खुप सुंदर पर्यटन व्हिडिओ, माझे जन्म गाव, १९७० ते १९८२ पर्यंत इथून सायकलने भरपूर भ्रमंती केली, पण आज व्हिडिओ मुळे सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या, सर्व सीरिज उत्तम , जोतिबा मंदिर त्या काळात नव्हते पण सीरिज मुळे पाहता आले, पण बेळगाव चे खाद्य भ्रमंती व्हिडिओ मध्ये कुठे दिसली नाही, खासकरून कुंदा, शहापूर येथील बागे जवळ मिळणारे दडपे पोहे व उसाचा रस .
Khupacha masta 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Khup Chhan ❤❤❤❤
खुप सुंदर पर्यटन व्हिडिओ, माझे जन्म गाव, १९७० ते १९८२ पर्यंत इथून सायकलने भरपूर भ्रमंती केली, पण आज व्हिडिओ मुळे सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या, सर्व सीरिज उत्तम , जोतिबा मंदिर त्या काळात नव्हते पण सीरिज मुळे पाहता आले, पण बेळगाव चे खाद्य भ्रमंती व्हिडिओ मध्ये कुठे दिसली नाही, खासकरून कुंदा, शहापूर येथील बागे जवळ मिळणारे दडपे पोहे व उसाचा रस .
धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे..लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बेळगावची खाद्य संस्कृती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन..