खरोखर एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मन वडार एका उपेक्षित वंचित समाजात जन्माला आलेला हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोहिनूर हिरा आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद आपल्याला
सरकारी बाबू ना सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा खेळाडूना मदत करा. चांगल्या खेळाडूला सरकारने दत्तक घेऊन खेळ मोठा करावा. खासदार आमदार यांची पेन्शन, भत्ते बंद करा.
सर्वप्रथम कैलासवासी लक्ष्मण वडार डबल महाराष्ट्र केसरी यांना शतशत नमन 🙏🙏🙏🙏🙏 हा व्हिडिओ अति महत्वपूर्ण वाटला, आणि आपण जर या पेक्षा अधिक मा.के. कै. लक्ष्मण वडार बद्दल माहिती दिली तर आपले खूप आभार होईल.🙏🤝 🚩🙏जय बजरंग जय वडार🙏🚩
खरच पुढे जाण्यासाठी जिद्द लागते,पैसा नाही....आणि जात आडवी येत नाही.... पै. लक्ष्मण वडार यांनी कर्तुत्वाने डब्बल Maharashtra केसरी होऊन सिद्ध केलं......जय बजरंग जय वडार
तुमच्या मुळे पै. लक्ष्मण वडार कोण होते हे समजले. धन्यवाद आणि अजून अशेच माहीतीपूर्ण व्हिडिओ घेऊन या. 👍🏻
जय बजरंग जय वडार पै.लक्ष्मण वडार यांना शतशः प्रणाम माहिती ऐकुन डोळ्यात पाणी आले खुप छान माहिती खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती दिली वडार समाजची आणि पै. लक्ष्मण वडार आज आत्मचरित्र कळलं 👏👏👏👏👏👏
कधी जोतिबाच्या डोंगरावर गेला तर तेथील पायर्यांना अभिवादन करा कारण त्या पायऱ्या पैलवान लक्ष्मण वडार यांनी घडवल्या आहेत
खरंच 🙏🙏
Right 🙏🙏
🙏🙏
त्यांना मुले नाहीत काय
खरोखर एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे लक्ष्मन वडार एका उपेक्षित वंचित समाजात जन्माला आलेला हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोहिनूर हिरा आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद आपल्याला
दगडाच्या खाली सापडलेला कोहिनूर हिरा म्हणजेच लक्ष्मण वडार
best line...
नाद खुळा वाडार पैलवान डोळे भरले आमचे पाण्याने
छान मांडणी केली आणि आज तुमच्या माध्यमातून नवीन महिती मिळाली
Thank You...
अप्रतिम माहिती… कष्टाची किंमत आणि इतिहासात नाव पुसणाऱ्यांमध्ये तुमचा सारखे खरी आणि कर्तृत्व समजावून सांगणारे लोक आहेत हे पाहून खूप आनंद होतो🙏🏻
मामांनी आमच्या पुणेकरांना खूप प्रेम दिलं आजही पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे अनेक शिष्य आहे,आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले हे आमचे भाग्य समजतो.
तुम्ही काळा इमाम ला होता
सरकारी बाबू ना सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा खेळाडूना मदत करा. चांगल्या खेळाडूला सरकारने दत्तक घेऊन खेळ मोठा करावा. खासदार आमदार यांची पेन्शन, भत्ते बंद करा.
सलाम,
आपण केलेले कुस्तिवर प्रेम व अफाट जिद्द , खरोखर कौतुकास पात्र आहे.
लय भारी छान सादरीकरण जय बजरंग जय वडार जय जय महाराष्ट्र
Kuhp khup Abhar tumche. Amchya Aajoba chi mahiti you tube var sangitlya baddal. Aamhi khup nashibvan ahot ki. Amchya ghratle sagli natvande tyachya angakhandyavar khelo,vadlo. Khup prem dile tyani aamhala. Tyachi kami khup janvte amhala. Raja manus hote. Aamche ladke Aappa.
आजही महाराष्ट्रात अल्पसंख्यांक लोकांना मुलांना कमी लेखतात जे चागले खेळाडू होऊ शकतात
खुप धन्यवाद..सलाम लक्ष्मण वडार यांच्या जिद्द ला माशांचा मुजरा व सलाम 💐🙏
मला प्रत्येक महाराष्ट्र केसरीचा खुप अभिमान वाटतो.
एवढी मेहनत डोळे भरून आले 😥😥😥😥
Abhiman ahe vadari aslyacha.... 🚩 Dhanyawad bhau... 🙏🏻
पैलवान लक्ष्मण वडार यांचा प्रवास खरच संगर्षमय आहे..
Fluency and 'Crystal Clear' Story telling skills🔥🔥... असेच अजून व्हिडिओज बनवत राहा!!
@@amarlohar8913 धन्यवाद अमरजी
Sarkar ne kai kai kele tynchy sathhi.
मि आपला आभारी आहे आपण लक्ष्मण वडार मामांचा इतिहास समोर मांडला 🙏🏻
ऐकुन डोळ्यात पाणी आलं 😢😥😥😓😭
अत्यंत प्रेरणादायी प्रवास ..
thank You...
खूप छान वाटला भाऊ..... धन्यवाद भाऊ.... खूप छान माहिती दिलीत..
अतिशय सुंदर कुस्ती क्षेत्रातील माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
thank you
सर्वप्रथम कैलासवासी लक्ष्मण वडार डबल महाराष्ट्र केसरी यांना शतशत नमन 🙏🙏🙏🙏🙏
हा व्हिडिओ अति महत्वपूर्ण वाटला, आणि आपण जर या पेक्षा अधिक मा.के. कै. लक्ष्मण वडार बद्दल माहिती दिली तर आपले खूप आभार होईल.🙏🤝
🚩🙏जय बजरंग जय वडार🙏🚩
लय भारी दादा
आमचा जवळच गाव असून ही माहित नव्हत तुमच्यामुळे माहिती मिळाली धन्यवाद
welcome..
महान मल्ल पै लक्ष्मण तात्यांना माझा मानाचा मुजरा जयशिवराय जयशंभुराजे 🙏🙏
धन्यवाद सर
खूप छान व प्रेरणादायी माहिती
अतिशय छान माहिती दिली आहे. त्याबद्दल तुमचे आभारी आहे.
खूप छान माहिती दिली
अतिशय सुंदर माहिती सांगितली सर तुम्ही
Thank You So much Aju ☺😍
खूप छान माहिती दिली राव ,🧱🔥🔥🔥🔥
Khup prernadayi video aahe tarun pailvanani aadarsh ghetla pahije 🙏🏻🙏🏻
Jay bajrang jay vadar 🦁💪😈🐅
खुप खुप छान माहिती सांगितली
छान वाटलं
Dhanywad 👏
असेच,माहिती,मिळावी,🙏🙏
तुम्ही ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खरच पुढे जाण्यासाठी जिद्द लागते,पैसा नाही....आणि जात आडवी येत नाही.... पै. लक्ष्मण वडार यांनी कर्तुत्वाने डब्बल Maharashtra केसरी होऊन सिद्ध केलं......जय बजरंग जय वडार
एक नंबर माहिती दिली...💫
thank you
चालना मिळाली तर वडार समाजात अनेक महाराष्ट्र केसरी होतील
agadi Barober ..
Yekkad Unnadi Vadari pehlwan details tessko
जय बजरंग जय वडार जय महाराष्ट्र जय भारत पै.लक्षमण वडार 🙏🙏🌹🌹
नादखुळा व्हिडिओ
Apratim 👍
Movie zali pahije , great life story.
हिरा लक्ष्मण
जय वडार ❤️🙏🙏 धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
Thank You..
पै लक्ष्मण वडार महाराष्ट्र केसरी यांना भावपूर्ण आदरांजली मी वडार असल्याने मला अभिमान आहे
मस्त मित्रा
महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे त्यावेळी कमी वयाचे होते
Chaan video aahe
Mitra asach chalu thevvvv ✨
Great sir
जय बजरंग जय वडार
माझ्या मुलाला पण मी पैलवान बनवेल. लक्ष्मण वडार सारखा
माहिती,बदल,धन्यवाद
महान मल्ल पैलवान लक्ष्मण वडार
Thanks sir 🙏
Great personality 👍👍
जबरदस्त
Jay bajrang Jay vadar
Amche Guru Mahan hotes 🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhari
Ek number
Lay bhari bhau asech videos samor aanna
Kdk zalay bhawa
विषयच भारी♥️💪🏻
dhanyawaad..
पैलवान लक्ष्मण वडार चे वस्तादाचे नांव चुकीचे घेतला वो त्यांचे नाव मल्लू कोळी नव्हे मल्लू माळी कुरली निपाणीजवळ कर्नाटक
हो पण बऱ्याचं माध्यमात अशीच माहिती उपलब्ध आहे. तरीही आम्ही क्रॉस चेक करू
आम्हाला आभिमान आहे लक्ष्मण वडार आमच्या गावचे आहेत
ek no ....Vishal sir .... ईशाल रायटर and all team.....best of luck.....asech video bnava..ani navin content banva...
Thank You...
Khup chan
सुपर 👌👌👌
मस्त छान
Jay bajrang jay vadar....🧡🚩
आमच्या गावचे पैलवान लक्ष्मण वडार 😍✌️
Sundar
9512❤,😊 जय बजरंग जय वडार
1. No व्हिडीओ सर तुम्ही मारुती माने वर व्हिडीओ बनवा
🙏🙏🙏❤️❤️❤️ नक्की सर
@@VishaychBhari धन्यवाद सर
हींदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या बदल माहीती द्या
Superb
चांगली माहिती दिली भाऊ 🙏🙏
Thank you
Jay Shri Ram
मारुती जाधव कुमार वडर गणेश वडर
मामा
Om namah shivay
Mast
👌👌👌
देवमाणूस. होते
वडार समाज जागा वा तोडे दिवसात लक्ष्मण वडार च पण लक्ष्मण वांडकर होहून जाहील जस हिरोजी हिठा ळकर च हिरोजी इंदलकर जाल तस
भारी
👌👌👌👍👍
🙏🏻👍
अश्या पैलवान साठी सरकारनी काही तरी केले पाहिजे
🙏🙏
👌👌👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏