June 26, 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024

Комментарии • 77

  • @vkhadke5
    @vkhadke5 20 дней назад +9

    दादा एवढ्या मोठ्या संकटात आहेत पण त्यांचा भाऊ नाही आला मदतीला जर्मनी हून

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 20 дней назад +1

    श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹❤️🙏🙏❤️🌹

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 20 дней назад +2

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 20 дней назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 20 дней назад +1

    🌿 जय गुरुदेव दत्त 🌿🙏🌿🤍🌿

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 20 дней назад +8

    लेकीला व तिच्या लेकरांना आजी सोबतीला आली आहे हे गट्टूला कळतय . म्हणून तो आईला परतलेली पाहून आनंदित झाला आहे ...ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रिती..!!

  • @KiranDatal
    @KiranDatal 21 день назад +3

    Jai Gurudev datt

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 21 день назад +5

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @sayalikadam5839
    @sayalikadam5839 20 дней назад +1

    Dada kadhi yenar aahet?

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 21 день назад +1

    Good morning🌞. Nice climate. Mummy returns. Nice video🎥

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 20 дней назад +2

    Shri swami samarth.

  • @ShilpaBhatia-zi7dr
    @ShilpaBhatia-zi7dr 21 день назад +1

    जय गुरु देव दत्त

  • @ShankarrauWargat-ep1lv
    @ShankarrauWargat-ep1lv 21 день назад +4

    नमस्कार वहिनी बाई ❤जय गुरुदेव दत्त

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 20 дней назад

    Very nice video Vaini

  • @mayakhalate4869
    @mayakhalate4869 20 дней назад +20

    वहिनी कोणी काही बोलू देत, तुम्ही वाईट कमेंट करण्याकडे लक्ष देऊ नका, आम्हाला माहीत आहे आमचे दादा काही चुकीचे करणार नाहीतच,दादा लवकरच संकटातून सुखरूप बाहेर येतील, परत आम्ही दादाचा आवाज ऐकू, वहिनी तुमची मोठी परीक्षा आहे, तुम्ही strong raha ,🙏🙏दादा वहिनी

    • @geetanjalinaik4688
      @geetanjalinaik4688 20 дней назад

      अगदी बरोबर आहे

    • @pravinsawant991
      @pravinsawant991 20 дней назад +2

      Lavkar baaher yetil yaacha artha kaai ?, kuthe aahet te ?, bola ki ?

    • @vkhadke5
      @vkhadke5 20 дней назад

      जेल मध्ये तर नाही ना गेले? की जर्मनी ल गेलेत?

    • @mayakhalate4869
      @mayakhalate4869 20 дней назад +1

      Tumhala reply deane garjeche vatta nahi,tumhi kay personal dushmani aaslyaget vageta aahat tyanchashi ,

    • @vkhadke5
      @vkhadke5 20 дней назад

      @@mayakhalate4869 तुम्ही रिप्लाय का देतात? पगार भेटतो का त्याचा? ते रिप्लाय देतील.

  • @meenapathan1
    @meenapathan1 20 дней назад

    God bless you always

  • @user-wn9kq1sz8e
    @user-wn9kq1sz8e 19 дней назад

    जय गुरुदेव दत्त

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 20 дней назад

    Ram Ram dada vahini bapu aai tatya Suchita aai mast vatavaran vahini shree gurudev Datta 🙏🌺

  • @user-kc4fu4gf1r
    @user-kc4fu4gf1r 20 дней назад +2

    वहीनी दादा कुठे गेले किती दिवस झाले

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 20 дней назад

    Ram Ram bhavu ani vaini❤❤

  • @namratakatta8920
    @namratakatta8920 21 день назад +3

    Good morning ❤❤

  • @sundarlalrokade2740
    @sundarlalrokade2740 20 дней назад

    दादा कोठे आहेत

  • @hemlatashahane6135
    @hemlatashahane6135 21 день назад +6

    दादा कुठे गेले दिसत नाही

  • @user-fh5oj5tt6p
    @user-fh5oj5tt6p 20 дней назад +9

    तनुजा दादा कुठे आहे सांगून कारण लोक वाईट विचार करायला लागले दादांबद्दल

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 21 день назад

    ❤❤❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 20 дней назад +1

    वहिनी Video छान 👍❤

  • @ragini9663
    @ragini9663 20 дней назад

    ❤❤❤

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 20 дней назад

    🙏🙏

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 19 дней назад

    खर आहे ताई हे मेंढ्यावाले आम्हालाही असेच त्रास देतात सारखे मालात जनावरे येतात त्यांची

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 21 день назад +1

    Dada plz bola

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 20 дней назад

    श्री स्वामी समर्थ🙏🌹😊

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 21 день назад +3

    Dada nahi tar shet rikama hai

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 20 дней назад +6

    तनुजा घाबरू नको अशीच खंबीर रहा , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत
    दारात गुर छान दिसतायत

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 20 дней назад +3

    तनुजा हिंमत ठेव विचार करुन विडिओ टाकतेस काही हरकत नाही मिसेस दिंक्षित

  • @dasharathpawar3700
    @dasharathpawar3700 21 день назад +26

    वहिणी दादा कुठे गेले आहे हो,मी तर त्यांना पौर्णिमा दिवशी गाणगापूर मध्ये संगमावर पारायणचे वाचन करीत बसले असतील, म्हणून मी त्यांना शोधत होतो,नंतर श्री.गुरुदेव दत्त मंदिर परिसरात पण पाहिले परंतु ते कोठेही दिसले नाहीत, श्री.दशरथ पवार कलेढोण/कोईमत्तूर

    • @_.bhabhi7890
      @_.bhabhi7890 20 дней назад +19

      अरे काय म्हणून ह्यांना कॉमेंट करता काळजी म्हणून ...पण ह्यांना त्याची किंमत आहे का सादा रिप्लाय नाही देऊ शकत 😏😏

    • @MH.Police..
      @MH.Police.. 20 дней назад +9

      या बाईला १०० वेळेस vichrl दादा कुटे आहेत ...पण ही बाई काय सांगायला तयार नाही....

    • @MH.Police..
      @MH.Police.. 20 дней назад +7

      😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
      माणूस आपुलकीने विचारतो... पण काय माहित सांगायला तयार नाहीत हे

    • @_.bhabhi7890
      @_.bhabhi7890 20 дней назад +2

      @@MH.Police.. अश्यांना डीस लयिक मारा अन .सगळ कंटेंट साठी आहे .

    • @murkutemadhav8021
      @murkutemadhav8021 20 дней назад +1

      👎👎👎👎👎👎👎👎😡😡😡😡😡

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 21 день назад +5

    Madhavi .lokana akkal kami ahe .kamit kami bhasha tari changli vapravi

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 20 дней назад +6

    अग साग आता किती दिवस झाले दादा कुटे गेला

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 19 дней назад

    श्री गुरुदेव दत्त आहेत पाठीशी उभा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहेत

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 21 день назад

    Chan🙏🙏

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 20 дней назад

    या साठी एकच उपाय
    पंचायतीत तक्रार करा सासरे
    त्यांना बोलावून धाक द्या

  • @pramodharkal9895
    @pramodharkal9895 21 день назад +3

    जय श्री गुरुदेव मेंढ्या वाले लय दांड आमचे झाडाचे मुंडके हानले होंडे केले झाड चारू देऊ नका

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 20 дней назад

    Chan vlog...

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 20 дней назад +1

    Chchan video

  • @manjushabalasahebhon3793
    @manjushabalasahebhon3793 20 дней назад +5

    Aapan ugach kalji karto tya tar mast hastai vichar karnare kalji karnare aapan vede asach vatatai ata

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 20 дней назад +1

    दादा कुठे आहेत

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 20 дней назад

    तेना साग बादुन ठेवायला

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 20 дней назад +4

    Lok pn kntalit video bghun thode diwas Nivant shant rha kshla video bnvtay private life theva ugich prshna lokanche aani Vicharle te pn brober aahe ghar yekti bai ni chalu shkat 🙏🏼🙏🏼aso😊

  • @Gkgkgk505
    @Gkgkgk505 19 дней назад +1

    Sandip la kal me Miraj madhe,Vedyachya Hospital madhe pahil.

    • @shubhangisonawane7712
      @shubhangisonawane7712 18 дней назад

      😂😂

    • @jsm4633
      @jsm4633 18 дней назад

      तुम्ही आधीपासून तेथे भरती आहेत का

    • @Gkgkgk505
      @Gkgkgk505 16 дней назад +1

      ​​@@jsm4633Ho aag tuzya bapacha tithe mich sambhal karto

  • @anandbarve3862
    @anandbarve3862 21 день назад +9

    नवरा कुठे गेला तुझा

    • @sakshipowar2127
      @sakshipowar2127 21 день назад +10

      Tula ky kryachay gapa vedio bagh

    • @user-cn2ri4fi6f
      @user-cn2ri4fi6f 21 день назад +6

      Dadagiri kartoy ka

    • @anandbarve3862
      @anandbarve3862 21 день назад +3

      तुला कोणी सांगितले मधे बोलायला

    • @user-fn4ld3ur4b
      @user-fn4ld3ur4b 20 дней назад +6

      निट भाषा वापर जरा जनावरे पण निट वागतात. बावळट माणूस, तुमच्या आई बहिणी वरती अशी वेळ आली तर कस वाटेल तुम्हाला, माफी मागा वहिनी चीं

    • @anandbarve3862
      @anandbarve3862 20 дней назад +4

      काय संबंध माफी मागायचा तू बावळट असशील ,एका क्लास वन अॉफीसरशी बोलतोस तोंड संभाळून बोल तुला एवढा पुळका आहे ना गावात जाऊन बघ त्यांच्या लोकांच्या कमेंटवर पैसे कमावणारे लोक हे लोक येवढ विचारतात तर ती बाई काही बोलते का आणि कायरे नवरा म्हणजे काय वाईट भाषा आहे का बिनडोक कुठला तुमच्या सारख्या लोकांनी त्यांना जास्त डोक्यावर घेतलय

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 19 дней назад +1

    Shree Swami samartha 🙏🌺🙏