दादा जिथे कुठे ही असतील तर ते चांगलेच असतील आणी लवकर ते येतील. या साठी सर्वांनी दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करा. आपल्याला खरे खोटे काही माहीत नसताना चुकीच्या कॉमेंट करू नका ही विनंती. दादांचे कुटुंब म्हणजे आपले कुटुंब असे आपण समजतो तर वहिनी, मुले आणी आई दादांना काही विचारू नका. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहेत
वहिनी... लोकं चुकीच्या comment करत आहे.. आम्ही आपलेपणाने पाहतो सगळं... आम्ही लहान असताना जे जगलो... ते समोर पाहताना.. छान वाटत... म्हणूनच जे आहे ते सांगा... Please... अस विचित्र वागून....तुम्हीच चूक करत आहात..
दादा असतील तिथे ठिकच असतील लोकांच एवढ ऐकण्यापेक्षा यांनी सांगुन टाकावे दादा कुठ आहेत ते..
Sandip wil come back safe and sound.Hats off and Mrs Tanuja for her daring nature.
दादा जिथे कुठे ही असतील तर ते चांगलेच असतील आणी लवकर ते येतील. या साठी सर्वांनी दत्त महाराजांना मनापासून प्रार्थना करा. आपल्याला खरे खोटे काही माहीत नसताना चुकीच्या कॉमेंट करू नका ही विनंती. दादांचे कुटुंब म्हणजे आपले कुटुंब असे आपण समजतो तर वहिनी, मुले आणी आई दादांना काही विचारू नका. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹
Prajqkta che vlogs ka nahi yet aahet
Dada kya pallun gele ka kya
राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏
Beautiful mogra😊
Very nice video Vaini
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🎉🌹
दादा सुखरूप आहेत एवढं तरी सांगा.
Khup chchan bhajari banavli aai ne nice video
मोगरा खूप छान फुललाय
Very very nice
Dada kote aahe
आई मस्तच चिघळच्या भाजीची भाकरी बनवली 👌👌👍
वहिनी ह्या गावठी भेंडीच कालवण खूप छान लागत 👌👌👍
खुप छान मोगरा 👌🌿👌😍 देवा ला वाह
Ram Ram bhavu ani vaini ❤❤
आज काल पिझा , बरगर, नुडसं, हेच जास्त, आई भाकरी छान केली आई नमस्कार 🙏🙏🌧🌨आहे का ज्योति पाटील नागपुर
तनुजा vlog टाकत जा आम्ही वाट पहात आहेत
समजू शकते तूझी परिस्थिती
कमेंट कडे लक्ष नको देऊ
आम्ही आहोत सोबत
Chhaanch video🎥 mogara ek number🚜🐄🌾.
वा किती छान👌🏻 मोगरा आला आहे मला खरंच हेवा वाटतो😃☺
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
आई तात्या पण दिसत नाही.. बहुतेक ही सर्व मंडळी जर्मनी ला गेली असावीत...
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Aai chhan ahet
Gatya kharach lai guni lekru imanni dadancha lekru aahey vahini mast devanna haar banva mogryachya fulancha aani aai mast bhakri banavli tumhi mala hi bhaji bhetli ki mi pan asich bhakri banven shree gurudev Datta 🙏🌺
Kiti pan vichara pan te nahi kahi sangat ...sangital tar kahi bigdnar ahe ka lok kalji poti vichartai pan yana kahi ghen den nahi tyach
ताई मोगरा किती छान फुलांनी बहरलाय 😊
नवरा घरात नाही तरी सगळे मजेत आहेत नवरा घरी नाही ह्याचे काहीच कोणाला दुःख दिसत नाही
संदीप दादा नाही तर तुमची इथे भकास भकास वाटते
श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहेत
सारखीच कशालाही मरणाची उपमा कशी बरं देता गावरान भाषेत सुद्धा "मायनदाळ" म्हणतात
वहिनी...
लोकं चुकीच्या comment करत आहे..
आम्ही आपलेपणाने पाहतो सगळं...
आम्ही लहान असताना जे जगलो...
ते समोर पाहताना.. छान वाटत...
म्हणूनच जे आहे ते सांगा...
Please...
अस विचित्र वागून....तुम्हीच चूक करत आहात..
दादा कुठे आहे
Dada kuthe aahet. Kadhi yenar.
आईला बघुन चांगल वाठत😊
दादा कुटे आहेत बरे आहेत ना सागा तरी
❤❤
Shri swami samarth.
तनुजा ताई पण आई आणि तात्या कुठे आहेत
Nice
❤
Dada kuthe aahet
माझ्या भावाच्या बागेतील ही भाजी काढुन कंटाळून गेलेत.
तात्या कुठे तुमचे तात्या पण येत नाही रानात का बरं आई पण येत नाही
Don kuthey aahey
Hya bhendila navdhari blendi mumbaila mhanatat
Dada thumi data Katha sar parayan kase karata mahiti sanga niyam sanga data aanubha v sanga
Are tanuja gajra banav nahitar deva la haar banv kiti chan mogra aala aahe deva ne bhrbhrun dile aahe 🙏🙏🙏
Gurudev datt
Chan🙏🙏
आईने तात्यांनी राहायचं ना तुमच्यापाशी अशी कशी आई आणि तात्या तुम्हाला सोडून राहतात गावात
Suspense
Dada ch kahi saga na plz
🙏🙏
Video ter kashala kadhata tuhmi
Phule baghun Dada andi hotil
दादा कशे आहे
फूल सोडून बाकी विडिओ फालतू
Sasu disat nahi