स्वानंदी,,तू सर्व गुण संपन्न "कोकण कन्या" आहेस.आसेच हासत,आनंदीत, रहा तुझ्या प्रत्येक video मध्ये बरीच माहीती मिळत आसते, विषेश .म्हण्जे तु खूप उत्साहाने ,हासत सर्व माहीती देतीस.छान.आसेच नवनवीन माहीती मिळत राहोत,माझा तुला आशीर्वाद. आमच्या या "कोकण कन्याला" आसेच आनंदात ठेव, ही देवाकडे प्रथना🙏
स्वानंदी तू दाखवतेस की शेती भविष्यात खूप महत्त्वाची आहे कारण कली युगात कोण शेतकरी होण्यासाठी तयार नाही त्याचे कारण शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही सर्व गावची शेती सोडून मुंबईला गेले मी अमित परब हे बरोबर असेल तर लाईक करा.
एवढी शिकलेली मुलगी शेतात काम करते आहे म्हणजे आज कालच्या मुलींना हे केल पाहिजे शेती भरपूर आणि काम कराय नको स्वानंदी तुझ्या कडून घ्या वे तेवढे थोडेच आहे मी मन लावून तुझे व्हिडिओ बघते ग खूप छान 🥰🥰🥰🥰शिवकनया
ऐकाना, ताई , आताच्या कली युगात मोठ्या शिक्षणं घेणाऱ्या मुली आणि शहरात राहाणाऱ्या मुली शेतीची कामं करायची सोडुन दिली आहेत, कोकणात शेती करायची तर जिद्द आणि आत्मविश्वास पाहिजे,कारण हा वेगळाच छंद आहे,शेतात मध्ये चहा पिणं जेवण जेवायला ही खुप मजा येते हे खरं सुख आहे,💯💯💯💯✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏
भाताचा सळ सळ आवाज छान येतोय. जुने दिवस आठवतात बघ तुझे व्हिडिओ बघताना . खुप खुप शुभेच्छा तुला स्वानंदी अशीच रहा खूप आनंद आणि समाधान आहे या मध्ये ❤❤❤❤❤❤❤
खरंच खूप सुंदर 👍 सर्वात सर्वगुण संपन्न अशी 😊स्वानंदी ❤ सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा निर्मळ स्वभाव (सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे), तुझे सुंदर विचार, तुझं गोड हसणं हेच मनाला भारावून टाकतं त्याचबरोबर प्रत्येक कामात पुढे असणं हे सुद्धा तितकाच सुंदर ❤👍
स्वानंदी,मला हे सर्व खूप आवडत.बालपणीची मीच तुझ्या या प्रत्येक कामात मला दिसते.ही सर्व कामे मी माझ्या माहेरी माझ्या भावा बरोबर केली आहेत .हे पहिलं की ते चित्र डोळ्यासमोर उभ राहत.तुला सलाम .हे सर्व शब्द किती वर्षांनी कानावर पडतायत.बरकते म्हणतात आमच्या गावी याला
स्वानंदी खुप छान! तुझं कौतुक आहे. तुझ्या मुळे कोकणातलं जीवन लोकांसमोर येतय. कोण म्हणत कोकणी माणूस आळशी आहे. अजिबात नाही. मस्त छान आनंदी राहा बाळ. शुभेच्छा नी आशीर्वाद.
कष्टाचं काम सुद्धा आनंदाने करतेस. Great.. मी तर भात कापणी, झोडणी ही process पहिल्यांदाच पाहिली. कोकणातले असूनही कायम मुंबईत त्यामुळे फक्त ऐकून आहोत. तुझ्या मुळे शक्य झालं..... Nice vlog ❤
Big Thanks to all our farmers who are working so hard to make all of us to eat healthy rice , thank you swanadi we are able to see this process through your blog 😊all respect to you and your team ❤
👌👌👌👍😄 खूप छान व्हिडिओ....स्वानंदी... तुला शेतात काम करताना बघून खूप आंनद झाला. माला माझ्या बालपणाची आठवण झाली... अगदी ना इलाजाने पोटा-पाण्या साठी गाव सोडून शहरात यावं लागलं.. आता किती पण वाटलं तरी परत (वयोमाणामुळे) गावाला जाऊन शेती करु शकत नाही.. तू मस्तं सगळं काम शिकली आहेस.. भात झोडणी म्हणजे साधी गोष्ट नाही..पुर्ण अंगाला व्यायाम आहे... भाताच्या गवताची अंगाला खाज येते. पायाने भात मळताना पाय जख्मी होतात... याची तुला सवय नसताना..तरीही तू शेतातलं सगळं काम शिकलीस.. खूप छान...
Agdi इच्छा hote ki आपण hi he shikave ani वर्षातून kamit कमी 15 diwas te 1 महिना वेळ काढून he शिकावे 🙏 Sarva बांधव बहिणींना 🙏🙏 Thanks for sharing such incredible video . Aaj tumhi sagle hi mehnat karta tevha aamhala ताटात अन्न मिळते hyachi khari जाणीव aahe अaणि सदैव असावी hich prarthana. 🙏🙏🙏👏👍👍
स्वानंदी देव तुला सुखी ठेवो जीवनभर पण राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस ते तुला आनंदाने सुखाने जगू देणार नाही तर तुला स्वताहाच्या स्वार्थासाठी वापरतील.🙏🙏🙏
स्वासंधी,आनंदी, स्वानंदी 🎉🎉🎉🎉 solitary, reaperar ❤❤ तुझ्या सारखी तूच❤❤ ना आराम,ना विश्राम चक्र चालूच❤ पुढील सर्व कामे सुद्धा तूच करशील😂😂 सर्वांना झोडून काढ 😂😂😂😂😂किती ही मजा पाहावयास मिळाली ❤ हे चित्रित दुर्मिळ क्वचित पाहावयास मिळते ❤❤❤ धन्य आहात आपण ❤❤❤हाती, पायास देव शक्ती प्रदान करो हीच देवापाशी विनंती❤❤सुखी, शांत,आनंदी, समाधानी रहा❤❤❤❤🎉🎉🎉🎉देव कल्याण करील❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुझा प्रत्येक कामात हात कोणी धरू शकेल काय स्वानंदी. खरच कमाल आहेस एक अवलिया मुलगी 👌🏼. इंद्रायणी भात आहे का हा तुमचा 😋. मस्तच म्हणजे आज व्हेज बिर्याणी असेल घरी 😅.
एक शेर भात तांदूळ काढायला पण केवढी मेहनत लागते... पेरणी... मशागत... कापणी... झोडणी... आणि आम्ही इकडे शहरी माणसं नुसतं तांदूळ विकत घेऊन शिजवून खातो. तुमच्या सारख्या पिक उत्पादकांना शतशः धन्यवाद.
वाव! खुपच छान ताई आमच्याकडे देखिल आज भात झोडणी आहे, माझा आज वाढदिवस आहे आणि मी मस्त शेतीची कामे करते 😊 मस्त व्लॉग होता छान वाटल पाहुन. 👌👌👌 सांभाळून कर विंचुची,भीती असते. 🙏
स्वानंदी,,तू सर्व गुण संपन्न "कोकण कन्या" आहेस.आसेच हासत,आनंदीत, रहा तुझ्या प्रत्येक video मध्ये बरीच माहीती मिळत आसते, विषेश .म्हण्जे तु खूप उत्साहाने ,हासत सर्व माहीती देतीस.छान.आसेच नवनवीन माहीती मिळत राहोत,माझा तुला आशीर्वाद. आमच्या या "कोकण कन्याला" आसेच आनंदात ठेव, ही देवाकडे प्रथना🙏
स्वानंदी तू दाखवतेस की शेती भविष्यात खूप महत्त्वाची आहे कारण कली युगात कोण शेतकरी होण्यासाठी तयार नाही त्याचे कारण शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही सर्व गावची शेती सोडून मुंबईला गेले मी अमित परब हे बरोबर असेल तर लाईक करा.
सर्वगुणसंपन्न निसर्ग कन्या. कोणत्याही कामाला मागे नाही. ग्रेट स्वानंदी. अशीच आनंदित रहा आणि आम्हालाही आनंद देत रहा. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌
एवढी शिकलेली मुलगी शेतात काम करते आहे म्हणजे आज कालच्या मुलींना हे केल पाहिजे शेती भरपूर आणि काम कराय नको स्वानंदी तुझ्या कडून घ्या वे तेवढे थोडेच आहे मी मन लावून तुझे व्हिडिओ बघते ग खूप छान 🥰🥰🥰🥰शिवकनया
ऐकाना, ताई , आताच्या कली युगात मोठ्या शिक्षणं घेणाऱ्या मुली आणि शहरात राहाणाऱ्या मुली शेतीची कामं करायची सोडुन दिली आहेत, कोकणात शेती करायची तर जिद्द आणि आत्मविश्वास पाहिजे,कारण हा वेगळाच छंद आहे,शेतात मध्ये चहा पिणं जेवण जेवायला ही खुप मजा येते हे खरं सुख आहे,💯💯💯💯✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏
इतका घाम गाळत शेतकरी बंधू जे काही अन्न देशास आणि जगास देण्याचे पुण्य कर्म शेकडो पिढ्या करीत आले आहेत त्यांचे आणि त्यांचे मजदुर यांना शत शत नमन
आई वडिलांचा मान तू..
कोकणची शान तू..
स्त्री जातीचा अभिमान तू..
सद् गुणांची खाण तू..
स्वानंदी खरंच खुप कौतुक वाटतं तुझं❤️
खूप मोठी हो.. ✨
❤
Khup sundar Sir 👏👏👏
स्वानंदी हे तुझे व्हिडिओ पाहून आमचे ते पाहिले दिवस आठवतात.खूप छान सगळ्या कामा मध्ये आगदी हौसेने भाग घेतेस .मस्तच
भाताचा सळ सळ आवाज छान येतोय. जुने दिवस आठवतात बघ तुझे व्हिडिओ बघताना . खुप खुप शुभेच्छा तुला स्वानंदी अशीच रहा खूप आनंद आणि समाधान आहे या मध्ये ❤❤❤❤❤❤❤
खरंच खूप सुंदर 👍 सर्वात सर्वगुण संपन्न अशी 😊स्वानंदी ❤
सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा निर्मळ स्वभाव (सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहणे), तुझे सुंदर विचार, तुझं गोड हसणं हेच मनाला भारावून टाकतं त्याचबरोबर प्रत्येक कामात पुढे असणं हे सुद्धा तितकाच सुंदर ❤👍
स्वानंदी,मला हे सर्व खूप आवडत.बालपणीची मीच तुझ्या या प्रत्येक कामात मला दिसते.ही सर्व कामे मी माझ्या माहेरी माझ्या भावा बरोबर केली आहेत .हे पहिलं की ते चित्र डोळ्यासमोर उभ राहत.तुला सलाम .हे सर्व शब्द किती वर्षांनी कानावर पडतायत.बरकते म्हणतात आमच्या गावी याला
स्वानंदी खुप छान! तुझं कौतुक आहे. तुझ्या मुळे कोकणातलं जीवन लोकांसमोर येतय. कोण म्हणत कोकणी माणूस आळशी आहे. अजिबात नाही. मस्त छान आनंदी राहा बाळ. शुभेच्छा नी आशीर्वाद.
कष्टाचं काम सुद्धा आनंदाने करतेस. Great.. मी तर भात कापणी, झोडणी ही process पहिल्यांदाच पाहिली. कोकणातले असूनही कायम मुंबईत त्यामुळे फक्त ऐकून आहोत. तुझ्या मुळे शक्य झालं..... Nice vlog ❤
खूप छान माहिती आणि प्रत्यक्ष बघायला मिळणं, स्वानंदी तुझ्यामुळे आम्ही बघू शकतोय. तुम्ही कष्ट करताय आणि आम्ही ते नुसतेच बसून बघतोय पण खूप आनंद घेतोय.
खूपच छान व्हिडिओ.किती कष्ट करावे लागतात ते तुझ्यामुळे कळले.तू हे सगळे आनंदाने करतेस याचे कौतुक.तुला आणि तुझ्या आईवडिलांना खूप शुभेच्छा
Big Thanks to all our farmers who are working so hard to make all of us to eat healthy rice , thank you swanadi we are able to see this process through your blog 😊all respect to you and your team ❤
लहानपणी तुसात खेळायचो सर्व मग अंग खाजवत घरी यायचो काय मजा होती , काय दिवस होते ❤❤❤❤❤ गिरणीचा vlog पण येउदेत .
👌👌👌👍😄 खूप छान व्हिडिओ....स्वानंदी... तुला शेतात काम करताना बघून खूप आंनद झाला. माला माझ्या बालपणाची आठवण झाली...
अगदी ना इलाजाने पोटा-पाण्या साठी गाव सोडून शहरात यावं लागलं..
आता किती पण वाटलं तरी परत (वयोमाणामुळे) गावाला जाऊन शेती करु शकत नाही..
तू मस्तं सगळं काम शिकली आहेस.. भात झोडणी म्हणजे साधी गोष्ट नाही..पुर्ण अंगाला व्यायाम आहे... भाताच्या गवताची अंगाला खाज येते. पायाने भात मळताना पाय जख्मी होतात...
याची तुला सवय नसताना..तरीही तू शेतातलं सगळं काम शिकलीस.. खूप छान...
अन्नाचा आदर करा. अगदी बरोबर आहे. धान्य पिकवण्यामागे किती कष्ट असतात. अन्न कधीही वाया घालवू नका. छान व्हिडिओ होता. अशे व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवा.
स्वानंदी आग ऐकच मन आहे ग अजून किती वेळा जिंकशिल...well Great job... तू खरच मस्त लाईफ जगतेय...
मला आज समजले भाताची लागवड इतकी कष्टप्रद आहे. सर्व काम इतके शिस्तबद्ध की काहीच वाया जात नाही. मला आज नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला मिळाले
Agdi इच्छा hote ki आपण hi he shikave ani वर्षातून kamit कमी 15 diwas te 1 महिना वेळ काढून he शिकावे 🙏
Sarva बांधव बहिणींना 🙏🙏 Thanks for sharing such incredible video . Aaj tumhi sagle hi mehnat karta tevha aamhala ताटात अन्न मिळते hyachi khari जाणीव aahe अaणि सदैव असावी hich prarthana.
🙏🙏🙏👏👍👍
स्वानंदी देव तुला सुखी ठेवो जीवनभर पण राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस ते तुला आनंदाने सुखाने जगू देणार नाही तर तुला स्वताहाच्या स्वार्थासाठी वापरतील.🙏🙏🙏
अन्नदाता सुखी भव 😊
"वारवणे ",हा शब्द आता शोधावा लागतो. धन्य माय मराठी
Lots of hard work. Gratitude to all farmers
स्वानंदी तू किती गोड, प्रेमळ आहेस. तुझा हा व्हिडिओ पाहून मला माझ्या गावी कोंकण ला गेले आहे असच वाटल. ❤
खूपच छान व्हिडिओ 👌👌👌
उत्साही आणि आनंदी स्वानंदी ❤❤❤❤
Swanandi u r just amazing 🎉
स्वानंदी तु प्रत्येक काम मनापासून करतेस ,..all rounder girl ❤
Hey Swanandi...Tulla baghitlyanantar khup fresh vatata tu sagla kahi sunder ritya manage karteys, tuza shetat kaam karana aso Kiva gurana sambhalana aso ani tuza sunder awaz ani tuza Sunder gana saglaya goshti karyala tulla kasaa kay jamata evadhi energy anteys kuthun...khup cute disteys ❤🌹
स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून खूपच चांगली माहिती मिळते. फारच छान व्हिडीओ.
Waa Swanandi thank u very much for sharing this video ❤ very very nice
स्वासंधी,आनंदी, स्वानंदी 🎉🎉🎉🎉 solitary, reaperar ❤❤ तुझ्या सारखी तूच❤❤ ना आराम,ना विश्राम चक्र चालूच❤ पुढील सर्व कामे सुद्धा तूच करशील😂😂 सर्वांना झोडून काढ 😂😂😂😂😂किती ही मजा पाहावयास मिळाली ❤ हे चित्रित दुर्मिळ क्वचित पाहावयास मिळते ❤❤❤ धन्य आहात आपण ❤❤❤हाती, पायास देव शक्ती प्रदान करो हीच देवापाशी विनंती❤❤सुखी, शांत,आनंदी, समाधानी रहा❤❤❤❤🎉🎉🎉🎉देव कल्याण करील❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very very informative and interesting video 👌🏼
मस्तच सगळी शेतीची कामं...मी ही सगळी कामं लहानपणी कोकणात होते,तेव्हा केली आहेत...so हा तुझा video बघताना त्या दिवसांची आठवण झाली...
खुप छान ऐपीसोड आहे😊
स्वानंदी मला वाटले एखादे पारंपारिक गाणे /गीत ऐकायला मिळेल
Natural filling so good,
Practical of farming so nice
Khup chan Swanandi
Too,too,too good superb video I like your all videos 👌
स्वानंदी खुप छान विडीओ
खुप मेहनत आहे आमच्या गावी वैभववाडी ला पण अशीच भात कापणी होते मी पण केलेली आहे ❤👌👍
तुझा प्रत्येक कामात हात कोणी धरू शकेल काय स्वानंदी. खरच कमाल आहेस एक अवलिया मुलगी 👌🏼. इंद्रायणी भात आहे का हा तुमचा 😋. मस्तच म्हणजे आज व्हेज बिर्याणी असेल घरी 😅.
This is beautiful video.All information about farming you have given in this video. Thanks
Such a beautiful video. So much efforts goes into farming. Great respect to all the farmers. Thank you for this video.🙏🏽
खरच तुमचे video आवडतात. शिकलेल्या मुलीनी आदर्श घ्यावा.
स्वानंदी सर्व कामात मस्त .पण झोडनी यंत्र का वापरत नाही.छान व्हिडिओ
स्वानंदी खरंच तुझं खूप कौतुक.
एक शेर भात तांदूळ काढायला पण केवढी मेहनत लागते... पेरणी... मशागत... कापणी... झोडणी... आणि आम्ही इकडे शहरी माणसं नुसतं तांदूळ विकत घेऊन शिजवून खातो.
तुमच्या सारख्या पिक उत्पादकांना शतशः धन्यवाद.
Kam karta karta chahacha sip. Aahaaaaa. ☕☕☕☕☕ Majjach. 👌👍🙏
कोंकणी माणूस आणि भात झोडनी हे काम खूप कष्टाचे आहे
वाव! खुपच छान ताई आमच्याकडे देखिल आज भात झोडणी आहे, माझा आज वाढदिवस आहे आणि मी मस्त शेतीची कामे करते 😊 मस्त व्लॉग होता छान वाटल पाहुन. 👌👌👌 सांभाळून कर विंचुची,भीती असते. 🙏
Happy Birthday 🎂
स्वानंदी मी तुझ्या प्रेमात पडलोय तु किती ग Cute 🥰 आहेस ❤
Priya swandi Tu kharacha ek sarvagun sappana kokan kanya aahes. Gane, swayampak, chitrakala, sheti, kharacha tuza videos🎥 manala aanad detat. Roj cha tension la dur sarun tuza barobar mihi aamcha kokan baghate. Swami krupa tuza ani tuza pariwara var sadaiva raho.
❤❤khup mast
Kharch great ahes tu Swanandi ❤
खुपच छान शेतकरी किती कष्ट करतो.पण कुठल्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.या बद्दल तु तुझ्या व्हालग मध्ये तुझं मत मांडत जा. प्लीज
I like the Rice Mountain
Bhat tayar karne kiti avghad aste te tumchya sarvanchya kashtatun samajle nice video swanandi
स्वानंदी कीती पोती भात झाल या वर्षी सांगितले नाही खर्च आणि उत्पन्न याचा काही मेळ बसला की नाही 😂 🎉❤
Swanndi tu sarva gun sapana ahes kup sunder 👌👌🙏🙏
Great swanandi 😊
Khup chhan
खूप छान ,👌👌👍
Radha Radha......
Very nice
Good Swanandi😊
स्वानंदी तुझ हार्दिक अभिनंदन! 1:59 कारण तु भात कापणी करत आहे,
I love you swanandi ❤
Swanandi, mi tuzhe sarve vlog baghto Atishay chhan banvtes. Tu sarve gunsampanna ashi mulgi aahes. Tuzhe jevade kautuk karave tevadhe kamich ahe. Sarvanna tuzhysarkhi mulgi milo. Mata sarswati, Luxmi sarve tuzhyavar prassan aahet, Aasech Bharghos yash tula prapt houn tuzhi khupchann ashich pragti houn yash prapt houde hich Iswarcharni prathana.
स्वानंदनी मी कालेजला अ सणांना एक इंग्लिश कविता होती ."Solitari Reapar"असे त्याकवीतेचे नांव होते ." कृषीकन्या" तशी तु.😊❤
Khup chan vedio ❤
छान स्वानंदी मॅडम एकदम मस्त
Swanandi तुझ्या आई आणि बाबा ni किति g पुण्य केलेल म्हणुन तुझ्या सारखी सर्व गुण संपन्न मुलगी आहे
तुझे vlog बघताना खूप शांत आणि आंनद होतो
Gratitude 🙏🙏🙏
Khup chan😊😊😊😊
Always smiling face
👌👌👍👍 शेतकऱ्यांचे 🌾🌾शेतीविषयी असणारे अपार कष्ट आणि मेहनत लोकांसमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न प्रशंसनीय.👍👍
खूप सुंदर ❤❤❤
Jay Maharashtra 🙏🏻 amazing i like khup sunder aathwin asta sheta madhli Laxmi Narayan cha aashirwad aso kaym Yashsvi ho khup mast 👌🏻🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 Nil Samrat Nilisa Snehil 🦚🦚🦚🦚🦚🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 24-11-2024 November month 🦚🦚🦚 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔Jay Radha Krishna Rani 🙏🏻
स्वानंदी खूप छान
Lay bhari ❤❤❤❤❤❤
swanandi, you are awesome 👌 👏 👍.......💕🙏🏻
Veri good
👌
Khup kast Tarawa lato.
Lot of hard work. But u all do it with lot of smile.
Tujay sarv Video madye samadan asat😊
बहोत खुब.
खूप छान
चांगले काम करते तू ❤
🚩🌺 ॥ सत्य सनातन वैद्दीक हिंन्दू धर्म ॥🌺🚩🙏🙏🙏🚩🌺 ॥ सत्य सनातन वैद्दीक हिंन्दू धर्म ॥🌺🚩🙏🙏🙏🚩🌺 ॥ सत्य सनातन वैद्दीक हिंन्दू धर्म ॥🌺🚩🙏🙏🙏
कोण आहे हा चुतिया, आणलास ना गुजराती सनातन धर्म गप्प बस आता.
Nice vlog tai👍
खुप छान 👍👍
👌👌👌👌
खरच तुला सलाम आहे आताच्या पोरी हे करणार पण नाही ते तू करते आहेस तुझा गाव कोणतं आहे
स्वानंदी मापन शेतात खुप काम केले तु ईतकी हुशार की तुला सहज कोणतेही काम करत असते तुझ्या कडुन सगळ्या मुलींनी शिकाव
I like your work
Good bles you my hart
VERY INTERESTING....tujhya barobar bhaat kapnarya doghi jani vakun kaptyet ani tu basun....wouldn't it be good to get them to follow your method?
Nice vlog