प्रेम आंधळ असतं हे आता कळून काय उपयोग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 49

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 2 месяца назад

    Ravi Dada reshma khup Chan ahe ❤ akka ❤

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 2 года назад +10

    आक्का तुम्ही आणि रवी दादा सारखी माणसे आजच्या काळात शोधून सापडणार नाहीत, रवीदादा पैशाने नाही तर मनाने श्रीमंत माणूस आहे, सर्वांची मदत करतात, तुम्ही किती जीव लावता सर्वांना, आई बापू तर देव माणसे आहेत

  • @pruthavigathal7931
    @pruthavigathal7931 2 года назад +3

    किती सुंदर परिसर आहे ताई👌👌👌👌👌👌😊

  • @dnyandeoanarase2045
    @dnyandeoanarase2045 2 года назад +1

    छान छान वैनी खूप भारी 👍👍👌👌👉👉👉

  • @sanket128
    @sanket128 2 года назад +1

    खुप छान विडिओ असतात मस्त वाटतं विडिओ पाहयला👌👌👍👍

  • @dilipdoundkar6559
    @dilipdoundkar6559 2 года назад +3

    पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असलेला परिवार म्हणजे शिंदे परिवार खूप छान व्हिडिओ 👌👌🙏

  • @ajayubale8769
    @ajayubale8769 Год назад

    Nice brother

  • @bhausaheblagad7016
    @bhausaheblagad7016 2 года назад +7

    किती आनंदी जीवन जगाव हे या कुटूंबा कडुन शिकावं .(तुमच गाव नाव सांगा)

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 2 года назад +23

    आक्का राग नको माणूस पण रेश्मा खरच काम खुप करते नाही अस नाही
    पण कोणीही व्हिडिओ काढत असेल तर ती खूप तुसड्या सारखे करते
    थोड थांबून दोन शब्द बोलावे सर्व जणच या घरात काम करत आहेत
    कोणीच बसुन नाही
    आई तर एवढा कामात असताना सतत हसतमुख बडबड करत आहेत
    पण ही नुसता कामाचा आव आणत आहे
    मला राग येतो जरा हसत जा म्हणाव तीला
    बाकी आक्का तू खूप खूप मायाळू आहेस लव यू ❤️❤️

    • @shinde4987
      @shinde4987 2 года назад +1

      ताई त्यांच्या घरातल्या बद्दल बोलणे काहीही असेल तरी सगळे एकोप्याने राहतात गरजेला एकमेकांना मदत करतात मागे तर रेश्मा पायाला मोठी जखम होती तरी काम करत होती वेणूराधा

    • @savitalondhe8927
      @savitalondhe8927 2 года назад +8

      मी कामाबद्दल तिला काही म्हणतच नाही
      ती व्हिडिओ मध्ये खुप रूड असते
      सर्व जणांच्या बरोबर हसून खेळून रहात नाही

  • @dhondiramthore2920
    @dhondiramthore2920 2 года назад +2

    आक्का आणि रवी भाऊ चं बहीण भावाच्या प्रेमा चा सर्वांनीच आदर्श घ्यावा

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 2 года назад

    Manisha,Ravi che kam kartanache vid takat ja tyala sagde naw thewtat ani tuze pan kam kartanache vid tat ja mhnje tumhi dogh hi kamachi manas aahat he kadel lokana Gbu n ur family members 👩‍👩‍👦‍👦🌺

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 года назад

    खूप सुंदर परिसर आहे ताई खूप स्वच्छता आहे🙇🙇🙇🙇👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @गौरीनवले
    @गौरीनवले 2 года назад +1

    ताई विहीरीला पाणी भरपूर आहे

  • @promadmangsule9898
    @promadmangsule9898 2 года назад +1

    अक्का फोनवर बोलायच आहे तुझ्याबरोबर कोल्हापूर जिल्हा

  • @umajichavan3281
    @umajichavan3281 2 года назад

    1no

  • @rajop1513
    @rajop1513 2 года назад +11

    बहीण पण खोटं बोलते. भावाची साईड घेते. भावजय ला खोटं पाडते

  • @samadhangangadhare1332
    @samadhangangadhare1332 2 года назад +2

    एक नंबर भांडण चालू आहे

  • @urmilapatil8147
    @urmilapatil8147 2 года назад

    👌👌

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 2 года назад

    😀😃😃😀😀

  • @s.k.6793
    @s.k.6793 2 года назад

    शेती खूप छान आहे

  • @rahulgaidhar9506
    @rahulgaidhar9506 2 года назад +1

    माहेरी दोन दिवस जरी राहायला मिळाले की वर्षभराचा आराम दोन दिवसात मिळतो

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 года назад +1

    छान व्हिडिओ आहे ताई👌👌👌👌🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @yogeshphapale5504
    @yogeshphapale5504 2 года назад

    छान व्हिडिओ ताईसाहेब..

  • @rohinimagar4983
    @rohinimagar4983 2 года назад

    👌👌👌👌

  • @meenakale123
    @meenakale123 2 года назад

    हो ना दादा कॅमेरा पकडायला मदत करावी लागते. एकट्याला सुतीग करताना खूप दामझक होते.

  • @shatanhatgar594
    @shatanhatgar594 2 года назад

    छान आहे

  • @समिरनाडे
    @समिरनाडे 2 года назад +1

    रवी दादा लय काम करतात राव

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 2 года назад +1

    Sundeep la shirt Chan disto

  • @rajurandive3
    @rajurandive3 2 года назад

    वा हिरो दादा 👍

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 2 года назад

    Nice

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 2 года назад

    किती चिवचिव करतेरेशमा

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 года назад

    Good night akka

  • @shrirajjait8167
    @shrirajjait8167 2 года назад

    Taii tumchya vahini ch pn channel aahe ka asel tr sanga na

  • @पमुघोडको
    @पमुघोडको 2 года назад

    एक नंबर भाडन चालू आहे

  • @aimanlqrabagwan9389
    @aimanlqrabagwan9389 2 года назад

    छान

  • @rohansontakke9662
    @rohansontakke9662 2 года назад +1

    dada kam krto

  • @vijaykakde8653
    @vijaykakde8653 2 года назад

    एकदम भारी आक्का

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 2 года назад

    खूप छान आहे आईच्या येथील वातावरण अक्का

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 2 года назад +1

    वहिनी बाई रवी दादांना त्रास देऊ नका😐😐😐😐😐👌👌👌👌👌👌👌👌👌🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Twinmagicsa
    @Twinmagicsa 2 года назад +1

    चांगल bonding आहे तुम्हा सर्वांच 😊
    दादा तुम्ही सर्व जण आपापल काम खुप छान करता .असच वातावरण माझ्या माहेरी असत .मी तुम्हाला पहिल कि माहेर ची आठवण येते.घरी असल्या सारख वाटत आक्का 👌👍

  • @rakshajadhav6838
    @rakshajadhav6838 2 года назад

    लय भारी

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 2 года назад

    छान व्हिडिओ ताईसाहेब...

  • @narharikakde9283
    @narharikakde9283 2 года назад

    👌👌👌👌

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 года назад

    छान

  • @laxmirithe8234
    @laxmirithe8234 2 года назад

    👌👌👌👌