आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचे पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी फुलू लागले फूल हळु हळू गाली लज्जेचे उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल तसेच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल सभामंडपी मीलन झालें माया-ब्रह्माचे झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला गगनामाजीं देव करांच्या करिती करताला त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे
🙏🙏 सोइ पुरारि कोदंडु कठोरा, राज समाज आजु जोई थोरा । त्रिभुवन जय समेत वैदेही। बिनहि विचार बरहि हठि तेही॥ लेत चढावतखैचत गाढे । काहु न लगा देख सबु टाढे । तेहि छन राम मध्य धनु तोरा । भरे भुवन धुनि घोर कठोरा॥ रा.च. मा. गोस्वामी तुलसीदास जी. श्री माधवराव निकम विठेवाडी देवला.
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे
स्वयंवर झाले सीतेचे
श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचे
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरीचे
उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलू लागले फूल हळु हळू गाली लज्जेचे
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई
श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे
हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे
पित्राज्ञेने उठे हळू ती मंत्रमुग्ध बाला
अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे
नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रह्माचे
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांच्या करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे
🙏🙏 सोइ पुरारि कोदंडु कठोरा, राज समाज आजु जोई थोरा । त्रिभुवन जय समेत वैदेही। बिनहि विचार बरहि हठि तेही॥ लेत चढावतखैचत गाढे । काहु न लगा देख सबु टाढे । तेहि छन राम मध्य धनु तोरा । भरे भुवन धुनि घोर कठोरा॥ रा.च. मा. गोस्वामी तुलसीदास जी. श्री माधवराव निकम विठेवाडी देवला.
सभा मांडपी मिलन झाले माया ब्रम्हाचे 🙏🙏🙏🙏
जय श्री राम
सारं कसं छान छान
अजरामर गीत रामायण
अशीच गाणी एकवा. जय श्री राम.
Shabd nahi aahet sangayala 💤🥲Jay Shree Ram ❤
a
A😂
Ram Siaram Siaram Jai Jai Ram
अप्रतिम.
जय जय श्रीराम
Here one day before Pran Pratishtha of Ayodhya Ram temple 🙏🙏🙏
Jai.sriram
❤,💅🌺🙏👌छान गाईल भावगित भकतिगित
सुंदर ती गाणी. गदिमा ( गजानन दिनकर. माडगूळकर) व सुधीर फडकेंचे गायन तोड (तुलना , तोडीचे.)कुणी नाही.
खूप खूप आभार. सारेगमप .
Aprtim
@@nutannutanjoshi899làaa😊😊😊😊😊
जय श्रीराम🙏🚩
🙏👍
श्री राम जय राम जय जय राम ❤❤❤❤❤
Sudhir Fadke Sundar Awaj
👌 🙏
2:16 Dance
2:48
2:55
आभार सारेगमप.
👍
😅😮😢🎉😂❤😂
जय श्रीराम
Ramkrishna hari