निसर्गातील घरकुल | पुण्याजवळ हमखास भेट द्यावी अशी जागा
HTML-код
- Опубликовано: 9 мар 2023
- निसर्गातील घरकुल | पुण्याजवळ हमखास भेट द्यावी अशी जागा
#trip #travel #onedaytrip #resortsnearpune #resorts #aakankshafarms #sharusgoodlife #maharashtratouristplacesinmarathi
Do visit the link for more details
g.co/kgs/cTfmeu
or
contact on
Suresh Kulkarni
+919420135652
Feel free to contact me on
Kulkarnisharwari76@gmail.com
Do follow me on :
INSTAGRAM
skrecipes?igshi...
FACEBOOK
profile.php?...
RUclips
Recipe
/ sharwarikulkarni
My space
/ @myspace5446
Sharus' good life
/ @sharusgoodlife9197
Do contact on
g.co/kgs/cTfmeu
Suresh Kulkarni 9420135652
chan
फार सुंदर
detailes prize
@@madhavikiwalkar1488
AÀAÀ
@@madhavikiwalkar1488❤❤❤❤m97
खूप छान फार्म हाऊस आणि मॅडम मुलाखत चांगली घेतली त्यामुळे नवीन माहिती मिळाली.
काका-काकूंना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
खरोखर खुप छान आणि निसर्गरम्य परिसर आहे हा, एकदा राहुन आल्यावर नेहमी याव आणि राहुन येथील आनंद घ्यावा अस वाटाव असे लोकेशन आहे हे , या ठिकाणापर्यंत जातानादेखील प्रवासात वेगळीच मजा येते. येथील रुचकर सात्विक चविष्ट पदार्थ देखील ओढ निर्माण करणारे आहेत शिवाय सर्व फळ , फुलझाडांची ओळख होते. धरण जवळुन पहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे काका आणि काकु यांचे आपुलकीचे स्वागत व आगत्य कौतुकास्पद आहे. खुप छान..
शब्दात सांगु शकत नाही प्रत्यक्ष भेट देणे हेच माझ शेवटी सांगणं राहील.
भेटायला आवडेल पण पत्ता दिला असता तर बर झालं असतं
@@shitaloak4362 do check the description box...for contact details
तुमचे नातेवाईक आहेत का
@@neetabhujbal2796 yes
फार चांगला नैसर्गिक उपक्रम, भेट द्यायला नक्कीच येऊ.
👍👍👍👍👍
वा झकास. कुलकर्णी दांपत्याचे कष्ट , आवड आणि निसरग प्रेम पाहून भरून आलं. तसेच तिघांची भाषा पण एकदम निसर्गाइतकीच शुध्द असल्याने फार फार बरे वाटले.
खूप निसर्ग श्रीमंत आहात कुलकर्णी साहेब. नशीबवान आहेत तुमचे मुलं नातवंड.
Y
Lovely video, lovely place. Now eagerly waiting to visit. And FOR ONCE, here comes a sophisticated, educated RUclipsr who speaks शुद्ध Marathi and thank God not the grrrating-on-the-ears आनी पानी तांदलाच्या गोनी, वैणी, वलनावर, तानून दिलं !! 🙅♂️type of language.
तू पण छान पद्धतीने मुलाखत घेतली
खुप सुंदर फार्म हाऊस आहे.तुमच्या जिद्दीला सलाम.
एवढी 🌴🌳🌲🪴☘️🌾, खूप कौतुक आहे 👌👍
पुण्याजवळ एवढे चांगले घरगुती फार्म हाऊस ! ! खूप छान... एकदा नक्कीच भेट द्यायला हवी...🎉🎉😊😊
Apratim Vedio
Chan Maheti Deli 👌👌👌👌👌
Atee sunder Farm house, short period madhe Kulkarni Kaka Kaku khub mehniteem devp kelel ahe....appreciated....
Retirement nantar ka hoi na manshanni gavi rahun aaple swasth va jagane sarad, sope karun aanandane rahu saktaat he khoop chhaan sandesh dile aapan. 👍👍👍👌👌👌🙏🙏
Very lucky and intelligent ajoba.smart way to live off-grid.
मस्तच! Wow... मस्त ससे पण आहेत 😋, फक्त बनवणारा तरबेज हवा
खूप छान माहिती सांगितली 👍👍👍👍👍
GREAT COUPLE. AGRO TOURISM IS NEED OF HOUR.
MAM THANKS FOR THE POST. WILL TRY TO VISIT.
REGARDS
मस्त खूपच छान आहे 👍👌👌👌👌👌
खुपच सुंदर व प्रेरणादायक कार्य..ॐॐॐ❤❤
Khupach Sundar video, Nice place 👌👌❤️
Great, something different from the regular resorts although rooms are not shown in this video.
Chan aahi alibag madhya ashicha khub zade lavali aahet
Nice management interested to visit once being agricoss
Unexpectedly saw this and immediately subscribed.
Very nice information about a good location. Created eagar to visit...
छानच. एकट्याने केले त्याचे विशेष
अतिशय अभ्यासू वृत्ती ने कुलकर्णी साहेब आणि वहिनी नी स्वकष्टाने तयार केलेली आकांक्षा फर्म 🏠 ,यांचं कौतुक आणि अभिनंदन तुमच्या पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा.
आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवते..धन्यवाद
Great experience.. thank you kaka kaku
खूप छान कार्य आपण केलेल्या कार्याला सलाम.
आपली comment काकांपर्यंत नक्की पोहोचवते...धन्यवाद
Very beautiful
Will visit this place
Mor बघायला आवडले असते
खुपच सुंदर आहे....
Extremely wonderful.
Thanks for Sharing Hare Krishna
खूप छान सादरीकरण
दोन वर्षाच्या मुलाला श्वासोच्छ्वास समजतो,हे ऐकून पुढील पिढीला किती सामान्य ज्ञान भरभरून आहे...असं वाटलं, बरं वाटलं...
❤😊
....त्याला सामान्य ज्ञान आहेच...पण विषारी वायुंनी गुदमरलेला शहरी श्वास न् प्राणवायूने समृद्ध "गावा"कडचा श्वास ..या श्वासोच्छवासा संदर्भीची भितीही अधोरेखीत करुन गेली. फ्लॅट नावाच्या खुराड्यात कोंडून घेणं क्रमप्राप्त असलेल्यांना...फार्म हाऊस, गावाकडचं स्वच्छंद, निसर्गाच्या सान्निध्यातील जगणं ...वारंवार खुणावत असतं....अन् एकदा गेल्यावर...निसर्गाचं रमणिय रुपाने हर्षवायु झाल्यागत मन आनंदून जाते...जीवनात "जगायचे" असेल तर गावाकडचं जगणं हेच खरं जगणं होय....नाहीतर....कालपरवापर्यंत फुकट मिळणारं पाणी आज विकत मिळतंय...ऊद्या...फुकट मिळणारी हवा (प्राणवायु) विकत घ्यावी लागेल ?
Supar nakkich yeyu aamhi ❤️
Yes..nakki ya
इथला पत्ता सांगितला तर खुप बरे होईल आम्ही नक्कीच येऊ आणि इतरांना ही सांगू खुप छान जागा आहे
Pls do check the description box
Pls i want to know the contact details Diwakar Patil Panvel
@@diwakarpatil7130 Do visit description box for more details
Or visit
g.co/kgs/cTfmeu
Or call
Mr. Suresh Kulkarni
+919420135652
एकदा जायला हवेच
खूपच छान अाहै
Kite sundar ahe ❤
चांगले लोक आहेत.
In. The. 2nd. You. Devloped. Too. Much. For. Society😊
very nice sir good Afternoon
अप्रतिम 🌹🙏
Khup mast thanks mam
छान छान
Kiti chaan mandlayes, Sharvari. Jaaga mast ahech pan tu video pan khup chaan Kelayes.
Thanks dear
वा खूप छान आहे
मी पण अँग्रो टुरिझम चालू करतोय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे
कृपया लोकेशन सांगा.तुम्हाला शुभेच्छा.
@@ravindradeshpande1462 pls do check the description box
मालेगांव येथे कुठे असणार हे कृषी पर्यटन केंद्र..
kiti jaga lagate
Let us know the location and the facilities you provide.
छानच
वा वा किती उत्तम idea आहे ही......
Dhanyawad 🙏
Nice looking फार्म हाऊस नमस्कार
Prasad Manjrekar Journalists Mumbai age 62.
I will visit this place in nearby नमस्कार
Khup chhan
Nice
छान मस्त आता आंबे मिळतील
You may contact on the no.given in description box
छान आहे. आजच भेट दिली. काका अणि आणि काकूंना अगत्य आहे, आपुलकीने विचारतात. आजकाल अशी माणसे मिळणे फार दुर्मिळ आहे. हि मी अतिशयोक्ती करत नाही. तुम्ही भेट द्या अणि अनुभव घ्या. काका अणि काकूंना दीर्घायुष्य लाभो.
खुपच छान निसर्ग
काका आणि काकूंचे खूप अभिनंदन. आणि कष्टाना सलाम. ❤
Sharu tai video khup chhaan shoot kela tumhi avdla mala. Pan tumhi khup madhe madhe bolta ani jyachi interview ghetay tyacha mudda purna hoat nahi. Please improve this habit of yours next time onwards.
Will definitely work on it..thanks for frank suggestion
@@sharusgoodlife9197 Thanks Tai for taking my suggestion sportingly! All the best to you. Looking forward to seeing you more. God bless!
🙏
Khup mast
❤
माहिती छान दिली , कृपया पत्ता v मोबाईल
No. घ्या , माहिती ऐकून समाधान होतं ,
अबुभावलं तर खुपच बरं होईल 🙏🌹
Thanks mam....For details can u pls check the description box...mb no & address is given there
thanks for showing us the video, it inspired me a lot,
Glad to hear that!
खरच खूपच छान उपक्रम आहे
नोकरी तून सेवानिवृत्तीनंतर काकांनी एवढी जमीन खरेदी केली आणि या वयात सुद्धा नंदनवन फुलवले. केवढा उत्साह.
Just visited Akanksha Farmhouse,it is very well maintained by Kulkarni kaka and kaku.
Ani jewan tar apratim ahe hats off to kaka and kaku.
Will like to visit again 🙏🏼
👍💐👍🙏
काका तुमच्या farmhousecha total ariyaa kiti ahe khup chan ahe
Do check the description box...for contact no
Kiti vel lagato by road ethe pohachsyala pl reply we are planning of 15 people
Around 1 hour from chandani chauk pune
@@sharusgoodlife9197 thanks
गुळवेल डायबेटीस वर गुणकारी
Yes..
Tyancha purna patta..fon no.1day trip che paise details dya
Pls description box check kara....sagale details tithe dile aahet
MLA kankavli karava hai
🌳
आकांक्षा फार्महाऊस मुळशी, गावाचे नाव काय आहे
Pls do check the description box
Nandiwali
त्रिगुणी म्हणजे सबजाआहे का
नाही...हा तुळशीचा एक प्रकार आहे.
पाणी नियोजन कसे केली सांगा
पाण्यासाठी त्यांनी मोठे शेततळे केले आहे...
Nakki bhet denar
पत्ता काय आहे
Pls do check the description box for more details
Or visit
g.co/kgs/cTfmeu
Or call on
Suresh Kulkarni +919420135652
कृपया पत्ता आणि संपर्क क्रमांक डायल का
Pls do check the description box
संपर्क क्रमांक काय आहे
Pls do check the description box
मालेगाव मध्ये कुठे ?
हे मूळशी पुणे येथे आहै
एकूण जागा किती आहे
Pls do check the description box
कुलकर्णी सर खूपच छान पण पत्ता आणि फोन नंबर द्या ना प्लीज?
Do visit description box for more details
Or visit
g.co/kgs/cTfmeu
Or call
Mr. Suresh Kulkarni
+919420135652
कॉफी चि रोप कुठून आणले ते काकांना विचारून सांगा. कमेंट मध्ये.
Ho nakki sangate
Naik nursery pune
नमस्कार वि. वि. आपला फार्महाऊस वरिल व्हिडीओ चित्रण बघितले पण त्यासाठी आम्हाला मोबदला म्हणुन किती द्यावे लागतात ते वतेथे जाण्याचा मार्ग व परवडतिल अश्या वाहनाची सोय अ सल्यास बरे असो आपलाहितचिंतक
Kulkarni parivar..apratim farm house banvile..mobile no.milel ka..
Pls description box check kara tithe sagale details dile aahet
ताई मला काकांचा नंबर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो हरे कृष्णा राधे राध🙏🙏
Suresh Kulkarni 9420135652
What is the phone number how to connect them
Do visit description box for more details
Or visit
g.co/kgs/cTfmeu
Or call
Mr. Suresh Kulkarni
+919420135652
पत्ता आणि संपर्क नंबर पण द्या ना प्लीज
Pls do check the description box
Khup chan
Adress ani tithe kashe jaiche te samhitlech nahi
Akanksha farmhouse cha ptta deun theva....mobile number sahit...
Pls do check the description box
Give me mobile number