शेतात फेरफटका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024

Комментарии • 75

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 14 дней назад +37

    ताई दादांविषयी थोडी माहिती सांगा काही सांगू नका पर्सनल दादा व्यवस्थित आहेत असं तरी सांगा म्हणजे आम्हाला पण काळजी लागणार नाही ना रोज उठून आम्ही व्हिडिओ तुम्हाला विचारतोय तुम्ही काहीच बोलत नाही एकदा समजलं की बाबा आहेत व्यवस्थित तर मग जरा मनाला समाधान वाटलं

  • @vidyaayare8637
    @vidyaayare8637 14 дней назад +22

    दादा जुन्या घरी असतील त्यांना पायाला प्रॉब्लेम झाला होता ना इथे लोक सारखे येत राहतील बघायला आणि आयुर्वेदिक औषध घेणार पण येत असतात तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिकडे राहत असणार श्री स्वामी समर्थ

  • @howtomakesuremother923
    @howtomakesuremother923 14 дней назад +6

    कमेंट करणार्या नो.दादाची.काळजी.करु.नका.दादा.सुकरुप.आहे.पण.दादा.एक.महीना.लगेल.घरी.येयला.मगच.व्हिडीवो.मध्ये.दिसेल.

  • @sandip1981
    @sandip1981 14 дней назад +8

    तुमचे chanel एक ब्रँड झालाय लोक तुम्ही व्हिडिओ टाकला की लगेच बघतात परंतु दादा व्हिडिओ मध्ये नाहीत तेव्हा पासून chanel ची लोकप्रियता थोडी कमी झाले तर दादांना लवकर आना

  • @Gkgkgk505
    @Gkgkgk505 14 дней назад +10

    Sandip la kal me Miraj madhe,Vedyachya Hospital madhe pahile.

  • @anitapawar319
    @anitapawar319 12 часов назад

    Video का येत नाही दादा ok आहेत ना

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 14 дней назад +1

    Churan kanda tiyala mhantaat

  • @ashayadav643
    @ashayadav643 14 дней назад +4

    वहिनी।। दादाने। काय। झाले। आहे। दादा। दिसत। नाहीतर। चुकल्या। होते

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 14 дней назад +2

    राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 14 дней назад +3

    पानं बघून सुद्धा कसल आहे ते ओळखता 👌🏼👌🏼शेतात चालताना नीट लक्ष ठेवून चालावे लागत असणार ना...छोटी रोप असताना...

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 14 дней назад

    छान हिरवळ झाली आहे 👌❤️❤️

  • @poojadass4703
    @poojadass4703 14 дней назад

    सुरन

  • @nitinnavender9284
    @nitinnavender9284 14 дней назад

    Tyi

  • @nananerurkar9605
    @nananerurkar9605 14 дней назад +2

    दादा कुठे आहेत

  • @geetanjalinaik4688
    @geetanjalinaik4688 14 дней назад

    एवढा बहरलेला मोगरा मी कधी पाहिलाच नाहि , खुप सुंदर शेताचा फेरफटका , फार सुंदर videography

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 14 дней назад

    🙏👌

  • @dangersoyalgmaing7551
    @dangersoyalgmaing7551 14 дней назад +5

    दादा ला विकुन टाकल काय

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 14 дней назад

    Chchan video

  • @manjushaprabhu5406
    @manjushaprabhu5406 14 дней назад

    Surancha kand aahe

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 14 дней назад

    🙏🙏👌