आईच्य हातची चुलीवरची शिंपल्यांची चटणी 🥰पपांच्या हातचं माळव्या माशाची चटणी❤️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • Thank you for watching this video ❤️

Комментарии • 351

  • @poojaahirekar699
    @poojaahirekar699 Год назад +50

    अनिकेत तुजे आई बाबाची खूप सुंदर जोडी आहे देव करो व ते आशे च खुश राहो ही देवा कडे प्रर्थन 🙏🙏😘😘

    • @mayabandal4196
      @mayabandal4196 Год назад

      अगदी बरोबर खूप छान व सुंदर लिहिले 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Год назад

      Thank u

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Год назад +31

    कष्ट करण्याची तयारी असेल तर कोकणात माणूस खूप सुखाने राहू शकतो.आईं खूप शांत आणि सुगरण आहे.आईं बाबा जोडी खूप छान.👍👍

  • @vidyadharshirke3846
    @vidyadharshirke3846 Год назад +16

    अनिकेत तुझे आई बाबा खुप साधे आणि प्रेमळ आहेत.तुझा हसरा स्वभाव आणि तुला अनुरूप श्वेता आणि खेळकर आजी सारेच खुप भारी.असेच आनंदी रहा

  • @akshaynarvekar1203
    @akshaynarvekar1203 Год назад +7

    आज्जी ला मुंबई ला जाताना पाय जड झाले होते शेवटी गाव तो गाव आपला खुप माया आहे तुमची एकमेकांवर ❤️👌

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Год назад +2

    Aniket tuzi aai khup samadhani aahe. Je aahe tyat khup aanandane sansar karate. Tichya cheryavarche hasya kayam positivity dete saglyana. Love you kaku.

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Год назад +3

    ट्रेनच्या काचेतून मुले आणि आईला शोधणारे तुझे आई पप्पा खूपच प्रेमळ आणि साधे आहेत.

  • @koli5699
    @koli5699 Год назад +3

    तिसर्या करलून घ्याव्यात, उकडून नाही. ह्यात बटाटे व शेवग्याच्या शेंगा घालाव्यात चव खूप छान लागते

  • @milindshinde2683
    @milindshinde2683 Год назад +5

    तुझे आई बाबा खूप चांगले आहेत, ते सुखी राहुदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sangeetasawant6889
    @sangeetasawant6889 Год назад +2

    आमच्या फोंडयातील सुलभा कोळीण बघून बरं वाटलं.आता पावसाळ्यात मासे नाहीत नाहीतर सुलभा कडचे कापरी पापलेट, सुरमई,कोलंबी भरपूर खाल्लेत.

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Год назад +3

    पप्पा एकदम confident असतात आणि आई काही विसरली तर हे कट कर म्हणुन सांगते पण ते ही इतकं inocent ,म्हणुनच मला जेवण करतानाचे आई पप्पा बघायला खुप आवडतात.

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад +1

    आम्हांला पप्पा ची रेसिपी आवडली कारण आम्ही पन असे च नदीचे मासे करतो

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Год назад +5

    जबरदस्त पप्पांची जेवण बनवायची पद्धत आई पेक्षा भारी, सुंदर😍💓 मला तर त्यांनी काही बनवले तरी तेच एक नंबर वर असणार, आई तर सुग्रण आहेच, शिंपल्यात वाटप घातले की टेस्टी बनणारच,पण पप्पा तुझे ALL ROUNDER, Rambo Hero no one.. छान👏✊👍

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +1

    वा अनिकेत बाळा तू खुप नशीबवान आहेस कारण तुला इतके सुंदर सुरेख संस्कारी प्रेमळ मेहनती समजूतदार कष्टाळू प्रामाणिक असे आईबाबा लाभले व दोघेही भाग्यवान आहेत त्यांना अशी सोन्यासारखी सुंदर सुरेख छान मस्त अशी मुलं व सुना भेटल्या दोघांनीही एक नंबर रेसिपी बनवली जेवण खुप मस्त बनवलं माझा त्यांना मनापासून नमस्कार विडिओ खुप आवडला देव बरे करो

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 Год назад +5

    आई बाबा ग्रेट आहेत खूप मेहनत करतात या वयात पण खूप नशीब वान आहेस अनिकेत लाडो सारखी गुणी बायको ❤ नजर न लागो कुणाची

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Год назад +2

    दोन्ही रेसिपी खुप छान. शिंपल्याची रेसिपी आम्ही अशीच करतो. पण बाबांनी केलेली रेसिपी नक्कीच करुन बघणार. खुप छान व्हिडिओ.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +5

    अनिकेत बर्याच दिवसांनी आईच्या हातची रेसीपी छान पावसाला सुरूवात झाली आहे शेतीच्या कामासाठी वेळ द्यायला हवा भातपेरनी झालीय छान कोकणात पावसाळ्यात मळयेमासे मस्तच😊बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @artirane963
    @artirane963 Год назад +1

    Aai chi pun mast aani pappan chi pun mast aahe

  • @chetanwakkar
    @chetanwakkar Год назад +1

    अरे उकडूचे नसतत रे. करलून karuche आसतत. लय भारी लागतत

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Год назад +1

    खूप छान. अनिकेत बाळा. तुझा. विडियो आई कटालु बाप मेहति. सुदंर. विडियो

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Год назад +4

    दोंन्ही रेसिपीज खुपच छान 👌👌👌

  • @nehak6145
    @nehak6145 Год назад

    दोघांचीही रेसिपी खूप छान कारण मळवे माश्यांची चव च्याच्या जागी व तीसर्यांच्या माष्टांच ची चव लय भारी..दोन्ही टेस्टी टेस्टी

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Год назад +2

    आज खुप दिवसांनी पुन्हा आपला जुना अनिकेत, आई ,पप्पा अणि त्यांच्या recipe.
    अणि हो सर्वात महत्त्वाचं आपल harkul गाव. मस्त vlog अनिकेत. खुप खुप आशीर्वाद 🙌खुप मोठा हो ,यशस्वी हो व सुखी रहा. हिच स्वामी कडे प्रार्थना.

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Год назад +3

    छान रेसिपी

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Год назад +1

    अनिकेत आजचा व्हिडिओ खूप छान होता तुझ्या पप्पांनी बनवलेले मळवे रेसिपी एक नंबर फक्त तिखट आंबट खूपच छान त्याची त्याची चव एकदम भारी आईने बनवलेली तिसऱ्याची एक शिंपी ती पण एकच नंबर आम्ही पण असेच करतो अनिकेत भावा तुझे आई वडील एक नंबर खूप छान बॉण्डिंग आहे तुमचं सर्वांचं एकमेकांमध्ये एकंदरीत तुझा कुटुंब खूप छान लाडू तर एक नंबर खूप समजदार पोरगी आहे रे एकमेकांना छान सांभाळा शेती करायचा निर्णय घेतलास मला वाटतं आम्ही सर्वजण त्यासाठी तुझे फार फार आभारी आहोत खूप मोठा निर्णय घेतलास शेतीत जाण्याचा तिथे उन्हाचे चटके पाऊस थंडी काहीही पहावयास नसतं अपार कष्ट असतात मी पण एक शेतकरीच आहे माझा माहेर शेतीतलं च आहे खूप छान सुखी रहा स्वामी समर्थांचे तुम्हा सर्वांना आशीर्वाद लाभू दे❤

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 Год назад

    दोन्ही पदार्थ खुप छान फक्त शिंपल्यांचे कालवणा मध्ये शेकठ्याच्या शेंगा टाकल्या असत्या तर अति उत्तम

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Год назад

    खूप यम्यी झाले रेसीपी आई तर सुगरण आहे बाबा पण छान जेवण बनवतात हसरी आजी खूप गोड आहे आजीला खूप वाईट वाटले मुंबई ला जाताना आजी का गेली श्वेता पण फॅमिली बरोबर मस्त जमते आजचा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत 👌👍🥳🎊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +2

    एक नंबर ब्लॉग, काय बोलू काय नको बोलू असे होते, जबरदस्त रेसिपी, दोघांच्या हाताला चव आहे, पण आज आईने बाजी मारली😋😋😋😋, खुप दिवस झाले चिनु दिसली नाही

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 Год назад +3

    तुमच्याकडे पाहून मला माझ्या लहानपणीच्या माहेरच्या जेवणाची म्हणजेच कणकवलीच्या जेवणाची आठवण झाली.तुज्या आई पप्पांसाठी like बनतएच.खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @nivruttibhujang9993
    @nivruttibhujang9993 Год назад +2

    खरोखर कोकणात जन्म घेणारे माणसं खुप भागेवान है

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 Год назад +3

    Khup sunder video Bappa bless you Kaka Ani kaki 😍😍shimply bari Ani mase tondala Pani sutale

  • @tusharjoshi5910
    @tusharjoshi5910 Год назад

    प्रथमेश दादा पाडावे आहेत कुठे त्यांचे दर्शन होऊंदे आम्हांला 🙏

  • @alkashinde1773
    @alkashinde1773 Год назад +1

    छान खूपच

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Год назад +3

    खुप छान पाहून खावी अशी वाटली. आई👌👌

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 Год назад +1

    Video khup chhan hota

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 Год назад +1

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup khup chan resipi zali pappana as jevan banvatana baghun mla maza pappa nchi khup aathavan aali 😢jagat bhari astat te aai ,pappa love u

  • @sonallad9290
    @sonallad9290 Год назад +2

    आईची शिम्पली रेसिपी एक नंबर 👌🏻👌🏻 आणि बाबांची रेसिपी लय भारी 👌🏻👌🏻... अनिकेत दादा तुम्ही खुप नशीबवान आहात असे प्रेमळ आईवडील तुम्हाला लाभले.... माझे आईवडील सुद्धा असेच मालवणी रेसिपी करत असतात

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Год назад +1

    Khup chhan

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 Год назад +2

    Ek number aniket aaii papnchi ajjiiiala baghnyachi odh kharach heart touching....aaii an papa an ajjiii mule kharch video la shimplyanchya chateny sarkhii lajjjat yete

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Год назад +1

    तुझो दादा पण लहान हा माझ्या हुन तू त्या हुन लहान आज समजलं ओके जाऊदे छान वाटला व्हिडिओ मस्त आजी च्या हातच फोडणी भात नाही दाखवलंस २ वर्ष कंप्लेंट झाली पण आता आजी गेली मुंबई ला परत आल्यावर दाखव हा अनिकेत आजी spl फोडणीचा भात

  • @jayshankarmaharaj1092
    @jayshankarmaharaj1092 Год назад +1

    bahuk lagli aai chya ani pappan chya hat swayumpak baghun super

  • @medharahate6758
    @medharahate6758 Год назад +1

    Very nice khup chan

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 Год назад +6

    लयभारि माझी आवडती डिश🎉

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc Год назад +2

    दोन्ही पण रेसिपी खूप छान कारण दोन्ही माझे आवडते मासे आहेत

  • @prakashgurav9517
    @prakashgurav9517 Год назад +1

    Khup chan.Tula bhetun masta vatle.konitari aapla manus barech divsani bhetlayacha feel aala.

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Год назад +1

    खूप वर्षाने बघितले मळवे मासे. मी माझ्या लहानपणी खाल्ले होते. माझ्या माहेरी म्हणजेच कणकवली नरडवे ला माझी वहिनी बनवायची मळक्या माश्यांची चटणी. एक नंबर मळवे माश्यांची चटणी.

  • @vaishalinaikwadi5258
    @vaishalinaikwadi5258 Год назад +2

    Khupch chhan .....

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Год назад +1

    उकडून घेतले शिंपले तर माश्टांची चटणी छान लागते आणि विळीवर करलुन एक शिंपली घ्याचे चव छान येते मी आता दोनवेळा शिंपल्याची चटणी आणि एकदा आमटी बनवली मस्तच

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Год назад +3

    Bhat Sheti sati khup khup shubhechhya 👍🤗😍

  • @darshananikharge3739
    @darshananikharge3739 Год назад +1

    छान एक नंबर ऐवढ सगळं बघुन मला पण खुप भुक लागली आहे मी पण येते जेवायला

  • @bharatbendkule9314
    @bharatbendkule9314 Год назад

    खूप छान व्हिडिओ
    फक्त आई बाबांसाठी

  • @rajanchavan6477
    @rajanchavan6477 Год назад +2

    🙏🏻Khup chan recepie baba todala pani suthate aai cha hathane banavali dish khup chhan aahe. Aaji mumbai lagel. हसरी आजी खूप छान आहे

  • @Manishadhanawade1632
    @Manishadhanawade1632 Год назад +1

    👌👌🙏aai baba 🙏🙏

  • @samuelfernandes8403
    @samuelfernandes8403 Год назад +1

    Aaj maja aai ne special vajri kele aahain...love from mumbai

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Год назад

    शिंपले एक नंबर....

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 Год назад +1

    आई बाबांची दोन्ही रेसिपी मस्त

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 Год назад

    तुझ्या आईबाबांची जोडी छान आहे. आजी फार प्रेमळ आहे. Lovely Family❤

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 Год назад +1

    खुपच छान

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 Год назад +1

    Wha papa pn canera smor ek number

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn Год назад +2

    आई आणि पप्पांनसाठी👌😋😍❤

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Год назад +3

    अनिकेत,तुझे सगळेच व्हिडिओज छान असतात,variety असते.तरीही आजचा
    व्हिडिओ युनिक. आजीने तुझा निरोप घेताना आम्हालाही हळवं केलं. आईबाबांना अगदी छान वेळ देऊन रेसिपीज करून घेतल्या,त्याही अप्रतिम.तुला कुठेही जाता येता subscribers भेटतात,तेव्हा त्यांचा हेवा वाटतो, कारण तुला भेटण्याचे भाग्य मला कधीच मिळणार नाही.आपण खूप जवळ राहतो,तू तुझी लग्नपत्रिका घेऊन कोपरी,श्री स्वामींच्या मठात आला होतास.मी व्हिडिओ पाहिला मी तिथेच राहते.पण मी bedridden, घरा बाहेरची दुनिया माझ्यासाठी बंद. नो प्रोब्लेम.व्हिडिओ मधून तुला पाहते हे मोठं. आजचा लाईक तुझ्या गोड मम्मी पप्पांसाठी आणि tujhyatil सेन्स ऑफ humour साठी सुद्धा.

    • @pranaymore1227
      @pranaymore1227 Год назад

      अनिकेत तु घरी जाऊन ये ताईच्या घरी

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Год назад

      Thank u mi yein jamla tar tumchyakde nakki

  • @anitashinde3196
    @anitashinde3196 Год назад +2

    Aai Great 👍

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад

    Aniket aaj khup divasane aai aani babanchi recipi pahili aani kharokhar recipi chhan vatali. Mast. 👍👌👌👌🙏

  • @vijayadabhade9789
    @vijayadabhade9789 Год назад +2

    Shimpalyachi recipe mast

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Год назад +9

    Dear Aniket.... Superb video blog.... In comparison to your foreign tour Malaysia - Singapore - Bali your surroundings in and around your home at Kankavli,Phonda Ghar , Harkul Khurd...is much better... No doubt... Kokan is Heaven on Earth... Especially ONE LIKE from me... For Aai ( Shimple) & Pappa ( Fish) for their mouthwatering Recipe. Papa seems to always be a great chupa rustam..Cook... in your family... Thanks & Regards 🎉

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Год назад +2

    Donhi recipe khup Chan.

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Год назад +2

    दादा खुप छान आईवबाबाने रेशिपी बाबा जेवण करत होते तेव्हा मला माझ्या बाबाची आठवण आली तेपण मच्छी छान बनवायचे

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam1397 Год назад +3

    Donhi recipes bhannat😋 tondak pani sutala. Malaye❤

  • @chetanwakkar
    @chetanwakkar Год назад +3

    आई ची हातची रेसिपी लयच भारी ❤❤❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Год назад +20

    Your momo n dad r blessed🙏.
    Made for each other.
    Happy n good family.

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 Год назад +2

    Mast recipee donhi

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад +1

    Khupchan sunder video

  • @babulalagle205
    @babulalagle205 Год назад +1

    आईची रेसिपी छान असेल यांत काही शंका नाही पण बाबांनी जी रेसिपी केली त्याला तोड नाही. आमच्यासाठी दोघेही विनर.

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 Год назад +3

    विडिओ सुपर दुपर 👌, आजचे जेवण फार भारी होते, हल्ली तुझे विडिओ superb असतात, कारण ते फॅमिलीयर असतात 👍 YO, good luck

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад +2

    खुप छान मासे बनवले. शिले मासे खुप मस्त लागतात. कुळीदाची आमटी खुप भारी लागते. शिंपल्याची भाजी खुप छान👌👌👌👌👍👍👍👍👍😢😢😢😢

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ होता

  • @rupalikadam8353
    @rupalikadam8353 Год назад +2

    दोन्ही छान रेसिपी. 😋😋

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Год назад +1

    Khup Chan video bhava ❤️👌

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 Год назад

    बाबांनी केलेली रेशि पी खुपच छान वाटली.

  • @snehalghadi5383
    @snehalghadi5383 Год назад

    0:41 aaji nako na g radu... Mazi aavadti aajii...😘

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад

    आई बाबा एक नंबर दोघांची रेसीपी yummy tasty 😘आजचा ब्लॉग खूप छान aai baba😘

  • @sushmakadam9403
    @sushmakadam9403 Год назад +2

    👌👌mstch recipes

  • @anandjadhav2912
    @anandjadhav2912 Год назад

    छान रेसिपी❤

  • @kiranbhalekar3999
    @kiranbhalekar3999 Год назад +1

    Malve mase.....kadak

  • @savitamaske6781
    @savitamaske6781 Год назад +1

    Anikat Aaj kaal tu kupach smart desatay

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 6 месяцев назад

    ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्वेता ला अभिनंदन

  • @vinayaklokare1431
    @vinayaklokare1431 Год назад

    1 नंबर

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Год назад

    Apratim Recipe
    Doghnchi Chan
    Fish Sukka An Curry
    👌👌👌👌👌👌😋😋

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 Год назад

    काकांच्या हातची रेसिपी मस्त झटपट.. काकींची पण सुंदर.. काकी तुम्ही जे मोड आलेल्या कुळदाच सांबर ची रेसिपी दाखवाल का?? @goshtkoknatli

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад +3

    अनिकेत आई व पपा नि दोघाची रिसिपी वेगळी दिसली पपानि मासे साफ करताना मेहनत घेतली व मुंबई व गावच दोन्ही ठिकाणच जिवन वेगळच आता तु घरावर लक्ष घाल व आधुनिक व गावच घर चुल पण ठेव मिसेस दिक्षीत

  • @anjalitarade7214
    @anjalitarade7214 Год назад +2

    खरंच आपल्या शेतात उगवलेले धान्य खायला छान वाटते,self sustaining life is better , करोना काळ होता तेव्हा ज्यांना गाव होते ते lucky ठरले

  • @atulpatankar4020
    @atulpatankar4020 Год назад +1

    we love all your videos, mast banavto videos...

  • @vighneshdhanave9498
    @vighneshdhanave9498 Год назад +3

    Mast

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 Год назад +2

    आम्ही पाणी नाही घालत मल्याच्या माशा त
    वरुन मिर्ची चिरुन घालायची 😋😋

  • @mustang2245
    @mustang2245 2 месяца назад

    Mast Video ❤❤❤

  • @user-to5cc6im9b
    @user-to5cc6im9b Год назад +4

    Always Father ❤️

  • @yogeshsalunkhe7590
    @yogeshsalunkhe7590 Год назад +3

    छान रेशिपी होती

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад +1

    Ekdam mast

  • @sayalivolg4569
    @sayalivolg4569 Год назад

    Dada khup Chan recipe

  • @jalluyele816
    @jalluyele816 Год назад +2

    खूप छान भावा व्हिडिओ

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад +3

    Yummy tempting dishes 😋😋😋😋😋