Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Raigad | Part 3 | Rajwada | Chatrapati Shivaji Maharaj | Raigad History | Hatti Talav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2022
  • #raigad #chatrapatishivajimaharaj #raigadfort #raigadtrek #ecofriendlyclub
    Ramchandra Aukirkar (Raigad Guide)
    9420391050
    किल्ले रायगडावर जेवणाची आणि स्पेशल पिठलं भाकरीची सोय होईल...
    किल्ले रायगडाच्या पायथ्याला राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होईल...
    संपर्क :
    रामचंद्र औकीरकर
    +919420391050
    Eco Friendly Club
    follow us on Social Media
    Website - www.ecofriendlyclub.in
    Facebook - / ecofriendlyclubsolapur
    Instagram - / ecofriendlyclubsolapur
    For more info
    8888856530
    9021221114

Комментарии • 273

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 2 года назад +29

    रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
    किल्ला असू शकतो,
    पण आम्हा मराठी माणसांसाठी,
    हे पवित्र मंदिर आहे .🙏
    🚩जय शिवराय 🚩

    • @digamberkallepwar2573
      @digamberkallepwar2573 Год назад +2

      फक्त मराठा नाही संपूर्ण भारतातील आठरा पगड जातीच्या मावळ्यांच रायगड हे पवित्र मंदिर आहे 🚩🚩 जय छत्रपती शिवाजीमहाराज 🚩🚩

    • @jaywantshirwadkar683
      @jaywantshirwadkar683 Год назад

      ​@@digamberkallepwar2573 z ctf😢hgglphvtcfgf

  • @prakashkadu7606
    @prakashkadu7606 2 года назад +49

    इतकी सुंदर माहिती देण्यात आली.की आजही अंगावर काटा येतो. अभिमानाने मन भरून येत.
    मराठा असण्याचा अभिमान वाटतो. 👍👍

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 2 года назад +29

    🙏खूप छान माझ्या शिवरायांचा इतिहास सांगितला कान ऐकून तृप्त झाले .🙏जय शिवराय🚩⚔️

  • @gorakhvankhade517
    @gorakhvankhade517 2 года назад +60

    दादा कुञ्याचा पुतळा उभारण्यात आला तो केवळ एक गलिच्छ राजकारण आहे त्याचा इतिहास रचला आहे तो केवळ आपल्या राजाला कमी दाखविण्यासाठी जय शिवराय

    • @tejasdalavi1993
      @tejasdalavi1993 Год назад +2

      काही वाटत नाही,,,आहुती ला कोणीही गलिच्छ बोलत नाही

    • @shantaramshinde3956
      @shantaramshinde3956 Год назад

      राजांकडे असा कुठलाच कुत्रा नव्हता

  • @sunilvanjiwale8115
    @sunilvanjiwale8115 2 года назад +58

    खूपच छान जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @shashibhegade1605
    @shashibhegade1605 2 года назад +11

    खुप छान माहिती सांगत आहात जय शिवराय

    • @kishorpatil4582
      @kishorpatil4582 2 года назад +1

      क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़

  • @sandipgholap8452
    @sandipgholap8452 2 года назад +7

    अप्रतिम
    वर्षानुवर्षे तुमच्या हातून हे कार्य घडत राहो
    जय भवानी जय शिवराय

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 2 года назад +12

    उत्तम माहिती.1968 मध्ये आम्ही 4 जन एक रात्र मनोऱ्यात काढली, सकाळी गंगा तलावात अंघोळ करून सर्व छ. शिवराय यांच्या स्पर्श झालेल्या वास्तू, चे दर्शन घेतले. आठवण झाली.
    धन्यवाद सर.

  • @ajitkatare9390
    @ajitkatare9390 2 года назад +10

    रायगडाची अवस्था पाहून वाईट वाटले . भारतावर मोघालांच राज्य अस्त तर समजु शकलो असतो पण दुर्दैव पेशवाईच् राज्य आहे .

    • @radha-22
      @radha-22 2 года назад

      Aale ka pehwai var. Raigadala aag lavli britishani aani te hi shivrayanchya javlachya natevaikani tyana madat Keli. Nave sangu ka?
      Pehvyani Chuka kelya asatil pan mazya rajacha Zenda aani nav atakepar nele.
      Aata hi peshvyanche vanshaj kashta karun khatat, devache baap banun rahile nahit. Tumhala Kay kalnar mhana.zopeche song ghetalelyala uthavu shakt nahi. Aso aapla divas changla Java. Namaskar.

    • @parthmarkad8346
      @parthmarkad8346 2 года назад

      अल्प बुद्धी

    • @sonuganje7099
      @sonuganje7099 24 дня назад

      70 वर्ष काँगेस ने काय शेट्ट उपटले काय

  • @avinashrakhunde1236
    @avinashrakhunde1236 2 года назад +8

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩💐🚩🚩🚩🚩🚩💐जय महाराष्ट्र 💐🚩🚩🚩

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 2 года назад +4

    आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा काळ परत आण 🙏🌸

  • @nileshpatil345
    @nileshpatil345 2 года назад +5

    खूप खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद साहेब🙏

  • @shubhangighavat3928
    @shubhangighavat3928 2 года назад +3

    खूप छान आयकून अंगावर काटा आणि डोळ्यातून पाणी आल जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 года назад +3

    मस्त छान 1no अजून चांगली चांगली माहिती टाकत जा 👌🙏जय भीम🙏👍

  • @satwajikokane7027
    @satwajikokane7027 2 года назад +8

    जय शिवराय

  • @sambhajimali2237
    @sambhajimali2237 2 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @rajendrasanaye2387
    @rajendrasanaye2387 Год назад +1

    गाईड तुम्हाला मानाचा मुजरा
    कोकण विषयी खूप छान खरे वास्तव दोन तीन वाक्यात आपण खरे सांगितले ❤

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 2 года назад +9

    माहिती छान ,मांडणी आणि वाणी खूपच छान

  • @sudarshansalunke7917
    @sudarshansalunke7917 2 года назад +3

    भाऊ तुम्ही माहिती खुप छान दिली पन छत्रपति शिवाजी महाराज मना

  • @DhanashriR
    @DhanashriR 2 года назад +4

    Khup chan information dili 🙏🙏👍✨

  • @pandurangpawar5434
    @pandurangpawar5434 2 года назад +3

    खरच माहिती खुप छान माहिती दिलात छञपती शिवाजी महाराजांच्या काळात असलयासारख भास झाला

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 года назад +1

    मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
    शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
    लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞

  • @sambhajipatil383
    @sambhajipatil383 2 года назад +2

    खुप छान शिवाजी महाराज की जय

  • @dalvisambhaji104
    @dalvisambhaji104 2 года назад +5

    Jay shivaji maharaj ke jay

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 года назад +2

    Sundar mahiti atishay Sundar 🌹🙏

  • @balupatil283
    @balupatil283 2 года назад +3

    असा जोश आणि अविर्भाव कि साक्षात शिवकालात आपण जगतोय आसे वाटते.धन्यवाद

  • @subhashhande4142
    @subhashhande4142 2 года назад +1

    खुपच छान भाऊ छत्रपती शिवाजी महाराज कि जय हर हर महादेव

  • @CartoonMLG07
    @CartoonMLG07 Год назад +1

    खुप छान माहिती दिली🚩 जय शिवराय 🚩

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली.कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.
    औरंगजेबाचे दिल्ली तील महाल,आग्र्याचा किल्ला इमारती इतर वास्तू आजही सुस्थितीत आहे.मग आपल्या किल्ल्यावर एकही वास्तू सुस्थितीत कशामुळे राहीली नसेल. वास्तू असत्या तर खूप छान वाटले असते.
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय .

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 года назад +3

    🚩जय भवानी जय शिवाजी 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @RajaYadav-py2zl
    @RajaYadav-py2zl Год назад

    Apratim dada tumchya bolnyatun disat hota ki tumhi hi khare mavle ahat.jay shivray. Jay shambhu raje. Jay jijamata.jay Maharashtra

  • @nikhilchavan580.
    @nikhilchavan580. 2 года назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय उमाजी नाईक.जय बहिर्जी नाईक यांना विनम्र अभिवादन 🙏🌍💐

  • @mangeshlanjewar5554
    @mangeshlanjewar5554 2 года назад +2

    Khupach Chan history sangitla bhau
    Jai Shivaji Maharaj 🚩🚩🚩🙏

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 2 года назад +2

    अप्रतिम माहिती 👌👍🙏

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 2 года назад +9

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी कसे राज्य के त्या पेक्षा आता चे महाराष्ट्रातील मराठी नेते मुंबई महाराष्ट्र ची पर प्रांतीय लोक भरून काय वाट लावतात ते सांगावे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत त्याचे मुले मुंबई मध्ये मराठी लोक फक्त 14टक्के उरलेत आणि 86 टक्के भरलेत मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी होण्याच्या मार्गावर आणून ठेवली आहे महाराष्ट्रातील मराठी नेत्या नी यांना जरा समजावा किती दिवस इतिहास वर जगायचे आताच्या महाराष्ट्रातील मराठी नेत्या नी आणि मराठी लोकांनी महाराष्ट्र राज्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयास करायला पाहिजे त की फक्त इतिहासावर सगळे सोडायचे

    • @radha-22
      @radha-22 2 года назад

      Aho aata saglech devache baap aahet.

  • @sopankhade7928
    @sopankhade7928 2 года назад +2

    Khupach sundar mahiti🙏

  • @marathi148
    @marathi148 2 года назад +3

    बहिर्जी नाईक 🔥🔥🔥🔥🔥

  • @Handry406
    @Handry406 Год назад +1

    जय शिवराय 🙏🚩🚩......... अभिमान आहे रायगडचा असल्याचा 😎

  • @omrahane96
    @omrahane96 2 года назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @atulpunjara7146
    @atulpunjara7146 2 года назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @sattamatkaotc9926
    @sattamatkaotc9926 2 года назад +2

    Jai shivaji .......jai bhawani

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 года назад +3

    Dada khup kami lokana gadaca ani raje yanca itihas mahiti ahe.tumhi lokana sangtay khup moth karya kartay.thanks

  • @sonalirasam8570
    @sonalirasam8570 2 года назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @parmeshwarchintamani
    @parmeshwarchintamani Год назад

    हर हर महादेव श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय मुजरा या मावळ्याचा

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +3

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @ravindramahale7436
    @ravindramahale7436 2 года назад +1

    अप्रतिम
    छान माहिती दिली
    जय भवानी जय शिवराय

  • @shaikhmustakim1413
    @shaikhmustakim1413 Год назад

    खुप छान माहिती दिली
    माझ्या राज्याचा श्री शिवाजी महाराजा चा
    जय शिवराय🚩 muslim mawla 🚩

  • @mohanjoshi5148
    @mohanjoshi5148 2 года назад +2

    Khup chan information ahe

  • @atulmodak1900
    @atulmodak1900 2 года назад +2

    जय शिवशंभो

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 года назад

    रायगडावरील परिस्थिती पाउन मनात वाईट वाटले

  • @kD-wg3sr
    @kD-wg3sr 2 года назад +2

    dev doot shree shree shree Chatrapati shivaji maharaj jee ne pura jeevan rastrya k liye hindu k liye samarpit kiya such me shabdh fike hai hai kya bole sirf aankho me assu aajate hai jab bhi a killey dekhate hai dev doot shree shree shree Chatrapati maharaj jee ko natmastak hokar charan sparsh 🙏🙏

  • @arjunchindarkar3497
    @arjunchindarkar3497 2 года назад

    Jay shivrai,jay shivrajjya

  • @Tarakmehtakaooltahchashmahnf
    @Tarakmehtakaooltahchashmahnf 2 года назад +3

    Jay Shivaji Jay Bhavani

  • @user-ql3rn1bg5n
    @user-ql3rn1bg5n Год назад

    खुप छान वाटले रायगड व माहिती पाहुन 🙏🙏🙏🙏🙏

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +2

    जय शिवराय 👑🚩❤️🙏

  • @somnathkale008
    @somnathkale008 2 года назад +2

    Nice present information..... Jay shivray

  • @ART_INDIA
    @ART_INDIA Год назад

    ||श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय||
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    तुम्हला है सलाम दादा.... 🙏🙏🙏🚩🚩

  • @suhas9640
    @suhas9640 2 года назад +2

    माझ्या मनात 1 च विचार येतो एवढे सगळे छत्रपतीं राजे च्या बदल सर्वाना आदर आहे. पण अजून ही है गडकिल्ले का नाही सुधारले ...?

  • @masuingole5261
    @masuingole5261 2 года назад

    खुप छान माहिती देत आहात जय. भवानी‌ जय शिवजी महराज

  • @raghunathbhosale3231
    @raghunathbhosale3231 5 дней назад

    सलाम भाऊ आपल्या कलेला

  • @sanjaysawnt4244
    @sanjaysawnt4244 2 года назад

    खूप छान माहिती दिली भाऊ
    शिवतीर्थ दुर्गराज किल्ले रायगड
    जय भवानी जय शिवराय जय शंभू राजे
    21/5/2022

  • @saiMohite115
    @saiMohite115 2 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩❤️🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @omkarnalavade2471
    @omkarnalavade2471 2 года назад +1

    खूप सुंदर माहिती 👌👌

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p 2 года назад +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏

  • @siddheshparwadi5622
    @siddheshparwadi5622 2 года назад

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज

  • @nileshchaudhary3555
    @nileshchaudhary3555 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हर महादेव 🌹🚩🙏

  • @anantwaghmare24
    @anantwaghmare24 2 года назад +1

    Shivaji raje 🚩🚩🚩🐯🐯🐯🐯👌👌👌👌

  • @Pralhadpotle
    @Pralhadpotle 2 года назад +1

    जय शिवराय जय जिजाऊ..🚩

  • @rambhaukharwadey7108
    @rambhaukharwadey7108 2 года назад +1

    खूप छान, जय शिवराय

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 2 года назад +1

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏🙏

  • @sachinsatpute5180
    @sachinsatpute5180 2 года назад +2

    ऐकतच राहावंसं वाटत ,।।

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 2 года назад +4

    Very good and important information by Guide regarding Chatrapati Shivaji Maharaj.....

  • @vaibhavthorat_3869
    @vaibhavthorat_3869 2 года назад +32

    दादा माहीत अचूक आहे पण ते वाघ्या कुत्र्याची चितेत उडी अणि समाधी याचे काही भक्कम पुरावे आहेत का.? महाराजाच्या समाधी लगद कुत्र्याची समाधी असू शकते हे पटत नाही. जय शिवराय 🙏

    • @user-eq1lw1hf6p
      @user-eq1lw1hf6p 2 года назад

      Mi raigadchi ahe bol je bolaych ahe

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 2 года назад

      बरोबर

    • @rajdigitalkarmala4646
      @rajdigitalkarmala4646 2 года назад

      बरोबर आहे

    • @rockstarnix1
      @rockstarnix1 2 года назад +1

      @@user-eq1lw1hf6p vaghya chi mahiti la konte hi purave kivha sandarbha itihasat saapadat nahi.

    • @user-eq1lw1hf6p
      @user-eq1lw1hf6p 2 года назад

      @@rockstarnix1 ho pn mgh he sudhha khar ahe ki samadhi ahe... Tumhi je boltay te barobr ahe

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 2 года назад +1

    अप्रतिम 🙏🌹

  • @prajupagar7284
    @prajupagar7284 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

  • @yashsharma553
    @yashsharma553 Год назад +1

    Khoop chhan 🙏🙏🙏🙏

  • @ShubhamPatil-so9kw
    @ShubhamPatil-so9kw 2 года назад +1

    Jay shivray 🚩❤️😘😍

  • @shankardholeshankardhole6672
    @shankardholeshankardhole6672 2 года назад

    Khup chhan mahiti dili dhannyavad 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim. Khoop. Sundar.

  • @samarthpungavkar3909
    @samarthpungavkar3909 2 года назад +3

    Srimanta Sri Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @mss3189
    @mss3189 2 года назад

    Nice information , Jay shivray dada

  • @crescent3094
    @crescent3094 2 года назад

    Bhau aapan mast mahiti dili khup aananad ghala thanks

  • @gajendrajadhal3349
    @gajendrajadhal3349 2 года назад +1

    खूप छान माहिती भाऊ

  • @samadhanmore8623
    @samadhanmore8623 2 года назад +2

    🚩🚩मस्त माहिती दिली आहे साहेब 🚩🚩

  • @PRAJYOT...17
    @PRAJYOT...17 2 года назад +1

    जगदंब ♥️🙌

  • @STARSFEVERFOREVER
    @STARSFEVERFOREVER 2 года назад +5

    KITE KASTTA KARUN APLA RAKT DEUN APLA JEEV DEUN JE AAPLE AGODAR CHE MARD MARATHA NE KAMAOLA HOTA TE AAJ AAPLE LOKANI GAMULA,
    HEY APLA DURDAIE PANN ATTA MARATHI MANUS GAPP BASNAR NAHI JAI BHAVANI JAI SHIVAJI JAI MAHARASHTRA 🙏 🙏.

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 2 года назад

    खुप छान माहीती दिलीत साहेब

  • @prashantbhalkar6243
    @prashantbhalkar6243 Год назад

    Barobar jai shivrai

  • @ArunChavan-ep4wg
    @ArunChavan-ep4wg Год назад

    Jay shivray

  • @kishorkhandekar3592
    @kishorkhandekar3592 2 года назад

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @chintamanipawase
    @chintamanipawase 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत भाऊ....जय शिवराय.

  • @AltafShaikh-dz8cu
    @AltafShaikh-dz8cu 2 года назад +2

    Nice maheti❤❤❤❤

  • @santoshbhosale6321
    @santoshbhosale6321 2 года назад

    Khup sunder

  • @dipeshmukane6257
    @dipeshmukane6257 2 года назад +1

    jay shivray 🚩

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Год назад

    जय भवानी जय शिवराय 🙏🙏💐💐

  • @ganeshshendkar3
    @ganeshshendkar3 2 года назад +2

    🚩हिंदू 🚩

  • @kapilthorat295
    @kapilthorat295 2 года назад

    जय जिजाऊ. . जय जिजाऊ . ' . . ' .

  • @ashwinkumarnarayankar1934
    @ashwinkumarnarayankar1934 Год назад

    1 M |श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय||

  • @ganpatchavan9127
    @ganpatchavan9127 2 года назад +2

    दादा ! जबरदस्त अभ्यास

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 года назад

    खर बोलता सर तुम्ही.