जुन्या आठवणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024

Комментарии • 64

  • @geetanjalihadawale9304
    @geetanjalihadawale9304 Месяц назад +40

    दादा आजारी असतील तर सांगायला काही हरकत नाही पण काही कमेंट खूप खराब आहेत जेल वगैरे बोलतात ते अशी वेळ कधी येऊ नये कोणावर पण आजारी असता तर तुम्ही बोलला असता अशावेळी योगेश ने लक्ष घालने गरजेचे आहे तरीही तसं काय असेल तर सबस्क्राईब ची मदत घ्या वहिनी खूप चांगले चांगले लोक आहेत तुमचे सोबत मदत करतील आणि यातून बाहेर काढतील एकदा सांगून तर पहा हजारो हात दादांच्या मदतीसाठी पुढे येतील सगळं काही चांगलं होईल दत्त महाराज तुमचं रक्षण करतील

  • @pravinkharpude6707
    @pravinkharpude6707 Месяц назад +11

    ताई तुम्ही दादा कुठे आहे ते सांगत नाही तोपर्यंत video बघू वाटणार नाही

    • @jayshreerewaskar1527
      @jayshreerewaskar1527 Месяц назад

      ते तर आहेच परंतु सबस्क्रायबर मंडळींनी स्वतःचा राग जास्त वाढवू नये

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Месяц назад +6

    तनुजा वहिनी आई खुप छान आहेत जरी ग्रामीण भागात ले अाहेत पण विचार खुप छान आहेत, मी रोज तुम्हचे विडोओ पाहाते पण रोज कमेन्ट करत नाही, दादानंवर संकटं आलेय पण दत्त महाराज कृपेन लवकर यातुन बाहेर पडतीलय यांचा विश्वास आहे आम्हाला. तरी संगळ संभाळून वेवस्तिथ राव्हा वहिनी

  • @vkhadke5
    @vkhadke5 Месяц назад +13

    तुमच्या वर आलेलं संकट लवकर निघून जाईल ताई

  • @sushilpatil135
    @sushilpatil135 Месяц назад +3

    मला असं वाटतंय की दादा कुठेतरी रागावून गेलेत कोणाला ही न सांगता त्यामुळे कोणालाच माहीत नाही ते कुठे आहेत ते... दत्त गुरू च्या कृपेने ते ठीक असतील...

  • @onlyvaishalitakale
    @onlyvaishalitakale Месяц назад +7

    ताई दादा कुठे आहेत तुम्ही आता सांगा फार वेळ झाला की तुम्ही का बर बोलत नाही सागत नाही

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Месяц назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Месяц назад +2

    श्रीस्वामी समर्थ समर्थ अनदूत चिंतन श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @kanhaiyajadhav2425
    @kanhaiyajadhav2425 Месяц назад +1

    जय श्री गुरु देव दत्त 🙏

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 Месяц назад +5

    दादा पाऊस सुरू झाला शेत शिवार वाट पाहत आहे लवकर या बर

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Месяц назад +1

    जय गुरुदेव दत्त🌹🌹

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад +2

    Shree gurudev Datta 🙏🌺

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 Месяц назад +4

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Месяц назад

    Shri swami samarth.

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 Месяц назад +8

    खूप छान व्हिडिओ पण एकच उणीव भासते ती दादांची तुमच्या आई तुम्हाला खूप छान साथ देते

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane Месяц назад +3

    खूप छान आहे वीडियो ❤❤

  • @meenapathan1
    @meenapathan1 Месяц назад +1

    God bless you always

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 Месяц назад +1

    Very nice video Vaini

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Месяц назад +1

    🙏

  • @jotsnapawar1264
    @jotsnapawar1264 Месяц назад +5

    100 percent dada Germanyla gelet.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад +2

    आपापल्या बोली भाषेतील व्हिडीओ ऐकायलाच छान वाटतात . गोड वाटतात. नाहीतर नाटकी वाटते.

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Месяц назад

    Khupch chchan video

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Месяц назад +2

    आईच्या हातच्या छान बननारया रेसिपी पण दाखवा. भाग तर छानच 👌👌👌❤❤❤

  • @user-dq7yb4du7l
    @user-dq7yb4du7l Месяц назад +5

    ताई दादा केव्हा येतीलहार दिवस झाले व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Месяц назад

    ❤❤

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 Месяц назад

    Ram Ram bhavu ani vaini ❤❤

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 Месяц назад

    Nice

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ🙏🌹😊

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +2

    आंबे खूप छान आहेत. 👌👌👍
    वहिनी मस्त आमरस करा 👍

  • @riteshborade7381
    @riteshborade7381 Месяц назад +1

    💐💐 वहिनी आंबे पाहून मला पण दादांची खूप आठवण आली सर्वजण काळजी घ्या 🙏🏼🙏🏼🎊🎊

  • @ragini9663
    @ragini9663 Месяц назад

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Месяц назад +1

    Kshitij Chan Ekadam! Abhyas kar bala.

  • @pranavbhoir4640
    @pranavbhoir4640 Месяц назад +1

    दादा कुठे आहेत

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Месяц назад +2

    Dada awaj aikla ki kas tari vatte

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 Месяц назад +3

    वहीची दादा कुठे आहेत

  • @DrDamale
    @DrDamale Месяц назад +1

    ❤❤वहिनी सगळे ठिक आहे पण दादा दिसत नाही. आले का सांगा.

  • @ddl44
    @ddl44 Месяц назад +1

    Aani Tanuja, tu tuzya maherchya May mawuli la dukhawu nkos, kitihi trasleli aslis tarihi. Jashi tu sasrchya may mawulichi kalji ghetes tasch raha. Karan Maay Pitya wina jag sune aste. Aani bai bapu lahi tyanchya pityachi Uniw janwat asen ch. Aani wayat yenati lekare aahet tanuja, ti school madhun yenyspurwi chotya bhukesathi kahitari karun thewat ja. Toplit 2polya bhaji asu det ja. Karan wadhte way bhuk hi wadhte lekranchi. Tuzi maitrin mhan kinwa nanand mhan ya natyane mazya 2bhachyansathi lihilay. Asni 2hi Aai nsathi salute maza! ❤❤❤😂❤

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад +7

    डाॅन कुठे दिसत नाही.

  • @dangersoyalgmaing7551
    @dangersoyalgmaing7551 Месяц назад +5

    शितिज तुतर सांग दादा कुटयत

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Месяц назад +1

    आज क्षितिज कडे बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या पूर्वी आम्ही आंबे काढले की रोज सकाळी काम उरकल की टोपलीत आंबे घेऊन खात बसायचो शर्यत लावायची कोण जास्त आंबे खाणार पण आता नाही खाऊ वाटत वय झालं

  • @vanitapandore4053
    @vanitapandore4053 Месяц назад +2

    दादा दिसत नाही

  • @balasahebubale3613
    @balasahebubale3613 Месяц назад +3

    संदीप राव कवा येणार आहेत ताई

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Месяц назад +2

    ताई दादांना ठेवा आंबे विडीओ छान

  • @user-pz5el6ye2d
    @user-pz5el6ye2d Месяц назад +1

    भाऊ कसे देसत नाही

  • @roshangadve1802
    @roshangadve1802 Месяц назад

    Khup divsani aaloy.... aawaj change zalay re kshitiz .. motha zala baba

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 6 дней назад

    तुम्ही सगळे जण कशे आहात तुमचे व्हिडिओ का येत नाही

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 Месяц назад

    कलम केलेल्या झाडाची आंबे आहेत का?

  • @gajendrarandive5873
    @gajendrarandive5873 Месяц назад +4

    दादांना बी आंबे ठेवा दादांना जिथे आहे तिथे दे आंबे

  • @sumanmane4694
    @sumanmane4694 6 дней назад

    काय झालं आहे ते सांगा कारण आम्हाला तुमची चिंता वाटत आहे

  • @jsm4633
    @jsm4633 Месяц назад +4

    डॉन आणि दादा (दूसरे डॉन 😀) दोघे दिसत नाही

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 Месяц назад +1

    Aai tumchya radhacha kal shalecha pahila divas hota

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Месяц назад +2

    जर्मनीत काहीतरी झालं असेल म्हणून ते गेले असतील

  • @mukundthakur9668
    @mukundthakur9668 Месяц назад +1

    संदीप भगत कूठे आहेत

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 Месяц назад

    श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी आहेत उभा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहे

  • @sunitakalsekar1726
    @sunitakalsekar1726 Месяц назад +2

    Dada kuthe geile aihe

  • @rajshreeakole6339
    @rajshreeakole6339 Месяц назад +2

    tumach bolan samjat nahi

  • @ddl44
    @ddl44 Месяц назад

    Aamcha ladka kshitij Bapu, motha zhalay, shahane zhalay bal, aani bai ter shant bal. Sandip bhawu, tumhi lawkar distal video t. Tanuja, tuzi matra kharch pariksha chalu aahe barr, pan tu nibhawun neshil, itkya 2khambir Aaya tuzya barobar aahet. Bapu, abhyas kar bala. ❤❤❤❤❤kalji ghya.

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Месяц назад +17

    तनुजा वहीनी काहीही प्राबल्येम असो दादा कुठेही असो त्यांच्या वर काय संकट आले एवढी दतमहाराजाची भक्ती करूनही असो प्रत्येकाच्या जिवनात काहीही घडामोडी होत रहातातच
    असो तुम्ही कोणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका आपल्या पुढे दोन मुलाच जिवन आहे
    तसेच एवढा पाऊस छान झालाय काळया आईची ओठीही भरावी लागेल तरी तुम्ही खचु नका जग हे महाडुळ आहे काहीही बोलतंय जेलमध्ये गेला ,बाईचं घेऊन गेले अरे ज्याचा प्रश्न त्यालाच सोडवायचा बघेल दतमहाराज
    पण मला खात्री आहे दादा कुठेही असला तरी सुखरूप ठेवावे दतमहराजाचा शिष्य आहे तो त्यांनाच काळजी
    तेच काही चुक झाली तरी पदरात टाकतील
    आपण काही करू शकत नाही
    तूमचे सोबतीला आहे आई मदतीला धावून आली कधीही एक दिवस लेकीकडे न रहाणारी मायाजाळ खूप वाईट आहे आईचं काळीज आहे ते
    तुमचं परत सर्व कुटुंब सुखरूप व्हावं हीच दतमहाराजाचया चरणी नतमस्तक प्रार्थना
    जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त