Jejuri |Khandoba Darshan| Ashirwad Khanaval |Peshwai Lodge | MarathiVlog| Best In Jejuri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
    सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
    PUNE TO JEJURI MAP-goo.gl/maps/7X...
    PESHWAI LODGE
    100, Malhargad Rd, Jejuri, Pune, Jejuri, India, 412303.
    MR.SACHIN PESHVE -9822442043
    MAP--goo.gl/maps/5k...
    ASHIRWAD KHANAVAl
    मु.पो.जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे आहील्यादेवी चौक,जेजुरी
    MR.VISHAL HENDRE--9767392053
    MAP--75G5+5G4
    maps.app.goo.g...

Комментарии • 157

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Месяц назад +2

    ताई खूप खूप आभार तुमचे योग्य माहिती सांगितल्या बद्दल आणि जर एखादा व्यक्ती एकटे येणार असेल त्यांची काय सोय आहे ते सांगा

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Месяц назад +2

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आशीर्वाद खानावळ यांचे मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 месяцев назад +4

    Sonyachi. Jejuri. Apratim. Khoop. Sundar 💞

  • @dineshbhoir964
    @dineshbhoir964 4 месяца назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार🙏🏻🌹🌸

  • @swatikhawale149
    @swatikhawale149 Год назад +21

    ताई, तुझे खूप खूप आभार, तू पश्चिम दरवाजा आणि ज्येष्ठ नागरीक सुविधा यांची माहिती दिलीस त्यामुळे माझ्या सासू बाईना आमच्या कुलदैवत असलेल्या श्री देव खंडोबा चे दर्शन घेता आले, जे की पायऱ्या चढून येणे शक्य च नव्हते, त्यामुळे त्यांची सोय झाली म्हणून त्या आणि आम्ही खूप आनंदलो. पुनश्च धन्यवाद.

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад

      मी ज्या हेतूसाठी हा व्हिडिओ केला होता तो हेतू आज सफल झाला... माझ्या सासूबाईंना सुद्धा गुडघ्यांचा प्रॉब्लेम असल्याकारणाने आम्ही पायरीने जाऊ शकत नाही म्हणूनच हा पर्याय आम्ही निवडला होता आणि त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिली होती तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यात आणि तुमचे दर्शन सुद्धा निर्विघ्न पार पडले आणि माझे कार्य सफल झाले..Thank you For Watching..

    • @rajuwani5106
      @rajuwani5106 Год назад

      Very nice video thank you so much

    • @Sachinjadhavv722
      @Sachinjadhavv722 Год назад

      पश्चिम दरवाजाला कसे जायचे सांगाल का

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  11 месяцев назад

      Video madhe sangitle ahe....

    • @vandanagajakosh3504
      @vandanagajakosh3504 9 месяцев назад

      Ropeway aahe ka.naxya aaila gudhghyacha tras aahe

  • @govindtanavade3265
    @govindtanavade3265 6 месяцев назад +1

    Thanks for live darshan and information .

  • @VijayKshirsagar-uj5vd
    @VijayKshirsagar-uj5vd 8 месяцев назад +1

    विडियो खुप छान होता धन्यवाद

  • @prafulbondarde2942
    @prafulbondarde2942 6 месяцев назад

    खुप छान व्हीडिओ येळकोट येळकोट जय मल्हार 👍👍

  • @विष्णुखिलारी
    @विष्णुखिलारी 4 месяца назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @suhasbansode718
    @suhasbansode718 6 месяцев назад

    Chan mahiti dili Thanks

  • @Sunny-ix2ce
    @Sunny-ix2ce Год назад +1

    Very good video.. thanks

  • @maheshjoshi2695
    @maheshjoshi2695 6 месяцев назад

    Detailed video mam thank you it helped a lot❤

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx Год назад +2

    खूप छान माहिती

  • @shamawadekar3721
    @shamawadekar3721 9 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @rashidugad7195
    @rashidugad7195 Год назад +1

    Chhan mahiti dilyabafdal dhanyawad.

  • @avi3727
    @avi3727 8 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @bhoomipatil584
    @bhoomipatil584 7 месяцев назад +1

    👌👌

  • @rajuwani5106
    @rajuwani5106 Год назад +1

    Thank you so much nice video

  • @smitashirke5703
    @smitashirke5703 9 месяцев назад

    ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  9 месяцев назад

      व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद..

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 8 месяцев назад

    ॥ जय मल्हार॥ खूप छान व्हिडिओ आहे.

  • @kaverijnamesh5454
    @kaverijnamesh5454 Год назад +1

    खूप छान माहिती दिली मी कोळी समाजातील असुन देखील आंम्हाला ही माहिती मिळाली नाही अरूण भोईर कल्याण

  • @gayatrikulkarni4824
    @gayatrikulkarni4824 9 месяцев назад +1

    chan mahiti...👍

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 Год назад +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @nageshkulkarni4690
    @nageshkulkarni4690 Год назад +1

    फारच छान.

  • @pandurangkulkarni8319
    @pandurangkulkarni8319 10 дней назад +1

    Tai ❤kiti payrya aahet??

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  10 дней назад

      रूम रेंट विचारत असाल तर पंधराशे आहे...

  • @7208625025
    @7208625025 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही... फार कमी video मध्ये एवढी details माहिती देतात... All the best

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  9 месяцев назад

      व्हिडिओ पहिल्यां बद्द्ल धन्यवाद😊

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 9 месяцев назад +1

    धन्यवाद ताई

  • @ajitkumarpeshave
    @ajitkumarpeshave 7 месяцев назад

    खूप छान

  • @अमिनेश
    @अमिनेश 9 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज व आबासाहेब. शहाजी राजे यांची पहिल्या भेटीची शिल्पे आहेत.

  • @dattatreybhoir480
    @dattatreybhoir480 Год назад +1

    🙏🙏

  • @kaumudi4776
    @kaumudi4776 Год назад

    तुझ्यामुळे जेजुरी दर्शन झाले🙏
    धन्यवाद

  • @rajubansode6190
    @rajubansode6190 4 месяца назад +1

    Chup chan video

  • @jyotisawant6381
    @jyotisawant6381 8 месяцев назад

    Tugamue tai kndobacha daresn zal yalkot yalkot jay malar

  • @gajananubale388
    @gajananubale388 3 месяца назад +2

    रूमचे रेट जास्त आहे

  • @asmita1868
    @asmita1868 Год назад

    ताई छान माहिती मिळाली ,धन्यवाद

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Год назад +1

    जय म्हलार

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 Год назад +1

    जय मल्हार नमस्कार आम्ही जेजुरीकर ताई आपण दसरया दिवशी देवाची पालखी सिमोल्लंघनास निघते त्या वेळेस यावे व आणखी खूप काही आहे लवथळेशवर मंदिर बललाळेशवर मंदिर कडेपठार मंदिर याचेही व्हीडिओ करावेत व जेजुरीतील माहितीचा प्रसार करवा
    धन्यवाद व्हीडिओ छान केलेत

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад

      मी समस्त जेजुरीकरांचे आभार मानते.. की त्यांच्या वतीने तुम्ही मला दसऱ्याच्या दिवशी येण्याचे आमंत्रण दिले.. पण माफ करा दादा माझ्या घरी स्वतः दसऱ्याचा मोठा कार्यक्रम असल्याकारणाने मी जेजुरीला तेव्हा येऊ शकत नाही.. पण तुमच्या आमंत्रणाचे मान ठेवून तुम्ही सांगितल्याप्रमाणे कडेपठार चा व्हिडिओ नक्की करू इच्छिते.. तुम्हाला योग्य वाटल्यास तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ साठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येण्याचा प्रयत्न करेन..

  • @shubhangikarkhanis
    @shubhangikarkhanis Год назад

    Khoop chan

  • @vaishaliworlikar6888
    @vaishaliworlikar6888 4 месяца назад +1

    Non ac madhe 1 room madhe kiti jan rahu shaktat

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 Год назад +1

    Yelcot yelcot jay mhlar

  • @JayshreeGhode-j9h
    @JayshreeGhode-j9h Год назад

    Khandoba aamache kuldaivat aahe pan paydukhimule var jata yetnahi chhan mahiti dili aabhari aahe

  • @72__pranavnimbalkar77
    @72__pranavnimbalkar77 6 месяцев назад +1

    ताई कुलाचार करायचा असेल तर तेथील गुरव महाराज कसे भेटतील ?

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  6 месяцев назад +1

      दादा मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे बरेच तुम्हाला गुरुजी दिसतील त्यातले जे तुम्हाला सोयीचे असतील त्यांच्याशी बोलून तुम्ही कुळाचार करू शकता...

  • @Shubhangicake
    @Shubhangicake Месяц назад +1

    1200 rs per person mhnta ki 1200 rs per room bhau

  • @vijayaingle4657
    @vijayaingle4657 Год назад +1

    Yelkot yelkot jai Malhar 🙏

  • @rashmipatil6365
    @rashmipatil6365 7 месяцев назад

    Kiti vel lagta parya chadayla

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  7 месяцев назад

      गडाच्या मुख्य पायऱ्या चढण्यासाठी 25 ते 35 मिनिटे कमीत कमी लागतातच..

    • @rashmipatil6365
      @rashmipatil6365 7 месяцев назад

      @@DhamalMastiWithSuvarna thanku 🙂

  • @shubhangibhagadkar9696
    @shubhangibhagadkar9696 8 месяцев назад

    Paschim darajvd Aato jatat ka

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  8 месяцев назад

      रस्ता खराब असल्याकारणाने टू व्हीलर आणि फोरविलरनेच जाणे योग्य आहे..Thanks for Watching 🙏

  • @hansakamath
    @hansakamath 7 месяцев назад

    प शच्मी दर वाजाची परवानगी कुढे घावी लागते ते सांगावे

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  7 месяцев назад

      पश्चिम दरवाजाच्या खाली असलेल्या गेटपाशी तुम्हाला पोहोचायचे आहे तिथे एक सिक्युरिटी मेंबर उभे असतात ते तुम्हाला सर्व डिटेल्स सांगतात आणि त्यांना योग्य वाटलं तर फोर व्हीलर वर सोडण्यास परवानगी देतात

  • @nirmalajadhav8215
    @nirmalajadhav8215 Год назад +2

    Nirmala jadhav ...mahiti dili badal danyvad

  • @sangramfoods71
    @sangramfoods71 Год назад +1

    3.54 ते 4.00 यामध्ये दुरुस्ती करावी.. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या भेटीची प्रतिकृती आहे.

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад +1

      Nakki karate🙏🙏🙏

    • @nandinideshmukh7573
      @nandinideshmukh7573 7 месяцев назад +1

      ​@@DhamalMastiWithSuvarnaव्हिडिओ छान केलाय ताई, पण दुरुस्ती लवकर करावी.‌ अन्यथा लोकांना चुकीचा संदेश जातो

  • @vishwajitmore4210
    @vishwajitmore4210 6 месяцев назад

    Ata paryant per day mahit hota, pan Per person chya rate ne room??
    Ha kai prakaar aahe??

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  6 месяцев назад

      आतापर्यंत तुम्ही ऐकले तसेच आहे...जास्त विचार करू नका ते पर रूमच आहे माझ्याकडून चुकून बोलण्यातून पर पर्सन झाले आहे...

    • @vish4prtm1
      @vish4prtm1 6 месяцев назад

      Ok dhanyawaad❤

  • @sumandeokar986
    @sumandeokar986 8 месяцев назад +1

    Yeal Yeal koat jay mharlar

  • @narendramahajan9197
    @narendramahajan9197 Год назад +1

    Elkot elkot Jay Malhar

  • @ashirwad_k_1310
    @ashirwad_k_1310 Год назад +1

    Thank you 😊 🙏

  • @rajendrapatil8948
    @rajendrapatil8948 Год назад

    खुप छान ताई

  • @JioNet-h2n
    @JioNet-h2n 7 месяцев назад

    😢लूटमार

  • @SuryaakantBhingardive
    @SuryaakantBhingardive Год назад +1

    Jai malhar

  • @Shubhangicake
    @Shubhangicake Месяц назад

    Mg 2 lok ali tr 2400 gheta ky mg

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 11 месяцев назад

    Y music

  • @Sachinjadhavv722
    @Sachinjadhavv722 Год назад

    पश्चिम दरवाजाकडे कसे जायचे सांगाल का

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад

      पश्चिम दरवाज्याकडे जाण्यासाठी जेजुरी मध्ये तुम्ही पोहोचलात की येथील रहिवाशांना, दुकानदारांना विचारू शकता ते तुम्हाला नक्कीच मदत करतील👍

  • @santoshgovind1330
    @santoshgovind1330 Год назад

    Tai backround music devache lav

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад +1

      Youtub war Copyright yeto dada.. sorry mhanun khandobache song Ani thevta aale..🙏🙏

  • @madhukarnarayanpatil2830
    @madhukarnarayanpatil2830 Год назад +1

    Jai Malhar ❤❤

  • @prajaktaalkutkar5830
    @prajaktaalkutkar5830 Год назад +1

    yel kot yel kot, Jai Malhar Jai Malhar.

  • @rohanpandagale6423
    @rohanpandagale6423 9 месяцев назад

    Non ac 1200 per person 😮
    Mnje jr 5 jan asnar tr 6000rs eka divsache ? Evde tr 3 star hotel pn nastil😕

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r Год назад +1

    🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

  • @sandeepvishe6559
    @sandeepvishe6559 11 месяцев назад

    Lodge labun changla disto pan cleaning nahi far ghaan aste

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  10 месяцев назад

      Ohh ...I m so sorry... माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली... मी शूटिंग साठी डायरेक्ट गेले होते तेव्हा लॉज व्यवस्थित होते.. नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवताना यादेखील गोष्टींवर ती मी लक्ष नक्की देईन...thanks for watching 🙏

  • @RameshTMhatreMhatre
    @RameshTMhatreMhatre 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती फोन नंबर टाकत जा

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  7 месяцев назад +1

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ज्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत...

  • @rashmipatil6365
    @rashmipatil6365 7 месяцев назад

    1800 rs ac charges for how many persons. Ur voice is not clear.

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  7 месяцев назад +1

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व डिटेल्स हॉटेल्सचे दिले आहेत तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता....

  • @zhingaru518
    @zhingaru518 9 месяцев назад

    आधार कार्ड कशाला लागते?

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  9 месяцев назад

      पश्चिम दरवाज्याकडे फोर व्हीलर ने जाण्यासाठी सगळ्यांना अलाऊड केलेले नाहीये फक्त सीनियर सिटीजन आणि पेशंट यांनाच डायरेक्ट जाण्याची परमिशन आहे आणि ह्या परमिशन साठी सीनियर सिटीजन चे आधार कार्ड किंवा पेशंटचे आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे...Thanks for watching 😊

    • @zhingaru518
      @zhingaru518 9 месяцев назад

      @@DhamalMastiWithSuvarna ओके

  • @gopalwable5908
    @gopalwable5908 Год назад

    Fon no kuthe ahe Tai

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Год назад

    मॅडम जेजूरी चे देवस्थान मी दर्शन घेतले आहे .मी त्यावेळी अगदी मनातून हट्ट करून पायऱ्या चढून गेलो .कारण मला खंडोबाचे दर्शन घ्यायचेच या इराद्याने चढलो .पण आता माझे पायाचा प्राॅब्लेम असलेने मला तुम्ही जसे गेला त्या रस्त्याने गेलो .चर कोणती कागदपत्र. ( आधारकार्ड ) आणखी लागतात .

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад

      धन्यवाद सर तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.. माझ्या सासूबाईंचं वय पाहता आणि त्यांचा पायाचा प्रॉब्लेम पाहता...सासूबाईंना तेथील कर्मचाऱ्यांनी चालून दाखवायला सांगितले, आधार कार्ड पाहिल्यावर सासूबाईन सोबत फक्त माझ्या नवऱ्याला गाडीतून जाण्याची परवानगी दिली होती.. जो अनुभव मी घेतला तोच तुमच्यासोबत शेअर केला आहे.. यशस्वीरीत्या तुमचेही दर्शन लवकरात लवकर व्हावे अशीच खंडेरायाला प्रार्थना..

    • @dattatreybhoir480
      @dattatreybhoir480 Год назад

      छान माहिती 🙏🙏

  • @vitthalsonawane3754
    @vitthalsonawane3754 9 месяцев назад

    लिफ्ट सारखी सोय का करत नाही सरकार ज्येष्ठ नागरीक साठी

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  9 месяцев назад

      लिफ्ट होईल का नाही माहित नाही पण रोपवे होण्यासारखे ठिकाण ते नक्कीच आहे...

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +1

    फार लुटतात देवाच्या नावाखाली,,,,,,लंगर तोडणे,,करुच नका,,निव्वळ फसवणुक,,नंतर पस्तावाल,

  • @ameyhatode2661
    @ameyhatode2661 8 месяцев назад

    तुम्ही चुकीची माहिती देताय. शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती

  • @Rock7priyanka.And-u_suck
    @Rock7priyanka.And-u_suck Год назад

    कधी पण कोणत्याही महिन्यात जाउ शकतो का देवाचे दर्शन घ्याला.

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  Год назад

      हो जाऊ शकता..

    • @Rock7priyanka.And-u_suck
      @Rock7priyanka.And-u_suck Год назад

      @@DhamalMastiWithSuvarna 🙏 खुप मनापासुन धन्यवाद रिप्लाय दिल्याबदद्ल

  • @bhushanvaidya2922
    @bhushanvaidya2922 7 месяцев назад

    खूपच छान माहिती

    • @DhamalMastiWithSuvarna
      @DhamalMastiWithSuvarna  7 месяцев назад

      व्हिडिओ संपूर्ण पहिल्या बद्दल मी खूप आभारी आहे.. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती ऑल करा...👍

  • @sangeetapatil8683
    @sangeetapatil8683 6 месяцев назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @dattatreybhoir480
    @dattatreybhoir480 Год назад +1

    🙏🙏

  • @nirmalajadhav8215
    @nirmalajadhav8215 Год назад

    Jai malhar

  • @harishchandramhatre7845
    @harishchandramhatre7845 Год назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार