आज खरच खूप नाराज झाले होतो पण श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏 यांचा किल्ला दाखवला व तु रोज व्हिडिओ बनवत नाही तो राग गेला अप्रतिम अनमोल किल्ला पूर्ण भक्कम दगडांचे काम व तेही खाडी समुद्राच्या अगदी जवळ भक्कम दरवाजे भुयारी मार्ग खूप सुंदर शंकराची पिंड पाहून प्रसन्न वाटले शांत वातावरण खरच त्याकाळी मावळे कसे गड चढले असतील मशाली घेवून घोड्यावर बसून गड चढायचा वाटते तितके सोपे नाही शञुवर नजर ठेवण्यासाठी छोटे छोटे दगडाच्या खिडक्या महाराजांचे सगळ्या किल्ल्यांवर खूप खूप प्रेम होते मावळ्यांच्या रक्षणासाठी तशीच व्यवस्था केली गेली असत हे सुख आपण छान काळजीने जपून ठेवले होते श्वेता तुझी बहिण तिचे मिस्टर स्वभावाने खूप चागले ,आहे छान मस्तच पाहुणचार मुलगी गोड क्युट आहे श्वेता सारखीच दिसचे 👌👌👌सासूबाईंनी जेवन सुंदर बनवले त्याना नमस्कार 🙏🙏🙏घराचा परिसर मंदिर खूप मस्तच कोकणी माणूस मनाने अत्यंत प्रेमळ असतो हे नक्कीच 👍👍👍व तु लग्नाचे विचारू नको आमच्या मँडम चिडतात ही मजा मस्ती सुंदर 😄😄😄😂😂😂पण आज किल्ला व सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले यासाठी तुझे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏खूप खूप छान व मस्तच व्हिडिओ 👏👏👏
अनिकेत खूपच चांगला ब्लॉग बनवला आहे.मी सातारचा आहे.आम्हाला पूर्ण कोकण फिरणे शक्य नाही पण तुझे व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष किल्ल्यावर गेल्याचा अनुभव मिळाला.असेच छान छान व्हिडिओ काढत रहा.आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात.
खूप मस्त व्हिडिओ आणि किल्ला देखील...खलबत खाना म्हणजे जिथे लढाई विषयी चर्चा केली जात असे... कशी चाल चालायची वैगरे...आणि श्वेता ते स्वयंपाक घर म्हणजेच मुद पाक खाना असावा...असे मला पण वाटते..मस्त व्हिडिओ.. मानसी मंदार जोशी पुणे
मी राजेंद्र घाडी गांव पडेल.आमची सर्व family apalya channel che subscriber आहोत विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन दाखविल्याबद्दल धन्यवाद.मध्यंतरी मी कमेंट केली होती की देवगड विजयदुर्ग explore कर म्हणून.तेथुन जवळच पांडव कालीन श्री देव रामेश्वर मंदिर, वाडा येथील विमलेश्वर मंदिर,दाभोळ चे श्री गणेश मंदिर सुंदर आहेत.बाकी मस्त
अनिकेत मी मालवण मधला किल्ला पाहिला आता त्याच पिकनिक स्पाॅट बनवल आहे असो शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून जे जीवाची पर्वा न करता लढले त्या मानाने आपण त्या किल्ल्यांची काळजी घेतानां दिसत नाहीत असो विजयदुर्ग खूप मोठा आहे त्या वेळी खरच त्यांनी किती मेहनतीने बांधला असेल आपण जास्त चाललो तरी दम लागतो तेव्हाचे मावळे दणकट शूर आणि पराक्रमी होते अनिकेत तुझ्यामुळे गड पाहायला मिळाला कधी योग येतो विजयदुर्ग स्वता:हुन जावून पाहण्याचा
विजयदुर्ग किल्ला मराठींचे नौदल पराक्रमाची साक्ष देतो. हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर मुंबईच्या दक्षिणेस ५०० वर्ग अंतरावर आहे. विजयदुर्ग किल्ल्या असलेल्या गावाला किल्ल्यावर हे नाव आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले विजयदुर्ग पूर्वी 'घेरिया' ओळखला जात असे. १६५३ मध्ये मराठा राजा शिवाजीने विजापूरच्या शाहादुर्गातून परत त्याचे बदलून विजयग असे नाव आले . विजय म्हणजे 'विजय' म्हणजे तो 'विजयाचा किल्ला' बनतो. एकरांचा किल्ला शिवाजीचा १७ महत्त्वाचा तळ म्हणून विकसित केला वापर मराठा युद्धाला बंदर आणि एकमेव केला जात असे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अधिकारी विजयी वाघोटन नदीच्या मुखावर दुर्ग किल्ला आहे. हा किनारपट्टीवरील सर्वात मोठा किल्ला आहे आणि त्याचे उत्कृष्ट वास्तुकले मूळ ते पराक्रमी उंच आहे. किल्चल्या नैसर्गिक संरक्षण म्हणून कामल्ला ४० वर्ग उथळ खाडी मूळ हा कि अक्षरशः अभेद्य होता. उथळ खाडी मूळ शत्रूच्या मोठ्या जहाजांना किल्ल्या जवळ जाणे भाग. तोफेच्या गोळ्यांच्या खुणा अजूनही किल्ल्याच्या खोलवर अनुभवत. लॅटराइट दगडांचा वापर करून किल्ला साकारण्यात आली आहे. समुद्राच्या खोल्यांपासून सुमारे 300 फूट अंतरावर 10 मीटर अंतर कंपााऊ भिंत, आक्रमण सुरक्षा सुरक्षा म्हणून काम करते. जहाजे झाडेवर आदळली आणि बुडाली. किल्ल्यावर आपत्कालीन शांती बाहेर काढण्यासाठी 200 मीटर दृश्याचा बोगदा देखील आहे. किल्ल अनुभव हीजोगी अति वाखाणण्या आहेत. किल्ला त्याच्या आकर्षक मूळ 'पूर्व जिब्राल्ट' म्हणून ओळखला जात असे.
One of the most magnificent video.... Thank you very much Aniket for giving us a wonderful tour of the truly awe-inspiring Vijaydurg.... It took me back in time..... Jai Bhavani.... 🙏
vijay durga la joh road gela ahe na kasardya tithya varun tyachya phudcha fatta means shiravli gaothan he majha gao me vikas rasamana changla olakhto dombivli la tyachya kade yena jana asata tumche vlog khup chan astat hasri aaji la vicharla mhanun sang tc n ashech navin navin vlog banvat raha chan vatta baghun
Aniket विजयदुर्ग किल्ला खूप सुंदर आहे पण तो चांगला guide घेऊन बघ आम्हाला हा किल्ला baghyla जवळ जवळ 3 ते साडे 3 तास लागले guide एवढा छान होता की आम्हाला त्या काळातच घेऊन गेला तू श्वेताला विचारले की हे काय असेल ती धान्याची कोठारे होती परत येकदा कधी तरी जा महाराजांची दूर दृष्टी आणि कल्पकता दिसून येते
व्हिडिओ चांगला केला आहेस. विजयदुर्ग किल्ल्याच्या आणखीन माहितीसाठी "स्वप्निल पवार यांचे रानवाटा " हे चॅनल बघा. त्याने अत्यंत सुंदर चित्रीकरण केले आहे . तसेच अभ्यासपूर्ण माहिती व्हिडिओमधे सांगितलेली आहे.
Aai ❤ Dada tu khup bhariyes te gaid kaka hote na te 10-12mansana mahiti det hote.pan dada tu tya mansana& gaid dadana jar request keli aastis na tar aaplya gosht kokanatli parivarachya jastit jast mansan paryant jastit jast mahiti tu puravli. Aastis mean pochau shakla aastas.sorry salla dila pan mala vatl he karayla hav hotas next time pakka kar. always love to aai baba❤ aaji also
Maze Gaav Vijaydurg ani Killyala bhet dilyabadal dhanyawad Te je guide kaka hote tynche naav Mahesh Javkar ahe ani talav chya bajula Ji vastu hoti ti dhanya thevyche godam hote. Next time vijaydurg la prt bhet deshil tevha Rameshwar che puratan mandir ahe tyala avashya bhet de. Prt ekda dhanyawad
Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om kartikayanamaha Har Har Har Har mahadev radhekrishna bhagwan ki Jai radhe radhe radhe radhe radhe jai saraswati mate ki Jai laxmi mate ki jai bhavani mate ki jagdamb Jai Bharatmata ki Jai sarvadevayanamaha jai suryadevayanamaha vasudevayanamaha om namashivayanamaha Har Har Har shivshambu mahadeva bhagwan ki Jai Har Har Har Har shivshambu mahadeva bhagwan ki Jai Har Har Har Har mahadeva bhagwan ki Jai om namashivayanamaha Har Har Har Har Har Har Har Har mahadeva bhagwan ki Jai om namashivayanamaha Har Har Har Har Har Har Har Har Har mahadev
अनिकेत तुझ्यामुळे आम्हाला विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन झाले.
आज खरच खूप नाराज झाले होतो पण श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏 यांचा किल्ला दाखवला व तु रोज व्हिडिओ बनवत नाही तो राग गेला अप्रतिम अनमोल किल्ला पूर्ण भक्कम दगडांचे काम व तेही खाडी समुद्राच्या अगदी जवळ भक्कम दरवाजे भुयारी मार्ग खूप सुंदर शंकराची पिंड पाहून प्रसन्न वाटले शांत वातावरण खरच त्याकाळी मावळे कसे गड चढले असतील मशाली घेवून घोड्यावर बसून गड चढायचा वाटते तितके सोपे नाही शञुवर नजर ठेवण्यासाठी छोटे छोटे दगडाच्या खिडक्या महाराजांचे सगळ्या किल्ल्यांवर खूप खूप प्रेम होते मावळ्यांच्या रक्षणासाठी तशीच व्यवस्था केली गेली असत हे सुख आपण छान काळजीने जपून ठेवले होते श्वेता तुझी बहिण तिचे मिस्टर स्वभावाने खूप चागले ,आहे छान मस्तच पाहुणचार मुलगी गोड क्युट आहे श्वेता सारखीच दिसचे 👌👌👌सासूबाईंनी जेवन सुंदर बनवले त्याना नमस्कार 🙏🙏🙏घराचा परिसर मंदिर खूप मस्तच कोकणी माणूस मनाने अत्यंत प्रेमळ असतो हे नक्कीच 👍👍👍व तु लग्नाचे विचारू नको आमच्या मँडम चिडतात ही मजा मस्ती सुंदर 😄😄😄😂😂😂पण आज किल्ला व सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले यासाठी तुझे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏खूप खूप छान व मस्तच व्हिडिओ 👏👏👏
छान वाटला आजचा विडियो तुझ्यामुळे किल्ला बघायला मिळाला खरच जमलतर नक्की किल्ला बघणार आवडला किल्ला माहिती पण छान दिली
किल्ला खरंच खूप मोठा आणि छान मजबूत बांधणी खरंच श्री ,छञपती शिवाजी राजेंना लाख वेळा मनाचा मुजरा
साखरपुडेच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गणपतीच देऊळ खुपच सुंदर होत कील्ला पण मस्तच होता मी कधी किल्ला वाघीतला नव्हता बघुन मस्तच वाटल विडीओ खुप छान होता
अनिकेत खूपच चांगला ब्लॉग बनवला आहे.मी सातारचा आहे.आम्हाला पूर्ण कोकण फिरणे शक्य नाही पण तुझे व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष किल्ल्यावर गेल्याचा अनुभव मिळाला.असेच छान छान व्हिडिओ काढत रहा.आम्हाला तुझे व्हिडिओ खूप आवडतात.
Aaj cha video khupach chhan 👌. Aniket tuzyamule Ghar baslya Vijaydurg Killa pahayla milala. Khup bhari vatal 😍. Thanks for sharing 👍
Hello Aniket, Khupach chaan video hota, Aamhala tujhya mule Killa baghayala milala. Shivaji Maharajanchi kirti Khupach mahaan hoti. Aani killyachi mahiti sangitali tyabaddal Dhanyawad 👌🚩👍
खूप मस्त व्हिडिओ आणि किल्ला देखील...खलबत खाना म्हणजे जिथे लढाई विषयी चर्चा केली जात असे... कशी चाल चालायची वैगरे...आणि श्वेता ते स्वयंपाक घर म्हणजेच मुद पाक खाना असावा...असे मला पण वाटते..मस्त व्हिडिओ.. मानसी मंदार जोशी पुणे
अनिकेत विजयदुर्ग किल्ला बघून खूप छान वाटलं. बाकी नेहमीसारखा वलॉग छान 👍🍫
विजयदुर्ग किल्ला 🙏🏻👌🏻👍🏻👍🏻, Happy Engagement Anniversary Both Of You 🎂🌹🍫🎊🌹
विजय गड किल्ला पाहून खूप आवडले आजचा विडी ओ खूप आवडला खूश रहा आणि काळजी घ्या आणि
विजयदुर्ग किल्ला सुंदर😍💓 अप्रतिम🎉🎊
छान आज तुझ्या मुळे विजय दुर्ग किल्ला पाहायला मिळाला धन्यवाद अनिकेत
Thank u
Apratim Vijay Durg
Chan Bhari
Mast Blog 👌👌👌👌
Aamhi khup varsh vijaydurg mdhe hoto.Maze baba Doctor hote .khup sundar ahe vijaydurg.
Wha aniket mast video banvalas clearity ekdam mast
Happy anniversary tumhalla doghana thanks so much khup chan vatale
Thank u
Aniket guide gheun vijaydurg fort punha ekda paha ani sarvana mahiti de khup chan vatel ❤
Ho
Lay bhari video Bappa bless you 😍 khup sunder किल्ला 😍
श्री स्वामी समर्थ 🙏 आजचा vlog एकदम झकास किल्ला तर मस्तच माझ्या कडे शब्दच नाहीत वर्णन करायला खरच महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप व सुंदर लिहिले👍👍👍🙏🙏🙏
मी राजेंद्र घाडी गांव पडेल.आमची सर्व family apalya channel che subscriber आहोत विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन दाखविल्याबद्दल धन्यवाद.मध्यंतरी मी कमेंट केली होती की देवगड विजयदुर्ग explore कर म्हणून.तेथुन जवळच पांडव कालीन श्री देव रामेश्वर मंदिर, वाडा येथील विमलेश्वर मंदिर,दाभोळ चे श्री गणेश मंदिर सुंदर आहेत.बाकी मस्त
अनिकेत महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यात जो हेलियम चा शोध लागला तो ओटा दाखवायचा ना त्या बोर्ड च्या बाजूलाच होता, बाकी व्हिडिओ मस्त 👌
Jyala shweta kitchen boli ...tikade ghode Kiva animals bandhyche....same to same javal javal saglya forts var aste...eg golkonda fort la aahe
Khup chhan video aniket. Tuzya mule killa milale. Love from Raigad, Shrivardhan ❤
Thank u
Nice video Aniket bhau
Amche pan gao vijaydurg aahe . Tu thithe rameshwar mandir madhe jayala have hoto
Tumchya doghana bhetun khup Chan vatatl vijaydurg la
Same here
Happy Engagement anniversary both of you .mazy aajolcha mhanje wada padel varun galas mast killa aani video
First of all happy ring engagement anniversary to both of you🙏.
Nice tour of fort.
Jai shivray.
स्वामी समर्थ साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Brother Aniket very nice this vedio we can see d fort n take d knowledge....that small girl is so cute
अगोदर माहीत असत तर मि आलो असतो माहिती द्यायला
अनिकेत मी मालवण मधला किल्ला पाहिला आता त्याच पिकनिक स्पाॅट बनवल आहे असो शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून जे जीवाची पर्वा न करता लढले त्या मानाने आपण त्या किल्ल्यांची काळजी घेतानां दिसत नाहीत असो विजयदुर्ग खूप मोठा आहे त्या वेळी खरच त्यांनी किती मेहनतीने बांधला असेल आपण जास्त चाललो तरी दम लागतो तेव्हाचे मावळे दणकट शूर आणि पराक्रमी होते अनिकेत तुझ्यामुळे गड पाहायला मिळाला कधी योग येतो विजयदुर्ग स्वता:हुन जावून पाहण्याचा
Thank u
Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om ganesha om ganeshayanamaha om ganesha om ganeshayanamaha
खूप छान दादा 💐
आमच्या फणसगावातुन गेलास तु, पण तुला जामसंडेला जायचं होतं तर तु नांदगाव हडपीड रोडने गेला पाहिजे होतास.
Nice vijaydurg killa.👌👌. Happy engagement Anneversary aniket & shweta. 🎂🥳🎉🍧🧁🍡🌹
किल्ला चित्रपटाचे शूटिंग विजयदुर्ग किल्ल्यावरच झाले आहे वाटतं...
Nahi Tya Chitrapatache shooting Guhagar Madhlya Jaygad killyavr zaly
विजयदुर्ग किल्ला मराठींचे नौदल पराक्रमाची साक्ष देतो. हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर मुंबईच्या दक्षिणेस ५०० वर्ग अंतरावर आहे. विजयदुर्ग किल्ल्या असलेल्या गावाला किल्ल्यावर हे नाव आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले विजयदुर्ग पूर्वी 'घेरिया' ओळखला जात असे. १६५३ मध्ये मराठा राजा शिवाजीने विजापूरच्या शाहादुर्गातून परत त्याचे बदलून विजयग असे नाव आले . विजय म्हणजे 'विजय' म्हणजे तो 'विजयाचा किल्ला' बनतो. एकरांचा किल्ला शिवाजीचा १७ महत्त्वाचा तळ म्हणून विकसित केला वापर मराठा युद्धाला बंदर आणि एकमेव केला जात असे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अधिकारी विजयी वाघोटन नदीच्या मुखावर दुर्ग किल्ला आहे. हा किनारपट्टीवरील सर्वात मोठा किल्ला आहे आणि त्याचे उत्कृष्ट वास्तुकले मूळ ते पराक्रमी उंच आहे. किल्चल्या नैसर्गिक संरक्षण म्हणून कामल्ला ४० वर्ग उथळ खाडी मूळ हा कि अक्षरशः अभेद्य होता. उथळ खाडी मूळ शत्रूच्या मोठ्या जहाजांना किल्ल्या जवळ जाणे भाग. तोफेच्या गोळ्यांच्या खुणा अजूनही किल्ल्याच्या खोलवर अनुभवत.
लॅटराइट दगडांचा वापर करून किल्ला साकारण्यात आली आहे. समुद्राच्या खोल्यांपासून सुमारे 300 फूट अंतरावर 10 मीटर अंतर कंपााऊ भिंत, आक्रमण सुरक्षा सुरक्षा म्हणून काम करते. जहाजे झाडेवर आदळली आणि बुडाली. किल्ल्यावर आपत्कालीन शांती बाहेर काढण्यासाठी 200 मीटर दृश्याचा बोगदा देखील आहे.
किल्ल अनुभव हीजोगी अति वाखाणण्या आहेत. किल्ला त्याच्या आकर्षक मूळ 'पूर्व जिब्राल्ट' म्हणून ओळखला जात असे.
Ek guide ghycha dada kilyevar gelyvar. Tyana pn tevde paise miletat Ani aaplyala kilyavchi changli mhiti milte...ase tr paise vaya ghalvatos na dada
Ho pan tevha koni navht free na
Video madhe sangitla sudha tari ashi comment karta kamal 😂
Mg je hote na guide tyanch joint vayche kiti hotill teze paise contribute krun dyeche ky dada Kamal ahe tuzi
खूप छान वाटले, तु फोंड्यात भेटला संध्याकाळी CNG भरून घरी जात होतास, भेटून भारी वाटले ❤🎉
Nice volg 👌👍 विजयदुर्ग किल्ला बेस्ट मस्तच
Thank u
Kiti sunder Devgad
काय तू, आजकाल तुझे व्हिडीओ फार कमी येतात. आम्ही रोज तुझ्या ब्लॉगची वाट बघत असतो
One of the most magnificent video.... Thank you very much Aniket for giving us a wonderful tour of the truly awe-inspiring Vijaydurg.... It took me back in time..... Jai Bhavani.... 🙏
अनिकेत कुठे असतोस रे ,रोज बघत असते आला का व्हिडिओ मग निराशा होते ,असो आज बघितला व्हिडिओ
vijay durga la joh road gela ahe na kasardya tithya varun tyachya phudcha fatta means shiravli gaothan he majha gao me vikas rasamana changla olakhto dombivli la tyachya kade yena jana asata tumche vlog khup chan astat hasri aaji la vicharla mhanun sang tc n ashech navin navin vlog banvat raha chan vatta baghun
खूप खूप छान ❤❤❤❤❤
तुझ्या मुळे किल्ला बघायला मिळाला ❤❤
त्याच्यापेक्षा पण ऊंचा ऊंचा किल्ले आहेत त्यात 1 फुटाची 1पायरी आहे भावा
Shree swami samarthan🙏🙏
Kile swacha karyachi mohim rabayala pahije❤😊
खुप छान 😊
Aniket विजयदुर्ग किल्ला खूप सुंदर आहे पण तो चांगला guide घेऊन बघ आम्हाला हा किल्ला baghyla जवळ जवळ 3 ते साडे 3 तास लागले guide एवढा छान होता की आम्हाला त्या काळातच घेऊन गेला तू श्वेताला विचारले की हे काय असेल ती धान्याची कोठारे होती परत येकदा कधी तरी जा महाराजांची दूर दृष्टी आणि कल्पकता दिसून येते
तुझ्या मुळे किल्ला बघायला मीळाला
Kiti divas zale video nahi ala delly video ka nahi takat ❤😊
माझं सासर आहे गिये काटा Thank you आमच्या गावी गेला बदल
Ambyachya raiytyachi recipe cha video banav aaajii la sang banvayala
Ok
Khup Khup Chan video ❤️👌
are wa aamacha gavatun
छान vlog केलात आपण, शुभेच्छा
Thank u
❤❤❤ majhe gaav ❤❤❤
व्हिडिओ चांगला केला आहेस. विजयदुर्ग किल्ल्याच्या आणखीन माहितीसाठी "स्वप्निल पवार यांचे रानवाटा " हे चॅनल बघा. त्याने अत्यंत सुंदर चित्रीकरण केले आहे . तसेच अभ्यासपूर्ण माहिती व्हिडिओमधे सांगितलेली आहे.
अनिकेत माझ्या होणाऱ्या साडू च पण नाव अक्षय आहे.
Aai ❤
Dada tu khup bhariyes te gaid kaka hote na te 10-12mansana mahiti det hote.pan dada tu tya mansana& gaid dadana jar request keli aastis na tar aaplya gosht kokanatli parivarachya jastit jast mansan paryant jastit jast mahiti tu puravli. Aastis mean pochau shakla aastas.sorry salla dila pan mala vatl he karayla hav hotas next time pakka kar. always love to aai baba❤ aaji also
Pattyacha channel cha nav kay aahe
Maze Gaav Vijaydurg ani Killyala bhet dilyabadal dhanyawad Te je guide kaka hote tynche naav Mahesh Javkar ahe ani talav chya bajula Ji vastu hoti ti dhanya thevyche godam hote. Next time vijaydurg la prt bhet deshil tevha Rameshwar che puratan mandir ahe tyala avashya bhet de. Prt ekda dhanyawad
Kajal chiniwala mhanje Shubhangi keer chi sun ghari alyamule anandacha vatavaran pasarlay gharat
Vijaydurg baghyla milala
Aniket mitra kadhi tar boudha vadya var ja aani kar ek episode Namo Budday Jai Bhim bolun
त्याची माहिती हवी होती
Khup chan❤
बांदेवाडीच्या पुढे आमचो गाव रामेश्वर
Nice video aniket dada
आमच्या गावात पोहचवून बांदेवाडी माझ्या बाबांच्या घराच्या बाजूला खाडी आहे तिथे जाऊन आलात त्याबद्दल धन्यवाद
Nice 👍, घरातून बाहेर निघताना १-२ कापडी पिशव्या जवळ ठेवाव्या, दुकानातून सामान घेताना प्लॅस्टिक पिशवी घेऊ नका, कोकण वाचवा, कळकळीची विनंती 🙏
Ok
gadawar kase gelat ..बोट ने की कसे ....
श्वेता तुझा बद्दल आम्हाला रिस्पेक्ट आहे, पण आज तू जे बोललीस आणि अनिकेत म्हणजे नवऱ्याला जे केलंस ते योग्य नव्हतं
Majhya gaavi jaaun aalat Vijaydurg kasa vatla
पठेल कॅन्टीन साठी योग्य आहे हा रस्ता.
अनिकेत आमच्या गावात आलास आणि मला नाही भेटलास..आमच्या गिर्ये गावात
Mast killyat gadya panyachi vihir pn aahe
He majhe aajol aahe
Godya panychi
Panyachya taki chya bajula mala vate te Dhanya Bhandhar kasha ahi😊
Tu aamchyakade kadhi yenar
Karulat
Vidio 👏👏👍👍
Mahit nahi
@@goshtakokanatli 🤦
भावा मी पण गिये मध्ये राहतो
Dada Aaj chan 👌👌Destos
अप्रतिम किल्ला
Thank u
Nice vlog om ganeshayanamaha
जय शिवराय🙏
तुम्हाला पडेल कॅन्टीन ला पाहिला संध्याकाळी Sunday ला...
पाण्यात एक भिंत सा
शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Patya vlog madhe missing kaa astoh..
विजय दुर्ग किल्ला दाखविल्याबद्दल धन्यवाद बाकी छान विडिओ
Thank u
Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om kartikayanamaha Har Har Har Har mahadev radhekrishna bhagwan ki Jai radhe radhe radhe radhe radhe jai saraswati mate ki Jai laxmi mate ki jai bhavani mate ki jagdamb Jai Bharatmata ki Jai sarvadevayanamaha jai suryadevayanamaha vasudevayanamaha om namashivayanamaha Har Har Har shivshambu mahadeva bhagwan ki Jai Har Har Har Har shivshambu mahadeva bhagwan ki Jai Har Har Har Har mahadeva bhagwan ki Jai om namashivayanamaha Har Har Har Har Har Har Har Har mahadeva bhagwan ki Jai om namashivayanamaha Har Har Har Har Har Har Har Har Har mahadev
👩❤️👨happy engagement 💐💐💐
राम कृष्ण हरी 🙏
आमच्या पासून 30-32 किलोमीटर असलेल्या गावांत जाऊन आलास भावा..आता आमच्याकडे पण ये मी सांगेन तुला कधी ते