पै. मारुती माने यांचे राजकीय आखाड्यातले हे तीन किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- पै. मारुती माने यांचे राजकीय आखाड्यातले हे तीन किस्से तुम्ही कधीच ऐकले नसतील | Vishaych Bhari
मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातल कुठलही कुस्ती मैदान असो. पुजारी आण्णा कॉमेंट्री करत असत्याल आन त्यांनी हिंदकेसरी मारुती भाऊ मान्यांचा इतिहास सांगितला नाय अस कधीच होत नाय. ते सांगतात रोज पैलवान समोर येतात पण पैलवान म्हणून कुणाला बघाव. मारुती मान्याला बघाव. रोज याच बाजारात ? कोण गुढग्यात वाकड असतय, कोण कोथळ्यात मोठ असतय पोटात, कोण छातीत पडाक असतंय, कोण नाकातच अर्ध असतय, कुणाला बघाव मारुती मान्याला बघाव. फुरसतीच्या येळेत देवान घडवलेला पैलवान मारुती माने. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कुणाला बघाव मारुती मान्याला बघाव. अतिशय देखणा पैलवान. १४४ किलो वजन होत. देहाचा होता तसाच दिलाचा होता. जग मै कोई भी आओ. असा पैलवान फार देखणा पैलवान. दीड एकर कोरडवाहू जमीन हुती. तिघे भाऊ. दुसर्याच्या रानात कामाला जायचे मारुती माने. असा पैलवान होणे नाही. पुजारी अण्णांचं बोलन थांबत आणि मैदानात टाळ्यांचा कडकडाट होतो. पैलवान म्हणल कि सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाच नाव समोर येत आसल तर ते म्हणजे मारुती भाऊ माने यांच. पण मंडळी मारुती भाऊंचा प्रवास जितका मानसन्मान आणि कौतूकान राहिलाय तितकाच तो कष्टान आणि संघर्षान सुद्धा भरलेलाय ह्ये आपल्याला विसरून चालणार नाय. एक गरीब घरात जन्मलेला पैलवान त्ये राज्यसभेचा खासदार हा मारुतीभाऊंचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. आजच्या व्हिडीओत आपण त्यांचा हाच संपूर्ण राजकीय आणि कुस्ती प्रवास एकसाथ बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#kusti
#kustimallavidya
#kustimallavidyalive
#maharashtrakesari
#maharashtrakesari2023
#maharashtrakesarilive
#hindkesarimarutimane
#hindkesarimarutimanekushti video
#hindkesarimarutimanejivanpat
#hindkesarimarutimanestatus
#hindkesarimarutimanepahalvan
#maharashtrakesaripruthvirajpatil
#maulijamadade
#kiranbhagat
#sikandarshaikh
#कुस्ती
#कुस्तीमल्लविद्या
#महाराष्ट्रकेसरी
हिंदकेसरी पैलवान मारुतीभाऊ माने..लाख लाख सलाम
शंकरआण्णा पुजारी ...एक नंबर काँमेंट्री
मारूती माने भाऊ माझे आजोबा होते भाऊ. होते तेव्हा काही कमी पडू दिले नाही
🙏🙏🙏
गर्व आहे मी यांच्या गावचा नागरिक असल्याचा. जकार्ताविर, हिंदकेसरी मारुती (भाऊ) माने.
गर्व आहे चांगले च आहे पण आपल्या पण घरात एक तयार करा
हिंदकेसरी मारुती माने
खरय असा पैलवान पुन्हा नाही 🙏
कोथळीचे आण्णा, पुजारी आण्णा
कोणी त्यांची काॅमेंट्री ऐकली नसेल तर ऐकून घ्या. खूप भारी वाटेल ऐकून....
सर आपला आवाज लयभारी हाय तुमचं सांगणं मनापासून असतं ते नक्कीच भावतं तुमचे सर्व व्हिडीओ पाहतो छान वाटतं ऊर्जा मिळते आपल्या कर्तृत्वा ला सलाम तुमच्या शी संवाद साधावा वाटतो
very good very nice speech पैलवान मार्गदर्शक वस्ताद जगजेता स्व खा मारूती माने .(भाऊ )साहेब परत अस व्यक्तिमत्व होणे नाही खर म्हणजे महाराष्ट्र भुषण भारतरत्न किताब मिळायला हवा आमचे भाऊना
आता बोला लेला आवाज पुजारी गुरुजी यांच्या आवाजात च ऐकन्यातच मजा येते
मा.मारूती. माने. याना. लाख. लाख. प्रणाम.
साक्षात बजरंगबली चा अवतार मारुती माने ( भाऊ )
खुप छान ऐपीसोड आहे😊
न भूतो न भविष्य अस व्यक्तिमहत्व हिंदकेसरी मारुती माने भाऊ
अभिमान आहे माने साहेबाचा!
अभिमान आणि आदर्श आहेत ते पहीलवानांनसाठी
हिंदकेसरी मारुती माने यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन 🙏
लय भारी
हिंदकेसरी मारुती माने भाऊ 🎉🎉🎉
धन्य ते वसंतराव दादा धन्य ते मारुती भाऊ माने
Great maruti bhau mane
विनम्र अभिवादन
मला भाऊंचा 10वर्ष सहवास लाभला ❤
👑हिंदकेसरी 💪माने 🤼भाऊ🙏🚩
कै .मारुती माने हिंदकेसरी ना भूतो ना भविष्य होणारा पैलवान
माने
96 कुळीचा मराठा
बलदंड, धिप्पाड, कतृत्ववान, सुंदर पण , दिलदार सुद्धा या मराठ्यांशिवाय काय जगण्याला शोभा नाही आमच्या❤
Ki
Suppr
Good mahiti
Nice
भाऊचा वचक होती खुप
मी लहान असताना 5/10 माणसे एकत्र जमली की मारुती मानेंचा विषय अगदी नक्कीच असायचा
King of maharashtra
असा पैलवान होणे नाही.... पण ...... उतार वयात शरीर व्याधी नी मारुती मानेना ग्रासले...😢
👍👌
कवठे पिरान ❤❤
❤❤
🙏🙏🌹
सेम 2 सेम आवाज
❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼☝️☝️☝️☝️
💪💪💪💪💪👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
bharatacha eak kohinoor heera..bha hote
हुबेहूब अण्णा ची कोमेट्री केली
अंगावर काटा आला राव
खासदार झालेवर नेमके काय काम केले होते ते सांगा?
❤
Malasamrat Raosaheb magar yanchi biography kara prathmesh sir
साधिक पंजाबी वर एक व्हिडिओ बनवा🙏
हे चूकीच भावा ते दिल्लीला गेलेते शिस्तमंडळ
भाऊंचा मृत्यू नेमका किती तारखेला झाला 27 मार्च की 27 जुलै
असा पैलवान होने नाही
Ashi motya manachi manas kwachitach ahe
Kiran bhagat chi
ढाण्या वाघ
राजीव गांधी ची माणसांची पारख खरच वाखाणण्याजोगी होती
Kiran bhagat chi