🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort | raigad killa | raigad fort trek raigad ropeway | history of raigad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 авг 2021
  • 👉 महाराजांच्या काळातील रायगड पहा कसा होता ? 3D ऍनिमेशन
    Video Credit - Devwratt Kagne
    RUclips link - / @kalashastrasanskruti6320
    - - - - -
    ...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा आणि Social media पेज वर follow + Share करा, Like करा.
    आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
    🙏 आणि कृपया नव्या चॅनेल ला सब्स्क्रिब करा - MH10 Atpadikar
    चॅनेल ची लिंक - / @mh10atpadikarvlog
    Follow us on Facebook : / ojaswimaharashtrapage
    Follow us on Instagram : / ojaswi_maharashtra
    ****| एकदम भारी व्हिडिओ / Popular Videos Playlist |****
    महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra - • महाराष्ट्रातील शिवकाली...
    🚩 सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare - • 🚩सुभेदार तानाजी मालुसर...
    🚩 ९६ कुळी मराठा पूर्ण माहिती | 96 kuli Maratha - • 🚩९६ कुळी मराठा + कुळे ...
    🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai - • 🚩 महाराणी येसूबाई | Ma...
    🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune - • 🚩 शनिवारवाडा | Shaniwa...
    🚩 कणेरी मठ कोल्हापूर | Kaneri Math Gramjivan - • 🚩 कणेरी मठ - ग्रामजीवन...
    🚩 जलमंदिर पॅलेस सातारा | Jalmandir Palace Satara - • 🚩 जलमंदिर पॅलेस, सातार...
    🚩 विठुरायाची पंढरी | Vitthal Rukmini Mandir, Pandharpur - • 🚩 विठुरायाची पंढरी 👌🏼 ...
    🚩 शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur - • 🚩 शिखर शिंगणापूर | Shi...
    🚩 बहिर्जी नाईक समाधी बाणूरगड | Bahirji Naik Banurgad - • गुप्तहेर बहिर्जी नाईक ...
    🚩 पन्हाळगड पन्हाळा किल्ला | Panhala Fort - • पन्हाळा | Panhala Fort...
    🚩 महालक्ष्मी | mahalaxmi temple Kolhapur - • 🚩महालक्ष्मी | Mahalaks...
    🚩 लाल महाल, पुणे | Lal Mahal, Pune - • लाल महाल, पुणे | Lal M...
    🚩 कास पठार सातारा | Kaas Pathar Kaas Plateau Satara - • कास पठार सातारा | Kaas...
    🚩 डाळिंब शेती | Pomegranate farming | Dalimb Sheti - • डाळिंब शेती : भाग १ | ...
    ********************************************
    For more video - / ojaswimaharashtra
    ***********| MUSIC CREDITs |***********
    Royalty Free Music by Kevin MacLeod - Incompetech.com
    ***********| Topics covered in this Video |***********
    raigad,raigad fort,raigad killa,raigad fort trek,raigad fort ropeway,raigad trek,raigad ropeway,raigad in 1700, raigad fort guide,view of raigad fort,raigad fort history in marathi,raigad fort history,mi raigad,raygad,raigad killa chi mahiti,raigad rain,fort raigad,raigad vlog,raigad jilha,raigad picnic,raigad raigad,raigad tourism,raigad history,raigad fort map,house in raigad,mh yatri raigad,thane vs raigad,raygad fort
    ***********| Contact Us |***********
    Email : omgrouptech@gmail.com
    WhatsApp : +91 9004819305
    Thank You!!

Комментарии • 632

  • @OjaswiMaharashtra
    @OjaswiMaharashtra  2 года назад +278

    🚩 जय महाराष्ट्र मंडळी,🙏
    हा विडिओ पाहिल्याबद्ल खरंच धन्यवाद...🙏
    कृपया 👏🏼 या विडिओ ला Like करा 👍🏽 आणि तुमचं मत काय असेल ते नक्की कंमेंट्स करून सांगा...✍🏽
    आणि हो.. सर्व शिवभक्तांसोबत हा विडिओ Share करा.👏🏼
    आणि हो..
    खूप लोकांच्या सूचनेनुसार हा विडिओ परत आवाज देऊन बनवला आहे, कृपया नक्की पहा.
    विडिओ - ruclips.net/video/--jQxw7FZeQ/видео.html
    आवडल्यास Like - share - comments तर करालाच अशी अपेक्षा. धन्यवाद.
    आणि अश्याच प्रकारचे विडिओ पाहण्यासाठी आपल्या RUclips चॅनेल ला प्लिज Subscribe करा. 👏🏼
    जय भवानी..! जय शिवराय..! जय महाराष्ट्र...!

    • @sharvarikulkarni693
      @sharvarikulkarni693 2 года назад +1

      Overall good work but can be improved visually …looks basic technically…

    • @shyamkanje9668
      @shyamkanje9668 2 года назад

      Crime

    • @manishaphapal4992
      @manishaphapal4992 2 года назад +1

      ruclips.net/video/aCqq841CiIo/видео.html
      सर्वांनी हा व्हिडिओ एकदा तरी पहावा
      खूपच छान आहे 😘 🚩🚩🚩🚩

    • @amolsalunkhe6454
      @amolsalunkhe6454 Год назад

      : ञृञृञृञृञञृञृञृञृञृञृञञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृञृ

    • @mandarkale1800
      @mandarkale1800 Год назад

      V v nice

  • @ratanwaghmare918
    @ratanwaghmare918 2 года назад +607

    असा रायगड पुन्हा निर्माण झाला तर तोच राजांना मानाचा मुजरा ठरेल. जय शिवाजी! जय भवानी!!!

  • @basveshwarjadhav964
    @basveshwarjadhav964 2 года назад +99

    🚩🚩नको ते समुद्रातले स्मारक आम्हा असा रायगढ पुन्हा निर्माण व्हावा आता हीच आमची इच्छा 🚩🚩

    • @dilipdhale1001
      @dilipdhale1001 2 года назад +1

      Yogya tech bolalat saa Maharashtra ubha rahil mage.raygadar antchakshune pahila hota .yeude kalpnela bharari.houde smarak prachand.marathi pratyek manus tanman dhanane ubha rahil ya kalpenechya. ..Jay shivaji Jay mulnivasi

    • @rajankadam2050
      @rajankadam2050 Год назад

      बरोबर..

    • @manojpawaskar2892
      @manojpawaskar2892 Месяц назад

      अगदी बरोबर आहे

    • @manojpawaskar2892
      @manojpawaskar2892 Месяц назад

      हे असे बनवा

  • @abhigurav8991
    @abhigurav8991 2 года назад +47

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून असा रायगड पुन्हा केला तर महाराजांना मनाचा मुजरा ठरेल

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 Год назад +78

    आमच्या राजाच्या रायगडाची अशी देखणी कलाकृती बनवण्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @mandarpatel4159
    @mandarpatel4159 2 года назад +112

    जय महाराष्ट्र, असा सुंदर किल्ला पुन्हा व्हायला कठीण नाही. राज्यकर्त्यांची मनापासुन इच्छा पाहिजे.

    • @hireshchoudhari8008
      @hireshchoudhari8008 2 года назад +2

      आणी आपलीही ईच्छाशक्ती हवी.

    • @mgmmcnmpharmacology9175
      @mgmmcnmpharmacology9175 2 года назад +3

      rajkartyana rajkarn pasun time kude ahe nustya motya bata

    • @subhashkothare1839
      @subhashkothare1839 2 года назад +9

      साहेब राजकारन्यान कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे बैला कडून दूध काढन्या सारख आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पुढाकार घ्यायला हवा. जय शिवराय,

    • @sahilchurmure4722
      @sahilchurmure4722 Год назад

      Kai nahi re fakt shivsena naav lavaycha. Kille padle tri chaltil. Paksha nahi padala pahije. Asa ahe sagl.

  • @arjunsurve6223
    @arjunsurve6223 2 года назад +56

    असा रायगड पुन्हा बनवायचा म्हटलं तर हिरोजी इंदुलकर यांना जन्म घ्यावा लागेल परत🚩🚩

  • @ganeshmohape4546
    @ganeshmohape4546 2 года назад +52

    एवढी चांगली संकल्पना प्रत्यक्षात साकार व्हावी या साठी सरकार पुढे आग्रह केला पाहिजे ही तमाम शिव प्रेमींना विनंती खूपच छान

  • @priyagodse8496
    @priyagodse8496 2 года назад +64

    आता असा बनवायला हवा आपला रायगड किल्ला

  • @atisha6666
    @atisha6666 2 года назад +37

    ज्या शिवसेना पक्षाने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांचे नाव वापरून सत्ता मिळवली किंबहुना राज्यांच्या नावाचा वापर राजकारणा साठी वापरतात त्या पक्षाचा आज मुख्यमंत्री आहे मी आवाहन करतो त्यांना की ज्या प्रमाणे एखाद्या जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला जातो त्याच प्रमाणे रायगडाचा जिर्णोद्धार करावा किमान त्यांचे नाव वापरून राज्यात राजकारण करणाऱ्यांनी हा विचार नक्की करावा
    "जय शिवाजी जय भवानी"

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад +3

      ho आता असा रायगड बनवायलाच हवा
      आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल

  • @santoshpatil4583
    @santoshpatil4583 Год назад +5

    ज्यानं कुणी विडिओ बनविला त्यांना पहिला सलाम🙏
    अशी कलाकृती प्रत्यक्ष पहायला मिळाली नसली तरी आपल्या कळेतून आम्हापर्यंत रायगड असा असेल एवढं बघून समाधान वाटले तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

  • @suniljadhav1781
    @suniljadhav1781 2 года назад +19

    खुप छान
    असा रायगड किल्ला तयार झाला तर अख्खं जग आदर्शवत नजरेत पाहील.महाराष्टातील जनतेला विनंती आहे की आपलं दैवत जागृत ठेवून जगाला दाखवून देवू

  • @vaibhavkadam465
    @vaibhavkadam465 2 года назад +24

    खुपच छान
    महाराजांचे स्मारक रायगडावरच झाले पाहिजे
    अशी मनापासून इच्छा.

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад +1

      स्मारक तर झालाच पाहिजे

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 Год назад +11

    असा गड पुन्हा बनवला तर खर राजानं साठी मानवंदना ठरेल .🚩🚩😍

  • @sharadapatil6694
    @sharadapatil6694 4 месяца назад +3

    ऊत्तर प्रदेश मध्ये जसे राममंदिर तसेच आज ज्यांच्या मुळे मंदिर दिसतात, त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड पुन्हा मंदिरासारखं सजावं.🚩🚩🚩🙏🙏
    जय जिजाउमॉंसाहेब,जय छत्रपती शिवाजी महाराज,जय छत्रपती संभाजी महाराज , जय महाराणी येसुबाई साहेब,जय महाराणी ताराबाई साहेब🚩🚩🙏

  • @suvarnaumbare6972
    @suvarnaumbare6972 2 года назад +14

    शिवकाळात गेल्या सारखे वाटले खरच श्री महाराजांना मानाचा मुजरा

  • @shitalpawar342
    @shitalpawar342 2 года назад +33

    असा रायगड बनवायला हवा... 🚩 जय भवानी..! जय शिवराय..!

  • @suhasjadhav7162
    @suhasjadhav7162 Год назад +20

    भावा, जय शिवराय.
    तुम्ही बनविलेला हा रायगडाचा 3D पाहून असे वाटत आहे साक्षात हिरोजी इंदोलकर यांचा आत्मा तुमच्या मध्ये येऊन अशी सुंदर कलाकृती तुमच्याकडून बनवून घेतली....फार छान👌👌👌👌👌👌👌👌

  • @balkrishnapansare4114
    @balkrishnapansare4114 2 года назад +61

    आपल्या राजांची राजधानी रायगड मूळ रूपात पहायला कोणाला आवडणार नाही.ग्रामपंचायत, नगर पालिका, नगर परिषद महानगर पालिका यांच्या अखतयारित असलेल्या गावा गावातील जनतेकडून रितसर पावत्या देऊन वग॔णी जमा करा. बघा प्रचंड धनराशी जमा होईल.संभाजी राजे (सातारा) आपण या कार्यात लक्ष घालावे ही विनंती.रामकृष्णहरि

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 года назад +3

      त्यांच्याच देखरेखीखाली नविन काम होत आहे.
      आशा करुया ते लवकरच होईल.

    • @gauravbembale9616
      @gauravbembale9616 Год назад +3

      छत्रपती संभाजी महाराजांनी आपण खरच लक्ष घालावे ही विनंती हर हर महादेव 🙏🚩

    • @madhavishendye8335
      @madhavishendye8335 Год назад +2

      @@shrimangeshchavan508 खरेच रायगड किल्ल्याचे पुनर्निर्माण ह्वावे असे वाटते.

    • @savitahankare1478
      @savitahankare1478 6 месяцев назад

      सरकारनं मनांवर घेतल कि मोहून जाईल मनाव घेतल पाहिजे 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @padmajaiswalkar673
    @padmajaiswalkar673 2 года назад +10

    भारतात स्थापत्य अभियांत्रिकी कला किती उच्च प्रतीचा आहे . याचा हा जगातील उत्तम नमुना आहे.

  • @ukskitchenvlog4582
    @ukskitchenvlog4582 2 года назад +4

    छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻.....हा आणि असाच रायगड पुन्हा व्हायला हवा......हा रायगड बांधणाऱ्या हिरोजी इटाळकरांना मानाचा मुजरा🙏🏻.......*राम मंदिर होऊ शकतं तर रायगड का नाही. राम मंदिरासाठी संपुर्ण देशातून वर्गणी काढून ते उभे केले....रायगडासाठी देशातून वर्गणी काढायची गरज नाही फक्त महाराष्ट्र च बस झाला🥰🙏🏻......किल्ले रायगड पुन्हा व्हावा हि श्रीं ची इच्छा🥰🙏🏻

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 2 года назад +51

    We want this Raigad back 🚩🚩👑🙏❤🇮🇳🙂😍😍😍😍😍
    Jai chatrapati maharaj 👑

  • @swapnilpatil8281
    @swapnilpatil8281 2 года назад +9

    गड संवर्धन करा. मोहिमेला या मग नक्कीच रायगड पूर्वीसारखा बनेल

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 года назад +10

    जय महाराष्ट्र साहेब 🚩
    आपण आपल्या अचुक दृष्टिकोनातून रायगडावरील इतिहासकालीन शिव विश्वाचे विहंगम आभासी दृश्य दाखवले आहे, हा खरोखरच नयनरम्य दृश्य सोहळा आहे.
    सोबत गडावरील किल्ल्याच्या बाहेरील भागाचे सुद्धा अश्याच प्रकारे आभासी दृश्य दाखवावे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वच गड किल्ले यांचे आभासी दृश्य दाखवावे अशी विनंती आहे.

  • @yogeshwankhade2000
    @yogeshwankhade2000 2 года назад +7

    खरंच असा रायगड पुन्हा बनवला पाहिजे..🙏

  • @kiranjagdale1111
    @kiranjagdale1111 Год назад +5

    अद्भुत आणि अविश्मरनीय असा दुर्गराज रायगड देवान्ना लाभला नसेल असा स्वर्ग महाराज्यांनी बनवला
    🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @Pratiksakat0555
    @Pratiksakat0555 Год назад +8

    आणी हा राज्यांच्या पावन पावलांने स्पर्श झालेला स्वर्ग आपला रायगड 🚩🚩जय शिवराय 🚩♥️

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 2 года назад +7

    खरेच अप्रतिम फोटोग्राफी 🙏🏻🚩

  • @Sahyadrichishivgarjana
    @Sahyadrichishivgarjana 2 года назад +17

    आत्ता असा राजवाडा पुन्हा एकदा ह्वावा हीच श्रिंच्या चरनि इच्छा

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад

      ho आता असा रायगड बनवायलाच हवा

  • @user-km6zf7sb5c
    @user-km6zf7sb5c Год назад +3

    स्वर्ग म्हणजे तो हाच ❤❤❤

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 2 года назад +8

    छान माहिती दिली आहे खरचं छत्रपतींचा रायगड असाच असावा राजधानी शोभते राजांची

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад

      ho आता असा रायगड बनवायलाच हवा
      आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल

  • @user-xf6xr3qs9e
    @user-xf6xr3qs9e 5 месяцев назад +1

    असा रायगड सर्वांनी मिळून तयार करुया माझ्या राजा साठी माझ्या कडून होईल तेवढं करणार

  • @sunitawani129
    @sunitawani129 2 года назад +3

    खरंच, रायगड असा पुन्हा उभरायला हवा. शिवराज्य अवतरलं तर आजच्या पिढीला इतिहास जिवंत अनुभवता येईल.

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 2 года назад +7

    जय भवानी जय शिवराय,
    जय शंभुराजे,जय जिजाऊ.
    असा कील्ला बांधावयास पाहिजे.
    हीच शिवरायाना मानवंदना.
    मनात आणलं तर वर्षात पूर्ण होईल.

    • @ratnakarchothe7623
      @ratnakarchothe7623 2 года назад

      खरोखरच त्या काळातील रायगड साकार केल्यासारखा वाटतो ::जय शिवराय, जय भवानी! छानच,

  • @gorakhwaikar7548
    @gorakhwaikar7548 2 года назад +2

    खूपच छान.महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या बाबतीत असेच व्हायला हवे.करोडो रुपये व्यर्थ घालवण्यापेक्षा अशी उत्खनन करून किल्ल्यांची आणि इतिहासाची जपणूक करावी.

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад +13

    हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच रायगड उभा राहिला तर शिवरायांना मानवंदना होईल धन्यवाद

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад

      ho आता असा रायगड बनवायलाच हवा
      आणि हीच महाराजांसाठी खरी श्रदांजली ठरेल

    • @radhikaganjare
      @radhikaganjare Год назад

      @@OjaswiMaharashtra हो जय शिवराय 🙏🚩❤️

  • @bapupawar5645
    @bapupawar5645 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच रायगड पुन्हा पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय

  • @prashubodare4922
    @prashubodare4922 2 года назад +8

    खूप छान भावा 🚩 video बघताना काही क्षणासाठी असं वाटलं की खरच आपण त्या ठिकाणी आहोत जेव्हा महाराज होते, खरच स्वर्गा पेक्षा ही सुंदर होता माझ्या राजांचा रायगड, 🚩जय भवानी🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय शंभूराजे🚩

  • @shivajilahane2227
    @shivajilahane2227 Год назад +1

    अतिशय सुंदर आहे छत्रपती शिवाजी राजे व सेनापती ईंदुलकरांना मानाचा मुजरा,

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari7826 2 года назад +4

    सह्याद्री चे सिह,,,, राजे स्वाभिमानी शिवाजी महाराज,, आणी वीर मर्द मावळे 🚩⚔️🙏🏻👍😊

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад +1

      🚩 जय भवानी..! जय शिवराय..! जय महाराष्ट्र...!

  • @sarthakjadhav2538
    @sarthakjadhav2538 Год назад +2

    पृथ्वीवरील स्वर्ग बघितल्यागत वाटले.खूप खूप धन्यवाद तुमच्या ह्या व्हिडीओसाठी.🚩🙇🏻‍♂️

  • @Akashdhande1234
    @Akashdhande1234 5 месяцев назад

    खूप छान वास्तविक जीवनात खरंच रायगड किल्ला पुन्हा पाहिजे.

  • @user-nf6fj2tc1k
    @user-nf6fj2tc1k 6 месяцев назад +1

    असा रायगड पुन्हा निर्माण झाला तर खुपच बर होईल तोच महाराजांना मानाचा मुजरा ठरेलं 🙏 जय भवानी 🚩जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩❤️

  • @sri.saimuzicbrassband.thal3282
    @sri.saimuzicbrassband.thal3282 Год назад +1

    असा रायगड पुन्हा निर्माण करायला पाहिजे 🙏🙏श्री शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 Год назад

    फार छान . टेहळणी व खूब लढा बुरुज व चित दरवाजा दाखविणे.भवानी टोक व हिरकणी टोक

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 года назад +5

    जय भवानी, जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩
    छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏
    दुर्गपति श्री रायगडाला मानाचा मुजरा.🙏🙏

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 Месяц назад

    खरच असा रायगड पुन्हा झाला पाहिजे

  • @rohinirawool28
    @rohinirawool28 2 года назад +2

    वा ! आमच श्रद्धास्थान .

  • @truptihadawale3524
    @truptihadawale3524 Год назад +3

    धरती वरील "स्वर्ग" म्हणतात ते यालाच किल्ले श्री रायगड 🙏🚩🚩

  • @AsmitaPendurkar-bt9ud
    @AsmitaPendurkar-bt9ud 25 дней назад

    हा व्हिडिओ बनवणाऱ्याला सर्वप्रथम मानाचा मुजरा असं जर रायगड किल्ला झाला तर खरोखर शिवरायांना अति आनंद होईल सर्व मराठ्यांचे शान गड-किल्ले आहे गड किल्ल्या पासूनच मराठ्यांचा जन्म झाला जय भवानी जय शिवराय

  • @user-ci7vd6mx5r
    @user-ci7vd6mx5r Год назад +1

    किती सुंदर होता असा पुन्हा निर्माण व्हावा खूप इचछा आहे सर्व गड किल्ले

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj Год назад

    बर्याच अंती तंतोतंत दाखविण्याचा प्रयत्न केलात . खुपच सुदंर. ❤

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 3 месяца назад

    इतिहासतज्ञ श्री अप्पा परब यांचे अभ्यासपूर्ण विडीओ बघताना अचानक हा विडीओ समोर आला बघताना आनंद द्विगुणित झाला रायगडदर्शन दोन्ही प्रकारे छान झाले समुद्रात स्मारक बाधण्यापेक्षा गड किल्लयाची काळजी घेतली तरी खूप आहे विडीओ सुंदर आहे धन्यवाद

  • @arunveer4290
    @arunveer4290 19 дней назад

    खूप छान आहे खूप सुंदर आहे कलाकृती तुम्हास मानाचा मुजरा जय शिवराय

  • @swapnalipatil5571
    @swapnalipatil5571 2 года назад +7

    रायगड हा केवळ रायगड नाही तो १ चालता बोलता स्वर्ग आहे... कित्येक वर्ष हा रायगड कित्येक सुख कित्येक दुःख पोटात घालून उभा आहे...हा रायगड किती भाग्यवान असेल ज्याचा अंगा खांद्यावर माझ्या राजान कित्येक वर्षे सहवास केला असेल सुख भोगलं असेल याचं रायगडाला आपलं दुःख सांगत आश्रु चे थेंब सांडले असतील आणि शेवटी याचं रायगडावर माझ्या राजान शेवटचा श्वास घेतला..आणि आज ही राजे त्याच्या पोटात श्वास घेत असतील... काय दुःख सहन केलं असेल माझ्या याच रायगडान...राजे पुन्हा फक्त एकदाच जन्माला याल का ??...काही नाही तरी स्वप्नात तरी दर्शन द्याल का ????..😓😓🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩...

  • @shrau935
    @shrau935 5 месяцев назад +1

    Kiti sundar asel tevva raygad aani te jivabshaili jyat maharaj hote😍😍

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 6 месяцев назад

    मना पासून धन्यवाद दर्शन घडविले मन भरुन आले मानाचा मुजरा राजं 🚩🚩🚩🚩🚩

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +1

    खूप छान वाटलं 🤗🙏🚩❤️जय शिवराय🙏🚩🙏🚩❤️🙏🚩🙏❤️🙏🚩❤️🙏✌️❤️ माहाराजांना मानाचा मुजरा❤️

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 5 месяцев назад

    खूपच छान दर्शन घडविले. मुजरा.

  • @lawforall4049
    @lawforall4049 2 года назад +1

    असा रायगड पुन्हा निर्माण होवो. सरकार येईल आणि जाईल. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीला गडांचा जीर्णोद्धार करण्याची गरज वाटत नाही. ती वाटते फक्त तुमच्या आमच्या सारख्या शिवभक्तांना. देवा आम्हाला शिवछत्रपतींचं स्वराज्य पुन्हा एकदा लाभू दे.

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +1

    तुम्ही अगदी मनापासून खूप कष्ट घेवून हा vdo बनविला आहे, तमाम हिंदुस्तान वासिय शिवशंभू प्रेमी जनता आपले खूप ऋणी आहे. गड किल्ल्यांचे जतन करने गरजेचे आहे !!🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @dineshkate6056
    @dineshkate6056 4 месяца назад

    रायगड पुन्हा जसा त तसा बनवला पहिजे ❤❤🙏🙏 आपाल्या राज्याच्या आठवण म्हणून 🙏🙏

  • @arvindzade9831
    @arvindzade9831 2 года назад

    खूपच सुंदर हे बघून आपण त्या शिव काळात घुसतो

  • @jayakarjadhavmusic
    @jayakarjadhavmusic 2 года назад +2

    अप्रतिम निर्मिती ! जयभवानी । जय शिवराय !🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nanakute6666
    @nanakute6666 2 года назад +1

    असा रायगड पुन्हा झाला पाहिजे

  • @jayshreeshinde3590
    @jayshreeshinde3590 2 года назад +1

    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏 अप्रतिम 👌🏻👌🏻

  • @yashchari8497
    @yashchari8497 2 года назад +5

    Prayatna khupch chan ahe pn nit pahilyas khup goshti khataktat tri hya goshtivr ghetleli mehnat pahata khup sundar❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sameerpatil440
    @sameerpatil440 2 года назад +2

    हर हर महादेव।।
    खूप सुंदर animation

  • @user-rr4sv5dv9l
    @user-rr4sv5dv9l 3 месяца назад

    अतिसुंदर असा राजवाडा पुन्हा व्हावा

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 года назад +12

    Really it will be great tribute to our Great Chhatrapati Shivaji Maharaj if this dream comes true. Jay Bhavani Jay Shivaji. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 2 года назад

    खुप छान माहिती
    कील्ला जवळुन पाहीला असे वाटते

  • @laxmanshelar9883
    @laxmanshelar9883 Месяц назад

    खूपच सुंदर कलाकृती धन्यवाद साहेब

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 20 дней назад

    महाराजांच्या कळातील पुण्यवंत पवीत्र श्रीमान रायगडाची झलक कशी होती हे दाखवून आपन शिवप्रमींच्या नक्कीच पात्र आहात, आपले मनःपूर्वक आभार 🚩🙏🙏🙏

  • @nishapardhi9984
    @nishapardhi9984 2 года назад

    खरच शिवकाळात गेल्यासारखे वाटले राजगडाची बांधणी परत करून झाले तर किती सुंदर आणि आणि हाच हुबेहूब नजारा जर एखाद्या चित्रपटात दाखवला आणि त्यामध्ये महाराजांची शौर्यगाथा दाखवली तर आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी यापेक्षा मोठे, अप्रतिम, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षन राहणार... जशी बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये आपल्या महाराष्ट्राची कीर्ती ती दाखवली आहे त्यासारखे परत चित्रपटात घडले तर खूपच सुंदर... 🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩 हर महादेव 🚩

  • @leenapage4952
    @leenapage4952 Год назад

    , खूपच छान.. खूप खूप कौतुक आणि धन्यवाद!! फक्त एकच खटकलं... मेना दरवाजा... त्या ऐवजी मेणा दरवाजा हवं... आपला इतिहास... परंपरा अतिशय समृद्ध आहेत.

  • @unknown77718
    @unknown77718 2 года назад +2

    अंगावर काटा आला पाहून
    जय शिवराय जय जिजाऊ🚩❤️

  • @aaradhyarahulnage5531
    @aaradhyarahulnage5531 2 года назад +1

    Khupach chhan. Jay Shivajiraje , Jay shambhuraje🚩

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Год назад

    असे म्हणावेसे वाटते,राजं पुन्हा या, पून्हा शिवराज्य निर्मिती साठी! 🙏

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 4 месяца назад

    आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या कष्टातून केल पाहिजे ❤

  • @samadhandeshmukh5516
    @samadhandeshmukh5516 Год назад

    खरचं असाच रायगड पुन्हां बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे

  • @anandbd3321
    @anandbd3321 2 года назад

    अति सुंदर आहे व्हिडिओ जय शिवराय त्रिवार मुजरा

  • @ankushbhandekar8801
    @ankushbhandekar8801 2 года назад +1

    खरच जर या विडिओ सारख किल्ल्याची पुन्हा बांधणी व्हायला पाहिजे

  • @ADITYA_CREATION_001
    @ADITYA_CREATION_001 Год назад +1

    Ek number bhava🙏😍

  • @ROYAL_SHRVNYA
    @ROYAL_SHRVNYA Год назад

    नाद खुळा झालाय व्हिडिओ

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 3 месяца назад

    शिवरायांनी ना मंदीरे बांधली ना कबरी बांधल्या.जे निर्माण केले ते आहेत उत्तुंग गड. ते महाराजांचा सुवर्ण इतिहास अविरतपणे सांगत उभे आहेत.गडाच्या प्रत्येक दगडांतुन स्वराज्या हुंकार ऐकु येत आहे.तो सतत स्वाभिमान व देशभक्तीची प्रेरणा देत असतो. जय शिवराय जय भारत

  • @shivajijadhav4689
    @shivajijadhav4689 2 года назад

    खुप छान सुंदर अप्रतिमच आहे जय शिवराय

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Год назад +2

    Jay shivray 🙏❤️🚩

  • @prabhakargaonkar3716
    @prabhakargaonkar3716 Год назад

    KHOOP CHHAN! Maharajancha macha mujara

  • @adityajadhav8533
    @adityajadhav8533 5 месяцев назад

    असाच रायगड पुन्हा एकदा झाला पाहिजे

  • @mayakarkera6994
    @mayakarkera6994 2 года назад +1

    अप्रतिम विडिओ फारच सुंदर रायगड मधे आल्या सारखे वाटले धन्यवाद

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад

      thank u असा रायगड बनवायला हवा... 🚩 जय भवानी..! जय शिवराय..!

    • @funwithsrushti3327
      @funwithsrushti3327 Год назад

      Apratim video.

  • @arjunsurve6223
    @arjunsurve6223 2 года назад +1

    जय शिवराय🚩 ह्याच्यामध्ये हत्ती तलाव,मेनोरे,हनुमान टाकी,नगारखाना,खलबतखाना,टकमकटोक नाही आहे

  • @sachinpatwardhan629
    @sachinpatwardhan629 2 года назад

    उत्तम. शिव स्पर्शाने पावन झालेल्या अन्य दुर्गांचेही असेच पुनर्निर्माण (virtual आणि प्रत्यक्ष) बघायला आवडेल. 👍

  • @indrajitsales
    @indrajitsales Год назад

    पुन्हा असाच रायगड उभा राहण्या साठी आम्हा जनते कडून निधी गोळा करावा. राज्य सरकार केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय निधी जमा करून सर्वांनी एकत्र येवून रायगड उभा करावा. येणाऱ्या सर्व शिव प्रेमी नां राहण्या ची चांगली सोयी व्हावी. संपूर्ण रायगडचा अभ्यास करता यावा म्हणून सर्व माहिती फलक जागो जागी उभारावे. .शाश्वत असं काम व्हावे. .. आमच्या राजा ची पावलं. जिथं जिथं स्पर्श झाला तिथं तिथं मस्तक ठेवावं असं वाटते. .जय शिवराय ,जय शंभू राजे, जय माँ. जिजाऊ साहेब. जय महाराजांचं सर्व मावळे.

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 Год назад

    छान असा रायगड पुन्हा अस्तित्वात आणावा.

  • @sangeetanadavdekar812
    @sangeetanadavdekar812 2 года назад +1

    केवळ video पाहीला तर आपल्या महाराजांच्या महान कार्याची आठवण होते. Inspiration मिळते

  • @user-hp4vv8ow1i
    @user-hp4vv8ow1i 2 года назад +6

    जुन तसच राहू दिले पाहिजे, हा इतिहास आहे, कोण कुठला अमेरिकन आर्किटेक्ट जो छत्रपती यांचा इतिहास जाणत नाही तो दुरुस्ती च्या नावाखाली वाट लावेल, करोडो चा निधी संपवायांचा आहे , महालक्ष्मी मंदिर अशीच वाट लागली

    • @OjaswiMaharashtra
      @OjaswiMaharashtra  2 года назад +1

      ho ani आता असा रायगड बनवायलाच हवा

  • @gurunathkudav4526
    @gurunathkudav4526 Год назад

    महाराष्ट्रातील जनता आनंदाने भरभरुन देईल रायगड आणि सर्व किल्ले बनवण्यास. फक्त राजकारण्याची मानसिकताच पाहीजे.

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 2 года назад

    Khup sundar,जय जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजीराजे🙏

  • @kishornimbalkar7169
    @kishornimbalkar7169 6 месяцев назад

    आमचा राजा काय होता व त्यांचे वैभव काय होतं हे आजच्या लोकांना कळेल महाराजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ

  • @chandrashekhardavari967
    @chandrashekhardavari967 Год назад

    🙏🙏🙏
    Jai Jijau
    Jai Shivray
    Jai Shambhu Raje
    🚩🚩🚩