadevasthan #shrikshetrabale #akkalkot #mankojiraopatil #tuljapur #khandoba_maharaj
    Track Download link Free - bit.ly/3SKLsE7​
    [ Playlist link ]
    • Sport music: bit.ly/3gJ4gBl​
    • Vlog music: bit.ly/3gJ4gBl​
    • more playlist link: bit.ly/3BmtNK8​

Комментарии • 5

  • @bhartbansode9334
    @bhartbansode9334 Месяц назад +1

    ❤❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад +1

    .....Khoop..sundar.....🕉

  • @jayshrikadam8003
    @jayshrikadam8003 Месяц назад +2

    जय श्रीकृष्ण दादा दर्शन तर नीट नाहीत करवलेत व्हिडीओ नाही आवडला एक हि गाभारा मुर्ती दर्शन नीट नाहीत करवलेत