असा झाला प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसवर तिचा वाढदिवस साजरा....🎂✨

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @nileshwalilkar8947
    @nileshwalilkar8947 Год назад +376

    प्राजक्ता प्रमाणे प्रत्येक हास्य जत्रेच्या सदस्याचे मोठं आणि आलिशान असे फार्म हाऊस होवो अशी मी देवाला प्रार्थना करतो .

    • @studytable5849
      @studytable5849 Год назад +35

      Fkt tyanch ch kashala
      Tumch dekhil khup moth farmhouse hovu de
      Hee prarthana ❤❤

    • @adityakale6109
      @adityakale6109 11 месяцев назад +2

      Mi banswara Rajasthan madhe rahto tumala sarve na me maza 16 bigha cha ilend were invite karto amche Rajasthan khoob Sundar ahe please visit

    • @vitthalolekar3141
      @vitthalolekar3141 8 месяцев назад +4

      Tula aahe bg adhi tyanch kay gehunbaslays

    • @rajashrigaikwad6281
      @rajashrigaikwad6281 5 месяцев назад

      Te kamvtat paise barobar. Agodar aapl bgha je middle cast aahet te. Tyanchykde paise aaplya mulech aale aahet.

    • @utkarshjoshi5826
      @utkarshjoshi5826 4 месяца назад

      धंदा पन करते ती ​@@rajashrigaikwad6281

  • @RiteshKhandare-c7k
    @RiteshKhandare-c7k Месяц назад +170

    हा फार्म हाऊस महाराष्ट्राच्या जनतेच्या पैश्यातुन बनला, धन्या च्या अतिविशेष निधि मधून.

  • @NarayanBansode-v5k
    @NarayanBansode-v5k Месяц назад +142

    सगळी त्या लफडेबाज धनुभाऊ ची कृपा

    • @kalpanabandarkar546
      @kalpanabandarkar546 27 дней назад +2

      Tula barr mahit... Baghayla gelela ka

    • @Jedhe-p9f
      @Jedhe-p9f 12 дней назад

      ​​@@kalpanabandarkar546apalya dhanu bhau cha charitrach asay na 😅😅 mahiti hotyay

  • @deepakrajkasote
    @deepakrajkasote 10 месяцев назад +22

    फारच सुंदर आहे प्राजक्ताच फार्म हाऊस. सुंदर कल्पनाच वास्तव मधेच ऊतरली आहे. छान कौतुक आहेच.

  • @resquecommamdoteam6767
    @resquecommamdoteam6767 Месяц назад +95

    धन्यानं भरपूर दिलं बाबा महाराष्ट्राला नाही पण 😂😂

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 2 месяца назад +260

    धन्या ला भावी महिला आणि बालकल्याण मंत्री करा ..
    म्हणजे प्राजु सारख्या होतकरू तरुणींना हातभार मिळेल ...
    💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @SUNIILPATIIL
      @SUNIILPATIIL 2 месяца назад

      @@Englishcommu68 मग तर महिलांचे चांगलेच कल्ल्याण करून टाकतील

    • @shrikantyadav9248
      @shrikantyadav9248 Месяц назад

      Tya post mahila mantryansathi rakhiv aahe

    • @vishalajagekar5294
      @vishalajagekar5294 Месяц назад +2

      kadak bolala bhava

    • @yogitashinde-m1z
      @yogitashinde-m1z Месяц назад

      😂😂😂

  • @urmilaraje1985
    @urmilaraje1985 Год назад +9

    तुम्ही म्हणजे खरंच हास्याची जत्रा आहात, हास्याचा निखळ झरा आहात,
    कौतुक करावं तितकं कमीच आहे, शब्दच नाही, लाकडाऊन मधील आमचे आधार आहात, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, प्राजक्ताला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा, सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होवो👌👍🙏☺️

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 4 месяца назад +16

    शुर्पनखेला कधी हसताना पाहिले नाही. साधारण अशीच हसत असणार.. कल्पना केली.. Thanks Vanita.

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 3 месяца назад +1

      Shurpanakha mhanje kon re? Tuzi aai ka? NaKkich. Tila bagh hastana 😂

  • @mukundshende8386
    @mukundshende8386 Год назад +52

    प्राजक्त्ता,
    बैठं, सुंदर, तरीही मॉडर्न घर आहे.ऊगाच लोकांना दाखवण्यासाठी म्हणून मोठ्ठा बंगला बांधला नाही म्हणून खुप छान वाटले.तु जशी सुशील, सुसंस्कारित आणि साधी आहेस तशीच रहा. Show off ( जो तु करत नाहीस ) हा थोड्याच काळासाठी असतो. Keep going. तुला माझे भरपूर
    शुभाशीर्वाद.

    • @AshaPatil-kx8dy
      @AshaPatil-kx8dy Год назад

      Happy birthday prajekta

    • @shakuntalaambhore2468
      @shakuntalaambhore2468 9 месяцев назад +1

      प्राजक्ता तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤तुझे फाॅर्म हाऊस खुप छान आहे

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 7 месяцев назад

      Ready farm house ghetly🎉

    • @PushpaSalunkhe-k4x
      @PushpaSalunkhe-k4x Месяц назад

      फक्त तुझी स्वतःची काळजी घे
      हीं लोक तुला मारून टाकायला पण कमी नाही करणार. Love u प्राजक्ता मॅडम 🎉

  • @riak868
    @riak868 Год назад +29

    विश्वास बसत नाही की एका मराठी नटी च इतकं सुंदर फार्म हाऊस असेल....कारण आता पर्यंत atleast मी तरी कोणाचेच luxurious house पाहिले नाहीत आपल्या इंडस्ट्री मधले.....congrats

    • @swanandnalawade6382
      @swanandnalawade6382 Месяц назад +1

      @riak868 मला पन विस्वास बसत नव्हता पन अत्ता विस्वास बसतोय.... 🧐

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +11

    निसर्गाच्या सान्निध्यात आणि धुक्यात हरवलेला फार्म हाऊस. खुपच मस्त. 👌👌👌

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Год назад +11

    खरं आहे. ही मैत्री , ही आपुलकी , हे प्रेम , जिव्हाळा आयुष्यभर अतूट, कायम राहून दे.
    अवर्णनीय आनंद मला झाला.
    मी पण तुमच्या या सहलीत सहभागी झाले होते . अन् तितकाच आनंद मिळाला .
    Actually कोणाला माहित नसलेली जागा आहे तिथे आपण सर्वांनी यावे. एक गोरेगावात आहे छोटेसे घर. माझे मंदिर!! इथे या khatirdari व्यवस्थित होईल.
    मला सर्वांना एकत्र बघण्याचा आनंद मिळेल.
    इच्छा असेल तर कळवा.
    सर्वांवर प्रेम करते ❤❤❤❤❤

    • @PokeBeast8967
      @PokeBeast8967 5 месяцев назад +1

      mi yeu ka, Shraddha? 😂😜

    • @shraddhapatwardhan6029
      @shraddhapatwardhan6029 5 месяцев назад +1

      @@PokeBeast8967
      मंदिरात सर्वांनाच प्रवेश असतो.
      स्वागत...

  • @Shivsainik1983
    @Shivsainik1983 8 месяцев назад +31

    हास्य जत्रेची ही फॅमिली पुढचे शंभर वर्ष अशीच राहावी आणि आम्हा महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना असेच हसवत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @sachinnaik6794
    @sachinnaik6794 Год назад +34

    तुमची मैत्री अशीच दिवसेंदिवस वाढत राहो, घट्ट होवो ह्याच तुम्हाला शुभेच्छा ❤️❤️🍫🍫

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +16

    प्राजक्ता माळी अजून खूप काही गोष्टी मिळतील अशी प्रार्थना

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Год назад +60

    प्राजक्ता amezing खूप सुंदर लोकेशन आणी तुझा प्रशस्त बंगला आणि बाहेर निसर्गाची किमया तर हिरवे हिरवे गार गालीचे. मस्त मस्तच love you ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @sojwallakade308
    @sojwallakade308 Год назад +26

    औक्षण करून वाढदिवस साजरा केला गेला..❤❤ We all are proud of you Team Hasyajatra🤗🤗

  • @hajarigulabsing7232
    @hajarigulabsing7232 Год назад +29

    प्रिय प्राजंक्तास ववाढ दिवसाच्या हार्दिक शुभैच्छा,पुढच्या वेळी पती च्या सहवासात व या प्रेमळ मित्र,मेत्रींनिच्या सानिध्यास साजरा कर प्राज्यु❤

  • @suvarnapadayar8526
    @suvarnapadayar8526 Год назад +3

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्राजक्ता ताई, आणि खुप खुप सुंदर आहे घर त्यासाठी अभिनंदन.हास्य जत्रा कार्यक्रम खुप आवडतो.तुम्ही सगळे कलाकार अतिशय सुंदर अभिनय सादर करता, तुमच्या सर्व कलाकारांना मनापासुन खुप शुभेच्छा ,टेन्शन वरची मात्रा आपली हास्य जत्रा.👌👌👌👋👋👋👋

    • @vijayghorpade9274
      @vijayghorpade9274 Год назад

      प्राजक्ता ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂..... आपले फार्म हाऊस फार सुंदर आहे अभिनंदन....💐 हास्य जत्रा कार्यक्रम आम्हा सर्वांना खूप आवढतो सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा .....

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 Год назад +5

    Happy Birthday प्राजक्ता ताई 🎉🎉🎉सावत्या भाई एक नंबर माझा आवडता हीरो अन् प्रियदर्शनी आवडत्या हिरोईन आहे खुप छान आहेत दोघं पण ❤

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf Месяц назад +12

    ह्या फार्म हाऊसवर काय काय होत चांगलं ठाऊक आहे जनतेला...!!!

  • @sunilkapase7912
    @sunilkapase7912 27 дней назад +1

    शेतातील घाम गाळणाऱ्या शेतकरीच्या पैशातुन हा फार्म हाऊस दिला....धनंजय मुंडे साहेब साहेबांचे एक आदर्श नेतृत्व 😌😌

  • @Democratic12346
    @Democratic12346 Месяц назад +15

    माळी बाई धनु भाऊंचा खूप आशीर्वाद आहे तुमच्यावर😂😂😂

  • @sunilkamble4401
    @sunilkamble4401 7 месяцев назад +9

    मी रसिका वेंगुर्लेकर यांचा फॅन असून त्यांचं मला फार्म हाऊस बघायचा आहे.
    त्यांना बघितल्यावर मला लीना चंदावरकर जुन्या हीरोइन यांची आठवण येते त्या माझ्या फेवरेट हिरोईन आहेत!❤❤🎉
    प्राजक्ता माळीचा फार सुंदर फार्म हाऊस आहे. माझ्या मते हास्य जत्रेतील सर्व अभिनेत्यांनी त्याच्या जवळपास फार्म हाऊस करावा. जेणेकरून सर्व एकत्र हास्यजत्रेतले कुटुंब राहतील अशी मनोभावना व्यक्त करतो.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +12

    तुमची हास्य जत्राची टिम ही अफलातून आहे. तुम्ही बाहेर सुद्धा हसत खेळत असता.हे बघुन खरंच बरे वाटते.तुमच्या हास्य जत्रेतील सर्व कलाकारांना शुभेच्छा व ही तुमची हास्य जत्रेची गाडी सुसाट जावो.असेच तुम्ही आम्हा प्रेषकांचे मनोरंजन चांगले करत रहा.

  • @dilipkashte9936
    @dilipkashte9936 Год назад +5

    तुम्हा सर्वांना एकत्र मज्जा करताना पाहून खूप आनंद झाला. प्राजक्ता ला जन्मदिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा आणि तुमच्या संपूर्ण टीम ला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ❤🙏😄

  • @AshishJadhav-zc7pw
    @AshishJadhav-zc7pw 11 месяцев назад +65

    *कु.प्राजक्ता, आपणांस वाढ दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा* 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 Месяц назад

      चार पोरांची आई कु 😂

  • @SurakartaBhongde
    @SurakartaBhongde 10 месяцев назад

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    तुझा फार्म हाऊस प्राजक्ता तुझ्या इतकं सुंदर सुंदर आहे
    हास्य जत्रेच्या टीम बरोबर तू तुझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद कारण तो माझा सगळ्यात आवडता कार्यक्रम आहे
    तू माझी महाराष्ट्रातील एकमेव आवडती अभिनेत्री आहेस

  • @ITs-mylife1
    @ITs-mylife1 Год назад +7

    तुम्हा सर्वाना एकत्रित बघून फार आनंद झ्हाला.. मी प्रजक्ताचा खूप मोठा फॅन आहे ❤️

  • @rupalijadhav5122
    @rupalijadhav5122 Год назад +15

    तुम्ही सगळे कलाकार म्हणून तर खूप ग्रेट आहातच पण तुमच्या सर्वांच्यात माणुसकी ची भावना व खरेपणा खूप जाणवतो तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar Месяц назад +31

    धनु सोबत कसा साजरा केला ते सांगा

  • @amitshitole1319
    @amitshitole1319 Год назад +1

    सगळे असेच आनंदी रहा, लोकांना हसवत रहा, आणि प्राजकता यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा

  • @sanjeevsalve6004
    @sanjeevsalve6004 Год назад +17

    Nice to see you all enjoying together , congratulation and Happy Birthday to Prajakta for new Farm house . Thank you all keeping us smiling.All the best .

  • @Sanap-m1
    @Sanap-m1 2 месяца назад +432

    धनूभाऊ च्या EMI वर फार्महाऊस.... मज्जाय ब्वा.. 🤭🤭

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Месяц назад +23

    महाराष्ट्रातील जनतेच्या पैशातून बांधलेला फार्महाऊस.

  • @rahulpadwal2811
    @rahulpadwal2811 Год назад +17

    हास्य जत्रे मधील सर्व कलाकार खूपच गोड आहेत♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 Год назад +22

    💐अभिनंदन ऊतारवयाची शिदोरी जमवली ,आणि भविष्य मजबुत केल्या बध्दल 💐

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 Месяц назад +7

    करुणा मुंडे यांनी होटेल ओबेरॉय बाबतच विधान खरं वाटतंय.

  • @BhutatmaHorrorStories
    @BhutatmaHorrorStories Год назад +7

    हास्याची देवता 🙏❤अशीच प्राजक्त उधळत राहा 🙏❤😊♥️👏🌹

  • @MI-2.0
    @MI-2.0 Год назад +2

    खुपचं सुंदर आहे ताई. अप्रतिम. ह्या निमित्ताने स्टार्सना लाईव्ह पाहाता आले, अलिबाग ला या सर्व कधीतरी.

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 Год назад +11

    Chala khhup abhiman aahe...Marathi...Kalakarache....Farm...House....Hum Bhi Kutch Kam Nahi....Congrats...best luck for better future...

  • @Vijey555
    @Vijey555 8 месяцев назад +1

    Tumhe sagalech manane khup changle aaahat. Sade saral swabhawache. Tumchi ekmekanshi asleli maitri wakhananyajogi aahe. Praju nirmal zaryasarkhi aahe. Makeup chya duniyet changulpana lapawata lapawata tichya naki nau yet asel. Nisargramya ghar manala khup bhawaln . Ghrachya pretyek gostiwarun manachi vishalata v jaanyacha drustikon thalakpane disun yeto. ❤❤❤

  • @prasadsarmalkar34
    @prasadsarmalkar34 Год назад +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्राजक्ता 🎊🎂🎊

  • @Bharti-02f
    @Bharti-02f Месяц назад

    नजरेची कमाल,अन सोबत चार बोटा एवढ्या जागेची धमाल.
    बरय ब्वा.

  • @vaishalisawant4619
    @vaishalisawant4619 Год назад +50

    It's pleasure to see all Hasya Jatra team together.... 🎉

  • @Sangram42062
    @Sangram42062 Месяц назад

    अप्रतिम,तुमची मैत्री चिरायू होवो हीच सदिच्छा ❤ love you Praju ,

  • @swatimithagari9531
    @swatimithagari9531 Год назад +6

    Khup sunder farmhouse aahe ❤❤tumchi friendship pan ashich niragas rahudhya👌🏻👌🏻👌🏻

  • @whatsinthename7036
    @whatsinthename7036 Год назад +1

    Tumhala kalpana dekhil naahi ki tumhi lokana hasavun kiti punyacha kaam karat aahat…
    Mhj che kaahi skits tar mi youtube var roj paahto aani stress nighun jaato..
    Tumhaa sarvaana khup khup Ashirwad..
    Ashich sarva pragati karat raha …

  • @alhayatiimportexportimport7571
    @alhayatiimportexportimport7571 Год назад +73

    सर्व मराठी कलाकार असेच मोठे व्हावे❤

    • @VIMALSONS-u8f
      @VIMALSONS-u8f Год назад +1

      ❤❤❤असेच छान काम करावेत.
      V chaan फार्म हाऊस कर्जत मधे घ्यावेत ❤❤❤

    • @sacing3512
      @sacing3512 8 месяцев назад

      Mothe hone he generation by generation compounding efforts ne hot aste
      Just like business people Tata, birla, kirloskar
      One life is very short

    • @Krantikarimanus
      @Krantikarimanus Месяц назад +1

      Saglyanna dhananjay chi bhet gyavi lagel

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Год назад +1

    खुपच भारीय...मैत्री ग्रुप असा आनंदात राहो

  • @chandrakantmorbale9530
    @chandrakantmorbale9530 Год назад +26

    फार छान प्राजक्ता तुझ फार्म हाउस सुद्धा तुझ्सारखच सुंदर व लोभसवाणं आहे आणि आपली आवडती हास्य जत्रा तिकडे येउन तुझा वाढदिवस साजरा करतात . सर्व (MHJ)टिम बरोबरच माझ्या कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐❤️

  • @SantoshPatil-zv9ig
    @SantoshPatil-zv9ig Год назад +1

    तुम्ही सर्वजण नेहमी असेच आनंदी रहा हसत रहा आणि आम्हाला हसवत रहा.
    तुमचा कार्यक्रम म्हणजे खरच आमच्या टेन्शनवरची मात्रा आहे.
    तुम्ही सर्वच खरंच खुप छान काम करता तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा

    • @adityakale6109
      @adityakale6109 5 месяцев назад

      I am from Rajasthan we are Marathi people living from last 60 years I invite you all Rajasthan is avery beautiful state

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 Год назад +4

    Very beautiful gathering. Enjoy full-day. Take funny moments. Life is enjoyable and you deserve for availing it. Prajkta is a good heroinene of Marathi viewers. God bless. Go ahead
    Our good wishes with all of you. Take care your health
    Best wishes on the eve of commencing new year.

  • @sangammykitchen7531
    @sangammykitchen7531 Год назад

    खूप छान फार्म हाऊस
    Happy birthday प्राजक्ता
    असेच आम्हाला हसवत जावा
    गॉड ब्लेस यू

  • @SUNIILPATIIL
    @SUNIILPATIIL 2 месяца назад +82

    धनंजय भाऊ येऊन गेलेत का फार्म हाऊस वर, फार्म हाऊस बघायला

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 6 месяцев назад +1

    फार्म हाऊस खूप सुंदर आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राजक्ता पण लग्न लवकर कर 🌹🌹🌹

  • @Kanya56327
    @Kanya56327 Год назад +4

    Congratulations to prajkta maali.🎉
    Khrach khup Sundar aahe farm house.

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Год назад +8

    अभिनंदन प्राजक्ता 🎉🎉🎉छान प्रगती

  • @PeanutAfton
    @PeanutAfton Год назад +2

    प्राजक्ता मॅडम चे खास करून कौतुक !
    त्यांची गरुड झेप अशीच उल्लेखनीय असू दे व त्या सदैव यशस्वी होत पुढे जाऊ दे ही भगवंता कडे प्रार्थना करतो.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Месяц назад +4

    हास्य जत्रा नाही प्राजक्ता माळीच रो हाऊस पाहुन रड जत्रा ह्यांच्या मनांची धनू भाऊ यांना देखील रो हाऊस जनतेच्या पैश्यातुन बांधून द्या म्हणजे महाराष्ट्राला राजकारणी रडवतील व हास्य जत्रा वाली हसवतील खोटं हसु जनतेत नेता कार्यकर्ते अभिनेता अभिनेत्री उच्च पदावर असणारे सारें खुश आम जनता मात्र महागाई भ्रष्टाचारी व गुंडागर्दी ने त्रस्त 😭😭🚩🚩🙏🙏

  • @harishtambekarsaishwaricat8128
    @harishtambekarsaishwaricat8128 11 месяцев назад +1

    😊😊🙏🙏🎉🎉🎉🎉❤❤❤❤ एकदम भारी रे बाबा,
    खूपच जास्त मज्जा आली 😊😊😊

  • @NutanNaringrekar-l2i
    @NutanNaringrekar-l2i Год назад +18

    Beautiful team spirit on screen offscreen too. Best wishes to Prajacta.

  • @vrushaliayer3192
    @vrushaliayer3192 11 месяцев назад

    मी आज बघितला व्हिडिओ, खूपखूप शुभेच्छा तुला प्राजू, तुम्ही सगळी टीमच एकाहून एक सरस आहे, सगळ्यांना बघून मला खुप आनंद झाला,मला तुम्हाला एक पत्र लिहायची इतछा आहे,address पाठवाल pl. आणि हो प्रसाद ओकच्या मागे लागता लागता पार्टी आपल्या Prajunech दिली.मस्त❤❤असेच हसत रहा, हसवत रहा, हिच आशा ❤❤

  • @sweatshirt-7
    @sweatshirt-7 Год назад +5

    Many many happy returns of the day .. प्राजक्ता माळी mam..🎉🎉

  • @Tinka_jack
    @Tinka_jack 28 дней назад +2

    एवढे जुने कलाकार आहेत त्यांना सुद्धा इतका पैसा कमावून इतका कोटींचा फार्म हाऊस तो सुद्धा अलिबाग सारख्या ठिकाणी घेता आलेला नाही आणि त्यामध्ये एवढा सुख सुविधा त्यामुळे नक्कीच धनंजय मुंडे यांची कृपा तर आहेच पण एक्टिंग ही एवढी असावी की सत्य बाहेर आल्यावर पण डोळ्यातले अश्रू नाही थांबत म्हणजे खूपच चांगली कलाकार आहे ही

  • @audumbarkanekar286
    @audumbarkanekar286 Год назад +35

    Happy birthday Praju 🎉🎉 enjoy the party Great friendship and Congratulations for you new farmhouse

  • @hanumantkadam7998
    @hanumantkadam7998 Год назад

    Very nice. Prajakta God bless you rohet mane na tu. Kadhi ace. Kamal karanar

  • @DEV_1508
    @DEV_1508 Год назад +3

    आई शपथ....किती छान....तुम्हा सगळ्यांना एकत्र पाहून मला खूपच भारी वाटत आहे....!! MHJ मधील सगळ्यांची कामे मला खूप म्हणजे खूप आवडतात. मला सगळ्यात भारी वनिताच काम आवडत. ती खूप अष्टपैलू आहे बाबा... जाम DANGER....!!! तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....मला तुम्हा सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे. एक दिवस नक्की भेटेन. प्राजक्ताला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा....!! I LOVE ALL OF YOU..!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @neelamnandkishorpathak152
    @neelamnandkishorpathak152 10 месяцев назад

    खुप 👌 👍
    अशीच प्रगति करीत जा.....
    आणि आनंदी रहा ❤

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Месяц назад +6

    हा फार्म हाऊस धनु भाऊचा महाराष्ट्र जनता सावधान मंत्री काय करुन देतात मराठी अभिनेत्रीना करोडोंची संपत्ती क्षणांत 😭🙏

  • @amitpopale4760
    @amitpopale4760 Год назад +2

    असेच अन्जॉय करत रहा आणि आम्हाला हसवत रहा, सर्वाना खूप खूप शुभेच्छा👍👍

  • @rbghewade
    @rbghewade Год назад +4

    Awesome team, nice shared...keep friendship and bonding . Love you all !

  • @Kokani_Bhau_MJ
    @Kokani_Bhau_MJ Год назад

    Khup chaan vatal. Sagalyana anandat baghun. Asech khush and Anandi raha and grow kara.

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw Месяц назад +4

    धन्याची कृपा

  • @arungosavi2413
    @arungosavi2413 Год назад

    खूप सुंदर लोकेशन आहे, तुम्ही सर्व खूप धम्माल करता, असेच सर्वजण आनंदी रहा..

  • @NileshSonawane-c8r
    @NileshSonawane-c8r Месяц назад +8

    धनु भाऊची मेहनत आहे 😂😂😂

  • @saudaminikachare9046
    @saudaminikachare9046 11 месяцев назад

    All the best Happy Birthday prajkta ashicha tuzi bharbharat hovo tula changale arogya labho

  • @trivenikadam1043
    @trivenikadam1043 Год назад +96

    Tumachi friendship Ashicha rahude kayma 🤞 Nazar Nako lagude tumachya friendship la ❤❤🧿🧿

    • @Pallavinimbulkar6807
      @Pallavinimbulkar6807 Год назад +1

      Yess❤❤

    • @pralhadpoul8725
      @pralhadpoul8725 Год назад

      ​@@Pallavinimbulkar6807❤😊lo

    • @shyamn1
      @shyamn1 Год назад +2

      सुंदर परिवार... मी श्याम from RAMTEK Dist Nagpur Maharashtra.....
      Happy birthday 🎉 प्राजक्ता

    • @sohamsachinangre8670
      @sohamsachinangre8670 Год назад +1

      Karjat madhe kuthe ahe farmhouse

  • @kishorpanchal2446
    @kishorpanchal2446 Год назад

    तुम्ही सर्वाना हसवतात आज तुम्ही सर्व हस्यजत्रेचे कलाकार आनंदी पाहून तुम्ही असेच तुमच्या जीवनात प्रगती करा आणि सर्वाना आनंद दया शुभेच्छा

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 7 месяцев назад

    So nice .....Prajkta go ahead....marathi mulga , mulgi mothi व्हावी असे सर्वांना वाटावे . ही भावना झोपल्यास नक्की मोठे होता येईल. Wow mast maja केलीत. आता तेव्हढीच मजा प्रोग्राम मध्ये आणा.

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Месяц назад +8

    शेतकऱ्यांच्या नशिबी कधी येणार फक्त मतदान करायचं आपले आमदार मंत्री निवडून द्यायचे एवढेच येणार शेतकऱ्याला कधी कुठे असा फार्म हाऊस बांधता येतो का बघा आणि सांगा

  • @NishaGore-y5h
    @NishaGore-y5h Год назад

    Eetakya lahan vayat eevadhi praglabhataa pradnyaa❤❤ khoop matichi nata thevalay stay blessed beta❤❤

  • @MaharashtrianweddingsClub
    @MaharashtrianweddingsClub Месяц назад +3

    धनुभाऊची कृपा, धनुची धनवंती ❤🥂

  • @ParshuramNimbalkar-gm2oh
    @ParshuramNimbalkar-gm2oh 11 месяцев назад

    Wow kiti chan place ahe, asa vatat ki thethe lagech yava but te shakyy nahi.matra video khup🎉❤

  • @vivekg.a.m.e.r6417
    @vivekg.a.m.e.r6417 29 дней назад +4

    एखाद्या साधारण मिडल क्लास मराठी नटी कडे एवढा पैसा येतो कुठून....फार फार तर एक किंवा दोन प्रोजेक्ट चालू होते तिचे..हास्य त्या नंतर प्राजक्त राज ज्वेलरी आणली नंतर फुलवंती सारखं पिक्चर निर्माती झाली...येवढं मोठा फॉर्म हाऊस घेतला....हिच्या सोबत समकालीन मराठी नट नटी अजून सुधा भाड्याच्या फ्लॅट वर राहतात आणि पर डे वर शोज करतात....इतकी प्रगती होते कशी...ते पण गर्भ श्रीमंत नसताना....मग लोक म्हांनारच ना की धनंजय मुंडे चा पैसा आहे म्हणून

  • @limarosalind2802
    @limarosalind2802 Год назад +10

    Happy Birthday Prajakta! We love you in Hasya Jatra..n have been watching HJ for the past four years! Every actor feels close to our heart especially, Samit,Vishaka, Prasad, Namrata, Vineeta,Gaurav, and everyone! God bless you Prajakta n HJ too! Your Mountain Bliss Villa is beautiful and welcoming! We have our own property in Nandgaon village, beyond Kashele. We are in the first year of building the land, house etc. Will keep you posted! Will want the HJ family to grace our home too! ❤🎉🎊💕💐🤗

  • @gamerspectrex932
    @gamerspectrex932 9 месяцев назад

    I'm really a big fan of hasya jatra... Aani Marathi itki lokpriy hotey aani Marathi manus evdha pudhe jatoy yacha khup abhiman vatatoy..... Keep it up guys... Very best luck for you all ....🎉🎉🎉

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Год назад +7

    Prajakta Mali Got Great Farm House and Great People Company to Enjoy With.....

  • @dineshsoni2709
    @dineshsoni2709 3 месяца назад

    Very nice visit of the team of hasyajatra to Prajaktas farm.Awasome tuning and co ordination and attachments between all the Artist....
    I like HASYA JATRA very much.....

  • @shilapandhare1681
    @shilapandhare1681 Месяц назад +8

    धनुभाऊनी घेऊन दिलेला हाच तो बंगला आहेका

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 Год назад

    Tumhi sagle Kamal aahat. Tumcha hasya jatra karyakram aamhi kadhich chukvat nahit. Tumhi aamhala khup hasavta. Ak prakare he punyache kam aahe. He tumhi karat raha. Ho ani tumhi prajakta mali chya kartat chya ghari ji maja keli ti pan khup bhari.

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 Месяц назад +10

    धना भाऊ तुमचे विशेष आभार.. एवढी छान प्रॉपर्टी घेतली 😂

  • @shailavyas2469
    @shailavyas2469 10 месяцев назад +1

    It's amazing hasya jatra family. Keep it up. Blessed Always 🙌 😇 🙏

  • @sureshchandrapendurkar1118
    @sureshchandrapendurkar1118 Год назад +3

    beautiful people beautiful farm house
    beautiful friendship
    three in one
    nice to see
    keep it up.

  • @nandkumarlohar1557
    @nandkumarlohar1557 Год назад +2

    तुमची टिम जेव्हा बाहेर पडती ,तेव्हा तूम्ही सर्व एकजूट होऊन व एकञ जाऊ नये.
    अलीकडे अपघात खूप होत आहेत .
    धन्यवाद 🙏

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Месяц назад +35

    धनु भाव धनु भाव जिंदाबाद

  • @advshahajhanshaikh9177
    @advshahajhanshaikh9177 7 месяцев назад

    सुंदर घर आहे प्राजक्त अभिनंदन मनापासून आणिक वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छां तुला मनापासुन...👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙌🙌❤️❤️❤️🙏🙏

  • @amolshah8827
    @amolshah8827 Год назад +3

    Wonderful place
    🎉🎉🎉 Congratulations Prajkta

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 Год назад +1

    Marathi kalakaranchi pragati pahun khup abhimaan vatla❤ wee deserved

  • @kunalkamble1878
    @kunalkamble1878 Месяц назад +9

    धनंजय मुंडेंची बायको प्राजक्ता माळी ❤❤