संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला Full movie | Sambhaji Maharaj
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला Full movie | Sambhaji Maharaj
सदर चा लेख हा ज्येष्ठ इतिहासकार विश्वास पाटील ह्याच्या संभाजी या कादंबरीतून घेतला आहे....🙏
हि व्हिडिओ काल्पनिक असून यावर लोक सहमत असतील अस नाही , त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन नये.
आपले खूप खूप आभार... 🙏
© मी मावळा शिवरायांचा
...
All Images In The Video Are For Representation Purpose Only .
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " Fair use " for purposes such as criticism , comment , news Reporting , teaching , Scholarship , and research . Fair use is a permitted by Copyright statute that might otherwise be infringing , Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use .
⛳🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⛳
#शंभुराजे
#संभाजी_महाराज
#संभाजी_महाराज_मृत्यू
#sambhaji_maharaj
शंभूराजे 😢😢😢😢😢😢😢😢😢 किती सहन केलं तुम्ही . तुमचे झालेले हाल ऐकून काळजाला घरं पडली . देव असता तर असे झाले नसते .देव कुठे गेला होता माझ्या शंभूराज्याला हाल हाल करून मारले . शंभूराजे तुम्ही सूर्य चंद्रा सारखे अजरामर आहात .😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏
0
असेच १ तासाचे भाग काढत जावा लय भारी वाटलं एकूण सलग
मी शिवरायांचा मावळा हा इतिहास पुर्ण मन लावून ऐकत असतो कुठल्या गडावर काय झाले कोणत्या गडावर कुणाचे बलीदान गेले माझ्या राज्याचा व मावळ्यांचा इतिहास ऐकताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असच माझ्या राज्यांना. अमर ठेवा 👑🚩💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💐🚩👑
इतका अन्याय अत्याचार ऐकुन काळीज हेलावून गेले 😢
माझं तर डोकं दुखायला लागलं किती विरगाथा कहाणी आहे माझ्या राजाची.
🙏माझे शंभू राजे 🙏
हे देवा तु तेव्हा कुठ गेला होता का तुझा येकहि आवतार का नाही आला माझ्या देवाचे एवठ्ये येले तु कसे बघितले माझा राजा आजून जर 1 वर्ष जगला आसता तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये फक्त भगवा आणी भगवाच च राहिला आसता छात्रपती संभाजी महाराज की जय
नियती समोर कुणाचे काही चालत नाही.... कारण भगवान श्री कृष्णा समोर अभिमन्यु ला चक्र व्यूवाहात कौरवांनी असेच मारले होते.......
शकुनी त्या वेळचा गांधार... म्हणजे आजचा अफगाणिस्थान प्रदेशातील होता..... म्हणजे शत्रुत्व हे वायव्येकडून पिढ्यानपिढ्या भारतातील लोकांना पाचवीला पुजलेले आहे
हो अगदी बरोबर आहे
Very true
छ.संभाजी महाराजांच्या आयुष्यात हा क्षण कुणामुळे आला ? औरंग्या ने त्यांचा वध केला पण वतनाच्या लालचेतून महाराजांना औरंग्या च्या ताब्यात कोणी दिलं ? औरंग्या मुसलमान होता पण गणोजी शिर्के हा मराठाच होता आणि महाराजां सोबत मेलेला कवी कलश हा ब्राम्हण होता ... वतना साठी छ. संभाजीराजेंना औरंग्या च्या ताब्यात देणारे ख्वतःला मराठे म्हणवतात...
अतिशय योग्य ती माहिती दिलीत त्याबद्दल आभार..
आपल्या माहिती मुळें इतिहास आजुन खोलवरचा समजला.
महादेवा सारखे आमचे शंभु राजे..किती महान योध्दा आहे तुम्ही..अस का झाले😢❤
Ekdam mast
Jay jijau jay shivray Jay shmbhu raje jay kavi klash
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jai shivaji jai bhavani
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🙏
Jai Shambhu Raje.Shat Shat Naman.Jai Bhavani Jai Shivaji Maharaj.
🚩🚩
Maze raje ❤
Jai Bhavani, Jai Chatrapati Sambhaji Raje 🚩🙏
औरंगजेबासारख्या नीच माणुस दुसरा कोणीच नसेल.
😭😭😭 खरच खूप रडू येत ये ऐकून किती हाल झाले आपल्या राज्याचे😭😭
🥺
खुप छान माहिती...
🙏जय शंभु राजे🙏
maze Raje Shambhu raje🚩🚩💪
छान।
संभाजी राजे अमर रहे. साच्या हिंदुस्थानी.
चाळीस दिवस मरण यातना दिल्या गेल्या अंगावरती सोसलं किती सहन केलं असेल माझ्या राजांनी......🙏🙏🙏
0000
काल माझ्या मुलीच्या शाळेत संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला .हया वर ऐक नाटक झाले ..नाटक जस चालू होत तस आंगावर काटा ऊभा राहीला ..आणि जेव्हा मृत्यू चा प्रसंग आला तेव्हा रडूच आवरत नव्हते ..आस वाटत होत हा प्रसंग आलाच का ..खरच किती काय केल आपल्या महाराजांनी आपल्या साठी ..
एक मराठा लाख मराठा 👍
जय शिवराय जय शंभूराजे
Har har
Katha aikatana radu aavarata aale nahi.... Dolyatil pani thambena.... Kay kiti sahan kelay aapalya Rajan.... Jay shivaji jay sambhaji
छान ऐतिहासीक शौर्य कथा👍
🚙🚙
जय शंभूराजे
Far dukhe vathe akahi dev dhavun aale nahi
Jay Shambhuraje
Jay shivaji Maharaj
Jay Sambhaji Maharaj.
Far waeat
Deva varcha vishwas nahisha zala
Raje. Shabdch. Nahit. Kiti. Sosala. Tumi.