⋆ कशी झाली विजय चौधरी सायगांवकर गाण्याची निर्मिती 👉 ruclips.net/video/cq1WaicMvDU/видео.html ⋆ 𝐕𝐢𝐣𝐚𝐲 𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐲 𝐒𝐚𝐲𝐚𝐠𝐚𝐨𝐧𝐤𝐚𝐫 𝐒𝐨𝐧𝐠 𝐌𝐚𝐤𝐢𝐧𝐠 👉 ruclips.net/video/cq1WaicMvDU/видео.html
आपल्या दत्तप्रसाद क्लास चा विद्यार्थी ललित च्या प्रयत्नांना यश..... खुप छान झालं ललित...विजय भाऊंनी खरोखर तुला खूप मोठी संधी दिली आणि तुपण ती खूप चांगल्या पद्धतीने केली....
तुमच्यासारखी माणसं पाठबळ म्हणून खंबीर उभी आहेत म्हणूनच माझ्या सारख्या मुलांमध्ये असं काहीतरी करण्याची उमेद जीवंत आहे सर ❤ Thanks for Your Support Sir 🙏🏻
एका कलाकाराला खरी प्रेरणा तेव्हा मिळते , जेव्हा कोणीतरी त्याच्या कलेचा सन्मान करतं. तुम्ही नेहमीच माझ्या कलेचा सन्मान केला. आणि हीच प्रेरणा मनात ठेऊन हे सर्व शक्य झालं. तुमच्या विद्यार्थ्यावर असेच प्रेम असू द्या सर ❤ Thank You So Much Sir ☺🙏🏻❤🤝
❤👍खूप च छान ved...😍 Awesome 🫶 शब्द कदाचित कमी पडावे तुझ्या या छान अशा कामासाठी , तुझ्या या प्रयत्न मधल्या यशा साठी..❤ही फक्त एक सुरुवात आहे ved 💗 अजून तर खूप काही करून दाखवायचं तुला ...🎉आणि परत एकदा तुझ्या song साठी मुलांच्या भाषेत...तुझं बनवलेलं गाणं एकदम कडक आहे 😍 all the best अजुन काही तरी नवीन करून दाखवन्यासाठी 🎉👍🤞
Excellent Lalit What A Song , asa Vatatach nahi ki he song eka Baravicha Vidyartyani banavla ahe asa 👏🏻👏🏻 Amhala Proud ahe ki amhcha Ek Chotya Gav Vadel Cha Porga Itka Bhari Lihito . keep It Up bro 👍🏻
, बजरंग बली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भारत माता की जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्क न्यूज सकाळ वृत्तसेवा जळगाव जिल्हा निवड समिती प्रमुख बाळासाहेब ठाकरे 😅😅😮❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भगतसिंग राजगुरू सुखदेव थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र राज्य ग्रामीण बजरंग
Hii lalit विजय चौधरी काका माझ्या काकांचे मित्र आहेत माझे काका देखील सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी आहेत ठाणे मद्ये .. एसीपी विजय काकांचे इंस्टाग्राम अकाउंट कधीपासून बंद होते त्यांचे बिझी शेड्युल असल्यामुळे तर मी त्यांना व्हाट्सअप वर टाकून दिले होते त्यांनी तुझी प्रशंसा इंस्टाग्राम च्या त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर केली आहे खुप छान ललित Best wishes for your prosperous future तुझा मित्र;- साईराम सोनवणे कुकानें
⋆ कशी झाली विजय चौधरी सायगांवकर गाण्याची निर्मिती 👉 ruclips.net/video/cq1WaicMvDU/видео.html
⋆ 𝐕𝐢𝐣𝐚𝐲 𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐲 𝐒𝐚𝐲𝐚𝐠𝐚𝐨𝐧𝐤𝐚𝐫 𝐒𝐨𝐧𝐠 𝐌𝐚𝐤𝐢𝐧𝐠 👉 ruclips.net/video/cq1WaicMvDU/видео.html
एक नंबर भावा
भाऊ खानदेश चा ठाण्या वाघ
👍👍
जय महाराष्ट्र केसरी
आपल्या दत्तप्रसाद क्लास चा विद्यार्थी ललित च्या प्रयत्नांना यश.....
खुप छान झालं ललित...विजय भाऊंनी खरोखर तुला खूप मोठी संधी दिली आणि तुपण ती खूप चांगल्या पद्धतीने केली....
तुमच्यासारखी माणसं पाठबळ म्हणून खंबीर उभी आहेत म्हणूनच माझ्या सारख्या मुलांमध्ये असं काहीतरी करण्याची उमेद जीवंत आहे सर ❤ Thanks for Your Support Sir 🙏🏻
ललित ही तर सुरुवात आहे,भविष्यात तू खूप प्रगती करशील हा विश्वास आहे..खूप साऱ्या शुभेच्छा ललित.. खूप मोठा हो.❤
एका कलाकाराला खरी प्रेरणा तेव्हा मिळते , जेव्हा कोणीतरी त्याच्या कलेचा सन्मान करतं. तुम्ही नेहमीच माझ्या कलेचा सन्मान केला. आणि हीच प्रेरणा मनात ठेऊन हे सर्व शक्य झालं. तुमच्या विद्यार्थ्यावर असेच प्रेम असू द्या सर ❤ Thank You So Much Sir ☺🙏🏻❤🤝
खुप सुंदर साँग विजय भाऊ
मनस्वी धन्यवाद दादा ☺❤🙏🏻🤝
ललित तुला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.....खूप मोठा आनंद आहे आमच्या साठी
आपले मनस्वी आभार ☺❤ आपण गाण्याला व मला देत असलेलं हे प्रेम अनमोल आहे 🙏🏻
Parmanant saheb premi 💪💪✌🏻✌🏻😍👊🏼👊🏼
Khup chan song aahe 👌🏻👌🏻
##कुस्तीक्षेत्रातील देवमाणूस 💪💪👊🏼👊🏼##
@#पर्मनंट साहेब प्रेमी @#
Yess 😊❤👊
भारत
जय जवान जय किसान
जय खान्देश विजु भाऊ
कुस्ती क्षेत्रातील देव माणूस
एक no. गान लिहिलं भावा....🔥🔥🔥
खुप भारी भावा
Very nice song
खूप छान गाणे आहे ललित भविष्यात तुमी विजय भाऊ सारखे महाराष्ट्र तुमचा पण आवाज असेल
आपण गाण्याला व आम्हा सर्वांना दिलेल्या या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद दादा ☺❤🤝
Well wishes lalit bhau 🙏🏻 you will be the youth icon of vadel village in future 💯💯💫💫💫
Thank You So Much for Your Support and ✨ Well Wishes ☺🙏🏻🤝
खानदेश चा ढाण्या वाघ
🥇🥇🥇
खूप छान ललित तू नक्कीच एक दिवस खुप मोठा कवी होशील ही मला खात्री आहे
Thank You For Your Well Wishes 🎉 Your feedback is inspiring for me ☺❤🤝
Great song, Great writer, Great singer And the legend Vijay chaudhary
Thank You for Supporting and Love All Team And Vijay Chaudhary Sir ☺❤🤝🙏🏻
Nice 👍 lalit Dada❤❤
Thanks Brother ☺❤🤝
Wow,what a nice song it is!👍👌👌👌👌👌
Thank You So Much Nandini for Your Appreciate and Support ☺🙏🏻🤝
#आमच्या गावाची शान , आमचा अभिमान विजू भाऊ...
एक नंबर गाणं तयार केलं भाऊ...👌🔥🔥
Thank You for Your Support ☺❤ विजय दादा सायगांवचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत.👑❤
Very nice bro👍👌👌🌹
Keep it up
Thank You For Your Support and Feedback ☺🙏🏻🤝
1 no bhava
Jay santaji bhau...🙏🚩
Awesome..🎉
Viju Bhau❤️😘
विजय भाऊ
जग भारत माता चीते ❤
best lalit
very nice song.. chaan vatte..👏
खूप भारी भावा ❤खूप मस्त गाणं आहे 😍😍keep it up 😍
❤👍खूप च छान ved...😍 Awesome 🫶 शब्द कदाचित कमी पडावे तुझ्या या छान अशा कामासाठी , तुझ्या या प्रयत्न मधल्या यशा साठी..❤ही फक्त एक सुरुवात आहे ved 💗 अजून तर खूप काही करून दाखवायचं तुला ...🎉आणि परत एकदा तुझ्या song साठी मुलांच्या भाषेत...तुझं बनवलेलं गाणं एकदम कडक आहे 😍 all the best अजुन काही तरी नवीन करून दाखवन्यासाठी 🎉👍🤞
Thank You So Much Rutika 😇❤️
Lalit made a great song. Go ahead, I am so happy. Lalit song is great ❤️💫😊
Thank You So Much Brother ☺❤
Excellent Lalit What A Song , asa Vatatach nahi ki he song eka Baravicha Vidyartyani banavla ahe asa 👏🏻👏🏻 Amhala Proud ahe ki amhcha Ek Chotya Gav Vadel Cha Porga Itka Bhari Lihito . keep It Up bro 👍🏻
Thank You So Much for Your Appreciate and Support ☺❤🙏🏻🤝
एकदम मस्त विजूदादा चा सोंग
😍❤
1 no na
Very nice
एक नंबर भाऊ
Big Fan Vijay Sir ❤ 🫡
Become a gret writer lalit 🎉best off luck ...
❤❤❤lay bhari lalit bro🎉
भारत माता कि जय महाराष्ट्र
Very nice 👌❤️
, बजरंग बली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भारत माता की जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्क न्यूज सकाळ वृत्तसेवा जळगाव जिल्हा निवड समिती प्रमुख बाळासाहेब ठाकरे 😅😅😮❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भगतसिंग राजगुरू सुखदेव थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र राज्य ग्रामीण बजरंग
Khup chan ahe bhau song🎉
Keep it up 👌👌👌👌👌👌
Khup bhari bhava💪🤝🤝
Thank You So Much ☺🤝
🎉🎉Nice one....very Inspiring song in ❤🎉
Thanks to Your Support ☺🙏🏻🤝
खूपच छान.. keep it up Lalit...
Thank You So Much Sir ☺❤🙏🏻🤝
Nice 👍
Thank You Sir ☺❤🙏🏻
विजय भाऊ याक निबर
Khup chhan song zal bhava viju bhau varun nice best of luck bhava 👍👍👍😊
Thank You So Much ☺❤
Nice work all team
Thanks to Maahi Khandeshi Music 🎶 and Team ☺❤🙏🏻🤝
सुपर
#Power DYSP
Kdk na lalit bhau 👑👑💝💝💫❤️
Good work Lalit... keep it up. 👍 Good luck for future...
Thank You So Much Sir for Your Well Wishes 🎉☺❤🤝
Khup Chan Lalit #Classmate...✌🏻❤️🫂
Thank You Brother ☺❤🤝
💪💪👌🏻👌🏻
Kadkkk Naa Bhai..❤️✌🏻👑
1 no lalit 🔥🔥
Mst 💜❤️
भारत माता शेर
Hii lalit
विजय चौधरी काका माझ्या काकांचे मित्र आहेत माझे काका देखील सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी आहेत ठाणे मद्ये
..
एसीपी विजय काकांचे इंस्टाग्राम अकाउंट कधीपासून बंद होते त्यांचे बिझी शेड्युल असल्यामुळे तर मी त्यांना व्हाट्सअप वर टाकून दिले होते
त्यांनी तुझी प्रशंसा इंस्टाग्राम च्या त्यांच्या ऑफिशियल अकाउंट वर केली आहे
खुप छान ललित
Best wishes for your prosperous future
तुझा मित्र;- साईराम सोनवणे कुकानें
Thanks Mitra ☺❤ गाण्याबद्दल दिलेल्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल मनस्वी धन्यवाद 🤝
@@lalitsaindaneofficials 😊🤝
Mastch lalit khup bari ✨✨
Well done 👍🏻. Bro all the best
👌👌
🎉🎉🎉
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤️❤️
❤
❤
Very nice
❤❤❤❤