गावठी चिकन😍 चढणीचे मासे । चालता चालता खुप जोरात खाली पडलो😢😢मुसळधार पाऊस😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 824

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +53

    अनिकेत video खूपच भारी वाटला 👌👌👍चढणीचे मासे बघायला खूप भारी मज्या आली मासे पकडण्याची जाळी खूप भारी होती 😊👌👌👍..... तु पडला आणि थोड्या वेळासाठी हसू आले पण तुला लागले असेल काळजी घे कोकणात हिरवागार निसर्ग🌱🌳🌴🌾🌾🌾🌾 बघून खूप आनंद झाला पत्या दिसला बाबा😊 नागेशची ढोर खूपच छान 👍अनिकेत तुझे video बघून सर्व टेन्शन निघुन जाते 💓👌👌👍

  • @salunkeparivar
    @salunkeparivar 2 года назад +306

    अनिकेत तुझी आणि श्वेताची भेट कशी झाली. तिचे शिक्षण, माहेर, जॉब यावर एक vlog बनव. फार उत्सुकता आहे तिच्याविषयी जाणून घ्यायची.

    • @pranalitayade8651
      @pranalitayade8651 2 года назад +8

      अगदी बरोबर आम्ही पण वाट बघतो आहे

    • @nikhilulhalkar
      @nikhilulhalkar 2 года назад +6

      100% ha vlog pahije

    • @sonakshirawool7361
      @sonakshirawool7361 2 года назад +2

      Ho

    • @baalah7
      @baalah7 2 года назад +6

      उत्सुत्ता सर्वाँना आहे 🙌🏽
      पण थोड श्रद्धा आणि सबुरी असुध्या, नवीन सून जरा घरात सावरुदे आणि जेव्हा त्यांना सुयास्कर वाटेल थेव्हा नक्की सांग रे बाबा 🤩

    • @nehagurav3934
      @nehagurav3934 2 года назад +2

      Correct

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    खुप मस्त ब्लॉग, अप्रतिम, धो धो पावसाने वातावरण एकदम निर्सगरम्य झाल्य , लहान मुलाशी गप्पांचा आनंद काही निराळाच, चढणीचे मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या , जाम भारी👍

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 года назад +7

    दाद मासे पकडण्याची वेगळीच मजा असते ती या विडीयो मध्ये दाखवुन दिली...वाहत पाणी नि हिरवगार रान पाऊस खुप थंडगार वातावरण झाल भिजीला खुप मजा येत असणार...चिनु खुपच गोड दिसते...😍😍😍

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 2 года назад +8

    आपलं कोंकण म्हणजे स्वर्ग आहे आपल्या महाराष्ट्राचा......🌾♥️💥🌴🌴🍀☘️🌿🌱🌾🏖️⛱️🌦️🌨️⛈️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +5

    खरच निसर्ग सौंदर्य अप्रतिम व मस्तच 👌👌👌सँन्डी हसताना खूप छान वाटले व खरच तू हसताना पहिल्यांदाच पाहिले अनिकेतने चांगलीच प्रेमाने चेष्टा केली 😂😂😂आम्हाला ही हसू आले छोट्या मुलांचे शेतातील मस्ती लय भारी व त्यांनाही शेतातील आवड पाहून खरच खूप भारी वाटले व त्यांची एकमेकाची पाण्यातील मस्ती खूप क्यूट गोड होती असे खेळ अनमोल आहे त्यांचे घर खूप सुंदर व आजींनी गाऊन घातला हे पाहून आनंद वाटला थोडे काळानुसार बदलत जावे हे खरच गरजेचे आहे पण छान वाटले त्यानीही इतके कष्ट करून इतके वैभव उभे केले व इतके सोपे नाही त्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांच्यासारखे खूप खूप कष्ट करणारे असे खूप लोक हरकुळ गावात आसणार व त्यांचे अनुभव ही तसेच तुम्ही मासे पकडण्यासाठी गेला हे पाहताना आम्हालाच भिती वाटते किती भयंकर पाण्यातून पाईप मधून जाताना खरच भिती वाटत होती पण तुम्ही इतके कष्ट करून जास्त मासे मिळाले नाही तरी चेहर्‍यावर अजिबात राग किंवा कुणीही चिडले नाही उलट चेहर्‍यावर आनंद होता तू इतक्या जोरात पडला तरीही न थकता इतके चालून मासे कितीही मिळाले तरी चेहर्‍यावर खूप छान व सुंदर व्हिडिओ केला खरच कोकणी माणूस कष्टाला कधीही मागे पडणारच नाही हे अगदी खरेच आहे तसेच कोकणी माणूस प्रेमालाही कमी न पडता माणूस जोडायलाही मागे सरकणारही नाही हे अनिकेतने आम्हाला दाखवून दिले 🙏🙏🙏 चिन्नू लव यू ❤😊

  • @AM_Edits685
    @AM_Edits685 2 года назад +1

    खरंच कोकणी भाषा किती सुंदर आहे
    ऐकतच रहावे वाटते
    जुन्या लोकांचे अनुभव ऐकायला छान वाटले
    अशाच अजून जुन्या लोकांशी गप्पा मारलेल्या ऐकायला नक्कीच आवडतील 👍

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 года назад +1

    Tuze video baghun kharach khup fresh vatat. Aapanach gavi gelyasarakh vatat. Gavachi feeling mostly pavadatli vegalich. Thank you Aniket.

  • @rajendraneman8957
    @rajendraneman8957 2 года назад

    खुप छान..! अनिकेत भावा, गाव रहाटाचे दर्शन झाले. कोकणच्या लोकांची दिनचर्या जवळून बघता आली त्याबद्दल आभारी आहे . पावसातली मासेमारी बघुन मज्जा इली.. @ @

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 года назад +19

    अनिकेत दादा आणि पूर्ण गोष्ट कोकणातली टीम म्हणजे लोकांच्या दुःखावर रामबाण औषध सगळ्या बाजूने टेन्शन असेल दुःखात असेल माणूस तरी व्हिडिओ बघून सगळं काही विसरून जातो आणि लगेच चेहऱ्यावर स्मित हास्य येत आणि सर्व काही विसरून जातो आणि फक्त मिळतो तो आनंद बस तुम्हाला उदंड आयुष्य लाभो कारण तुम्ही किती तरी लोकांचं आयुष्य वाढवत आहात

  • @subhashraut6002
    @subhashraut6002 2 года назад +2

    तुमचे व्हिडीओ खुपच छान असतात.तुमचे व्हिडीओ बघीतल्या वर गावची,शेतीची आणि व्हाळ भिरलेली आठवण येता.खुपच छान.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 года назад +7

    वा खुप छान वाटले बघून मजा सुध्दा आली पण बाळानों खुप सांभाळून रहा पाण्यात साप वगैरे असतात जीव धोक्यात घालू नका बाकी गावचा विडिओ खुप छान वाटला

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад

    खूप छान मासे पकडण्याची ट्रिक भारी आहे दादा, पावसाळ्यात तर खूप छान वाटले सगळी कडे हिरवाई & निसर्ग सौंदर्य मस्त, thanku so much dada

  • @reshmapatil5007
    @reshmapatil5007 2 года назад +1

    लयी भारी 👌👌🐋🐳...... अनिकेत राव आपला नादच खुळा.....♥️🤝🌾🌾👌👌

  • @ramdasapkar1543
    @ramdasapkar1543 2 года назад +10

    खूप भारी वाटत तुमची व्हिडियो बघून गावचा अनुभव मुंबई त राहून घेता येतो

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 года назад +2

    अनिकेत व्हिडीओ लाजवाब, नाद खुळा. कोकणच आपला भारीच आहे आणि तो राहणार कारण कोकणातील माणसंच लयच भारी

  • @प्रशांतपांचाळ

    लय भारी, उरण नवी मुंबई हुन खूप सारे प्रेम...! तुम्हा सर्वांसाठी..!

    • @latashota2240
      @latashota2240 2 года назад

      मी पण उरणकर

    • @प्रशांतपांचाळ
      @प्रशांतपांचाळ 2 года назад

      @@latashota2240 हो का मग आपण दोघे मिळून अनिकेत ला इन्व्हाईट करूया का उरण ला यायला, आपले उरण पण दाखवू त्याला

  • @vikassawant7093
    @vikassawant7093 2 года назад

    जबरदस्त भावा.. खुप छान व्हिडीओ 👌🏻 👌🏻

  • @shushamghadi5194
    @shushamghadi5194 2 года назад

    माश्यासाठी काय काय करूंक लागता🐟🐟🐟🐟😄😄 लहान मुलांच्या आणि आजोबांच्या गप्पा 👌👌 होत्या..... मस्तच होता आजचा व्हिडिओ 😍 .....

  • @varshasawant5879
    @varshasawant5879 2 года назад +1

    चढणीचे मासे पकडताना बघुन खुप बर वाटलं मजा आली आणि मासे खावेसे वाटले

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 года назад +2

    खुप सुंदर, निसर्गाने नटलेले आहे तुमचे गाव .खुप लागले काय आधी काहितरी लावा तिथे . मज्जा आली विडीओ बघताना.keep it up .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +1

    अनिकेत गोष्ट कोकणातली च्या माध्यमातून खुपच छान👏✊👍 विडिओ दाखवला मस्तच चढणिचे मासे पकडण्याची मजाच वेगळी असते पाऊस मस्तच पडतो आहे शेतीची कामे जोरदार चालू आहे काळजी घेतली पाहिजे बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍 गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 Год назад +1

    परत आज हा video बघताना खूप मजा आली. पावसाळा कधी येतो अस झालय

  • @shrutisurve8721
    @shrutisurve8721 2 года назад +6

    भावी शेतकरी मस्त आहेत 😍😍 😂😂 त्यांच्याबरोबरचे Conversation भारीच आहे. 😍😂😂

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 года назад

    मस्त खूप मज्जा आली व्हीडिओ बघून दिवसभराचा क्षीण निघून गेला ❤️❤️

  • @lokeshlad8024
    @lokeshlad8024 2 года назад +19

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आल पाहिजे example @अनिकेत dada 😊 # Love from (Orange City नागपूर)

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад +2

      Thank u

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 2 года назад +2

      खरे आहे totally agree with Lokesh Lad 👍👍🌹

    • @kirtideshmukh2142
      @kirtideshmukh2142 2 года назад +3

      हो भाऊ आज कालची पिढी नाय तशी त्यना आयुष्याची defination सुधा माहीत नसते बस ते suces च्या मागे लागतात आणि त्यांच कधी समाधान होत न्ही बाकी काय नाय🙂

    • @ranjanarokade3037
      @ranjanarokade3037 2 года назад +3

      @@kirtideshmukh2142 सय

  • @siddhiparab6053
    @siddhiparab6053 2 года назад

    Recently tuze videos bghyla lagliy..tuza swabhav khupch friendly ahe..maza gav vaibhavwadi ahe

  • @sujataade6480
    @sujataade6480 2 года назад +2

    Dear sir you are awesome 🥳🥳🥳Firstly I love kokan ani tumchi bhasha ani tumcha swabhav khup chan... lots of love from Nagpur Pusad Yawatmal.
    Khup sunder nisarg tumhi dakhwata amhala thank you for that. ALL THE BEST TO YOU♥️

  • @nileshjadhav6406
    @nileshjadhav6406 2 года назад

    काय ती झाडी,काय तो डोंगुर एकच नंबर वातावरण
    मस्तच 👍🏻

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 2 года назад +1

    🐟🐟चढणीचे मासे पकडायची खूप मज्जा येते तुम्ही खूप मज्जा केली 👌🐟सुदंर विडीओ👌 🐟

  • @petuji
    @petuji 2 года назад +7

    Take care with the camera in hand, eyes on camera and wet slippery ground. Nice change with a visit to Nagesh's relatives with kids there enjoying in water.

  • @prasadghagare7040
    @prasadghagare7040 2 года назад +1

    अप्रतिम व्हिडीओ ❤️ खूपच छान भावा👌🏻

  • @ravipotdar6132
    @ravipotdar6132 2 года назад +5

    Aniket awesome video I just forgot all my tension watching your videos pls keep it up. You are very hard working guy. When you fall down you were crying like a small child hahaha. Take care and I just love your village in rainy season it's so beautiful just like heaven. You all are so lucky. I always wish I could leave Mumbai for ever and come to your village and stay. God bless you all.

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 года назад

    छोटी मुले छान अनिकेत पावसातून सांभाळून चाल निसर्ग सुंदर व्हिडिओ मस्त

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 2 года назад

    खूपच मस्त व्हिडियो शूट केला मस्तच

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 года назад +1

    अनिकेत खूपचं सुदंर ब्लॉग👌👌
    चढणीच्या माशांच्या..... मस्तचं
    बाबा तु पडलास हसु आलं पण काळजी घे
    पावसा पाण्याची..... तुझे सर्व सवंगडी खूप छान
    आहेत, असेच मजा मस्ती करत छान रहा. खूप
    छान वाटल...... निसर्गाच्या सानिध्यात 👍❤❤

  • @nilamkadam7450
    @nilamkadam7450 2 года назад +5

    Khup Chan vlog.. 👌 thank u Dada maase pakda pn kalji ghya...

  • @sulusonawane4725
    @sulusonawane4725 2 года назад +1

    छानच आहे .मला पण मासे फार आवडतात मी नेहमी बघतेय तुझे वीडीओ लग्ना च्या शुभेच्छां

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 2 года назад +1

    Mast 👌🏻😊 Aniket tuja swabhav khup chan mast 👌🏻😊 God bless you always 👍🏻👌🏻

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 года назад +2

    आजचा विडिओ छान आहे दादा तूम्ही मालवणी छान बोलता खुप छान वाटलगाव छान आहे

  • @sourabhkumbhar5760
    @sourabhkumbhar5760 2 года назад +4

    व्हिडिओ आला की मन‌ प्रसन्न होते
    Love you goshta kokanatil 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @shankudi913
    @shankudi913 2 года назад +14

    Those kids were so raw at their heart... keep it up aniket... such a awesome vlog... love from thane💫💫💫

    • @mandarapte2537
      @mandarapte2537 2 года назад

      Best about Aniket is you see what it is...no fabrication...

    • @marypinto617
      @marypinto617 2 года назад

      @@mandarapte2537 DE

  • @shrikantsawant1080
    @shrikantsawant1080 2 года назад +4

    Dada tujhe vlogs khup Chan astat aai , vahini, papa aani ladki aaji khup massttt aahat tumhi sagle pls aani aata jashe mothe vlogs banavtoy tashech banvat ja 30 min chya varche aani majha comment vaachla tar nakki heart dey thank you

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 2 года назад

    Shaharatil mul batharum madh geli lagech sardi hote vpalak lagech ghabartat ,pan khedyatil mual pavsalya madhe man sokta Dumbarton v maj getat ,Asa fark ka...........

  • @rashmiwaghmare8911
    @rashmiwaghmare8911 2 года назад

    Hyo tuzo video mastach zalo...kokancha soundarya baghun thayach yeucha watata aamka...mashanka baghun jeev jalta....vakya aaikan aaikan mi hasi hotay...mi n mazo lek..ek no malvani manus aasas tupan mase khauk

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад

    भावा तुझे व्हिडिओ खुप दिवसांनी दिसलास शेतीचे व्हिडिओ गेल्या वर्षी सारखे येत नाही दररोज व्हिडिओ बनव व्हिडिओ बघायला आतुर असतो आजचा व्हिडिओ दोन ते तिन दिवसानी आला आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @shitaljagdale5187
    @shitaljagdale5187 2 года назад +1

    माशांचा पाऊस पडतो काय तूचाकडे एक no 👆👌👌👌

  • @dadashinde685
    @dadashinde685 2 года назад +4

    😎आज पुन्हा एकदा सिद्ध झाले
    नाद नाही करायचा शेतकऱ्याचा 🤙

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 года назад +1

    हा video लय भारी असा.पावसात आपला कोकण फार हिरवेगार सुंदर दिसता.आपलो कोकण स्वर्गच असा.

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 2 года назад +1

    चिनुची मस्ती खूप छान video खूप छान होता

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 года назад

    Roj Navin video baghayla khup maja yete tyat tu maskri kartos madhech maja yete ani shetiche video 👍 all over video khup chan roj video madhe harkul ani Fonda market baghayla milte junya aathvni aathvtat thanx😊

  • @poojawarekar7097
    @poojawarekar7097 2 года назад +3

    कोकणातील जेवढे पण युट्यूबर आहेत त्याचे विडिओ छान असतात आणि लोकांना चांगले संदेश देणारे असतात

  • @ananyaarunnarsale229
    @ananyaarunnarsale229 2 года назад

    खूप छान वाटत विडिओ बघून गावचा निसर्ग खूप छान आहे

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 2 года назад +3

    Lahan poran sobat chi gap shap aaikun, hasun hasun pot dhukhayla lagle 😆😆, full timepass😄.
    Great fall😜😂, pan bhi careful next time, pausat zara sambhala😊, nuktech lagan zale ahai 😄
    Thoda paus patva yaar, mumbait ajibat paus naahi🧐😒.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 года назад

    अनिकेत दादा तुझी मालवणी भाषा ऐकायला खूप छान वाटते. खूप छान video 👌🏻👌🏻

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 2 года назад +7

    अनिकेत तु strong आहेस. छोटी मुलं भावी शेतकरी छान शेतात रमले. सगळे आपल्या परीने आनंदी दिसतात. सुंदर video

  • @aadhya_baby_girl5362
    @aadhya_baby_girl5362 2 года назад +1

    Khup chaan 👌👌moup mashe gavale😂😂..chaan vatala video👌👌

  • @punamsatpute9755
    @punamsatpute9755 2 года назад

    Khup bhari vattal ,ha video ani hyatla nisarg far sundar aas vatal ki mi kokanat ch aahe far chan 😊

  • @sudeshnerlikar6108
    @sudeshnerlikar6108 2 года назад

    Mala video chi ringtone linke shar kar kiti divas mi sangato ahi pl.🙏🙏

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 2 года назад +1

    पावसाळ्यात गावचे विडिओ बघताना मजा येते, खुप छान

  • @lokeshlad8024
    @lokeshlad8024 2 года назад +36

    भाऊ तुझे व्हिडिओ भारी असतात तर म्हणू नहीं सक त पण हा मनाला खूप मस्त वाटते❤️ आता तू माझ्या बोलण्याला काय समजशिन ते तुझं😊 Love from( Orange City) नागपूर💫

    • @bipinmahore6118
      @bipinmahore6118 2 года назад +3

      हा रे भाऊ ❤️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад +3

      Thank u

    • @kirtideshmukh2142
      @kirtideshmukh2142 2 года назад +11

      येवा कोकण आपलाच असा❤️ येऊन बघा कधी तरी कोंकणनात स्वर्गात आले की काय अशे वाटणार म्हणूनच तर कोंकणाला स्वर्ग म्हंटले आहे😊

    • @aartimayekar3260
      @aartimayekar3260 2 года назад +5

      आपण कोणाबद्दल चांगले नाही बोलणार तर वाईट ही बोलू नये भावा 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

    • @lokeshlad8024
      @lokeshlad8024 2 года назад +6

      @@aartimayekar3260 ताई तेच तर बोलो मी postive comment केला मी तुझ्या नजरे मधे माझी कमेंट वाईट दिसत असणार तर सॉरी माझ्या कडून 🙏😇

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 2 года назад

    व्हिडीओ मस्त मासे पकण्यासाठी झालेली तारांबळ. खुप छान.

  • @jhanviharamalkar7173
    @jhanviharamalkar7173 2 года назад +1

    Khup chhan vlog Aniket 👍

  • @seemajagtap2766
    @seemajagtap2766 2 года назад +2

    Khup 👌👌vlog aahe are anu tu kasa padlas denger😳😳 ashi bhiti vatli bapre pn tu haslas mg mla pn hasyala aale 😄😄 kalji ghe mase pathv 🐟🐳🐠🐟💯💯🍫🌹👍👍

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 года назад +3

    Nice volg 👌👍 aniket ajacha video खरचं खुप छान होता मध्ये मध्ये जोक्स पण भारी करतोस झकास

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 2 года назад

    तुझा व्हिडीओ बघताना मी खूप हसत होते तू पडलास तेव्हा मजा आली

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 года назад +1

    Khub Chan Aniket dada 👌👌👍

  • @aniketchachle2822
    @aniketchachle2822 2 года назад +2

    आत्ता आतुरता चतुर्थी ची गणपती आगमनाची

  • @sahiltambe5602
    @sahiltambe5602 2 года назад +2

    Dada tuze vlog khup bhari astata mi roj bgto .. ❤🥳🥳.. Khup aavdatat mla.. 🤗✌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 2 года назад

    Kokan baghyla milale
    Khup chhan, Kokanatali jeevan baghyla
    Milale, Nisarg khupch sundar

  • @RJheartless
    @RJheartless Год назад

    Hye bhai goa tun?
    Me pan Shirode cha
    Ponda talukuta la

  • @chandasadhale2963
    @chandasadhale2963 2 года назад

    मी कालच खाल्ले चढणीचे मळवे मासे.एकदम भारी.

  • @kk-tb6om
    @kk-tb6om 2 года назад

    चडनीचे मासे पकडण्याची वेगळीच मज्जा असते भावा

  • @akshaychavan1893
    @akshaychavan1893 2 года назад

    Aniket dada je kopryamde gavat kiva duvra astil na tya grass cutter ne saf karun ghe mg nangarayla sop padel try karun bg

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @dayananddhalvalkar3399
    @dayananddhalvalkar3399 2 года назад

    Mast Videos Bhava Kokan Aata kupch chan Distoy na
    Yeva kokan Aaploch Asa kokanar Aami Shinduragkar

  • @Pallavi__salvi12
    @Pallavi__salvi12 2 года назад +1

    New subscriber aniket ❤️#lovekokan #goshtkoknatali

  • @pankajpatil8748
    @pankajpatil8748 2 года назад

    खुप मस्त व्हिडीओ मित्रा.....

  • @jayeshparab534
    @jayeshparab534 2 года назад

    करूळ कोंडये हे माझं गाव असून ते ट्रॅक्टर चालवणारे संजय सावंत माझे काका आहेत तुझ्या विडिओ मध्ये बघून छान वाटलं😍❣️

  • @shubhanginiket4119
    @shubhanginiket4119 2 года назад

    Aaji kashi ahe?

  • @AjayRathod-hp9oc
    @AjayRathod-hp9oc 2 года назад +1

    कमाल बुवा संदीप ची 🔥

  • @babitas6400
    @babitas6400 2 года назад +1

    Nice video. Be careful while walking . Lahan mulanna sheti madhe interest aahe chhan vattle.

  • @vinodshinde1988
    @vinodshinde1988 2 года назад

    भारी वाटत चढणीचें मासे पकडायला,👍

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 2 года назад +17

    ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो भाऊ आलाच नवीन व्हिडिओ घेऊन ❤️

  • @yogeshkadam7340
    @yogeshkadam7340 2 года назад +1

    आजचा विडिओ खुप मस्त 👌👌झाला दादा..कधी कळलं नाही 40मिनिटाचा विडिओ संपला. आणि का संपला. मस्त वाटते तुझ्या विडिओ तुन कोकण. आणि तु पडलास 🤣🤣तुझ्या मित्रानं बरोबर मी ही खुप हसलो.. पण काळजी द्ये. तुझी पुढची विडिओची वाट पाहतोय.

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 года назад +2

    खुप छान विडीओ 👌👌 नेहमी प्रमाणे

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад

    Khup sunder video Bappa bless you 😍 nigetiv bolnarya lokankana ignore kar 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏

  • @konkanekramyadekhava..4724
    @konkanekramyadekhava..4724 2 года назад +1

    Nagesh chi dhora khup chan ahet , chadh niche mase pakdtana khup prayatna kele tumhi , majja Ali , ani takau pasun tikau saree cha upyog kela , mase pakdle , tuza paay ghasrun padne , manka khup dukhat asel , kalji ghe. . nice vlog

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 2 года назад

    Souin rahva manjay kay asth

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 года назад +1

    अनिकेत बाबा बत्तीस वेळा जेवणाचा घास चावत जा नाही तर पोट सुटत जाईल गावी पावसात मजा येतेना माशे भरपूर स्वतःला सांभाळ

  • @dattatrayshendkar253
    @dattatrayshendkar253 2 года назад

    भावा new member video मस्त असतात एक नंबर

  • @desert_god1141
    @desert_god1141 2 года назад

    Ha konta gav ahe khup chan tuzya dostana khup khup subhecha

  • @tejasnicham07
    @tejasnicham07 2 года назад +3

    दादा खूप छान झाला आजचा व्हिडीओ
    😍😍😍✨✨✨❤️❤️❤️🥰🥰 पण रोज रात्री 9 ला व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट पहात बसतो..❤️❤️❤️

  • @sushantg2010
    @sushantg2010 2 года назад +4

    Mast 👌 take care of self while vlogging

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 2 года назад +1

    Aaj kay full masti mood pn khup chaan.. Baki srav chaan

  • @rupalikalgutkar8006
    @rupalikalgutkar8006 2 года назад +1

    भारी रे तुमची कामगिरी पण सांभाळून करा मज्जा. छान वाटतय असे विडिओ बनवा.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 2 года назад +2

    Very beautiful village I love your village very hard work in the farm

  • @dipeshthevlogger9633
    @dipeshthevlogger9633 2 года назад

    Baki tu kalji ghi...pekat dukhla tr baam ghi Ani ragaduk sang aajiyek bara vatat 😁❤️🙌mast video

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 2 года назад +1

    अनिकेत तू आणि तुझ्या मित्रांसोबत गप्पा खूप छान वाटतं बघायला पण आणि ऐकायला

  • @shankudi913
    @shankudi913 2 года назад +4

    That moment when you say.... "..aata masta ghari jaaun vajdi khaato..." Epic moment bhavaa🤗🤘🤗