- Видео 446
- Просмотров 14 812 199
Dhamal Masti With Suvarna
Индия
Добавлен 24 авг 2014
नमस्कार मी सुवर्णा..
माझ्या नवीन चॅनेल वर तुमचे मनापासुन स्वागत आहे. 14 जुलै 2022 ला गजानन महाराजांचे पारायण आणि नैवेद्य हा पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला होता. आणि तिथूनच माझ्या यूट्यूब चैनल चा प्रवास सुरू झाला. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला म्हणून ४ जुलै २०२३ ला माझे १०,००० subscriber complete झाले.. मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे असेच सदैव माझ्या पाठीशी उभे रहा आणि माझे चैनल ला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा..

पाहुण्यांसाठी घरच्या घरी झटपट तयार होणारे पदार्थ #trendingvideo #viralrecipe #latest #indianvlogger
**If you like this video please subscribe my channel...
ruclips.net/channel/UCKRn5GP-k7RuI5xTblC-ZRw
Instagram link
** dhamal_masti_with_suvarnaa?igshid=MzNINGNkZWQ4Mg%3D%3D
#familyfunctions, #indianfestival, #ganpatifestival2024, #satyanarayanpuja, #satyanarayana, #mamabhanji, #latest, #tredinvideo, #viralvideo, #familytime, #familydrama, #familyvlog, #indianfamilyvlog, #indian, #india, #ganesh, #indianvlogger, #youtubevideo, #viralfamilyvlog, #viralvideo, #indianvlogger, #indianfestival, #indianfood, #ganpatifestival2024
#pastarecipe, #pastalover, #pastarecipes, #pastamaking, #whitesaucepasta, #whitesaucepastarecipe, #whitesaucechickenpasta, #lemonrice, #lemonricerecipe, #recipe...

Просмотров: 756
Видео
सत्यनारायणाच्या पूजेला मामा मामींनी बोलवले दाम्पत्य जेवणासाठी#familyfunctions #viralfamily #trending
Просмотров 9662 месяца назад
सत्यनारायणाच्या पूजेला मामा मामींनी बोलवले दाम्पत्य जेवणासाठी#familyfunctions #viralfamily #trending
Bharatnatyam | Natesh koutukam #dancevideo #bharatnatyam #indiandance #folkdance #viral #latest
Просмотров 2932 месяца назад
Bharatnatyam | Natesh koutukam #dancevideo #bharatnatyam #indiandance #folkdance #viral #latest
Society Meeting Comedy Drama #comedyvideo #hasyajatra #latest #trending #society #drama #meeting
Просмотров 2612 месяца назад
Society Meeting Comedy Drama #comedyvideo #hasyajatra #latest #trending #society #drama #meeting
महाबळेश्वर | फ्रेश स्टोबेरी आणि जांभूळ #viralfruits #fruitlover #stawberry #hillstation #2024 #viral
Просмотров 4305 месяцев назад
महाबळेश्वर | फ्रेश स्टोबेरी आणि जांभूळ #viralfruits #fruitlover #stawberry #hillstation #2024 #viral
तवसाळकर सी फ़ूड स्पेशल | Shrivardhan#kolambifry #thalispecial #kokanbeach #foodblogger #khekda #viral
Просмотров 6505 месяцев назад
तवसाळकर सी फ़ूड स्पेशल | Shrivardhan#kolambifry #thalispecial #kokanbeach #foodblogger #khekda #viral
Near Mahabaleshwar Market| Niwant Homestay #hotelreview #viral #foodblogger #naturelovers #homestay
Просмотров 34 тыс.6 месяцев назад
Near Mahabaleshwar Market| Niwant Homestay #hotelreview #viral #foodblogger #naturelovers #homestay
स्वस्त आणि मस्त होमस्टे | घरगुती नाश्ता आणि जेवणाची सोय shrivardhan #viralvideos #homestay #kokan
Просмотров 4,4 тыс.6 месяцев назад
स्वस्त आणि मस्त होमस्टे | घरगुती नाश्ता आणि जेवणाची सोय shrivardhan #viralvideos #homestay #kokan
Diveagar Homestay| Kokani Style Lunch | Best Location For Family & friends #kokanbeach #homestead
Просмотров 12 тыс.6 месяцев назад
Diveagar Homestay| Kokani Style Lunch | Best Location For Family & friends #kokanbeach #homestead
Turtle Festival 2024| Diveagar, Kokan #turtlebaby #turtlebeach #kokanbeach #diveagarbeach #kasav
Просмотров 3,6 тыс.7 месяцев назад
Turtle Festival 2024| Diveagar, Kokan #turtlebaby #turtlebeach #kokanbeach #diveagarbeach #kasav
Shree Krishna Favourite 56 Bhog Thali #iscontemple #juhu #mumbai #viralthali #indianfoodbloggers #1m
Просмотров 5518 месяцев назад
Shree Krishna Favourite 56 Bhog Thali #iscontemple #juhu #mumbai #viralthali #indianfoodbloggers #1m
Shree Mukteshwar Temple | Near Juhu Iskcon Temple #2024, #travelvlog, #marathivlog, #mumbai, #juhu
Просмотров 9278 месяцев назад
Shree Mukteshwar Temple | Near Juhu Iskcon Temple #2024, #travelvlog, #marathivlog, #mumbai, #juhu
Manori Beach In Mumbai | Best For Photoshoot, Nature & Relaxation #marathivlog #2024 #viral #mumbai
Просмотров 3,4 тыс.9 месяцев назад
Manori Beach In Mumbai | Best For Photoshoot, Nature & Relaxation #marathivlog #2024 #viral #mumbai
निसर्गरम्य श्रीवर्धनची संपुर्ण माहिती #2024 #viral #kokanlife #fishmarket #marathivlog #shrivardhan
Просмотров 1,4 тыс.9 месяцев назад
निसर्गरम्य श्रीवर्धनची संपुर्ण माहिती #2024 #viral #kokanlife #fishmarket #marathivlog #shrivardhan
Shrivardhan Sadanand Homestay#kokan #indianvlogger #marathivlog #homemadefood #travelvlogger #natute
Просмотров 1,4 тыс.10 месяцев назад
Shrivardhan Sadanand Homestay#kokan #indianvlogger #marathivlog #homemadefood #travelvlogger #natute
Shrivardhan Somjai Water Sports| Adventure And Fun Activity #kokan #viralsports #watergames #4kvideo
Просмотров 1,6 тыс.10 месяцев назад
Shrivardhan Somjai Water Sports| Adventure And Fun Activity #kokan #viralsports #watergames #4kvideo
Shree Sidhapith Mahalaxmi Temple In Shegaon #viral #latest #shegaondarshan #templevlogs #marathivlog
Просмотров 36 тыс.11 месяцев назад
Shree Sidhapith Mahalaxmi Temple In Shegaon #viral #latest #shegaondarshan #templevlogs #marathivlog
YouTub Creator Collective MeetUp |My Best Experience With #trakintech #saritaskitchen #2023video
Просмотров 1,1 тыс.11 месяцев назад
YouTub Creator Collective MeetUp |My Best Experience With #trakintech #saritaskitchen #2023video
Ratna Veg Cuisine| Orchid Banquet |Near By Karvenagar #familydining #bestfood #bishi #groupactivity
Просмотров 1,2 тыс.Год назад
Ratna Veg Cuisine| Orchid Banquet |Near By Karvenagar #familydining #bestfood #bishi #groupactivity
मिलिटरीच्या ताब्यात असलेला बेळगावचा किल्ला #kamalbasti #militerydurvadevitemple #belgaum #killa
Просмотров 1,1 тыс.Год назад
मिलिटरीच्या ताब्यात असलेला बेळगावचा किल्ला #kamalbasti #militerydurvadevitemple #belgaum #killa
बेळगाव कर्नाटक| Famous Temple In Sulebhavi #viral #templevisitvlog #4kvideo #10kviews
Просмотров 1,4 тыс.Год назад
बेळगाव कर्नाटक| Famous Temple In Sulebhavi #viral #templevisitvlog #4kvideo #10kviews
बेळगाव येथील जागृत दत्तश्रेत्र |भक्तांसाठी इथे आहे भक्तनिवास, महाप्रसादाची सोय#पंतमहाराजबाळेकुंद्री
Просмотров 2,1 тыс.Год назад
बेळगाव येथील जागृत दत्तश्रेत्र |भक्तांसाठी इथे आहे भक्तनिवास, महाप्रसादाची सोय#पंतमहाराजबाळेकुंद्री
Famous Point In Belgaum #jotiba #belgaum #viral #latest #marathivlog #karnataka #travelvlog #temple
Просмотров 4,3 тыс.Год назад
Famous Point In Belgaum #jotiba #belgaum #viral #latest #marathivlog #karnataka #travelvlog #temple
ओटीचा खण तोच पण पद्धत वेगळी| गौराईच्या ओटीचा वेगळा प्रकार | Blouse Piece Cha Khan#viralvideo #latest
Просмотров 1,1 тыс.Год назад
ओटीचा खण तोच पण पद्धत वेगळी| गौराईच्या ओटीचा वेगळा प्रकार | Blouse Piece Cha Khan#viralvideo #latest
Hari Bol Shree Bol Re |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Просмотров 385Год назад
Hari Bol Shree Bol Re |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Sanga Harila G Jauni Kuni|पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Просмотров 243Год назад
Sanga Harila G Jauni Kuni|पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Hari Savala| पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlogs #indian
Просмотров 345Год назад
Hari Savala| पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlogs #indian
Are Krushna Are Kanha |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Просмотров 352Год назад
Are Krushna Are Kanha |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Jay Nandalala Jay Gopala |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Просмотров 255Год назад
Jay Nandalala Jay Gopala |पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Vrudavani Venu Venu|पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
Просмотров 249Год назад
Vrudavani Venu Venu|पारंपारिक गाण्यांचा संग्रह |Bhajani Goup #bhaktisong #krushna #marathivlog
खूप छान
WE USED TO VISIT IN 1960,SWEET MEMORIES STILL ALIVE.
Poplet nahi ho pomfret 😅
Nice
आमच्या कडून डोलीचे 1500 घेतले
मस्तच
लयभारी
Jai jai malhar Jai jai shivgauri ji Jai jai mere behmohtaj Baap ji Mera jaap sahib wala shiv lehaaoji Ek jyot doey murat kardoji Shivgauri ji sachche mail karadoji Apne darghar kalgidhar Darbar sahib sadda anand karaj racha doji. Mainu pallah faadan aajaoji Sannu apne darghar joddey vich bulalo ji , shukraney ata karoji... Maaaaa gaura mainu mere shiv di suhagaan kardoji..mere shiv di gauri kardoji, sobhagyavati bhav kardoji.. Shukriyan ji
Last homestay name please?
तवसाळकर होमस्टे जिथे तुम्हाला नाष्टा आणि जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे...
Khup chan video ahe shri gurudev datt
Thanks for watching 👍
Ma'am St nahi ka use krta yet
स्टेशन वरती राहण्याची झोपण्याची अंघोळीची सोय कितपत योग्य असते मला माहित नाही.. स्वच्छतेचे सुद्धा भान ठेवायला हवे.. त्यामुळे कमी किमतीमध्ये 24 तासासाठी ह्या रूम सर्वात सोयीच्या आहेत..
@DhamalMastiWithSuvarna एस टी महामंडळा बद्दल मी बोलले..
1रात्री चे 2000 भाडे?? कि 3दिवसचे ते सांगा प्लीज
एक दिवसाचे भाडे दोन हजार रुपये आहे..
पॉपलेट नाहि.....ग माजी बाई पापलेट ☺️
👍👍😁
Kiti divas?
तुम्हाला किती दिवस राहायचे आहे तितके दिवस तुम्ही तिथे राहू शकता..
जेजूरीला जाताय ? मग सावधान. आधी हे वाचून घ्या. वारीत सामील व्हायच्या आदल्या संध्याकाळी जेजुरी गडाच्या पायथ्याशी भक्त निवासात उतरलो. मग गडावर निघालो. खाली भंडार-खोबऱ्याची छोटी पिशवी घेतली. गडावर चढून लाईन लावून गाभाऱ्यासमोर पोचलो. तिथे मुख्य मुर्ती समोर एक पोरसवदा युवक बसला होता. जवळ जाताच, अभिषेक वगैरे करायचाय का, असं त्याने विचारलं. मी नाही म्हणालो. मी हातातली पिशवी पुढे केली. तो म्हणाला इथे थोडा घाला. तिथे आडवा पत्र्याचा सरफेस होता फक्त. मी हाताने थोडा घातला. नमस्कार केला. इतर देवळांमध्ये पुजारी सर्व घेऊन थोडा प्रसाद फुलं परत देतो, तसं इथे काही नव्हतं. उजव्या बाजूने बाहेर पडण्यासाठी पुढे सरकलो, तिथे दोन चार जण बसले होते. एकजण म्हणाला, भंडारा तिकडे नेऊन द्या. तिकडे मोठ्या दगडी घोड्याच्या दोन्ही बाजूला दोघे जण बसले होते. गेल्या वर एकाने माझ्या हातातील पिशवी घेतली. म्हणाला इथे हात ठेवा (घोड्याच्या पायाशी) नाव काय ?, आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, आडनाव काय, मुलांची नावं काय ? मग कपाळाला भंडारा लावला. आता म्हणा, खंडोबा, सदानंदा, माझं ओझं उचल, कल्याण कर . . . . . आणि अशाच पठडीतल्या दोन चार मागण्या वदवून घेतल्यावर, कितीचा अभिषेक करुया, तिनशेचा कि पाचशेचा. मी उदार होऊन पाचशेचा म्हणालो. इथे ओवाळून ठेवा. मी पाचशे ठेवले. मला एक नारळ दिला. आणि म्हणाला हा भंडारा नेऊन बाहेरच्या गादीवर घाला. आता मला काय माहित कुठली गादी. मी म्हटलं कुठे ? तेवढ्यात तिथे बसलेल्यांपैकी एक तरूण पुढे आला . माझ्या हातातील नारळ आपल्या दोन्ही हातात धरून म्हणाला या माझ्यासोबत. मी गेलो मागून. तो गाभाऱ्या बाहेरच्या वेगळ्या ठिकाणी मला घेऊन गेला. तिथे सपाट जागेवर एक ताट ठेवलेलं होतं. त्यात एक पेटतं निरांजन, हळद कुंकवाचे डबे होते. म्हणाला बसा समोर. डोक्यावर रुमाल ठेवा. तोही बसला. आता त्याच्या आणि माझ्या मध्ये ते ताट. ताटा बाजूला त्याने तो नारळ ठेवला. त्याला हळद कुंकू घातलं. म्हणाला ताट घेऊन ओवाळा. कपाळाला ताट लावा. मग नारळावर हातात ठेवा. नाव काय ? आडनाव काय ? आईचं नाव, वडिलांचं नाव ? मुलांची नावं काय ? आता म्हणा, खंडोबा, सदानंदा आमचं ओझं उचल.. . . . . एव्हाना माझ्या मनात पाल चुकचुकली ! शेवटी तो मुद्द्यावर आला. म्हणाला, म्हणा. . कुटुंबाच्या कल्याणासाठी अन्नदान करणार. एकवीसशेचं करुया कि अकराशे चं ? मी भानावर आलो. म्हटलं पैसे संपले. तेवढेच ते , जे तिकडे दिले. नारळ आणि पिशवी उचलली आणि चालु पडलो. आमचा तीसेक जणांचा गृप होता. जो छोट्या छोट्या गृप मधे गडावर जाऊन आला. खाली आल्यावर कळलं कि तीनचार जण पाचशेला, दोघेतिघे अकराशेला तर दोघेजण चक्क एकवीसशेला भरीस पडून आले होते. मग नीट विचार केल्यावर उमगलं, की गाभाऱ्यात असलेले सर्वजण, फक्त भोळ्या भक्तांकडून मिळतील तेवढे पैसे उकळण्यासाठीच तिथे बसले होते. बरं हे पैसे देवस्थानाच्या दान पेटीत वगैरे जातच नव्हते. 😌 आजवर मी अनेक देवस्थाने केली. पण अशा प्रकारे भर गाभाऱ्यात भरीस पाडून, बेहिशेबी, अनधिकृत पैसे उकळण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. जेजुरी सारख्या प्रसिद्ध देवस्थानात आलेला ह अनुभव अत्यंत लज्जास्पद होता.
खूप छान
Devlacha आसपास kuthe vhangli washroom chi soy ahe ka ledies साठी
ताई मंदिराचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर
मंदिराचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे तरी नाहीये..
टॅक्सी ड्रायव्हर मोब नो
नाहिये...पण इथे बरेच taxi available ahet
जेवण कसे आहे
पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक चवीला चविष्ट आहे.. तुम्ही ताटावर बसल्यावर गरमागरम जेवण सर्व्ह केले जाते.. फक्त तुम्ही जाण्याआधी फोन करून जा..
खुप छान कोकण ❤❤
Khoob Khoob
Hello mahalaxmi mandir at handicapped. Sathi suvidha ahe ka ?
Ho...ahe
हरिओम
Con no
Discription box madhe ahet...
Recipe far chan pun chuliver kela ter tyachi maja kay veglich aaste
amhi pn banvato ghavan.😊
खूपच सुंदर रेसिपी yummy 😋😋
Thank u 😊
Jai shree swami samartha deva🎉🎉🎉
|| जय दत्तगुरु ||
ताई धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या केल्या , आम्ही तीन मित्र सतत २००६ ते २०१२ सतत दिवेआगर ला जात होतो, आणि दोन्ही टाईम याच खानावळी मध्ये आम्ही जेवण कारण होतो .
🙏🙏
Number milel ka
नाहीये😞
👏👏👏
Mouthwatering 👌🏻👌🏻👌🏻🤗
Chan mahiti dili aahe suvana well done
Thank u so much 😌
🙏
Room bhade kupch jast ahe
धन्यवाद. कृपया कसं तेल लावायचा ? ते पण सांगितलं तर अंदाज येईल.
जसं की मी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे दोन महिन्याची ती संपूर्ण बॉटल आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन महिने रोज रात्री चार थेंब बेंबी मध्ये टाकायचे आहेत आणि अर्धा तास झोपून राहायचे आहे त्यानंतर संपूर्ण पोटावर तेल पसरवून एक साईड तुम्हाला झोपायचे असेल तर तुम्ही झोपू शकता... दिवसातून एकदाच वापरायचे आहे..
Must use this navel oil me and my wife are using this navel oil very effective 👌👍
Yes 😊
He khar ahe
Murud la 700 to 900 paryant mast rooms aahet😅
Kahichya kahi rate aahet lokani firayla yaych ka nust room la paise ghalvayla😂😂
ruclips.net/video/kn_leUfWEr8/видео.html
Contact no please
2025 jatrha
Nice bhai Mukesh Bhai
Brr Brr kiti vela😂
Counting kele tumhi...👍
😂😂😂😂
Nice Bhai mukesh
Kup can mavshe