महान मल्ल गुलाबराव बर्डे साहेब यांना सरकारने जुन्या काळात एसटी कॅटेगिरी मधून नोकरी द्यायला पाहिजे होती.तुमचे मनापासून धन्यवाद साहेब एवढी माहिती दिल्याबद्दल
आदिवासि वादळ मा गुलाबराव बर्डे साहेब आपन आपले बँक आकाउड नं शेर करावे व आदिवासि समाज आपल्य पाठिशि ऊभा राहिल येवढि मदत मिळेल .त्या प्रयतनाना .येडुबाई आन्नदान कमिटि महाराष्ट्र राज्य ..सहकार्य करेल आपल्या महान कार्यस जय एकलव्य जय आदिवासि ..साहेब ..
धन्यवाद. महाराष्ट्राची शान आदिवासी समाजाचा अभिमान माननीय महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे यांचा जीवन प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏
गरीबी मुळे पहीलवणाचे किती हाल होतात हे शासनाला का दिसत नाही आणि गरीबी मुळेच काही पहीलवणानी कुस्ती आर्ध्यातच सोडली पण गुलाब आण्णा च्या जिद्दीला सलाम आहे
सरकारने महाराष्ट्र केसरी पैलवान यांना महिना ५०००० पर्यंत पेन्शन सुरू केली तरी काही अवघड नाही आणि काही मोठा आकडा नाही हा. पैलवान यांनी आता मार्केट कसं चालतं, बिझनेस, गुंतवणूक या कडे लक्ष दिलं तर जे पैसे मैदानात जिंकतात, ते योग्य रित्या गुंतवल्यावर नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे हाल होणार नाहीत. आमदारांचे वेतन कमी करून पैसे यांना वळवा. कारण हे महाराष्ट्राचे पैलवान भारतात महाराष्ट्राचं नाव आणि दबदबा निर्माण करतात आणि महाराष्ट्राचा हिसका काय असतो कुस्तीत हे दुसऱ्या राज्यांना दाखवतात. पेन्शन चा तरी नक्कीच हक्क हा महाराष्ट्र केसरी पैलवानांना आहे!
महाराष्ट्र सरकारने या सगळ्या जुन्या पैलवानाना सरकारी नोकरी द्यायला पाहिजे होती नोकरी देणे गरजेचे आहे प्रथमेश धन्यवाद आपण महाराष्ट्रातील सर्व पैलवानाची माहिती जगासमोर आणावी ही विनंती
गुलाब आनांची ही वस्तुस्थिती खरीआहे चालू एक कष्टाळू पैलवान त्यांचा स्वभाव सतत हास्य मोठा पैलवान असुनसुद्धा गर्व नव्हता मि १२ वर्ष चा होतो आमच्या बरोबर लहानच वावरत होते तुम्ही सत्य माहीती दिलीत....... धन्यवाद ,
मै उत्तर भारतीय हूँ लेकिन बचपन मे महाराष्ट्रियन के साथ रहा हूँ इसलिए मराठी थोड़ी बहुत समझ लेता हूँ पूरा भाव ग्रहण किया। आपका विडिओ बहुत अच्छा लगा।कुछऔर विजुअल होते तो और रोचक हो जाता । महाराष्ट्र केसरी पैलवान को चौकीदारी करने पर मजबूर होना, जानकर आश्चर्य हुआ! महाराष्ट्र मे तो कुश्ती का पोषण करने वाले बड़े बड़े लोग है। यह भी सुना है महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र कैसी को पुलीस मे डीएस पी बनाती है।
नुसतं नाव नाही तर पैलवान तयार करा आणि उडा उत्तरेतल्या पैलवानांवर. कारण बोलून काही होत नसतं कृती ने होत. महाराष्ट्रात आज ही तेवढी ताकद आहे अख्खं उत्तर भारत गार करू शकतो!
शासनाने त्यांना खेळाडू गटातून नोकरी उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. यू ट्यूब कर्त्यांनी याचा पिच्छा करणें ही उचितच आहे, खोट्या बातम्या पेक्षा अशा विषयांकडे सरकारचे लक्ष वेधने महत्त्वाचे. शुभेच्छा.
महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या पैलवानाचा अभ्यास करून शासनाने त्याचा किमान 30000 ( तीस हजार ) पेंशन महिना द्यावी हि कळकळीची विनंती
पैलवान आबा सुळ बद्दल सांगा कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार 51 गद्याची मानकरी असलम काझी डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल बाळासाहेब पडगम डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके या पैलवान ज्याने अनेक वेळ आस्मान दाखवलं एक रांगडा पैलवान कमी शिक्षण साधी राहणीमानी असा पैलवान ज्याने 2002ते 2010 एक सुवर्णकाळ गाजवला तो काळाच्या पडद्याआड जातोय
महाराष्ट्र केसरी, तेही राज्यातील एका मागासलेल्या जमातीतील असूनही शासनाने त्यांच्यासाठी काहीही केले नाही असे दिसते.त्यांच्या गुणांची सरकारने कदर केली नाही त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही याचे मनस्वी दुःख होते .झोपी गेलेल्या शासनाचा निषेध😁
हा विषय घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या टीमचे
मी अहमदनगर जिल्ह्यातील असूनही एवढ्या मोठ्या पहिलवानाची ओळख नव्हती आज तुमच्या video तुन झाली धन्यवाद
महान मल्ल गुलाबराव बर्डे साहेब यांना सरकारने जुन्या काळात एसटी कॅटेगिरी मधून नोकरी द्यायला पाहिजे होती.तुमचे मनापासून धन्यवाद साहेब एवढी माहिती दिल्याबद्दल
आदिवासि वादळ मा गुलाबराव बर्डे साहेब आपन आपले बँक आकाउड नं शेर करावे व आदिवासि समाज आपल्य पाठिशि ऊभा राहिल येवढि मदत मिळेल .त्या प्रयतनाना .येडुबाई आन्नदान कमिटि महाराष्ट्र राज्य ..सहकार्य करेल आपल्या महान कार्यस जय एकलव्य जय आदिवासि ..साहेब ..
आदिवासी पैहलवान ची कहाणी समोर आणली सर तुमचे मनापासून धन्यवाद जय आदिवासी जय जोहर🙏🙏
आपल्या टीमने महान मल्ला ची कहाणी जगासमोर आणल्या बद्दल खूप खूप आभारी आहे...
राहुरी अहिल्यानगर चा वाघ मा श्री गुलाब मामा बर्डे ✌️💪👑🚩
,सर असेच अजून काही जुने चांगले पैलवान परीस्थिती विना समाजातुन बाजुला आहेत त्यांना उजेडात आणायचे काम तुम्ही करा त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुम्ही एका गरीब घरातील आदिवासी समाजातील पैलवानाची कहाणी समोर म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏♥️
पै.गुलाब राव बर्ड़े यांचे बैंक A/C सेअर करा साहेब,सगळ्या पैलवानांनी पाच पाच हजार रुपये दिले तर खुप मोठी रक्कम जमा होईल.करुया सगळे मदत.
नककिच मदत सर्व मिऴून करु
अतिशय हालाखीच्या परिस्थिती मधून महाराष्ट्रचे नाव भारताच्या काना कोपऱ्यात पोहोचविणाऱ्या या महान मल्लास महाराष्ट्र शासनाने मदत करावी हिच नम्र विनंती 🙏
धन्यवाद. महाराष्ट्राची शान आदिवासी समाजाचा अभिमान माननीय महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे यांचा जीवन प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद 🙏
गुलाब बर्डे सारखा दारारा महाराष्ट्रात कोणाचा नव्हता एके काळी आख्खा कोल्हापूर गाजवले होते. अण्णांनी.
अहमदनगर च्या
आमदार 🙏खासदार यांनी जरा नोंद घ्यावी यांची. खूप पुण्याई लागेल.
गरीबी मुळे पहीलवणाचे किती हाल होतात हे शासनाला का दिसत नाही आणि गरीबी मुळेच काही पहीलवणानी कुस्ती आर्ध्यातच सोडली पण गुलाब आण्णा च्या जिद्दीला सलाम आहे
आमच्या राहुरीचे महाराष्ट्र केसरी गुलाब मामा बर्डे नाना आज त्यांना निट राहिला घरहि नाही हे राहुरी चे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत
Ajun ek pahilwan rahuri bas tand war riksha chalvato tiyache nav sanga
सर पै. गुलाब बर्डे यांचे मित्र आमच्या गावात राहतात ते ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत भिल्ल समाजाचे पै. अर्जुन आहेर. याची मुलाखत द्या कधी..राहुरी चिखलठाण.
सरकारने महाराष्ट्र केसरी पैलवान यांना महिना ५०००० पर्यंत पेन्शन सुरू केली तरी काही अवघड नाही आणि काही मोठा आकडा नाही हा.
पैलवान यांनी आता मार्केट कसं चालतं, बिझनेस, गुंतवणूक या कडे लक्ष दिलं तर जे पैसे मैदानात जिंकतात, ते योग्य रित्या गुंतवल्यावर नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे हाल होणार नाहीत.
आमदारांचे वेतन कमी करून पैसे यांना वळवा.
कारण हे महाराष्ट्राचे पैलवान भारतात महाराष्ट्राचं नाव आणि दबदबा निर्माण करतात आणि महाराष्ट्राचा हिसका काय असतो कुस्तीत हे दुसऱ्या राज्यांना दाखवतात.
पेन्शन चा तरी नक्कीच हक्क हा महाराष्ट्र केसरी पैलवानांना आहे!
महाराष्ट्र सरकारने या सगळ्या जुन्या पैलवानाना सरकारी नोकरी द्यायला पाहिजे होती नोकरी देणे गरजेचे आहे प्रथमेश धन्यवाद आपण महाराष्ट्रातील सर्व पैलवानाची माहिती जगासमोर आणावी ही विनंती
गुलाब बर्डे कुस्तीला येणार म्हणून कित्येक मैलावरून लोक त्यांना पाहायला यायचे .
मदद करने में शासन का करते हुए नजर आना चाहिए
दादा तुमचे खूप आभार सत्य वस्तुस्थिती समोर आणली मीही नगर जिल्ह्यातीलच आहे आम्हाला गुलाब दादांचा पत्ता द्या
Rahuri
प्रगती विद्यालय समोर एकलव्य वसाहत.राहुरी.
गुलाब आनांची ही वस्तुस्थिती खरीआहे चालू एक कष्टाळू पैलवान त्यांचा स्वभाव सतत हास्य मोठा पैलवान असुनसुद्धा गर्व नव्हता मि १२ वर्ष चा होतो आमच्या बरोबर लहानच वावरत होते तुम्ही सत्य माहीती दिलीत....... धन्यवाद ,
हृदय हेलावणारं , डोळ्यात पाणी आणणारं वास्तव आणि व्यवस्थेन अनमोल रत्नांची गमावलेली किंमत यातून निदर्शनास येते 🙏
या माहिती बद्दल तुमचे खूप खूप आभार ❤❤❤जय एकलव्य जय आदिवासी 🙏🏼
महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे हे लाल मातीची शान आहे. शासनाने त्यांना योग्य ती मदत करावी.
पत्रकार, अगोदर तुमचे अभिनंदन तुम्ही अजून असेच पैलवान विषय सांगा गरिब पैलवान गुलाब बर्डे विषय घेतला धन्यवाद
मै उत्तर भारतीय हूँ लेकिन बचपन मे महाराष्ट्रियन के साथ रहा हूँ इसलिए मराठी थोड़ी बहुत समझ लेता हूँ पूरा भाव ग्रहण किया।
आपका विडिओ बहुत अच्छा लगा।कुछऔर विजुअल होते तो और रोचक हो जाता ।
महाराष्ट्र केसरी पैलवान को चौकीदारी करने पर मजबूर होना, जानकर आश्चर्य हुआ!
महाराष्ट्र मे तो कुश्ती का पोषण करने वाले बड़े बड़े लोग है। यह भी सुना है महाराष्ट्र सरकार
महाराष्ट्र कैसी को पुलीस मे डीएस पी बनाती है।
आमदार चे मासतरांचे पगार कमी करुन पैलवान ना पेन्शन दिले पाहिजे सरकारने ही दखल घेतली पाहिजे ही कळकळीची विनंती
तुमचं आणि तुमच्या तुमच्या टीमचे मनापासून आभार
धन्यवाद राहुरी च्या वाघाची माहिती सांगितल्या बद्दल 🙏🏻
खुप चांगली मांडणी केलेला म्हत्वाचा विषय. महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे एक महान मल्ल होते.
ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद
खरंच ........
तुमचा विषय भारीच असतो.
आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!!
तुमचे सगळेच विषय भारी असतात.
आर्थिक मदत करण्यासाठी लिंक ओपन करा
खूप छान माहिती👌👌
धन्यवाद,साहेब,एका,आदिवासी,पहीलवाची,माहीती,दिल्याबदल,
गुलाबराव बर्डे 🙏🌹🙏💪💪💪 ग्रेट, बाबुराव तनपुरे यांच्या सारखे दानशूर यांचे शब्दात वर्णन करता येणार नाही प्रणाम 🙏
Aatta baburav tanpure cha aadarash ghevun prajakt Tanpure ni kusti sathi pudhe yave
Barde chya mulala dattak ghevun madat karavi
साहेब माझी एक विनंती आहे तुमच्याकडे डबल उपमहाराष्ट्र मौला शेख यांच्या कुस्ती जीवनावर एक व्हिडिओ तयार करा की.....
अगदी मनापासून धन्यवाद आपले
तुम्ही खुप मोठे काम केले
एका गरीब पैलवानाला न्याय दिला
तुम्ही त्यांची इतिहास लोकांपर्यंत
पोहचवला
सर्वांनी मदत करा दादांना ...
सुंदर
Gulab barde chi kushti amhi javalun pahili ahe jabardast pahilwan
खुप वाईट वाटलं. नोकरी करावी पण त्याच्या रूबाबाला शोभणारी हवी. घरची परिस्थिती चांगली असावी तरच या क्षेत्रात उतरावे.
महान मल्ल लक्ष्मण राऊत माळशिरस यांच्या जिवनप्रवास सांगावा तुकाराम राऊत पैलवान माळशिरस यांची मुलाखत घ्या
धन्यवाद
Khup chhan mahiti dili sir tumhi
अतंत सुंदर म्हहित दिली धन्यवाद
दिंडोरी लोकसभा 2024 साठी वंचीत बहुजन आघाडी कडून आपल्याला उमेदवारी मिळाली त्या बद्दल बेर्डे साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन 🎉
Super ❤️
महाराष्ट्र केसरी पैलवान
खुप छान माहिती दिली जय महाराष्ट्र 🙌🏻
हे तर योग्य माहिती आहे आमच्या नगर मधिल प्रत्येक आमदारा कडून एकलाख आणी खास दाराकडून आडिच लाख मदत व्हायला पाहिजे
अशी मदत खासदार आमदार साहेब करतील
शक्यता कमी आहे
आमदार खासदारांना अशी कामे करायला नको वाटतात
विषयच भारी.. अभिनंदन सर तुमचं पण 🌹 🏅🤼♂️
खूप छान वाटलं आपणं व आपल्या टीम चे मनस्वी आभार
महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवान गुलाब बडेंं
खूप छान
पै. गुलाब बर्डे 🔥💪
आता राजकारणी सगळे झोपले असणार हे नाही दिसणार त्यांनी . एकेकाळी महाराष्ट्राच नाव गाजवणाऱ्या पैलवानावर अशी परिस्थीती आली आहे .
💯
विषय खरच वेगळा 🙏 भारी
दादा तुम्ही खूप चांगल काम करत आहात खूप छान माहिती पट सांगितला
Vishay chan nivdala.
धन्यवाद 🙏
Khup khup chan
Thanks
अप्रतिम
Khup chan 🙏
त्यांना मदत करण्यासाठी कुणाला भेटायला लागेल काही मोबाईल नंबर आसेल तर दया
त्यांचा मुलगा पप्पू बर्डे मोतीबाग तालीम कोल्हापूर लं सराव करतो.
प्रथमेश फाळके साहेब
तुमच्या पाठीमागे जे मंदिर आहे ते साखरगड किन्हई कोरेगाव हे आहे का
आरे आता तर हागरा नेता करोड़पति आहे पन यवढा मोठा पैलवान लाचार झालेत.
कष्टकरुन पोटभरते
हा विषय घेतल्या बदल धन्यवाद
हा विषय निवडल्या बद्दल धन्यवाद.
धन्यवाद दीदी 🙏
खूप छान वाटले, मी पण त्यांचा खेळ पाहीला
गुलाब बर्डे आज पण गावा गावात नाव आहे
नुसतं नाव नाही तर पैलवान तयार करा आणि उडा उत्तरेतल्या पैलवानांवर.
कारण बोलून काही होत नसतं कृती ने होत.
महाराष्ट्रात आज ही तेवढी ताकद आहे अख्खं उत्तर भारत गार करू शकतो!
शासनाने त्यांना खेळाडू गटातून नोकरी उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. यू ट्यूब कर्त्यांनी याचा पिच्छा करणें ही उचितच आहे, खोट्या बातम्या पेक्षा अशा विषयांकडे सरकारचे लक्ष वेधने महत्त्वाचे. शुभेच्छा.
Chan mahiti dili
100% Ok, 👍
सिंकदर शेख मुलाखत घ्या
छान माहिती मित्र
धन्यवाद दादा 🙏
❤️❤️🙏🙏
भावा चांगली तयारी कर
महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या पैलवानाचा अभ्यास करून शासनाने त्याचा किमान 30000 ( तीस हजार ) पेंशन महिना द्यावी हि कळकळीची विनंती
आता 2024 मध्ये वंचित बहुजन् आघाडी कडून लोकसभेची जागा... भेटली .. निवडून द्या..
एकेकाळचे तुफानी वादळ होत ते🙏
आदिवसी आहे..म्हणुन अशी परिस्थिति आहे..
Saheb thank you.. No share kara pailwanacha.. Madat karu
एक उप महाराष्ट्र केसरी तुळजापुर येथील तुळजाभवानी मंदिरात वाचमेन काम करत आहे तांचे नाव मारुती वडार आसवे
कराडचे काय
नविन माहीती बद्दल धन्यवाद
शरद पवार यांच्या कानावर हा विषय गेला तर ते काहीही करू शकतात तोच एकमेव पर्याय समोर आहे फक्त लवकर
पैलवान गुलाब बर्डे यांचा मोबाईल नंबर असेलतर पाठवा
Dada♥️🙌
Khup vait. Vatatey
पैलवान आबा सुळ बद्दल सांगा कारण डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार 51 गद्याची मानकरी असलम काझी डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल बाळासाहेब पडगम डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके या पैलवान ज्याने अनेक वेळ आस्मान दाखवलं एक रांगडा पैलवान कमी शिक्षण साधी राहणीमानी असा पैलवान ज्याने 2002ते 2010 एक सुवर्णकाळ गाजवला तो काळाच्या पडद्याआड जातोय
💗👑🔥
अहो अलीकडे बहुतांश केसरी वाळू माफिया डॉन आहेत ते एका दिवसात हा प्रश्न मिटवतील एका वाळू चे गाडी ची किंमत किती विचारुन घेतले तर बरे होईल
❤❤❤❤
खूप मोठी शोकांतिका आहे. 🥺
महाराष्ट्र केसरी, तेही राज्यातील एका मागासलेल्या जमातीतील असूनही शासनाने त्यांच्यासाठी काहीही केले नाही असे दिसते.त्यांच्या गुणांची सरकारने कदर केली नाही त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय केली नाही याचे मनस्वी दुःख होते .झोपी गेलेल्या शासनाचा निषेध😁
आदिवासी समाजावर खुप अन्याय चालू आहे बांधवांनो🙌🏻
कुस्ती आणि कबड्डीला सरकारने मदत केली पाहिजे
एकलव्य सारख्या पैलवानाची ही दशा बघुन फार वाइट वाटते.असे व्हायला नको.
शासनाने या बद्दल काहीतरी करायलाय काहीतरी करायला त्यांच्यासाठी वेगळे वेगळे धोरण
🔥🔥🔥